भानपूर गावातील तो भयंकर चाहूल बंगला. Bhutachya Goshti. Bhaykatha in marathi.
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- भानपूर गावातील तो भयंकर चाहूल बंगला. Bhutachya Goshti. Bhaykatha in marathi. @atstoryteller
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या कथेचे नाव: भानपूर गावातील तो भयंकर चाहूल बंगला.
कथेचे मूळ नाव: झोका
कथेच्या लेखिका: कल्याणी देशपांडे
कल्याणी देशपांडे, आपण लिहिलेल्या आणि चॅनेलला पाठवलेल्या आपल्या ह्या थरारक कथे बद्दल आपले मनापासून आभार.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्याला आवडतील अश्या अजून काही मराठी भयकथांची प्ले लीस्ट
• मराठी भयकथा | Marathi ...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अप्रतिम मराठी गोष्टी ऐकण्यासाठी | @atstoryteller #atstoryteller चॅनल ला सबस्क्राइब करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ए टी स्टोरीटेलर चॅनेल हा फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलवर असलेल्या कथांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे, किंवा कोणाच्या भावना दुखावणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
अप्रतिम. 👏👏👏👏 तुमच्या A T Storyteller च्या आधीच्या कथा सुद्धा सुंदर होत्या. पण त्यात, ठिकाणे वेगवेगळी होती. मात्र, ह्या कथेमध्ये, खिडकी आणि झोका आणि तो ठराविक passage ह्या मध्ये तुम्ही जी वातावरण निर्मिती सादर केलीत ती वाखाणण्याजोगी आहे. 🙏🙏
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
Katha khup chan avafali
धन्यवाद 😊🙏
कथा तर छान होतीच. पण तुमचा आवाज आणि सादरीकरण, वाह क्या बात है. Absolutely amazing. स्पष्ट शब्दोच्चार, कथा सांगण्याची पद्धत, कथेचा वेग. All the elements are just perfect 👍👍 loved it. 😊🎉
Thank you so much for your lovely compliments 😊🙏
कथा आवडली 👍❤🎉😱
@@sunitavetal7923 धन्यवाद 🙏
कथा अप्रतिम आणि भयावह .
धन्यवाद 😊🙏
कथा तर अप्रतिम होतीच पण तुमच्या आवाजामुळे आणि सांगण्याच्या शैली मुळे ऐकायला छान वाटते शिवाय उत्तम सादरीकरण हे विशेष दर शनिवारी आणि रविवारी कथेची आतुरतेने वाट पाहतो 👌👍🙏😊
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद. अश्या सुंदर प्रतिक्रिया पाहून काम करण्याचा उत्साह अजून वाढतो 😊🙏
Me kal pahilyanda tumchi ek story aaikli aani ata binge watch krtey khup Chan sadrikaran aahe keep it up 👍
@@Jagu1to10 आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
सादरीकरण अप्रतिम कथा खूप छान 👌👌
धन्यवाद 😊🙏
कथा भयानक होती😮😮😮
धन्यवाद 😊🙏
कथा कशीही असली तरी आपला भारदस्त आवाज त्या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
Far chan🎉
धन्यवाद 😊🙏
Mastchh ❤
धन्यवाद 😊🙏
तुमच्या कथा खूप छान आहे सा
धन्यवाद 😊🙏
Khupchan gost aahe 👍🌹🙏🌹👍 tharkap uoodawanari gost aahe 👍🌹🙏🌹
धन्यवाद 😊🙏 thank.you so much 😊🙏
Mala tar aaikun hasu ch aale 😂😂😂😂
धन्यवाद 😊🙏
Ateshy Tharari Katha Pan Ak Bara Vatala Ki Dr. Ane Tyanche Patni La Kahi Bara White Zala Nahi . Aple Awaz Anne Shabnane Ne . Apratim . Dhanyavad .. JAI HIND JAI MAHARASHTRA .
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
मी जेव्हा तुमचे storytelling ऐकले, तेव्हा मी बाकीचे storytelling चॅनेल ऐकणे कधीच बंद केले 😅 कथा नेहेमी प्रमाणेच अप्रतिम होती. Love your voice 😍
Thank you so much for your lovely compliments 😊🙏
Bhayanak Katha
धन्यवाद 😊🙏
भांणापूरची गोष्ट सांगताय तरी तुम्ही भानावर राहावे... अंध गोष्टी अंधभक्तांनाच आवडेल 😭😭😭
ही काल्पनिक कथा आहे आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. जसा आपण मनोरंजनासाठी भय चित्रपट बघतो तश्याच ह्या कथा आहेत. बहुतेक तुम्ही कथेच्या आधीचे disclaimer वाचले नाही.
Tumhi pratilipi vr story telling karta ka ?
नाही. तिथे नाही करत.
@atstoryteller tumcha aavaj olkhicha vatla mala. Pan uttam karta tumhi. Keep it up 👍
@Sumedh-g5o धन्यवाद 😊🙏
हा पन ते झोका vr ch जे भूत आहे त्याची पार्श्वभूमी सांगितली नाही
हो. ही एक फक्त काल्पनिक भयकथा आहे. करमणुकीसाठी आहे. ह्यामध्ये लॉजिक असे काहीच नाही 😊🙏
पश्चिम समुद्र किनारपट्टी वरील एका गावात आमच्या एका नातेवाईकांच जुनं घर आहे. नोकरीसाठी सर्व बाहेर पडले, कधीतरी येतात.
त्या घराला लागूनच बाहेरच्या बाजूला एक झोपाळा आहे, तो कधीतरी अमावस्येला रात्री आपोआप हलतो. ही अगदी खरी गोष्ट आहे.
Apratim vaachan... Khudd ek ek scene dolyasamor ubha rahila.
Fakt ek request.. darwaja, zhoka etc hyace awaaj deta ale tar ajunc dhamaal yeil.
Ani bhoot kasha mule aahe te samjle naahi
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल आणि सजेशन दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏 तुमचे सजेशन विचारात घेतले आहे. काही कथा अश्या आहेत की त्यात भूत कशामुळे आहे ते दिलेले नाही. पण mostly चॅनेल वरील बाकी सर्व कथांमध्ये भूत कशामुळे आहे ते दिले आहे. धन्यवाद 😊🙏