बच्चुभाऊ सारखेच या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवू शकतात महत्त्वाचा पहिला प्रश्न अपंग दुसरा प्रश्न भटक्या मुक्त जाती धनगर घरकुला वर बोलणारे तशीच शेतीचा महत्त्वाचा प्रश्न सरकारला घाम फोडणारे फक्त आणि फक्त बच्चुभाऊ कडू
छत्रपती संभाजी राजे ..दिव्यांग बांधावाचा ढाण्या वाघ बच्चू भाऊ तसेच शेतकर्याचा कैवारी राजू शेट्टी हेच महाराष्ट्राचे एकात्मता टिकवून ठेवू न महाराष्ट्र ला विकासाची वाट दाखवून ऊंची नेऊ शकतात...
कार्यक्रमात स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा .अनिलजी घनवट व शेतकरी अंघटनेचे अध्यक्ष मा .ललितजी बाहळे दिसले नाहीत . त्यामुळे माझ्या मनात परिवर्तन महाशक्ती बाबत संभ्रम निर्माण झाला . आभार . मिलींद दामले यवतमाळ महाराष्ट्र दिनांक २७ सप्टेंबर २०२४
Chhatrapati Sambhaji Raje, Don't worry about politic. Mr. Bacchu bhau, Mr. R Shetty, Mr. Chatap. Mr. Dhondage and others are Pitamah Bhishmas" in politics. You must be with " Parivartan Mahashakti"
देशातील जनता या सरकार मुळे समस्या ग्रस्त झाली आहे आणि म्हणून या सरकारला घरी पाठवण्यासाठी सामुहिक रित्या एकत्र येऊन लढण्याची गरज आहे मात्र मतदानात विभाजन करण्याची गरज नाही आणि कोणी तिसरी चौथी आघाडी काढून तसा प्रयत्न केलाच तर जनता समजून गली आहे जनता तसे होऊच देणार नाही.
गेली 78 वर्षे काँग्रेस आणि भाजप तेच चाललंय या दोन्ही चोरांनी काही नीट केलेलं नाही त्याच हरामखोरांचा हातामध्ये सत्ता द्यायची का तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक कुत्रे दिसतायत यांची लाचारी करणारे
काँग्रेस पण काय लायकीचा आहे भाजप तर उभ्याने टाकले 78 वर्षे देशाला स्वातंत्र्य मिळून काँग्रेसने काय दिवे लावले आणि भाजप पण त्याच लायकीचे तुम्ही बसा त्यांचे पाय चाटत
हेच माझ पाच वर्षापूर्वीच होत.तेज आज साक्षात्कार बघतो.मी खुप सर्वांचा आभारी आहे.व खूप आनदी आहे.कारण मी लेखी म्हणने शेट्टी साहेबांना दिले होते.
Parivartan mahashakti ka Vijay Ashu
आदरणीय छत्रपती राजे,,बच्चुभाऊ, राजाजी
शेट्टी व ईतर मा.मई तुम्हा सर्वांचा आभारी आहे.या विचारांची महाराष्ट्रातील जनतेला अत्यंत गरज आहे.
बच्चुभाऊ सारखेच या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवू शकतात महत्त्वाचा पहिला प्रश्न अपंग दुसरा प्रश्न भटक्या मुक्त जाती धनगर घरकुला वर बोलणारे तशीच शेतीचा महत्त्वाचा प्रश्न सरकारला घाम फोडणारे फक्त आणि फक्त बच्चुभाऊ कडू
आता एकच नबंर माहाशक्ती शिवाय पर्याय नाही लाख लाख आपल्या कार्याला शूभेंच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरच महाराष्ट्राला परिवर्तन ची गरज आहे
मराठवाड्यामध्ये मनोज दादा जिंदाबाद तुमची गरज नाही
मला जरांगे ना पण घ्यायचा आहे मूर्खासारखे बोलू नको
महाराष्ट्र मध्ये परिवर्तन महाशक्तीचाच विजय होणार आहे.....
छत्रपती संभाजी राजे ..दिव्यांग बांधावाचा ढाण्या वाघ बच्चू भाऊ तसेच शेतकर्याचा कैवारी राजू शेट्टी हेच महाराष्ट्राचे एकात्मता टिकवून ठेवू न महाराष्ट्र ला विकासाची वाट दाखवून ऊंची नेऊ शकतात...
