आम्हाला जाणवली Paranormal Activity | कोणी केला आमच्यावर काला जादू | Black Magic Real Story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #paranormalactivity #blackmagic #totka #काला_जादू #ashwingharat
    आम्हाला जाणवली Paranormal Activity | कोणी केला आमच्यावर काला जादू | Black Magic Real Story
    मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडली असेल तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्रानं मैत्री बरोबर नक्की शेअर करा.❤️❤️
    -------------------------------------------------------------------------------
    SNEHA'S LAZIZ GHARGUTI AGARI SPECIAL MASALA
    आमचे मसाले ऑर्डर करण्यासाठी 9967252024 या नंबर वर व्हाट्सअप करा,
    धन्यवाद
    -------------------------------------------------------------------------------
    For buisness queries- forcollab159@gmail.com
    Please, dont spam here!
    -------------------------------------------------------------------------------
    Instagram
    Ashwin Gharat www.instagram....
    Sneha Gharat
    / snehashwin22
    Facebook Page
    / ashwin-vlogs-931245513...
    If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
    -------------------------------------------------------------------------------
    Music Credit
    UA-cam

КОМЕНТАРІ • 207

  • @RasikaDesai09
    @RasikaDesai09 9 місяців тому +68

    दादा माझा पूर्ण विश्वास आहे कारण गेली 15 वर्ष मी त्रास सहन करत आहे ,आणी याच्या पेक्षा पण भयानक माझयासोबत घडलंय, ... कस असत जो पर्यंत लोकांच्या स्वतःच्या नरड्यला फास लागत नाही तो पर्यत त्याला त्याच्या वेदना कळत नाही वेदना त्यालाच होतात ज्याच्या गळ्याला फास आहे.. 🙌💯

    • @guddipatil2698
      @guddipatil2698 9 місяців тому +7

      Aamche sobt pn zale aani aajun hote purn family sobt

    • @shahrukhshaikh3000
      @shahrukhshaikh3000 9 місяців тому

      Share your story

    • @GANPATI1923
      @GANPATI1923 8 місяців тому

      काय झालं पुर्ण सांगा मन हालके होईल

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 8 місяців тому +1

      ​मीठाच्या पाण्याने लादी फरशी पुसून घ्या.
      दरवाजा बाहेर कापूर लावा.संध्याकाळी

  • @mamtamhatre4295
    @mamtamhatre4295 9 місяців тому +54

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺 स्वामींवर विश्वास ठेव संकट मुक्त होशील,, अश्या या काळ्याजादु वर विश्वास नको ठेऊ.... आम्ही जेव्हा संकटात होतो आणि सारखं आजार पण आमच्या घरात चालूच होत.. पण आता मी माझे मिस्टर माझा मुलगा आम्ही जेव्हा पासून स्वामींची भक्ती करतो त्यांना खूप मनापासून मानतो खरंच सांगते आयुष्य खूप छान झालाय .. कोणताही संकट आजार,नकारात्मक ऊर्जा असं काहीच नाही... आणि आज आम्ही खरंच संकट मुक्त झालोय..... श्री स्वामी समर्थ 🌺🌺

    • @SpandanKhullakarni-cj3jv
      @SpandanKhullakarni-cj3jv 9 місяців тому

      😂😂😂😂😂

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 9 місяців тому +6

      ​@@SpandanKhullakarni-cj3jvअरे हसतोस काय, चल मुजरा कर स्वामींसमोर, किती आले किती गेले आणि तू तर हसत बसला आहेस, अब तेरा क्या होगा?

    • @SpandanKhullakarni-cj3jv
      @SpandanKhullakarni-cj3jv 9 місяців тому +2

      @@tusharsawant999 🤣🤣🤣🤣
      तेरा सामी मेरा कुछ नाही बिघाड सकता 👍
      तूझ्या कुठल्याच काल्पनिक देव आणि बुवा बापू बाबा ला मी घाबरत नाही.. त्यांच्यात हिम्मत असेल तर मला भस्मसात करायला सांग.. 🤣🤣🤣

