अखेर विनू पुनग्याक गावक घेऊन इलो । पुनग्यान मुंबईसुन आणल्यानं बोजा । नारिंग्रे, देवगड
Вставка
- Опубліковано 27 чер 2022
- आमचं नवीन UA-cam चॅनेल 👇👇👇
Malvani Raita - मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
#devgad #kokanvlog #konkan #kokanimanus #malvanilife #malvanigajali #malvanirecipe #kokan
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
* Instagram
- / ghadi_vinay. .
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
तुमच गाव किती स्वच्छ आणी पायवाटा रस्ते पण अंगण गल्ली किती साफ स्वच्छ आहेत मला खुप आवडतो तुमच घर व गाव 👌👌👌
विनू तुम्ही चालू केले कलर ऑफ कोकण म्हणून तुमच्या गावातील नजारा पाहायला मिळाले असे तुमचं चॅनल कट्टा जोरात सुरू राहू दे
हो नक्की...मी काही सारखा गावी येऊ शकत नाही म्हणून आता बबुच सर्व करतो .. आणि येतो तेव्हा मी ..
बाबू कधीच रागावून बोलत नाही स
किती प्रेम आहे तुझ तुझ्या माणसांवर असेच रहा
पैशांपेक्षा मनाची ताकद मोठी असते
तुझ बोलण सहज आहे
ते मला आवडत
असच प्रेम राहु द्या खुप खुप धन्यवाद
Aaj kahi pan mhana pan pushpa मनातून खुश आहे पूनम आली म्हणून
छान साडी घालून ready होती 😊😍
तुमच एका मेकांच खुप प्रेम आहे खुप छान वाट पहायला असेच एकीने रहा🥰
तुम्ही भावंडं खूप छान प्रेमाने राहता मला खूप आवडता त्या साठीच मी vlog आवडीने बघते
Thanku
Ho me pan mla pan khupp aavdat vinu pan chhan rahto
तुमचे भावाबहीणेचे प्रेम आसेच राहु देत खुप छान
धन्यवाद 🙏🙏
दोन्ही बहिणी एकाच घरात दिल्यात का दोन्ही भावोजीना पण दाखव कधीतरी तुमचे विडीयो खूप आवडीने बघतो आम्ही खूप छान असतात विडीयो
खुप खुप धन्यवाद
तुम्ही भावंडे एकमेकांनवर जीव टाकता ते बघून खूप छान वाटते.😍😍🤗🤗असेच कायम रहा👍👍 व्हिडिओच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत आमच्या चेहऱ्यावर हसू होतं व्हिडिओ कधी संपला ते कळलेच नाही. 🙏🙏🙏😊😊
असेच हसत राहा धन्यवाद 🙏🙏
पुष्पा गोड हसते. चेहऱ्यावर आनंद भरपूर होता. कशी वाटली मुबई पूनम ला आणि नंदन ला.विनू पण आनंदी होता. गावात यायला मिळाले कुठल्याही करणारे.मस्त सगळे आनंदी राहा. 😀😀
Thanku so much
पुनम गोरी झाली, विन्या आणि बाबल्या सारखे सर्वाना मिळो मस्त
Thanku
पूनग्याक मी गोरा केलंय😂😂
पूनम इला समजल्यावर पुष्पा खूश झाला. नंदन बाबूला बघून खूश झाला.
😅😅
तुम्हा भावंडांचे कौतुक वाटते तुम्ही मिळून मिसळून राहता खास करून विनूचे मुंबईत राहून ही गावाची आवड ठेवतो त्याच बरोबर बाबूची बायको वर्षा हिचं ही कौतुक शहरातली असून गावा कडचं आयुष्य Enjoy करते आणि विनू च्या बायकोचे ही कौतुक तिचा ही सर्वांना पाठिंबा असतो. बाबू पूनम पुष्पा नंदन या सर्वांमुळे आम्हाला video बघायला आनंद येतो
☺️☺️☺️... आणि तुमच्या प्रतिसादामुळे आम्हालाही नवनवीन व्हिडीओ बनवायला आवडत😊👍
खरच तुमच्या व्हिडिओ पाहून जागण्याला नवीन प्रेरणा मिळते दादा पूनम ताई आणि तुम्ही भावंडे खरच मस्त हॅपी कुटुंब🤗
खुप खुप धन्यवाद
@@mukeshghadi167 🤗😊🙏
पुनम आल्यावर बाबू किती खुश आहे असच प्रेम असूद्या भावा बहीणींच खूप छान
Bonding khupach chaan
हे असे चॅनल आहे की मी पूर्ण बघतो
असच प्रेम राहु दे धन्यवाद
लय भारी गाववाले बाबू फारच सुंदर
पूनम आली बहार आली
Mashe aani khekde pakdyache video tak babu vinu la gheun jaa mashe khekde pakdyla
विडीओ बघायला मजा येते
बाबु बहिणी क बघुन खुप खुश झालो लय भरा वाटता रे तुमचा भावंडांचा प्रेम बघुन
बरोबर हा तुमचा
मला हे विडिओ बघताना खुप मजा येते
Thanku
पुष्पा आणि पुनग्याक आमका भेटाचा आसा, स्वभाव खूप चांगलो आसा दोघांचोपण
नक्की या🙏🙏
मस्त व्हिडीओ पुणग्या जर आमदार झाला तर. एक एक का नायसा करून टाकीत.
