जेवावे कसे?| आयुर्वेदिक भोजनविधी | How to eat| Dr. Smita Bora

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • जेवावे कसे?| आयुर्वेदिक भोजनविधी | How to eat| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    तुम्ही सोशल मीडिया किंवा गुगलवर आरोग्याविषयी सर्च केलं तरी...... त्यामध्ये कुठल्या आहाराचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याची माहिती मिळेल....... पण एक मात्र कमतरता या संदर्भात मला नेहमी जाणवते
    काय खावं हे शिकवलं जातं........ पण ते कसं खावं हे शिकवलं जात नाही .... सांगितलं जात नाही.
    खरंतर ही किती नैसर्गिक प्रक्रिया आहे....... कारण अन्न ही मूलभूत गरज आहे ..... खाणं ही मूलभूत प्रक्रिया आहे
    पण सध्या प्रगतीच्या झंजावातामध्ये...... अगदी मूलभूत गोष्टी..... ज्या जगण्यासाठी आवश्यक आहे....त त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची एक प्रवृत्ती किंवा सवयच झाली आहे.
    आणि हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत लागू आहे.
    आयुर्वेदातला मला आवडणारा एक फार महत्त्वाचा सिद्धांत आहे भोजनविधि.
    काय खावं याबरोबरच...... कसं खावं हे अगदी शास्त्रीय पद्धतीने वर्णन करणारा हा विधी...... सध्याच्या काळात सगळ्यांनी बारकाईने शिकून घ्यायला हवा.
    म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण आयुर्वेदानुसार भोजनविधि किंवा कुठलाही आहार घेण्याची योग्य पद्धत कोणती ते समजून घेऊया
    आजचा व्हिडिओ फक्त बघण्याचा नाही तर यामध्ये आपण एक छोटी एक्टिविटी पण घेणार आहोत
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

КОМЕНТАРІ • 164

  • @somabhaskar
    @somabhaskar 2 місяці тому +4

    खूप छान !
    तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले. आवडले. तुमची भाषा शुद्ध मराठी आहे. आवडली. हल्ली अशी कोणी बोलत नाही. तुमच्या सल्ल्यात आपुलकी वाटते.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @shwetaingale8359
    @shwetaingale8359 4 дні тому

    खूप सुंदर

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 місяці тому +1

    नेहमी प्रमाणे खूपच सुंदर छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद 👍🙏

  • @neelampise2790
    @neelampise2790 3 місяці тому

    खूप छान माहिती किती सोप्या पद्धतीने सांगितले सगळ्यानी प्रयत्न करायला हवा.

  • @snehalwarhadpande3506
    @snehalwarhadpande3506 3 місяці тому

    खूपच छान व सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @latatapare-xb3fw
    @latatapare-xb3fw 2 місяці тому

    खूपच सुंदर माहिती मॅडम😊

  • @deepakkadam2283
    @deepakkadam2283 3 місяці тому +1

    खुपच छान छान

  • @ashokirnak6427
    @ashokirnak6427 2 місяці тому

    छान माहिती दिली डॉ मॅडम

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 3 місяці тому

    फारच छान माहिती आहे

  • @sunitalande9297
    @sunitalande9297 2 місяці тому

    Khup chan

  • @ReshAmit
    @ReshAmit 2 місяці тому

    Super...

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 3 місяці тому

    खूप सुंदर

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 3 місяці тому

    Khup chan Anubhav milala 1 ch Manuka khatana thanks Madam
    Bhojan kase kele pahije yacha nakki prayatna karen

  • @anitabarge6035
    @anitabarge6035 3 місяці тому

    Khup sundar 👌👌

  • @RupaPandit-zq9tp
    @RupaPandit-zq9tp 3 місяці тому

    छान अनुभव आला आहे.😊

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 3 місяці тому +10

    मी नक्की करेन कारण लहानपणी शाळा लांब असल्यामुळे आणि घरात खूप काम असायची ती आठपून पटापट जेवण्याची सवय मला लागली आहे शाळेला उशीर झाला तर शिक्षा म्हणून भर भर खायची सवय लागली आहे .

  • @shubhavaze4043
    @shubhavaze4043 2 місяці тому

    ❤khup chan

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @anjanapatil3636
    @anjanapatil3636 3 місяці тому

    Madam mana pasu abhar,khup chaan mahiti sangitali.