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 3 місяці тому

      @@SpandanKhullakarni-cj3jv 😂😂😂

    • @SpandanKhullakarni-cj3jv
      @SpandanKhullakarni-cj3jv 3 місяці тому

      @@mohangabhale5555 🙏

  • @amol2002
    @amol2002 9 місяців тому +24

    या गोष्टी जो स्वतः अनुभवतो त्यालाच माहीत असतात. बाकीच्यांना कळतं नसते

  • @telitushar08
    @telitushar08 9 місяців тому +11

    हे सर्व असते, मी पर्सनली या गोष्टींना मानतो.
    फक्त त्या गोष्टींवर विश्वास करायचा की नाही तो ज्याचा त्याचा आपला प्रश्न असतो ,
    मी पंधरा वर्षे अमेरिकेत क्रूज शिप वर काम केलेला आहे , अमेरिकन लोक देखील या गोष्टीवर विश्वास करतात . तसेच युरोप मधले माझे भरपूर सहकारी मित्र देखील या सर्व गोष्टींना मानतात.
    त्यामुळे श्रद्धा /अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा आपला प्रश्न आहे.

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v 9 місяців тому +4

    खूप भयानक अस्विनी दादा ऐकताना भीती वाटत होती बाप रे छान शेर केले आणि असे असू शकत पुढचा भाग ऐका ला आवडेल

  • @saralamore-hh5fe
    @saralamore-hh5fe 9 місяців тому +25

    डेंजर स्टोरी श्री स्वामी समर्थ सेवा करा सगळं आयुष्यात कधीचं काही कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ 😊

    • @Mallharkoli.2021
      @Mallharkoli.2021 4 місяці тому

      Ho स्वामींची सेवा करा तुम्हाला खूप अनुभव येतील

    • @Mallharkoli.2021
      @Mallharkoli.2021 4 місяці тому

      महादेवाचं करा पण स्वामी ब्रम्हांडनायक आहेत त्यांना गुरू करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही pooja life म्हणून youtub चैनल aahe त्या ताईंचे व्हिडिओ बघा मग कळेल.

  • @SangeetaSawant-yv6uo
    @SangeetaSawant-yv6uo 8 місяців тому +2

    खर आहे माझा विश्वास आहे ह्या गोष्टीवर असा अनुभव मला सुद्धा आला आहे

  • @vishalsonikar6131
    @vishalsonikar6131 9 місяців тому +38

    असच होणार कारण तुम्ही रीसेपी घरात नाही जंगलात बनवता...😂

  • @poonamvartak38
    @poonamvartak38 9 місяців тому +8

    Khare aahe he
    Shree Swami Samarth 🙏
    Swami tumchi kalji gheu

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v 9 місяців тому +4

    खूप भयंकर बाप रे भीती वाटली सर्व ऐकताना पुढचा भाग ऐकला आवडेल

  • @VirShri
    @VirShri Місяць тому +2

    बरोबर आहे ह्या गोष्टी खऱ्या असतात

  • @aratic1257
    @aratic1257 9 місяців тому +6

    स्नेहा तू देवाचं खूप करतेस करत रहा देव कुठल्या ना कुठल्याही रूपात आपल्याला मदत करतोच तुझं चांगलंच होईल आणि मला तुला सांगावसं वाटतं की स्वामी समर्थांचा 108 वेळा दररोज जप कर स्वामी समर्थ तुमच्या नेहमी पाठीशी रहातील यात शंकाच नाही करून बघ
    अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤️

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  9 місяців тому +1

      हो ताई धन्यवाद.. श्री स्वामी समर्थ ❤️🙏

  • @nitinlaychetti9163
    @nitinlaychetti9163 9 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻जप करा 🙏🏻अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤️ब्रह्मांड नायक आहे स्वामी

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 27 днів тому +1

    Shree swami samarth🙏

  • @snehalmahajan340
    @snehalmahajan340 9 місяців тому +5

    Swami samrth tarak mantra roj sakali ekava ani mhanava 🙏🏻shri swami samrth 🙏🏻

  • @pallaviskolifoodvlogs1668
    @pallaviskolifoodvlogs1668 9 місяців тому +5

    मध्य प्रदेश मध्ये ह्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. कारण उज्जैन मध्ये बाबा महाकाल विराजमान आहे.गढ कालिका मंदिर आहे.तांत्रिक लोकांची कमी नाही तिथे साधना होते तंत्रविद्या वगरे.

