Windows Crowdstrike मुळे सगळं ठप्प, भविष्यात Blue Screen of Death झालंच तर त्यावरचं Solution काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #BolBhidu #MicrosoftWindowsCrowdstrike #WindowsOutage
    मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने जगभरातील विमानसेवा विस्कळीत झाली. सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे जगभरातील विमानतळांवरील चेक-इन सिस्टीम बंद झाली त्यामुळे विमानांसाठी चेक इन आणि तिकीट बुकिंग सेवा ठप्प झाली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इंग्लंडसह भारतातील एअरलाइन्स, एटीएम, बँकिंग आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला.
    स्टॉक मार्केट आणि टीव्ही प्रक्षेपण बंद पडले, टेकनिकल भाषेत याला मेगा आयटी आउटेज म्हटले जाते. आता सगळं सुरळीत झालेले असले तरीसुद्धा भविष्यात असे होणार नाही असे छातीठोकपणे माइक्रोसॉफ्ट सुद्धा सांगू शकणार नाही. पुन्हा असे झाले तर काय पर्याय हाताशी आहेत ते आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 29

  • @rushikeshshinde4691
    @rushikeshshinde4691 Місяць тому +5

    दादा तुम्ही माहिती खूप छान सांगतात.. पण आवाज जास्त येत नाही. ... तेवढं बघा बर पाहिले...

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Місяць тому +3

    Linux ही os वापरा 😅😅 ही os खूप सुरक्षित आहे 😍

    • @Ppd199
      @Ppd199 Місяць тому +2

      Not user friendly...😅

    • @MH_Editz-412
      @MH_Editz-412 Місяць тому +1

      🎉Mg Hacker Friendly Windows Chalel Ka ​😂?@@Ppd199

  • @nikhila7668
    @nikhila7668 Місяць тому +3

    Terminator madhye Skynet attack asa 1990 madhyech predict kela aahe

  • @buntyyadav8946
    @buntyyadav8946 Місяць тому +3

    Linux safe ahe but linux command line os ahe ani tya sathi thoda technical knowledge pahijet

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz Місяць тому +1

    साताऱ्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर एक व्हिडीओ बनवा detail मध्ये

  • @hanumantbagal3418
    @hanumantbagal3418 Місяць тому +2

    OLD IS GOLD

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz Місяць тому +1

    नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर एक व्हिडीओ बनवा detail मध्ये

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 Місяць тому +2

    Nice details sir👌

  • @pareshgudekar1919
    @pareshgudekar1919 Місяць тому

    Arun raj siranchi kuthchahi vishyawar mahiti sangnyachi paddhat khup changali aahe

  • @vidyagatwe31
    @vidyagatwe31 Місяць тому +1

    Majhi vahi Ani pen shodhavi lagel ata prt..
    Ny tr he sgl online kam krnyachya Nadat sgl gamvaychi vel yaychi ..

  • @Mau_chipade
    @Mau_chipade Місяць тому +3

    Microsoft use नका वापरु हेच solution आहे mac linux ह्या operating system वापरा😂😂

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT Місяць тому +2

    आता वाजले की 12

  • @nitin1947
    @nitin1947 Місяць тому

    भावा आधी नीट रिसर्च करत जा. क्राऊड स्ट्राइक आणि मायक्रोसॉफ्ट यांचा संबंध नाही. दोन्ही वेगवेगळ्या कंपन्या आहेत.

  • @AjinkyajitJadhav
    @AjinkyajitJadhav Місяць тому +1

    Hi

  • @rahul2824q
    @rahul2824q Місяць тому +1

    Bigaad nhi AI cha vapar kela gela ahe bill gates kadana next currency gold asel mahnun sgla desh gold vikat gheta ahe high speed ney 😅

  • @shubhammali7163
    @shubhammali7163 Місяць тому +2

    BSOD lead to BSDK of systems and infrastructure.😁🤣

  • @rahul2824q
    @rahul2824q Місяць тому +1

    2015 la bill gates bola hota kahi varsha ne asa virus yeel jyana jag hadarun jayen ani 4varsha ne corona invent kela gela ani dose ghya motha paramanat hya pan bill gates bolat hota tycha phrama company la fahida jhla ahe 😅

  • @ajaysirsat7422
    @ajaysirsat7422 Місяць тому +3

    Fast comment

    • @ganeshdhanawade9885
      @ganeshdhanawade9885 Місяць тому +1

      झेंडा लावला काय भाऊ कमेंट करून

    • @ganeshdhanawade9885
      @ganeshdhanawade9885 Місяць тому +1

      झेंडा लावला काय भाऊ कमेंट करून

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Місяць тому +2

    Frist

    • @ganeshdhanawade9885
      @ganeshdhanawade9885 Місяць тому +1

      झेंडा लावला काय भाऊ कमेंट करून

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Місяць тому

      @@ganeshdhanawade9885 तुमचा लावुन झाला का

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz Місяць тому +1

    साताऱ्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर एक व्हिडीओ बनवा detail मध्ये

  • @Mau_chipade
    @Mau_chipade Місяць тому

    Microsoft use नका वापरु हेच solution आहे mac linux ह्या operating system वापरा😂😂