2025 मधील नवीन कीर्तन | रोहिणी ताई परांजपे कीर्तन Rohini Tai Paranjape kirtan | New kirtan 2025
Вставка
- Опубліковано 6 січ 2025
- 2025 मधील नवीन कीर्तन | रोहिणी ताई परांजपे कीर्तन Rohini Tai Paranjape kirtan | New kirtan 2025
#newkirtan #marathi #letestkirtan
माऊली आपलं किर्तन इतकं चांगलं आसते.नास्तिक हा आपलं किर्तन यैकुन आस्तिक होईल.अंतकरणाला जाऊन भिडणारे आपले किर्तन असतें.
धन्यवाद परांजपे माऊली.
राम कृष्ण हरी माऊली 🌺🌹🚩🙏
ખૂબ સરસ
खूप छान कीर्तन🙏
Me mazya aai barobar lahan asatana mandirat kirtan aikayala.pahaila jayche.mumbai giegaon yethe.mala kirtan khoopach aavdate.aata maze bhagya mhanave you tube var pahayala milate.aata maze vay 72..years aahe.kirtanat khoop aanand vatato.👌👌👍👍
रामकृष्ण हरी काल कुपवाड सांगलीत आपले किर्तन होते मी आलो होतो खुप छान
राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोहिणी तुला खूप आशीर्वाद
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान कीर्तन अप्रतिम चिंतन श्री पांडुरंग माऊली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली🎉🎉🎉🎉🎉
जय हरी माऊली तुमचे किर्तन खूप छान असते मी रोज ऐकते मी पण वारकरी संप्रदाय मधील आहे मी रत्नागिरी तून आहे
🙏राम कृष्ण हरी 🙏
Ram krishna mauli
🎉🎉🎉🎉खुप सुंदर आवाज आणि निरूपण पण खुप सुंदर हो ताई राम कृष्ण हरी खुप खुप शुभेच्छा
जय हरी 🙏🌷🌷🙏
Om Sai Ram 🙏🙏❤❤
राम कृष्ण हरी ताई खूप छान कीर्तन 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna hari virtual keshav
Shri Swami Samarth
कीर्तनविश्व रोहिनीताईं*, आपले आध्यत्मिक प्रवचन खूपच सुंदर व अवर्णनीय आहे. आपल्या मौखिक शब्दाला तीक्ष्ण धार आहे. सुरेख शब्दफेक, स्पष्ट उच्चार प्रणाली, वाणीत माधुर्य, उच्च विचारसरणी, उत्कट भक्तीचा आविष्कार, दैदिप्यमान समाज प्रबोधन आणि आपल्या मधुर कीर्तनातून भक्तांना मिळणारा भक्तीरसाचा निखळ आनंद हीच आपल्या प्रवचनाची मूल्ये सातत्याने आपण अंतःकरणात जोपासली आहेत.
* किर्तनविश्व* *ताई*
आपल्या सात्विक विचारात सफाईदारपणा, अलौकिक बुद्धीचातुर्य, मुखातून येणारी मौलिक शब्दरचना, संस्कृत श्लोकांचा, सुभाषितांचा व उक्तींचा सार समजून सांगण्याचे कौशल्य, काळजाला भिडणारे शब्दसामर्थ्य, श्रद्धेने श्रवण करणाऱ्या भक्तवत्सल भक्तांना समजेल अशी शुद्ध व रसाळ वाणी, आपली प्रासादिक व मनोवेधक बोधवचने यामुळे व्यक्तींच्या व तरुणांईंच्या मनात भक्तिभाव व सत्संग निर्माण करण्याची अद्भुत शक्ती, भक्तांच्या अंतकरणाला स्फुर्तीदायक ठरणारी रसरशीत शब्दांची शृंखला, मधूनच आध्यत्मिक दृष्टांत देण्याची दिव्य सामर्थ्य, ताईं आपल्या भव्य मखमली मधुर व सात्विक विचारातून भक्तांना मिळणारे भक्तीरसाचे अनमोल मोती, आपल्या प्रवचनातील शब्दांचे लावण्य हे श्रवनकर्त्यांच्या अंतरंगाला सुखावते, भुरळ घालते आणि अंतर्मनाला व्यापक, उदात्त व उन्नत बनवते. हीच आपल्या *कीर्तनाची गुण वैशिष्ट्ये* श्रवनकर्त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतात.