  • @nitinlaychetti9163
    @nitinlaychetti9163 9 місяців тому +4

    आपण जेव्हा बाहेरून मटण चिकन मासे व इतर नॉनव्हेज वस्तू आणतो तेव्हा....आपल्या त्या पिशवीत एक लोखंडी वस्तू म्हणजे खिळा किव्हा टाचणी ठेवावे पिशवी मध्ये या मुळे बाहेरच्या नकारात्मक ऊर्जा आपल्या कडे आकर्षित होत नाही 100%

  • @WildWorld1221
    @WildWorld1221 9 місяців тому +2

    Khup chan video banavlas dada. Mhanje khup chan samjavlas

  • @namitadhuri4202
    @namitadhuri4202 9 місяців тому +5

    I can believe whatever you told. It's true.

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 8 місяців тому

    Kharach Swami tumche sarwatopari saw rakshan nakkich karatil. Mehanat ani pramanikpna kayam asu dya. Shri Swami samartha jai jai Swami samartha 🌹🙏all the best 👍🌹🙏

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 9 місяців тому +4

    खुपचं भयानक स्टोरी आहे ऐकताच मनात भिती वाटायला लागली.पण काय पण असो या जगात देव आहे फक्त विश्वास ठेवा

  • @Prayank.
    @Prayank. 8 місяців тому +3

    तुम्ही जर महादेवा ला मानता ना तर वाईट गोष्ठी ला घाबरायचे नाही ज़य महाकाल

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  8 місяців тому

      जय श्री महाकाल ❤️🙏

  • @Punerikatta9
    @Punerikatta9 9 місяців тому +5

    Mazysobt ghadl mla pn tevha vishwas basla ya goshti vr 😮😮

  • @RashmiRoshan_food_vloges
    @RashmiRoshan_food_vloges 7 місяців тому +1

    दादा तुजे सांगतोयस ना अस वाटतय जे आमच्या सोबत घाडतय ती same Condition आहे 😢😢 लग्न झाल्या पासून ऐवडे खराब दिवस बघितलेन आणि अजुन ही बघतोय आम्ही . Rent , काय घरात वेळेला १० रु नसतात 😢😢😢😢 करनी केली same . कर्ज वाढतच चालय मार्ग काय सापडत नाही .कधी कधी वाट जीव द्यावा पण मनात खोलवर एक विश्वास आहे माझे स्वामी आज न उद्या या सर्वांतून मला बाहेर काढतील . करन त्यांना ही माहिती आहे मी चुकीची नाही .😢😢😢
    ॥श्री स्वामी समर्थ॥ 🙏
    मी रोज तुमचे vlog मघते आणि Motivated करते स्वताः ला . असेच vlogs बनवत राहा .🌹

  • @niveditabaswante2739
    @niveditabaswante2739 9 місяців тому +7

    Shri Swami Samarth 🙏

  • @amol2002
    @amol2002 9 місяців тому +9

    ज्या गोष्टी जाच्या बरोबर घडतात ना त्या त्यालाच माहीत असतात समोरच्याला फक्त बोलण सोप असत

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v 9 місяців тому +2

    खूप भयानक अस्विनी दादा बाप रे असे असू शकते ऐकताना भीती वाटत होती किती भयानक परमेश्वर आहे सर्व चांगला करतात पुढचा भाग ऐकला आवडेल

  • @kavitashirsat4191
    @kavitashirsat4191 9 місяців тому +5

    Dada vahini, plzzzz tumhala shaky asel tar, tya chirner madhil advocate sirancha contact no. Kinva address share kara na. Tyanchi permission ghevun share kelat tari chalel pan plzzz dada, vahini. Aamhi vishwas thevto ya goshtinvar. Aamhi pan khup trasat aahot.tumhi sangital tar khup upkar hotil.
    Plzzzzz dada vahini🙏

  • @rajendrajambhale3979
    @rajendrajambhale3979 9 місяців тому +8

    Nakki bhai next part banva❤

  • @ashishjadhav6746
    @ashishjadhav6746 7 місяців тому +2

    *जय श्रीराम जय श्री हनुमान* 👏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Makarandmokal
    @Makarandmokal 9 місяців тому +11

    हो मला विश्वास आहे कारण माझ्या बरोबर पण अश्या खुप गोष्टी झाल्या आहेत ह्मणून मला विश्वास आहे