पुष्पाची मस्करी खूप भारी वाटता
विनू बाबू तुमचं भावा बहिणीचं प्रेम असच कायम ठेवा असेच रहा यालाच म्हणतात जीवन जगणं मस्त खुप शान
👍👍❤️
खूप मस्त ! विनू असाच सपोर्ट कर भावंडांना !
हो नक्की 🙏🙏
खूप हसली बाबा आज मी व्हिडिओ बघून
पूनम खरंच गोरी झाली
😂😂👍
😛😛😛
व्हिडिओ मस्तच 👌👌....
Khup chaan video s aahet tumche👌👌
पुणग्यान मुबई सु बाबू चिरे आणल्यान बाबु आणूक चाललो 💐👑💐
Mla bablyacha bolna Khup avadta, khup Chan bolto,vinucha swabhav khup Chan aahe,chan sambhalto saglya bhavandana,ajibat garv ny,asach raha, God bless you vinu,tumcha gaav khup Chan aahe,
Tumhchi majack masti mla khup avadty
Mi tumchy sagley videos bagty
Be happy,and God bless you all ❤️
Thanku so much
Khup bhari video ek no ❤
खर्च तुम्ही भावंडं खूप छान आहे बांबूला बगीतल की माझ्या भावाची आठवण येते
पण लवकरच जग सोडून गेले आणि त्याला आम्ही बांबु बोलत होतो
वीडियो मस्त
छान व्हिडिओ
Video khup chan astat Mala khup avadte tumchi bhasha tumcha gavatil parisar ekdam nisargachay sanidhayt gelay sarkhe vatte video pahun
Asacha pram rahu de dhanyavaad
पुनम तुका भेटाक येवचा हा सगळ्यांका भेटाचा हा तसा माझा माहेर नारींग्रे गावात आसा बरा वाटला सगळ्याका एकत्र बघून
नक्की या धन्यवाद
Atta video la khari majja yenar ..poonam tai alyavar
Gav bhari aahe tumcha
छान आहे व्हिडिओ 👌👌👍
Masat hota video
Are bhawa jabardadt video astat tuze
खुप सुंदर विडिवो आहे❤❤
Sunder
पुनग्या मुंबईत गेला पण पुष्पा काम करून करून दमला
😅😅
व्हाळ पण जवळ आहे मासे पण मिळणार खुप छान
👍👍
Khup bhari 👌
Khup chhan
मस्तच 👌🏻👌🏻😊
Khup chan
Lay bhari
पुष्पा आज दमली आहे तरी तिला वांद्रंची काळजी🤣🤣🤣
बाबलया मस्तच बोलता व्हिडिओ बघुन लय मजा येता
Mast...
खुप छान.असेच व्हिडिओ बनवा.मालवणी भाषेतले .
मस्त 👌👌कधी काळी आम्ही पण दाभोळे पाटथर वाडीत रहायला होतो.
Mast.....
👌👌👌👌👌
Chan ,mast
विडिओ छान पुष्पा चे मिस्टर पण दाखवा बाकि तुम्ही सगळे छान
Waaah masst Punam tai aali ata recipe la survat
👍👍
Vinu tu khup mothya manacha ahes khup care karto bhavanda chi god bless u vinu
☺️☺️☺️🙏
तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवता
Pushpa is so innocent..
Namrata tai , mi tumchyashi sahmat aahe
Kiti chan premal tumhi sagle aahat asech raha mla tumcha chanel khup aavdto
Maran kelyani masta vatla
बाबल्या खुप छान खुप मस्त
मस्त लगेच गावाकडची आठवण येते असेच व्हिडिओ बनवत रहा all the best
खूप छान सुंदर मस्त बाबू👌👍💖❤️💞
गावाक ईला एकदाचा पुनग्या
सुंदर मित्रा तुमचे हे विडिओ गावाक येऊन मजबूर कट्सत
Chan video
आज सकाळी एकत्र आलात भावड मस्त वाटले
👍👍
संपूर्ण परिवार खूप छान आहे 🌹🌹🌹
अशीच राहा 👌👌👍
हो नक्की धन्यवाद
छान 👌👌👍👍
Mast disate
Great 🙏
मी मार्च महिन्यात नारिंग्रे गावात येऊन गेली आहे राणे यांच्या घरी तिथे सर्वच राणे आहेत शाळेच्या आसपासच्या परिसरात
खूप छान व्हिडिओ 👌👌👌
Thanku
Bolthos pan bhari
👌👌👌
Khup chaan
Thanku
Mst vinu khup divasani dislas
Ajacha vedeo khup sunder ahe
Thanku
छान फोटो
Pushpa tai kup chan ahe shant swabhav chi
तुम्ही एकदम मस्त आहात सर्व जण भारी
खुप खुप धन्यवाद
Mast vdo. Babu pungya mungya varun ela mhanala te majeshir. Khup saman chan enjoy.
Thanku
Masta
मला तुमच्या गावी यायला आवडेल. तुमचे कुटुंब छान आहे.
Khup chan👌👌
Thanku
👌👌👍
Welcome Poonam tuzya shivai vidio dam nawhata.😝
बाबू तुझी कॉमेडी yekayla मस्त वाटते
Thanku
Aj video bhari asa. ❤❤😍👍
👍👍thanku
Very nice❤
तुम्हचे विडियो बघीतले की खूप बरं वाट
Va Punam tai Ali...👍👍
👍👍
Nice
👌👌👌#gav_maz_kokan
Nice 👌