  • @annasahebghuge7159
    @annasahebghuge7159 3 місяці тому +3

    दूध किती प्यावे कोणी प्यावे व कोणत्या वेळीस प्यावे याबद्दल असाच एक व्हिडिओ बनवा मॅडम दुधामध्ये बोर्नव्हिटा कॉपी टाकून पिलेले चांगले की नुसते दूध पिलेले चांगले याबद्दल अशाच प्रकारे व्यवस्थित माहितीचा व्हिडिओ बनवा. कारण मुले आज-काल फक्त दूध पीत नाही त्यामध्ये त्यांना काहीतरी टाकून दिले तरच पितात.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/video/H-UKow1uke4/v-deo.html
      दुधावर हा व्हिडिओ पहा, आम्ही दुधावर अधिक तपशीलवार व्हिडिओ बनवू, पाहत राहा

  • @annasahebghuge7159
    @annasahebghuge7159 3 місяці тому

    खूप छान माहिती सांगितली मी तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहते लाईव्ह सेशनमध्ये मी खूप वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला पण तुम्ही माहिती दिली नाही माझ्या नखांचे पापुद्रे निघत आहेत व त्यावर पांढरे चट्टे पडत आहेत काही औषधोपचार आहेत का.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      गैरसोयीबद्दल क्षमस्व, होय, तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @poojasanket9592
    @poojasanket9592 Місяць тому

    ब्रेन ट्यूमर होता पण काळ जी काय घ्याची वप्राणाय म केला तर चालेल का ?

  • @iconicarts7154
    @iconicarts7154 3 місяці тому

    आम्ही शाळेत असताना रोज प्रार्थना म्हणून जेवण कारायचे 🙏🙏🙏

  • @ranjanasalve1365
    @ranjanasalve1365 2 місяці тому

    Madam Panchakarma chalu asatana aaharat Diet karave ka

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      पंचकर्म करताना सूचनांचे पालन करा.
      ua-cam.com/users/liveKzllks8Oi_Q
      watch this video, mam said about panchkarma

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 3 місяці тому +7

    खूप👌 अनुभव कारण प्रत्येक वेळी दोन-चार मनुका एकदम तोंडात टाकून खातो तरी समाधान होत नाही खातच रहातो आपण पण तुंम्ही सांगितलेल्या प्रमाणे खाल्यावर त्याचा रस भरपूर खाल्या सारखे वाटले.🙏🙏

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 3 місяці тому

    चहा वर एक व्हिडिओ बनवा.दररोज किती कप पिऊ शकतो यावर.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @swarupasutar188
    @swarupasutar188 3 місяці тому

    Hya month ch 21day challenge nahi sangital ka

  • @somabhaskar
    @somabhaskar 2 місяці тому

    हसरत जयपुरी हे एक नामवंत हिंदी गीतकार होऊन गेले. ते कधीही बाहेर जेवण करीत नसत. प्रोडूसर ने आयोजित केलेले ताजमहल हॉटेलचे जेवण सोडून सुध्दा
    ते घरी जेवायला येत आणि आपल्या फॅमिली सोबत गप्पा मारत आरामात जेवत असत. निवांत अगदी तासभर जेवत बसत. 😂😂

  • @deepalidurugkar9802
    @deepalidurugkar9802 3 місяці тому +3

    नक्कीच
    वदनी कवळ घेता माझ्या श्रीहरीचे
    सहज हवन होते नाम घेता फुकाचे
    जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
    उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ||
    निदान मनात तरी हा श्लोक म्हणावा
    म्हणजे लक्ष केंद्रित होतं जेवणाकडे.

  • @vijaykumardoshi8816
    @vijaykumardoshi8816 16 днів тому

    डॉक्टर स्मिता बोरा यांना बारामती होऊन विजय दोशी जय जिनेन्द्र आपण आज जेवताना एक चित्ताने एक मनाने शांत चित्ते जेवल्यावर परिणाम होतात याबद्दल आपण सविस्तर विवेचन केले आहे आपण प्रॅक्टिकली ही दाखवले आहे मला याचा पूर्वीपासूनच अनुभव आहे
    आपण सांगितलेली महत्त्वाचे विचार जेवण्याचा सर्वांनी याप्रमाणे विचार केला तर आजाराचे प्रमाण कमी होईलच
    जय जिनेन्द्र जय जिनेन्द्र जय जिनेन्द्र जय श्रीराम जय हनुमान जी

  • @supriyanandgaonkar6387
    @supriyanandgaonkar6387 3 місяці тому +5

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे डोळे बंद करून मनुका खाल्ल्या तर खूप मधुर लागल्या त्यानंतर मी थोड्या वेळाने परत खाल्ल्या त्या मधुर लागल्या नाहीत तुम्ही छान माहिती दिली अशीच माहिती देत राहा धन्यवाद डॉक्टर

