नाम हे साधनही आहेआणि साध्यही आहे ,नाम हेसगूणही आहे निर्गृणहीआहे .नाम घेण्याने आपलीवृत्ती भगवंताला जोडणारीआहे .नाम घेण्याने चित्त शूद्ध होईल, आणिचित्त शुद्ध झाले की नामावर निष्ठा निर्माण होईल, ।।श्रीरामसमर्थ।। ।।श्रीरामजयरामजयजयराम।। ।।अनंतकोटी ब्रम्हांडनायकसच्चितानंद सद्गुरु ब्रम्हचैतन्य महाराज की,जय।। नामसाधन केल्यावर आत्मस्वरुपाची प्राप्ती होते.❤🎉😊
नामामुळे चित्त शुद्ध होते वृत्ती शांत होते नाम हे अंतर्बाह्य शुद्ध करते नामामुळे आत्म स्वरूपाची प्राप्ती होते आणि मन आनंदमय होऊन जाते जय जय राम कृष्ण हरी
नाम सगुण ही आहे आणि निर्गुण हे आहे नामाचा आरंभ सगुणात आहे सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचा आहे नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे स्वामी समर्थ जय श्रीराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
नाम घेण्यामुळे आपली वृत्ती भगवंताशी जोडलीजाते . आपली वृत्ती सुधारते आणि चित्त शांत होते . चित्त शांत झाले की भगवंताप्रति निष्ठा उत्पन्न होते . नामसाधनेमुळे आत्मस्वरूपाची प्राप्ती होते . श्रीराम जयराम जय जय राम
नाम घेतल्याने आपली वृत्ती सुधारते वृत्ती सुधारली की आपले चित्त शांत होते.आणि चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होते. आणि मग आपण त्या परमात्म्याच्या नामामध्ये रंगून जाऊ. आणि अशा नाम घेण्याने आपल्याला आत्मस्वरूपाचे दर्शन होते
श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय ❤❤🙏🙏🙏
Shri ram jai ram jai jairam
Jai ShreeRam Jai Hanuman🙏🙏🙏🙏
॥श्रीराम जयराम जय जय राम ॥
Jay shree sadgaru jay jay shree ram ❤
श्री राम समर्थ
विजया जोशी नाशिक
नाम हे साधनही आहेआणि साध्यही आहे ,नाम हेसगूणही आहे निर्गृणहीआहे .नाम घेण्याने आपलीवृत्ती भगवंताला जोडणारीआहे .नाम घेण्याने चित्त शूद्ध होईल, आणिचित्त शुद्ध झाले की नामावर निष्ठा निर्माण होईल,
।।श्रीरामसमर्थ।।
।।श्रीरामजयरामजयजयराम।।
।।अनंतकोटी ब्रम्हांडनायकसच्चितानंद सद्गुरु ब्रम्हचैतन्य महाराज की,जय।।
नामसाधन केल्यावर आत्मस्वरुपाची प्राप्ती होते.❤🎉😊
Namane man shudha hote Ram Krishna Hari 🙏🙏🌹
जयश्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ
नामामुळे चित्त शुद्ध होते वृत्ती शांत होते नाम हे अंतर्बाह्य शुद्ध करते नामामुळे आत्म स्वरूपाची प्राप्ती होते आणि मन आनंदमय होऊन जाते जय जय राम कृष्ण हरी
श्रीराम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌷🌺🌿🪷💐
नाम सगुण ही आहे आणि निर्गुण हे आहे नामाचा आरंभ सगुणात आहे सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचा आहे नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे स्वामी समर्थ जय श्रीराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👏👏
श्रीराम जय राम जय जय राम ❤️🙏❤️🙏 डोंबिवली.
Shri ram jay ram jay jay ram❤❤
❤❤❤5.1.25
अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्री ब्रम्ह चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.
नाम साधन आहे तेच साध्य आहे त्याने वृत्ती शांत होते आणि मनाच्या निवांत,शांत होताहोता साक्षात ईश्वर साक्षात्कार होण्याचा मार्ग ही नामच आहे
नामस्मरण केल्याने आपले चित्त शुद्ध होऊन वृत्ती शांत होते व देह आतंरबाह्य शुध्द होते. आपली विचार सात्विक राहते. श्री राम जय राम जय जय राम
नाम घेण्यामुळे आपली वृत्ती भगवंताशी जोडलीजाते . आपली वृत्ती सुधारते आणि चित्त शांत होते . चित्त शांत झाले की भगवंताप्रति निष्ठा उत्पन्न होते . नामसाधनेमुळे आत्मस्वरूपाची प्राप्ती होते .
श्रीराम जयराम जय जय राम
Thanks
नाम घेतल्याने आपली वृत्ती सुधारते वृत्ती सुधारली की आपले चित्त शांत होते.आणि चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होते. आणि मग आपण त्या परमात्म्याच्या नामामध्ये रंगून जाऊ. आणि अशा नाम घेण्याने आपल्याला आत्मस्वरूपाचे दर्शन होते
श्रीराम जय राम जय जय राम
🎉🎉🎉🎉🎉
🙏🏻श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
श्री राम जय राम जय जय राम ❤❤🙏🙏🙏
श्रीराम जयराम जयजय राम 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🎉
श्रीराम जयराम जयजय राम!🙏🌹
जय जय राम कृष्ण हरी
श्रीराम जयराम जय जय राम🚩🚩🚩🚩🚩
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम 🎉🎉
🙏जय श्रीराम
श्री राम जय राम जय राम.