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 9 місяців тому +7

    DONT WORRY, PRAY OM NAMAHA SHIVAY

  • @pradnyameher2366
    @pradnyameher2366 9 місяців тому +2

    श्रध्दा- अंधश्रद्धा सर्व आपापल्या विचारांवर अवलंबून असतात. जशी सकारात्मक ऊर्जा असते, तशीच नकारात्मक ऊर्जा पण असतेच.. सकारात्मक विचार आणि कृती केल्याने जसं सगळं चांगलं होत जातं, तसंच नकारात्मक विचार आणि कृती केल्यामुळे आपल्याला कामात अपयश येतं, तब्येत खालावते इत्यादी.. आज तुम्ही ह्या सर्व गोष्टी share करत आहात आणि indirectly promote करत आहात, पण तसेच चांगल्या गोष्टी जसे की योग, ध्यान, व्यायाम, वाचन इत्यादी करायला सुरुवात करा आणि ते promote करा, मग पहा आयुष्य कसं बदलतं.. लहान सहन समस्या येणं स्वाभाविक आहे, आणि त्या योग्य प्रयत्नांनी सुटतात ही.. म्हणून, rational and प्रॅक्टिकल रहा, दुसऱ्यांना blame करून काही मिळत नाही, आपलेच नुकसान होते.

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge 9 місяців тому +5

    Ashwin aani Sneha Both of You jar Kahi Trash Asel kiva zala tar Gangapur kivha Gujrat la Girnar la Shree Dutta che Darshan Ghyave sarv Trash kayam karta Band hoil aani Navnatha n cha 5 va Adhyay Gharat sakali palate aani sandhyakali divabutti karta na Shrdhe purvak Mothya ne pathan karave Sarv Shant hoil Jai Jai Shree Gurudev Dutt.

  • @GaneshBhanat-yf7ii
    @GaneshBhanat-yf7ii 9 місяців тому +38

    कला जादू वगैरे काही नसत भाई आपली अंध श्रद्धा आहे भाई

    • @shyamdeshmukh1446
      @shyamdeshmukh1446 9 місяців тому

      Right

    • @myvillagepalkhed7794
      @myvillagepalkhed7794 9 місяців тому +6

      अनुभव आले कि समजते

    • @alluakki9086
      @alluakki9086 9 місяців тому +1

      Are. Chutiya Tula koni sangitle ki kala jadu nahi manun 😊

    • @allrounderdeepu....3259
      @allrounderdeepu....3259 9 місяців тому +3

      खरं आहे काळी जादू 😔

    • @GaneshBhanat-yf7ii
      @GaneshBhanat-yf7ii 9 місяців тому

      मी रायगड महाड चा आमच्या इकडे सुद्धा कोण आजारी पडला माणूस कि भक्तांकडे जातात मग तो भागात बोलतो कोमडा द्यायला लागेल बकरा द्यायला लागेल 2000द्या पैसे काढायची डोकेलीटी असते बेस्ट dr करा दवाखाना करा देवाची भक्ती करा मनात पासून बस दुःख सुख येत असतात दुःख नाही आले तर जीवन कशाला म्हंटलंय

  • @kavyaketanmane3712
    @kavyaketanmane3712 9 місяців тому +24

    Sneha te hair bhandh tyane pan negativity yete ,bhoot lagte,hatachi fingure sarkhi modu nako

    • @reenamurli1067
      @reenamurli1067 14 днів тому

      Kitchen madhe pan ti kes open ch thevte

  • @vanshitapatil6484
    @vanshitapatil6484 9 місяців тому +3

    Mazyasobat pan zal hot dada delivery zalyanantar. Me pan 12 th shikleli mla ya goshtinvar trust navta pan nantar je as kahi ghadal na mayasobat sagli radat hote. He as kay zal

  • @likitalongle982
    @likitalongle982 9 місяців тому +5

    Dada mazya mulisobat zaly ticapan angat veg veglye bolnare pichach yayce pan korona aslyamulye amhala tila kutye neta ala nahi tya veles sagla band hota Ani tila jast tras zala ti amhala kayamci sodun geli amhi kup Dr kelye pan kahic upyog zala nahi ti 15 vit hoti😢

  • @user-shahu551
    @user-shahu551 9 місяців тому +2

    💯 trust aahe mla hya gostivar

  • @aartimhatre0712
    @aartimhatre0712 9 місяців тому +5

    Chirner laa bghtat tyncha nit details de mhnje konla hi madat ch hoil tychi mhnun

