भावा आमच्या सिंधूदुर्ग (मालवण तालुका) मध्ये पण अशी प्रथा आहे..गावपळण बोलतात त्याला ..जो पर्यंत मंदिरात देव कवुल देत नाही.तो पर्यंत गावात कोणीच प्रवेश करत नाही ..लोक खुप एंज्याॕय करतात हे दिवस.मस्त निसर्गाच्या सानिध्यात.मी राहतो देवगड तालुक्यात.आमच्या इथे अस काय नाही पण मालवण तालुक्यात अशा प्रथा आहेत .दर तिन वर्षांनी होते गावपळन..😁😁😁
खूपच सुंदर व्हिडिओ. 👌👌खूप कौतुकास्पद आहे हे. सर्वांचा उत्साह आणि आनंद जबरदस्त होता. डान्स एक नंबर 💐💐💐ही परंपरा अशीच कायम राहू दे आणि सर्व कुटुंब आणि गाव कायम सुखी राहू दे 🙏🙏🙏🙏🙏
Aamchya gavi tyala righoni boltat. 7 years ne yete. Aamche gav ballaleshwar pali madhe bhoirche navghar aahe. Khup majja yete. 3 days gavachya baher rahayla. 30 April 2022 la jhali aata 7years ne yel parat
Ho mi asa ak video gelya varshi pahila tin varshani sampurn gav khali karun sarva lok ghar bandkarun gav cha baher rahayala jatat. Karan tya gavat to pratha aahe.
विदन्यानवादी देश असला तरी रुढी परंपरा आजही जपली जातेय हे खुप मोठे आहे. आजही घराबाहेर पडताना देवाचे स्वामींचे नाव घेतले जाते. विनायक ने त्याच्या गावची खुप सुंदर प्रथा दाखवली..🙏🙏
आधी नमस्कार देवाला मस्त वाटली तुमची जत्रा एक नंबर
माझ्या माहेरी पण ही प्रथा आहे कोकणात त्याला तिकडे गावपळण म्हणात कणकवली येथे
मस्त या पुढे सुद्धा गांवटकनि ला जमीन शिल्लक ठेवा
एक नंबर विडीओ विनायक आणि खूप छान जय आगरी कोळी
मालवण मध्ये आचरे गावची गावपळण होते दर तीन वर्षाने
👌👌 Vinayak brothers video superb
आमच्या कडे याला रींगवणी म्हणतात .दर 12वर्षांनी येते .
छान व्हिडिओ.
आईला पण बोलायला लाव रे व्हिडिओमधे.
भावा आमच्या सिंधूदुर्ग (मालवण तालुका) मध्ये पण अशी प्रथा आहे..गावपळण बोलतात त्याला ..जो पर्यंत मंदिरात देव कवुल देत नाही.तो पर्यंत गावात कोणीच प्रवेश करत नाही ..लोक खुप एंज्याॕय करतात हे दिवस.मस्त निसर्गाच्या सानिध्यात.मी राहतो देवगड तालुक्यात.आमच्या इथे अस काय नाही पण मालवण तालुक्यात अशा प्रथा आहेत .दर तिन वर्षांनी होते गावपळन..😁😁😁
हो आहे ही प्रथा माझ्या माहेरी पण आहे आचर्यात आहे माझ माहेर
@@mansighadashi2462 हो मी त्याच गावांच बोलतोय..आचरा,वायंगणी,चिंदर मालवण तालुका
Ekdam bhari.
खूप खूप छान विडीओ विनायक आणि एकदम झकास गावाची.जय आगरी कोळी.
माहिती चांगली मिळाली , गाव टाकणं मस्त प्रथा आहे . अतिशय सुंदर❤
पॉपलेत तंदुरी खूप आवडली ❤👌🏻👌🏻
मस्त पण याची माहिती जुन्या माणसांना विचारली पाहिजे होती थोडी आम्हाला कळली असती
Jam bhari
1 number juni amchi athavan tazi zhali ❤👍🏻👍🏻
मस्त पहिल्यांदा पाहिलं गावटाकणी काय असते ते
Txx kasa vatla video
मस्त
खुप छान वाटले पाहून. प्रथा जपताय हे खुप मोठे काम आहे..विनायक असेच छान छान वीडियो दाखव..आई एकवीरा माऊलीचा उदो उदो..🙏🙏🌺🌺
आमच्याकडे पण दर तीन वर्षातून एकदा गाव टाकणी उस्तव असतो , वेताळ देवाला कोंबडा आणि बकरा चा मान देतो तेव्हा आम्ही...
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला. सगळ्याचा आनंद नाच गाणी देवाची पूजा करतात ते छान वाटलं.