जय शेतकरी संघटना
तिसरी आघाडी जिंदाबाद बच्चू कडू जिंदाबाद
जय जवान जय किसान जय परिवर्तन
संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे तालुके ग्रामीण भाग पिंजुन काढा तेव्हा महाराष्ट्रातील मतदारांना कळेल तुमची परिवर्तन महाशक्ती
जय शिवराय
महाविकास आघाडी ला फायदा होणार
तिसरी आघाडी झिंदाबाद
महाशक्ती
परिवर्तन आघाडी सिंगापूर
Very spiritual speech Shetty saheb
मतदार आणि महाराष्ट्र ला चागलं प्रराय
जय भिम जयप्रहार🙏🙏
Ek nambar Jay kisan swabhiman 🎉🎉
परीवर्तन महाशक्ती चा विजय नंक्ती होणार 🙏🙏
सर्व मराठ्याच्या साथ आहे. आपल्याला..
एक मराठा कोट मराठा.
महाराष्ट्राला ही गरज होती
गरज क्रांतिची.... ललकार....जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉
संभाजी राजे भोसले जिंदाबाद
JàyParivartanMahashkti
Pariwartan mahashkti zindabad
पी के पाटील 🎉🎉🎉❤❤❤
जरांगे पाटलांना सोबत घ्या नाहीतर तुम्ही भाजपाची B नाही तर A टीम होणार
वन मॅन शो रहीन मनोज दादाचा
राजे जरंगे पाटलांना सोबत घ्या मग आम्ही परीवर्तन महाशक्ती सोबत काम करु
ते पण होईल काळजी करू नका जरांगे पाटील सुद्धा येणार आहेत
कार्यक्रमात स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा .अनिलजी घनवट व शेतकरी अंघटनेचे अध्यक्ष मा .ललितजी बाहळे दिसले नाहीत .
त्यामुळे माझ्या मनात परिवर्तन महाशक्ती बाबत संभ्रम निर्माण झाला .
आभार
.
मिलींद दामले
यवतमाळ
महाराष्ट्र
दिनांक
२७ सप्टेंबर २०२४
2024 चे मुख्यमंत्रीपद हे सर्वसामान्यांचे माय बाप बच्चूभाऊ याना करा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉मग पह शेतकरीवर्गाचे राज्य येईल
मी नाशिकचा रहिवासी आहे श्री बच्चुभाऊ कडू यांचा फॅन आहे आणि संभाजीराजे हे आमचे दैवत आहे
Chhatrapati Sambhaji Raje, Don't worry about politic. Mr. Bacchu bhau, Mr. R Shetty, Mr. Chatap. Mr. Dhondage and others are Pitamah Bhishmas" in politics. You must be with " Parivartan Mahashakti"
Mahashakti will make our nation" Mahashakti" only.
खुप छ्यन विचार आ हे महा शक्त्ति
Teesri agadi jindabad
देशातील जनता या सरकार मुळे समस्या ग्रस्त झाली आहे आणि म्हणून या सरकारला घरी पाठवण्यासाठी सामुहिक रित्या एकत्र येऊन लढण्याची गरज आहे मात्र मतदानात विभाजन करण्याची गरज नाही आणि कोणी तिसरी चौथी आघाडी काढून तसा प्रयत्न केलाच तर जनता समजून गली आहे जनता तसे होऊच देणार नाही.
या आघाडी मध्ये प्रकश आंबेडकर जरांगे आणि हाकेंना पण सामावून घ्या महाराष्ट्र संपूर्ण परिवर्तित होईल.
हो केदार साहेब भाजप स्वतंत्र विदर्भ राज्यात देणार होता काय झालं जय
फडणवीस ची बी टीम
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचा पण जयजयकार करा राजकीय नेत्यांनो तिने सुद्धा पन्नास वर्षे राज्य केलं आहे
धनुभावु ची करुना पन हाय आमचा कडे आता 😜😜
तिसरी आघाडी परफ्रोमस कसा करते है पहावं लागेल
तुमचा मुळे भाजप ला फायदा होईल लक्षात ठेवा
❤😂🎉😢😮😅😊
24 कॅरेट चे नेते एकत्र आलेत, कार्यक्रमातून एक एक चांगला संदेश milalet🙏
निश्चितच भाजप महाराष्ट्रातून गायब झालेले दिसेन या तिसऱ्या आघाडीमुळे 🎉फक्त जरांगे फॅक्टर काम करणार🎉
Shetkranchi shkti mashkti aage bhdho
Labad sare
ही परिवर्तन आघाडी भा.ज.प.ची B टीम ठरण्याची जास्त शक्यता वाटते.महाराष्ट्राच्या उरावर पुन्हा BJPला बसवायचा हा प्लॅन दिसतो.