  • @ravinashirke3677
    @ravinashirke3677 9 місяців тому +10

    Ho dada black magic aast mala pan vishvas ahe

  • @devdasgunde775
    @devdasgunde775 9 місяців тому +5

    Dada ghabru nakos sarv sod aani swami charni lin ho

  • @RavindraMalandkar-p1x
    @RavindraMalandkar-p1x 9 місяців тому +9

    मेहनत करायची ताकद लागते नाहीतर या गोष्टी चा पाठी लागतो माणूस

  • @vaibhavdeshmukh7905
    @vaibhavdeshmukh7905 8 місяців тому +9

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @vipulsahamate6817
    @vipulsahamate6817 24 дні тому

    kuthli ganpai said kuthe aahe he chirner nit saanga na please Mumbai madhe aahe ka

  • @DakshtaThakare
    @DakshtaThakare 9 місяців тому +4

    Ha aamchya sobat pan as ghadte ani maza mulanchi dar mahinyat tabet bighadte ani aamchya gharat pan asch yevda pagar hoto navrya cha pan sagla mulanchya mage jato nay tar gadi la kay na kay hot aste 😢😢

  • @dineshgaikawad7611
    @dineshgaikawad7611 9 місяців тому +14

    नेक्स्ट पार्ट लवकर देण्याचा प्रयत्न कर दादा

  • @amitasahasrabudhe1422
    @amitasahasrabudhe1422 6 місяців тому

    One suggestion...Tymchya bayko la purn bolun det ja... Madhe madhe tich vaaky cut ka karta? Bar hii disat nahi aikayla hii bar nahi vatat please ☺

  • @achetakedare185
    @achetakedare185 9 місяців тому +3

    Senha bhaher zatna kes open thevat jau nako, karan mazya sakya bahini la asech kes open aslya mule ek bai tichya angat ali hoti, amhi pan baher dakhavale, teva geli ti bai.

  • @Yumtesty67
    @Yumtesty67 9 місяців тому +5

    स्वामी सेवा करा

  • @rutumestry2354
    @rutumestry2354 9 місяців тому +2

    Mla pan anubhav aahe yacha changla.2 varsh me pan tras kadhlay khup jast..jithe dev ahe tithe bhoot pan astitvat ahe..ya ghosti hotat itak nakkich

  • @vipulsahamate6817
    @vipulsahamate6817 24 дні тому

    chirne kuthe aahe aamhal pan address pahije khup garaj aahe please send kuthlya thikani aahe

  • @AishwaryaDahiwale
    @AishwaryaDahiwale 14 днів тому

    Mazha sobt pn ghadlay samju shakte mi

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f 8 місяців тому +1

    ह्या अशा गोश्टी असतात देवी व कुलदेवतेच करायला हव व नवरात्र व दर पोर्णिमा ला ओटी घरात देवीला ठेवायची मिसेस दिक्षित
    😮

  • @bluerose411
    @bluerose411 9 місяців тому +2

    Kharch tumache anubhav ases share kara.

  • @Surajpadulkar8788
    @Surajpadulkar8788 9 місяців тому +2

    Next part pan tak mitra

  • @shivamubaleubale3855
    @shivamubaleubale3855 9 місяців тому +12

    फालतूपणा 😡

  • @Athangessayandspeech
    @Athangessayandspeech 9 місяців тому +2

    Tancha nav sanga na chirner cha ajun te baghtat ky . Karn maja babtit pan hote mi satat lagn jhla pasun 1 month jhlya pasun prateek months la hospital lagly ani mala 12 year bal sudha nahi . Lagna adhi mi kadhich aajri naschi. Ani lagna jhla pasun ajun mi har month hospital la jatey.

  • @gaurikajrekar1137
    @gaurikajrekar1137 8 місяців тому +1

    हर हर महादेव पूजा करा फळ भेटेल ❤

  • @OwaisKhan1795_
    @OwaisKhan1795_ 9 місяців тому +4

    Kalji ghe Ashwin dadus 😢😢

  • @LaxmiTandel-ut4vs
    @LaxmiTandel-ut4vs 9 місяців тому +2

    Ho sagaa

  • @riddhilad7518
    @riddhilad7518 7 місяців тому +1

    Mi aaj tumchi video samor ali mhaun bagitli plz mala pn tyach address ani time sanga na ky aahe te mi Jain tyanchya kade mi Mumbai madhe Malad la rhate mala lahan aslya pasun tras hot aahe ha pn mazya kade koni gharchyani kadhich laksh Dil nhi