  • @maheshbhalerao5345
    @maheshbhalerao5345 3 місяці тому +1

    मॅडम तुमचं क्लिनिक कुठे आहे माझं पोट साफ होत नाही मला मला ट्रीटमेंट घ्यायची आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @vimalm9510
    @vimalm9510 Місяць тому

    ❤️❤️ how to eat video very nice ❤️ thank u madam ❤️❤️

  • @amitapatkarjoshi8146
    @amitapatkarjoshi8146 3 місяці тому

    मी जेवण झल्यानातर काही खाईन झाल्यावर मला गॅस होतात आणि वर येत छाती दुखते. तर काय करावे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @naginpatil7108
    @naginpatil7108 Місяць тому

    फार छान वाटले शेगंदा ची चव छान वाटेल मी नगीन भाई संकल्प घेतला

  • @SonaliRajmandai
    @SonaliRajmandai 28 днів тому

    ऋतुचर्या वात, पित्त, कफ नुसार सांगा mam'

  • @neelamchichkar6374
    @neelamchichkar6374 26 днів тому

    Dr tumhi dirgh shaws ghyala sangitala an add madhe aali mag Dole ughdave lagle
    Tumchya barobar kruti kartana
    Kahi chukat asel tar shamaswa

  • @anitakshirsagar3696
    @anitakshirsagar3696 3 місяці тому +1

    Khup chan Mahiti v pratyakshik. Pan chan Anubhav,😊😊,

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 2 місяці тому

    वा!डाॅ.आपण अप्रतिम पद्धतीने आपण समजावुन सांगितलेत व प्रयोग करवुन घेतलात.वर्धापन दिवसाचा V उपलब्ध आहे का?

  • @prabhabaviskar4609
    @prabhabaviskar4609 Місяць тому

    Tumche sarv video khup upukt astat maf kara tumhi he nai sangitle ki jevan mandi ghalun basun kele pahije pachan chan hote

  • @A_art561
    @A_art561 3 місяці тому

    As Dr Smita bore said I ate manuka and it was like the sweetness at first is to much less and it slowly increase then
    It slowly decrease and I tried at my way then the sweetness is at first is to much fast then it gets more faster and it ends fast but I think if I use Dr Smita bores technique the taste of food live longer on my tongue
    My name: atharv
    Age: 14 years
    It was my opinion about this video

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      "Thank you for sharing your personal experience! It's really valuable to hear" , keep watching and share this video- team ARHAM

  • @kundakulkarni6960
    @kundakulkarni6960 3 місяці тому +3

    दोनच मनुकाने मन तृप्त झालं .असं मनलावून खाणं होतंच नाही,पण आता प्रयत्न करणार.👍🙏

  • @jayeshthakur9102
    @jayeshthakur9102 3 місяці тому +1

    Your advice matters a lot Mam.... Thanks a lot

  • @chandrashekharsuryavanshi5401
    @chandrashekharsuryavanshi5401 3 місяці тому +1

    मनुके ची पूर्ण चव मिळाली शांत आणि समाधानी वाटले

  • @DeepakBorate-uq8qy
    @DeepakBorate-uq8qy 2 місяці тому

    Mam ovarian cyst ahe to ayurvedic treatment gheun Kami hoto ka yavar margdarshan kara plz

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      you can consult dr. smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @amitapatkarjoshi8146
    @amitapatkarjoshi8146 3 місяці тому +1

    एक मनुका खूप चां गोड मधुर. आणि खूप छान वाटले.

  • @PrakashPatil-k5w
    @PrakashPatil-k5w 18 днів тому

    छान

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Місяць тому

    Chchan vatale

  • @madhavipawar3485
    @madhavipawar3485 Місяць тому

    खूपच छान

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Місяць тому

    Dhanyavad

  • @seemashete4500
    @seemashete4500 3 місяці тому +1

    😢नमसते ,शहाळ याची माहिती सांगावी,व कधी प्यावं तेही कृपया सांगावे.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/video/JswDnywEAkI/v-deo.html
      नारळ पाण्यावर हा व्हिडिओ पहा, link is given

  • @rupeshmuneshwar4233
    @rupeshmuneshwar4233 Місяць тому

    खुप छान

  • @rujutalale4959
    @rujutalale4959 3 місяці тому

    खूप छान माहिती . खूप छान अनुभव आला. मनुका खूपच छान मधुर रसाळ लागली. असे खाण्याचा नक्की प्रयत्न करीन 🙏

  • @aparnakulkarni2596
    @aparnakulkarni2596 3 місяці тому

    Nice experience..pot bharlyacha feeling ala, 1 Shengdana khaun. Tasty too

  • @pradippawar862
    @pradippawar862 3 місяці тому

    एक शेंगदाणा खाल्ला याचा आयुष्यात पहिल्यांदा खरी चव अनुभवयास मिळाली.