*किर्तनविश्व ताई*, आपला विविध विषयांचा तौलनिक अभ्यास, अलौकिक वाचन व लेखन कौशल्य, अनेक अध्यात्मिक ग्रंथांचा परिपूर्ण अभ्यास, धार्मिक व ऐतिहासिक साहित्याचा नाविन्यपूर्ण अभ्यास, विविध संत साहित्याचा तुफान व्यासंग, आणि मराठी भाषेची सुंदर गुंफलेली शब्दरचना हीच ताई आपल्या जिभेवरील सरस्वती प्रत्येक श्रोत्यांच्या अंतःकरणात अधिष्ठान प्राप्त करून त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानात मोलाची भर घालत आहे.
शब्दांकन : - ज.भा.आवारे*,
सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट
(जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन)
मु.पो.बावडा,ता.इंदापूर,जिल्हा-पुणे
मो.न.9730666920
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
पंढरी नाथ महाराज की जय
जय हरी विठ्ठल
ओम नम:शिवाय
😂😂🎉🎉 रोहिणी ताई तुझे कीर्तन खूप छान असते तुझा आवाज खूप गोड आहे तुझा अभ्यास भारी आहे शोभा अकोलकर बेरड पुणे वडगाव शेरी सध्या राहणार आस्ट्रेलिया इन पर्थ खूप आशीर्वाद अशी सेवा देत राहा रोहिणी तुला गुड डे गुड तुझं जीवन आयुष्य संपन्न सुखी होवो
I like your comment Tai Jay shree Ram vande Mataram
धन्यवाद ताई
जय जय विठ्ठल रखुमाई राम कृष्ण हरी
Ram krashan hari mauli khup chan kirtan 🙏🙏
जय राम कृष्ण हरि,विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरि। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला।
Jay shri hari vitthal pandurang n chya charni koti koti naman 🙏🚩🕉️🚩🙏 shri jay jay ram krishna Hari 🕉️ Sai Ram Jai Shree Ram Jai Ram Jai Shree Ram Tai chya charni koti koti naman 🙏💐❤️💐🙏
Kuph chann taye
Ram kurshna hari tai
गजर नामाच युट्यूब चैनल तरफे पण आभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली खुप छान किर्तन ताई
Ram krishna hari
Ram Krishan हरी
खूप छान 🙏
आदरणीय सौ ताई अप्रतिम किर्तन सेवा, लवकरच आपणास दौंड येथे निमंत्रित करीत आहे, पुणे येथे येऊन समक्ष भेटत आहे,
गळतगा तालुका निपाणी जिल्हा बेळगाव. हार्दिक अभिनंदन ताईचं कीर्तन फार छान
rohini tai khup sundar awaj ani kirtan man bharun ale
🙏🙏🙏
ताई तुमचे किर्तन हे इतके सुंदर आहे की त्याचे वर्णन शब्दात करण्या सारखे नाही निःशब्द आणी अवर्णनीय आहे सौ सुजाता रत्नागिरी कोकण
ताई अप्रतिम कीर्तन, मन भारावून गेले
🎉🎉
I proud of you
पांडुरंग हरी
खुप छान किरतन❤ अप्रतिम चिंतन ❤ श्री पांडुरंग हरी माउली ❤
Shree Swami samarth sanat parampareche mahti sravan kartya tai rohini dantawad tumi mi posaman ahe to postman to deodutaahe l slgabhale
जुनेच आहे हे
Khup Chan
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🌹🌹🙏
रामकृष्ण ताई खूप छान कीर्तन 🙏