कहाणी दाजीपूर नावामागची... | Historical information of Dajipur Village |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • कोल्हापूर जिल्ह्यातील जैवविविधता, निसर्गसंपदेनं नटलेलं त्यांचबरोबर इतिहासाच्या बाबतीत महत्त्वाचं ठिकाण म्हणजे राधानगरी. येथीलच दाजीपूरबद्दलची बरीच माहिती सगळ्यांना माहिती आहे. पण या गावाला दाजीपूर नाव का पडलं, हे सहसा कुणालाच माहिती नाही. हिच ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ..
    #Dajipur #HistoryOfDajipur #ShahuMaharaj #InformationOfDajipurWildlifeSanctuary
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads : Anandi jivan Lokmanya society

КОМЕНТАРІ • 13

  • @vilaspatil2495
    @vilaspatil2495 Рік тому +1

    खूपच छान

  • @namdeopadwal3773
    @namdeopadwal3773 2 роки тому +1

    Thx... Khup chhan mahiti dilyabaddal
    Dhanyavaad.. Aamche Dajipur 🦋🦃🐅🐃🦀🎄🌵🌳

  • @prashantadelkar5310
    @prashantadelkar5310 3 роки тому

    दाजीच्या आजच्या पिढीमध्ये सुद्धा दाजींचे ते विचार आणि बुद्धिमत्ता दिसून येते.
    धन्यवाद

  • @vijaytumkar1200
    @vijaytumkar1200 9 місяців тому

    ❤❤

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 3 роки тому +1

    छान च माहिती, अभयारण्य, 5बंगला, धरण या सर्व गोष्टी माहित होत्या पण इतिहास आज कळला. धन्यवाद

  • @kailasdalavi2773
    @kailasdalavi2773 3 роки тому +1

    खुप मस्त तुमचा हा ऊपक्रम छान आहे
    मी नेहमी बगतो
    महेंद्रकर आणि दुर्वा दळवी
    धन्यवाद

  • @iqbalretharekar8110
    @iqbalretharekar8110 3 роки тому

    Nice information....👍

  • @triratnakamble2559
    @triratnakamble2559 3 роки тому

    👌👌✌️

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 3 роки тому

    छान माहिती दिली

  • @phirasti
    @phirasti Рік тому

    माझा गाव दाजीपूर

  • @jiteshpatil1355
    @jiteshpatil1355 3 роки тому

    😍माझा गाव दाजीपूर 😍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому

    Khoop. Sundar..