  • @NarsinthBhandari
    @NarsinthBhandari 3 місяці тому +1

    Chan mahiti dilit tai manapasun dhanyawad

  • @urmilagirishgawade4824
    @urmilagirishgawade4824 3 місяці тому

    छान सोप्या भाषेत समजावून सांगत असतात धन्यवाद आम्ही नक्कीच विचार करू

  • @asmitakhot3328
    @asmitakhot3328 3 місяці тому

    नमस्कार खूप छान माहिती मिळाली! धन्यवाद!!🎉🎉

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 3 місяці тому

    धकाधकीच्या जीवनात, सकाळी लवकर डबा तयार करुन ऑफिस गाठणे, याविषयी फास्ट/वेळ बचतीच्या टिप्स 🙏

  • @dppropertiespune9195
    @dppropertiespune9195 3 місяці тому

    खूप छान उपयोगी माहिती ऐकून मस्त वाटले

  • @deepalikamte651
    @deepalikamte651 26 днів тому

    🌹 हा अनुभव खूपच मस्त आहे 🌹👌👌🌹🌹♥️♥️

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  25 днів тому

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 3 місяці тому

    नमस्कार डॉ. योगाचा प्रकार समजायचा का? मन एकाग्रह होणार हे नक्की. धन्यवाद!!!

  • @sangeetabhonde3726
    @sangeetabhonde3726 3 місяці тому

    मॅम अस्थमा वर video banva

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @babulalpatil4311
    @babulalpatil4311 3 місяці тому

    मॅडम . आपण खुप छान आपण माहिती दिली धन्यवाद

  • @prashantkopte3865
    @prashantkopte3865 3 місяці тому

    छान माहिती व प्रात्यक्षिक अनुभव. धन्यवाद.

  • @VIMALPAWAR-b1e
    @VIMALPAWAR-b1e 3 місяці тому

    आपला एरंडेल तेलाचा व्हीडीओ ऐकला खूप छान माहिती दिलीत आपण या तेलाने खादां दुखतो त्याला फरक पडेल का खादा मागे पुढे वरती खाली होत नाही खूप त्रास होतो माझी वात प़कृती आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 3 місяці тому

    खुप उपयोगी माहिती दिली धन्यवाद ❤

  • @Ashwanichavancreation
    @Ashwanichavancreation 3 місяці тому

    चार वर्षे झाली मान खूप दुखते चार-पाच डॉक्टरांना दाखवून झाले तरी पण काहीही फरक नाही प्लीज यावर उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @prasaddasharath1333
    @prasaddasharath1333 2 місяці тому

    व्हिडिओ संपूर्ण बघितला, खूप छान आणि उपयोगी माहिती मिळाली. आपल्या आयुर्वेदात किती बारकावे आहेत याची महती पटली.
    मॅडम, जेवण झाल्यावर पाणी कधी प्यावे यावर कृपया मार्गदर्शन करा. याबद्दल खूप गोंधळ आहे.
    जेवणा अगोदर पाणी पिऊ नये.
    कोणी म्हणतात की जेवताना पाणी पिऊ नये आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये कारण त्यामुळे पोटात प्रदीप्त झालेला अग्नी विझून अन्नाचे पचन होणार नाही, त्यामुळे जेवणा नंतर १ तास थांबूनच पाणी प्यावे.
    नक्की योग्य काय? कृपया मार्गदर्शन करा.🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      ua-cam.com/video/jtA3PCY2WZQ/v-deo.html
      कृपया पाण्यावरील हा संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला तुमची उत्तरे मिळतील, link is given

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 3 місяці тому

    शुभम भवतू... छान व्हिडीओ...धन्यवाद👍😊

  • @CharusheelaAgashe
    @CharusheelaAgashe 3 місяці тому

    खूप.छान अनुभव,समाधान देणारा,

  • @ashwinim9905
    @ashwinim9905 3 місяці тому +1

    Masik Pali var video banva mam please

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/users/shortsbAkeusxEC2A
      ua-cam.com/users/shortsXmipSSbhHqQ
      ua-cam.com/users/shortskk4zO-acbPc
      ua-cam.com/video/agFBClnvLj0/v-deo.html
      watch these videos on periods, links are given

  • @SanjayKasbe-r9z
    @SanjayKasbe-r9z 3 місяці тому

    वाह छान खूप छान हे सर्व. ताई तुम्ही आयुर्वेदाpramane तुम्ही रोजचा कसा डाएट प्लॅन banval ple सांगा

