Gondavlekar maharaj pravachan8jan श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन8जानेवारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 30

  • @kamalpatil8054
    @kamalpatil8054 16 днів тому +2

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹

  • @PushpavatiJankar
    @PushpavatiJankar 16 днів тому +2

    नामातच आपली कल्याण आहे म्हणून नाम घ्यावे नामाने वाल्याचा वाल्मिकी झाला प्रेम आपोआप येते कोणाला आवडते म्हणून नाम नाही घ्यावे आपल्या स्वतःला आवडेल म्हणून नाम घ्यावे.

  • @anusayabamane6163
    @anusayabamane6163 16 днів тому +1

    🎉 नामाचा जप करावा.हा.खरामंत्रचमहाराचामाझ्याउपयोगीपडला.कारण.अस.झाले.की.मी.नामस्मन.करकरत.मी.गॅस.जवळ.आले.वगॅस.पेटता.क्षणी.गॅसने.पाईप.जवळ.पेट.घेतला.मला.काही.कळेना.पटकन.महाराजा.जप.केला.त्याक्षणी.मलाम्हणाले.मी.आहे.फूक.मार.त्याक्षणी.ती.आग.विझली.हा.माझा.अनुभव.आहे.खरच.धन्यते.महाराज.अशीच.कृपा.राहवी.हिच.महाराजा.चरणी.प्रार्थना.धन्यवाद.

  • @naliniapte9637
    @naliniapte9637 16 днів тому +1

    नामाचे प्रेम येण्यासाठी ते आपल्या गुरूंना आवडते म्हणून घ्यावे किंवा नाम घेण्यातच माझे हित आहे असे समजून घ्यावे.ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच पण ते घुसळल्यावर वर येते त्या प्रमाणेच नामात प्रेम असतेच पण ते घेत गेलो की वर येते.

  • @saritadhaske
    @saritadhaske 16 днів тому +2

    श्रीराम जय राम जय जय राम

    • @MeenaKulkarni-u3y
      @MeenaKulkarni-u3y 16 днів тому

      श्रीराम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌻🪷🌿💐🌹🎉

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 15 днів тому +1

    नाम सतत घेतल्यास नामाची गोडी लागते ते सहवासाने सतत गेल्याने नामात गोडी प्रेम निर्माण होते. त्यामुळे अंतःकरण शुध्द होते. नामाची कळकळ लागली पाहिजे. श्री राम जय राम जय जय राम

  • @shalinibindu7103
    @shalinibindu7103 16 днів тому +1

    नामाचे प्रेम येण्यासाठी “ सतत नामस्मरण करण्यात माझे आत्यंतिक हित आहे “ अशा निष्ठेने अखंड नामस्मरण करावे . नामाच्या अखंड सहवासामुळे नामाचे प्रेम येते . नामाचे प्रेम येण्यासाठी , १) नाम गुरूंना आवडते म्हणून घ्यावे . २) नामातच माझे कल्याण आहे या भावनेने नाम घ्यावे .
    श्रीराम जयराम जय जय राम

  • @dattatryasalunke9040
    @dattatryasalunke9040 16 днів тому +1

    श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ

  • @YogeshKale-n2p
    @YogeshKale-n2p 16 днів тому +2

    नामाचे प्रेम यायला ते एका गुरूंना आवडते म्हणून घ्यावे किंवा नामातच माझे कल्याण आहे या भावनेने घ्यावे नेहमी मनाने नाम घेत असावेत स्वामी समर्थ जय श्रीराम राम कृष्ण हरी माऊली

  • @PushpavatiJankar
    @PushpavatiJankar 16 днів тому +3

    नामाच्या अखंड सहवासाने आपोआप नामामध्ये प्रेम उत्पन्न होते. नामातच माझे कल्याण आहे म्हणून नाम घ्यावे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी अशा पद्धतीने नाम घ्यावे म्हणजे प्रेम आपोआप येईल.

    • @SunilSunil-u3s
      @SunilSunil-u3s 16 днів тому

      पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी

  • @dagdudeshmukh7219
    @dagdudeshmukh7219 16 днів тому +3

    श्रीराम जयराम जय जय राम🚩🚩🚩🚩🚩

  • @ShahajiKhokade
    @ShahajiKhokade 16 днів тому

    Jai shree ram

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 16 днів тому +1

    श्रीराम जयराम जयजय राम ❤️🙏❤️🙏 डोंबिवली.

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 16 днів тому +1

    Pranam shri ram jai ram jai jai ram . prem khoop aahe namach prem aahe kadhi uchhartil kadhi manat nam japtil. Awashy yenar. Majha gharat mi akti nahi nam sang aahe. Pushkal manane nam ghene teethe majha kalyan aahe. Bodh guruncha aahe dukhi nahi pan kadhi udas hoto apratim anubhav kenhva ala kasi ala samadhan nahi. Shri ram samarthu.

  • @harimahajan8001
    @harimahajan8001 15 днів тому

    🙏जय श्रीराम

  • @shahajibhat8757
    @shahajibhat8757 16 днів тому +1

    उठता बसता सतत नाम घेतले पाहिजे, केवळ आणि केवळ नाम घेण्यासाठीच माझा जन्म झाला आहे नाम घेणे माझे कर्तव्य आहे नामा शिवाय जगणे म्हणजे मेल्या सारखे त्या जगण्याला काही अर्थ नाही अशी भावना जागृत ठेवली ठेवली तर नामा च्या सहवासात राहिले तर नामात प्रेम आल्या शिवाय राहणार नाही. जयराम श्रीराम जय जय राम.....

  • @sulbhasawant7610
    @sulbhasawant7610 15 днів тому

    ज्ञ अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्री ब्रम्ह चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.

  • @meenaraut12
    @meenaraut12 16 днів тому +1

    नामाचे प्रेम येण्यासाठी ते निरंतर घ्यावे ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध लग्न झालं तरीपण ती लग्नानंतर कर्तव्य म्हणून संसाराला लागते आणि ती त्यातच नंतर रममाण होते त्याप्रमाणे नाम सुरू करावे नंतर त्याची गोडी आपोआप लागते नंतर आपल्याला नामाशिवाय करमत नाही मग नामाचे प्रेम आपोआप सुरू होते जय जय राम कृष्ण हरी

  • @Aum69311
    @Aum69311 15 днів тому +1

    Jai ShreeRam Jai Hanuman🙏🙏🙏🙏🙏

  • @niteenkulkarni6784
    @niteenkulkarni6784 16 днів тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम
    🎉🎉🎉🎉🎉

  • @sonalisodmise2945
    @sonalisodmise2945 16 днів тому +1

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🎉🎉

  • @subhashphule9163
    @subhashphule9163 16 днів тому +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @AshaVasmatkar
    @AshaVasmatkar 16 днів тому +1

    श्री राम जय राम जय जय राम 🎉🎉

  • @JyotiBavdhane-x9n
    @JyotiBavdhane-x9n 16 днів тому +1

    ❤❤ श्री राम जय राम जय जय राम ❤❤

  • @SunilSunil-u3s
    @SunilSunil-u3s 16 днів тому +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @suniladvilkar7098
    @suniladvilkar7098 15 днів тому

    श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय वीर हनुमान 🌹🕉️🌹🚩

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 16 днів тому

    श्रीराम जयराम जयजय राम!🙏🌹

  • @sulbhasawant7610
    @sulbhasawant7610 15 днів тому

    श्री राम जय राम जय जय राम