छान. काहीही. फरक. पडणार नाही. भविष्यातील. तरतूद. चालू आहे. बाकी. काही. नाही. राज्यात.
मनोज जरागे पाटील यांच्या शिवाय तिसरी आघाडी यश नाही
Pratyek Gavagavat changlalya karyakartyachya team tayar kara aani karyakartyachya booth kamityache padhatshir niyojan karnyavar bhar dhawa Jay pariwartan mahashaki
Welcome parivartan mahashaki
Our nation needs a political change.
भाजपची सी टीम.
गेली 78 वर्षे काँग्रेस आणि भाजप तेच चाललंय या दोन्ही चोरांनी काही नीट केलेलं नाही त्याच हरामखोरांचा हातामध्ये सत्ता द्यायची का तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक कुत्रे दिसतायत यांची लाचारी करणारे
Akola mdhye umedvar dya saheb ❤
फडवणीस ची टीम आहे ही 😂😂
लोकसभा कोल्हापूर लां कोण होते काँग्रेस कडे
महाराजांचे वंशज संभाजी राजे कोणाकोणांच्या तंबूत जा-ये करत आहेत ? राजेंची काही किंमत ठेवा.
बीजे पी चा फायदाच होईल
मराठा मतदानच विभाजन होण्या साठी bjp ची बी टीम आहे
Wa तुम्ही congresß ch⁴ bola
Ak
Chote ahe sagle nete raje pan yede zale yancha Nadi lagun
We
यांच्या बोलण्यात काही दम नाही, मतांचे विभाजन आणि स्वार्थ साधणे एवढाच उद्देश . यांचे स्वतःचे परिवर्तन झाले तरी पुष्कळ!
Sarvjan sarkhe Aahat😂
तुमचा बोलण्यात काही विशेष नाही वाटत..
केळ्या तुला काय कळतं
Rahila dudh ANI पाणी VIKAT CH TŔ AMHI pani बॉटल ghet नही जे free ahe आम्हाला dudh lagt 26:49
Homegurd ch bola sir
Rikamtekde pana ñako
महाविकास आघाडीचे मतदान कमी होण्यासाठी यांनी तिसरी आघाडी उघडली. पण नेमकं काय होणार आहे. याचा अंदाज कुणालाच नाही.
याला महनतात मतदान फोडनारे काही केले तर संता पाहाजे
Bacchus kadu apan Beed made aplya pariwartan mahashakti che EK yetya election made umedwar lawkarat lawkar ubha karawa hech aplya charni venanti ahe
महाकक्ती
288 lada
BJP C Team 😂😂
लुटारू परिवर्तन
बच्चुला स्टेजवरून हाकला चोर आहे तो
पाठींबा आहे
हि भाजपाचीच तिसरी आघाडी जयभीम जयशिवराय जयभैरव
😎😃😃😎🤣✨🎆🎇🎇
Kitne seat aayegi tumhari 10-15 bus sarkar banane ke liye 148 lagegi
बरं गेलो त्या पलटूरामला तुमच्या आघाडी मधी घेतलं नाही जय शिवराय जय भवानी जय जय राजरत्न आंबेडकर 🚩🙏
Coangresane kdi kan dila àrmmyllÀ
बीजेपी ला पडायचं होत तर महाविकास आघाडीत का आले नाही ही बीजेपी ची B टीम निव्व्ल B टीम
काँग्रेस पण काय लायकीचा आहे भाजप तर उभ्याने टाकले 78 वर्षे देशाला स्वातंत्र्य मिळून काँग्रेसने काय दिवे लावले आणि भाजप पण त्याच लायकीचे तुम्ही बसा त्यांचे पाय चाटत
यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत योग्य आहे लोकं दाखवून देतील
Hi aaghadi bjpchi b team ase
❤❤❤
जरांगे पाटलाना हव आहे हे तिसरी आघाडी करू शकते
हे घ्या महाराष्ट्रात आता नविन दुकानदारी चालु झाली आता बघू की कीती ग्राहक येतात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
महाविकास आघाडी ला फायदा होणार
लुटारू परिवर्तन