मनाली मधील एक भयंकर कहाणी. Bhutachya Goshti. Bhaykatha in marathi. Horror Story.
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- मनाली मधील एक भयंकर कहाणी. Bhutachya Goshti. Bhaykatha in marathi. Horror Story. @atstoryteller
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या कथेचे नाव: मनाली मधील एक भयंकर कहाणी
कथेचे मूळ नाव: पछाडलेली बस - एक गाडी मृत्यूकडे नेणारी
ह्या कथेचे लेखक: कुमार
कुमार, आपण लिहिलेल्या आणि चॅनेलला पाठवलेल्या आपल्या ह्या थरारक अनुभवा बद्दल आपले मनापासून आभार.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्याला आवडतील अश्या अजून काही मराठी भयकथांची प्ले लीस्ट
• मराठी भयकथा | Marathi ...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अप्रतिम मराठी गोष्टी ऐकण्यासाठी | @atstoryteller #atstoryteller चॅनल ला सबस्क्राइब करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ए टी स्टोरीटेलर चॅनेल हा फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलवर असलेल्या कथांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे, किंवा कोणाच्या भावना दुखावणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Khup chan story hoti 👌
धन्यवाद 😊🙏
Plz 🙏
😊🙏
Mastchh 😊
धन्यवाद 😊🙏
Khup chan katha hoti saglech atme vait nastat katha avdli tumchya awajachya chad utaranehi kathela rang chadto ani katha aikayala chaan vatte matra sarkhya yenarya jahiratimule rasbhang hoto shakya aslyas tumhi ratnakar matkari, G. A. Kulkarni, V. P. Kale yaanchya gudhkatha suddha try kara aikayala avdel😊🙏👍👌
आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏 जाहिराती मी स्वतः टाकत नाही. त्या यूट्यूब च टाकते. मी फक्त कथा टाकतो. ह्या लेखकाची नावे सजेस्ट केल्या बद्दल धन्यवाद. मी त्यांच्या कथा बघून घेतो 😊🙏
Must
धन्यवाद 😊🙏
मस्त आहे कथा 👍
धन्यवाद 😊🙏
मस्त आहे कथा
धन्यवाद 😊🙏
khup chhan katha ahe
धन्यवाद 😊🙏
खूप छान आहे
धन्यवाद 😊🙏
Khup chn ❤
धन्यवाद 😊🙏
Danger navti sir yeavdhe
हो, इतकी भयानक नव्हती. धन्यवाद 😊🙏 पुढील येणाऱ्या कथा भयानक असतील ह्याचा प्रयत्न करीन 😊🙏
अप्रतिम सर
धन्यवाद 😊🙏
Mast
धन्यवाद 😊🙏
छान होती कथा पण अजिबात भीती नाही वाटली ऐकताना ....😊😊😊 मस्त च
धन्यवाद 😊🙏
कथा छान वाटली, पण शेवटच्या भागामध्ये एक करेक्शन सांगावेसे वाटले. प्राध्यापक बेदी आणि सुखराम यांचे निधन बारा वर्षांपूर्वी झालेले होते मग दोन महिन्यांपूर्वी आलेल्या वादळामध्ये त्यांचे वर्ष श्राद्ध कसे असू शकते
धन्यवाद 😊🙏 तुमचे बरोबर आहे. लेखकाला श्राद्ध होते. असे म्हणायचे होते. श्राद्ध विधी हा दरवर्षी आपल्या मृत नातेवाईकांच्या स्मरणार्थ करतात. ते श्राद्ध होते. असे लेखकाला म्हणायचं आहे.😊🙏
Sir eka thikana tumhi swapnil Kate nav lihle hote Ani nav Sameer bolle pan Katha chaan hoti
हो तुमचे बरोबर आहे. नाव समीर काटे आहे, पण लिहिले स्वप्नील आहे. ती चूक झाली आहे. धन्यवाद 😊🙏
Ek channel ahe horror story time tyana jara tumche dhade dya tyanchi ek pn story mi purna aaikli nai ajparyant ..dokach dukhayla lagla kiti firvun firvun story sangtat te .......ani carecter pan kiti ghaltat
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏 सगळे जण काही ना काही प्रयत्न करत असतात. काही प्रयत्न लोकांना आवडतात तर काही अवडात नाहीत. 😊 असो, पण thank you so much for your lovely compliments 😊🙏
Khup jast ad's taklet... Jara Kami kara
दादा, मी स्वतः कुठल्याच जाहिराती टाकत नाही. हे काम यूट्यूब स्वतःच करते. मी फक्त कथा टाकतो. 😊🙏
khas nahi
Ok thanks 🙏😊
Mi horor katha liahli ahe apan ti aplay youtube channel var upload karal ka
मला आपली कथा aatstoryteller@gmail.com ह्या मेल वर पाठवा. मी कथा वाचून घेतो😊🙏
@@atstoryteller pathvli ahe vacha yogy vatali tar upload kara Ani Mala kalava thanks
@@Mr.Monomaniacal2279 मिळाली आहे. वाचून कळवतो 🙏
Boaring hoti stroy
Ok. माफ करा. 🙏
कथा छान आहे
@@SupriyaKokate-y3t धन्यवाद 😊🙏
मस्त आहे कथा
धन्यवाद 😊🙏
खूप छान होती ही कहाणी
@@GWNikhil120 धन्यवाद 😊🙏