Dada tu kutchya dist madhye aani kutchya gavat rahtos
Raigad taluka murud korlai gaav
खूपच सुंदर व्हिडिओ. 👌👌खूप कौतुकास्पद आहे हे. सर्वांचा उत्साह आणि आनंद जबरदस्त होता. डान्स एक नंबर 💐💐💐ही परंपरा अशीच कायम राहू दे आणि सर्व कुटुंब आणि गाव कायम सुखी राहू दे 🙏🙏🙏🙏🙏
छान आहे परंमपरा म्हणजे सकाळी जाऊन दुपारच जेवण झाल की घरी आवडला विडियो
TQ so much
खुप छान अशी प्रथा आहे.याअशा प्रथा जपल्या पाहिजेत.
Ho na nkiii japu aamhi
Aamchya gavi tyala righoni boltat. 7 years ne yete. Aamche gav ballaleshwar pali madhe bhoirche navghar aahe. Khup majja yete. 3 days gavachya baher rahayla. 30 April 2022 la jhali aata 7years ne yel parat
Bhaiya kolim recipe dhakva.pl
खूपच छान होता व्हिडिओ .
खूपच छान विडीओ मस्त 👌👌👌👌
खुप छान व्हिडिओ 🤩♥️🔥 मस्त माहिती दिली दादा😍❤️ भारी प्रथा 💓
खुप छान विडीओ सर्व बायकां मस्त नाचत होत्या करिष्मा चया आईकडे माणसं कुठे दिसली नाही
आमच्या गावात 3 दिवस असते गावटाकणी
बँजो 1 nm ह
Yes
Jay shivaray
Mast khup chan
Tqqqq
bharee video 1number 🎉
TQ so much
३ warshatun asto nehmi gavtakni pratha mi aalibagchi aahe
❤
Mast
दादा आमच्या येथे पन गावटाकनी असते
Aamchyakde ghar dar ughde theun jatat
Mast video ❤️👌
Khup bhari video bhai
खूपच छान
गावाच्या बाहेरील पण दाखवत जा बाकीचे पण परदेशात जाऊन आपली लोकं ब्लॉग बनवतात धन्यवाद
हो तूमचा प्रेम असच राहुद्या म एक दिवस तुमचा भाऊ नक्की दूसर्या देशात जाऊन जय आगरी कोली बोलनार नक्की 🤗
धन्यवाद विनायक
❤🎉❤🎉❤🎉❤👌👍
Aamchyakde pan asach kartat aamhi gavtakni bolto
खुप सुंदर
खूप खूप छान.माहिती.छान.दिली
TQ so much
Khup khup mast❤
Nice gave takin
Nice
दादा आमच्या गावाला पण असत , आमच्या इथे ह्याला गावटाकणी बोलतात .
खूप मजा येते😊
Ho mi asa ak video gelya varshi pahila tin varshani sampurn gav khali karun sarva lok ghar bandkarun gav cha baher rahayala jatat. Karan tya gavat to pratha aahe.
Kay naav aahe chanl cha
Khupch chan bhari
Aamcha gaavi Achara malvan madhe pan tin varshani Gaavpalvni aste.... Sarva loka ghar bandh karun sarva prani sagalayana gheun gava baher rahatat....
😍
👌
cop can ❤🎉 bov🎉
Bhava fakt ha apla alibag to roha mde aaahe❤
Ho brbr aplyakdch ahe
Ho bhava
Nahi yrr puthe kokanat suddha ahe ratnagiri rajapur tikde
नाही आमच्या कोकणात पण ही प्रथा आहे त्याला आम्ही गावपळण म्हणतो
हो आहे आमच्या कोकणात
Khup Mast Bhava ❤🎉
भारत हा विज्ञान वादी देश आहे. भारतीय लोक नाही सुधारणार अजुन.
हो का जेवा मानूस मरायला टेपतो तेवा फक्त टोंडातून याच देवाचा नाव बाहेर पड़तो लक्ष्यात असुदया ☺️
विदन्यानवादी देश असला तरी रुढी परंपरा आजही जपली जातेय हे खुप मोठे आहे. आजही घराबाहेर पडताना देवाचे स्वामींचे नाव घेतले जाते. विनायक ने त्याच्या गावची खुप सुंदर प्रथा दाखवली..🙏🙏
मी माझ्या आईच्या तोडून नेहमी ऐकायची गाव टाकायचे. 👌👌👌👌👌🌹
Aaj pahilat🤗
Hi dada
Hiii🤗
Bhahu tait zaale
😂
👌👌👌👌
Masttt video 👌👌
Superb
Mast video 😊