  • @shravanibarde7756
    @shravanibarde7756 9 місяців тому +2

    Cidco uran madhe asha goshti zalyat

  • @veerumumma8701
    @veerumumma8701 9 місяців тому +3

    Next video lvkr taka bhau

  • @marthakasbe7393
    @marthakasbe7393 9 місяців тому +2

    Prabhu yeshu che navat sarv vait goshti dur jaude

  • @amolkamble7863
    @amolkamble7863 7 місяців тому +1

    Moorkh aahat blind faith follow karata tumhi

  • @jyotishinde2613
    @jyotishinde2613 9 місяців тому +1

    ॐ नमः शिवाय

  • @sonalifoodvlogs7454
    @sonalifoodvlogs7454 9 місяців тому +2

    Purn vishwas ahe dada ...

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge 9 місяців тому +2

    Dev Aahe Tumhi Manta na? Tar Danav pan Asnar J na Manush Aahe tar Bhut asnar J Jnma chya Agodar jivan hote tar janma chya nantar sudha jivan asnar j na Dev Aahe Disat nahi tasi bhut pan Aahe disat nahi ti sarv jan pahu sakat nahi pan Anubhav hotat j tyanchy jage var Tyancha vele var Anubhav Karvun detat ki aamcha sudha astitv aahe ha jo Ghabrto to sapdto Karan saglya Lokan che mrutyu Kahi Sarkhe nastat koni apghati tar koni aajara ne dagavto koni samadhani asto tar koni samadhan milnya purvis jivan sodave lagte mag atrupat vasna adhuri Rahte Kona che Mul lahan Astana j maran pavte to cha Aatma tichya Mula madhe Adkun rahate Mhanun hi Sarv bhut hotat examples dile mi pan ast he Sarv.....

  • @pranalibhambale-mu8gw
    @pranalibhambale-mu8gw 9 місяців тому +1

    Khar ahe je tumhi bolatat te mi swata anubhaval ahe

  • @akshaysawant24
    @akshaysawant24 9 місяців тому +2

    want 2nd part ❤

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 8 місяців тому

    Ashwin tula ek sangu ka? Gharamadhye नवनाथ भक्क्तीसार या ग्रंथाची पोथी ठेव. रोज आंघोळ केल्यावर पाच ओव्या वाचत जा. वाचायला नाही जमलं तर एक फूल वाहत जा.दत्तगुरूंचा फोटो घरात लाव.मला वाटतं तुझे सर्व प्रॉब्लेम सांपतील

  • @cw-of7xo
    @cw-of7xo 9 місяців тому +10

    बरोबर आहे, फक्त जो पर्यंत आपण स्वतः पाहत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही. मी स्वतः माझ्या घरावर करताना बघितले आहे, ते पण अगदी जवळच्या एका व्यक्ती कडून.
    बाकी या वर विश्वास ठेवणे हा ज्याच्या त्याच्या मनाचा विषय आहे.

  • @harshuvishupatil2525
    @harshuvishupatil2525 9 місяців тому +2

    Jithe dev ahet तिथे भूत pn ahet..

  • @pranu3109
    @pranu3109 9 місяців тому +1

    Majhyasobt pn jhaly 5 years trass jhalela ani he sagl khar ahe mi pn well educated ahe tri hya goshtinvr vishavas thevte

  • @priyankaraut310
    @priyankaraut310 9 місяців тому +5

    Mi sudha viswas thevte , majhya borobar pan hot aste 😢

  • @pankaj104
    @pankaj104 9 місяців тому +1

    Sahi baat hai mi pan mp cha aahe mala pan he problem aahe dada

  • @nikhilingale7352
    @nikhilingale7352 9 місяців тому +6

    Jar ase videos kadhshil tar tuza kadhich vikas honar nahi lakshat thev

  • @abhijeetjirage2728
    @abhijeetjirage2728 9 місяців тому +1

    Ghar ghetana disha kashi baghatat te sanga.