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 місяці тому

    खूपच सुंदर माहिती मॅडम ❤

  • @neetarajan8621
    @neetarajan8621 3 місяці тому

    Super experience Ma’am
    Definitely will try this technique.Thanks 🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      Welcome 😊, keep watching and share this video- team ARHAM

  • @bapsyshirsekar3511
    @bapsyshirsekar3511 3 місяці тому

    V. Nice sweet experience. I will follow your advice. Thank you mam.

  • @rahulavhad9974
    @rahulavhad9974 Місяць тому

    आपला क्लिनिक कुठे आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 2 місяці тому

    डाॅ. 🙏...आपले सारे videos मी आवडीने पहात असते. माझाआयुर्वेद शास्त्रावर ठाम विश्वास आहे. त्यामुळे मी, तुम्ही सांगितलेल्या , तुमच्या सार्‍या सूचनांचे तंतोतंत पालन करत असते. या video मध्ये तुम्ही आज , खूप छान माहीती दिलीत . धन्यवाद डाॅ . 🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 3 місяці тому

    वाह मॅडम! किती सुंदर आणि किती महत्त्वाचा विषय निवडला आहे...... अन्न हे पूर्णब्रह्म 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 3 місяці тому

    खूप सुंदर माहिती, नक्की प्रयत्न करू🙏

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 2 місяці тому

    Very nice information 😊❤

  • @seemadeshpande9802
    @seemadeshpande9802 3 місяці тому

    डाॅ, मी आपले व्हिडीओ नेहमी बघत असते, खूप छान माहिती मिळते! आपली समजावून सांगण्याची पध्दत मनाला भिडते!

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @neelamnaik3757
    @neelamnaik3757 3 місяці тому

    Khup Chan mahite ❤❤🙏🙏🙏

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 3 місяці тому

    Khup chan samjaun संगीत मैडम🙏

  • @Vinc5658
    @Vinc5658 3 місяці тому

    अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे धन्यवाद .आजचा अनुभव फारच सुखद होता.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 3 місяці тому

    Very well explained thank you 😊

  • @santoshkumbhar8923
    @santoshkumbhar8923 2 місяці тому

    सुंदर माहिती

  • @gaurikulkarni1004
    @gaurikulkarni1004 3 місяці тому

    खूप छान वाटले, एक वेगळा अनुभव आला आहे,की जो सर्वांना शेअर करावा वाटला

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @PriyankaPangul-gz9gp
    @PriyankaPangul-gz9gp 3 місяці тому

    Mala tumche video khup aavdtat thank you so much 🙏

  • @dadasoshinde2766
    @dadasoshinde2766 2 місяці тому

    Very good

  • @subhashphule9163
    @subhashphule9163 3 місяці тому

    फार च सुंदर विवेचन आहे

  • @UmaVengurlekar
    @UmaVengurlekar 3 місяці тому

    खूप छान माहिती. खूप छान अनुभव आला.

  • @jaysingraobhosale5500
    @jaysingraobhosale5500 2 місяці тому

    खूप सुंदर

  • @pratibhajaware5446
    @pratibhajaware5446 3 місяці тому

    खूप सुंदर वाटला

  • @kalpanakulkarni4888
    @kalpanakulkarni4888 3 місяці тому

    Khup chan..nakki karin

  • @apekshatare8241
    @apekshatare8241 3 місяці тому

    खूपछान अनुभव जरुर प्रयत्न करणार

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 3 місяці тому

    Nice information.

  • @geetasakpal3671
    @geetasakpal3671 3 місяці тому

    Khup chan anibhav mam👌🙏🙏

  • @shamikasuryawanshi3519
    @shamikasuryawanshi3519 3 місяці тому

    छान वाटला

  • @shilpalavalekar4553
    @shilpalavalekar4553 3 місяці тому

    खूपच सुंदर तुम्ही हे सर्व सांगितले
    डॉक्टर विरुद्ध आहार कोणता
    कशाबरोबर काय खावे
    कुठल्या पदार्थाबरोबर काय खाऊ नये
    हे पण शास्त्रात असेलच ना
    त्याबद्दल थोडी माहिती द्या

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому +1

      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील,किंवा आम्ही यावर व्हिडिओ बनवू, पहात रहा - टीम अरहम

  • @vijayprakashshetye306
    @vijayprakashshetye306 3 місяці тому

    Chhan. Aple Aabhar manave tevadhe thodech ahet free of charge Lakh molachi mahiti purawata u tube madhe apala no one by

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      Thank you, keep watching and share this useful video- team ARHAM