  • @atishkadu6169
    @atishkadu6169 Місяць тому

    dada ani vahini tumchi jodi khup chan ahe ❤️❤️❤️

  • @PoojaDalvi2703
    @PoojaDalvi2703 9 місяців тому +3

    Disha south nasyla pahije

  • @karinaghanekar9400
    @karinaghanekar9400 9 місяців тому +1

    Nest part

  • @nikitapatil2000
    @nikitapatil2000 9 місяців тому +3

    हार हार महादेव🙏🏻☘️

  • @nehaparadkar9501
    @nehaparadkar9501 9 місяців тому +6

    Hila konachi nazar lagali😂😂😂😂😂😂

  • @prashantpatil1613
    @prashantpatil1613 9 місяців тому +5

    Me subscribeer hoto but ase video baghun me unsubscribe jhalo ...jar bhuta asti ani tyancha trass asta tar direct tey martil mansana doka bika kashyala dukhvtil...light ka ghalavat bastil gharatli

  • @apjp2628
    @apjp2628 9 місяців тому +11

    Har har mahadev 🙏 🌹

    • @apjp2628
      @apjp2628 9 місяців тому +2

      Ashwin magchya varshi shravan महिन्यात kedarnath la janaar जेव्हा 1 lac subscriber jhalyavar... Ter please jaun ye... Jay mahakal 🙏

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  9 місяців тому

      हर हर महादेव ❤️🙏

  • @urmiladeshmukh2816
    @urmiladeshmukh2816 9 місяців тому +1

    Har har mahadev ji ki jai ho 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🧿

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  9 місяців тому

      जय श्री महाकाल 🔱

  • @pratiksawant7076
    @pratiksawant7076 5 місяців тому

    जय महाकाल ❤

  • @desai2048
    @desai2048 9 місяців тому +6

    काही काही पसरून नक

  • @shahrukhshaikh3000
    @shahrukhshaikh3000 9 місяців тому +1

    👍👍👌

  • @kirtisarang2493
    @kirtisarang2493 8 місяців тому +1

    Want 2nd part

  • @mahiKadam-so1oi
    @mahiKadam-so1oi 9 місяців тому +2

    Mala pan swapna madhe mahaved disale aahe te pan tandav karatana❤❤❤❤❤

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  9 місяців тому

      जय श्री महाकाल 🔱

  • @ajayadhe6121
    @ajayadhe6121 9 місяців тому +4

    Har har mahadev Shiv Hee Saty Hai Shiv Hee Aanant Hai🕉️⚜️

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  9 місяців тому +1

      हर हर महादेव 🔱

  • @patilamit757
    @patilamit757 4 місяці тому +1

    Dev ahet na mg bhut vagre pn ahet 💯bhut ahet mg dev pn ahet

  • @maharashtramaza1465
    @maharashtramaza1465 9 місяців тому +2

    Amhi vashila Rahat hoto tya veli bajucha gharatil tai khudki madhe ratri basun moth motyane veglya language madhe ordayche daily tyanche gharchana pn kahi samjat nasaucha mahinyatun 5 6 vela hoycha tyani kahi home vaigere kele nanatr amhala samajla ki tya room madhe suicide kela hota bungali ne ticha aatma yayche

  • @sanketkadam2278
    @sanketkadam2278 9 місяців тому +2

    स्वतः स्वतचे गुणगान गतोस

  • @SAMEERPATILVLOG
    @SAMEERPATILVLOG 9 місяців тому +1

    🕉️ नमः शिवाय 📿

  • @amol526
    @amol526 9 місяців тому +9

    Contain nasel tar ase lime light sati kahi paan karu shaktat.. Finally i unsubsribe u thank you

  • @poojaambole2758
    @poojaambole2758 8 місяців тому

    Dada aamala aaikayla aavdel Next part pan kada ..Ani sarv aamcya sobat pn zalay Ani aajun paryant hotay Ani Marg pn disat nahi ahe nighaycha

  • @vandanamhatre985
    @vandanamhatre985 8 місяців тому

    Ho dada majya barodar sudha as zale aahe majya gharat raktache jad ASE dhabe ladivar padlele hote 1 da mi sodun dille mala vatle undir mela ASEl pan 2 taim toch prkar mag mi bhtala vichrle te mhanale as kahi NAHI Ani aamcyakade svami samrth visavas aahe pan dada te Kali Jadu Hoti ak up Vali ne kel hot pan dada mi samrtha nchi bhkt aahe Ani kalantrane dada ti Kali Jadu tichyvar geli Ani tich aajari padli 7 8 lak tilach karch aala mala kahi zale NAHI