आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट youtube चॅनेलपैकी एक, तुमचे व्हिडिओ पाहणे आणि प्रेमकथा खूप प्रेरणादायी आहे, मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ छान पाहिले आहेत आणि हा व्हिडिओ सर्वांत उत्तम आहे. मला आशा आहे की तुम्ही youtube मध्ये आणखी वाढ कराल. देव तुम्हा दोघांचे कल्याण करो. Aani shevti ekech sangin *Karma karat raha fal che apeksha karu naka* khup pude janar tumhe he tumchya mehnat varun samjun yet aahe.
लव्ह स्टोरी चा end खूपच सुखकर झाला. अश्विन तू दारू सोडली ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. स्नेहाच वय कमी असूनही ती खूपच प्रगल्भ आहे. दोघे एकमेकांशिवाय अधुरे आहेत. तर आता लवकरच तुमचे स्वतःचे घर होणार हे सत्य आहे. लवकरच तुमच्या ह्या घराचा व्हिडिओ आम्हाला पहायला मिळावा अशी आशा आम्ही करतो. लव्ह यू अश्विन स्नेहा आणि सानु. Gbu ❤❤❤
तुमची स्टोरी ऐकून मला खूप भरून आल.कारण आमची सुध्धा मुंबईत हलाखीची परिस्थिती होती त्यावेळी आम्हाला नातेवाईक यांच्या सपोर्ट ची गरज होती पण सपोर्ट करायच्या ऐवजी आमच्यावर हसत होते.हा कसा टिकतो मुंबईत तेच त्यांना बघायचं होते.पण लाईफ पार्टनर सांसारिक आणि व्यावहारिक असल्यामुळे आम्ही ते खराब दिवस प्रामाणिक पणे मेहनत करून पार केले .आज चांगले दिवस आले तसे नातेवाईक जवळ यायला लागले.आज त्यांच्या मुलांना ते आमच्याबद्दल सांगून कसं शून्यातून स्वतःला घडवायचं ते सांगत असतात..
अश्विन स्नेहा,सानु, तुम्हाला खुप खूप शुभेच्छा जगातील अंतिम क्षणापर्यंत तुमचे प्रेम महाकाल बाबा च्या कृपेमुळे असेच फुलु दे , तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
दादा तुझ्या प्रत्येक व्हिडीओ बघतो आणि lovestory पार्ट बघायला तर वाट बघायचो मी की कधी येईल कधी येईल,,,,like च टार्गेट दिलेलं तेव्हा वाटायचं की लवकर like copmlete होउदे आणि नेक्स्ट पार्ट बघायला मिळुदे अस......खूप एकमेकांना सपोर्ट केलात strugle केलात आणि आज मी तरी बोलेन की त्यात तुम्ही succes पण झालात❤😊 खूप छान असेच पुढे चालत राहा,,,उदय होगा💯💪
Mala aaj parynt vatat hot ki majha ch life made khup problems ahet pn tumchi story ekun dolyat Pani ala Sneha di u r great etykya kathin situation made pan tujha made khup patience hote thank you both of u ..tumcha mule mla khup kahi shikayla milala life made kitihi problem astil tr tyala patiencely tackle karaycha he mi tumcha kadun shikle♥️
Kharach motivational story ahe tumchi.. asech nehmi sukhat happy raha.. best of luck.. dada mla tuzyasobt bolaych ahe.. insta la bolu shakto ka aapn.. tu kinva vahini bolli tri chalel
Khup chan ahat doga jashe video madhe ahet tasech ahat khup chan god bless you tumhi 3 ga nehmi ekatra raha ane please tyancha pasun lamb raha jyanche tumhala lagna jhalyaver support nahe kela but sneha vahine family khup chan
दादा बोलतात ना एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असेल तर त्या पुरुषाला कधीच कमी पडत नाही तसा हात तुझ्या पाठी तुझ्या बायकोचा हात होता.... तुम्ही जे स्वप्न बघताय घर घ्यायचं ते लवकरात लवकर पूर्ण होईल ही स्वामी समर्थांकडे प्रार्थना करते आणि दारू सोडून तू तुझ्या लाईफ मध्ये तू घडलास... आम्हीही family आहोत आणि तुझे फ्रेंड पण आहोत... 🤝
खूप सुंदर व्हिडिओ❤❤❤दादा तुम्ही आणि सेन्हा वहिनी खूप खूप मेहनत करता😊 स्नेहा वहिनी खूप खूप हुशार आहेत. मस्त आहेत मला खूप आवडतात.❤ तुमचे सर्व पार्ट मी बगितले आहे❤ मला स्नेहा वाहिनिसोबत बोलायच आहे 😊
दादा तुमची लव स्टोरी बघून खूप छान वाटत कि किती वाईट दिवसातून तुम्ही वर आलात.आणि आज तुम्ही एकमेकांसोबत किती खुश आहात,छान वाटत तुम्हीच विडिओ बघायला. आणि तुमच घर लवकरच होणार.........best of luck 🎉🎉 dada & vahini
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सगळ्यांचे भले कर सगळ्यांच्या घरात सुख समाधान ऐश्वर्य प्रेम शांती आरोग्य चांगले प्रकाशमय व आनंदी जीवन असू दे सगळ्यांना नोकरी धंदा चांगला असू दे आणि सगळे सुट्टी असू दे धन्यवाद
Chaan raha aanandi raha.aani ashwin tumhi changle rahilat tar kutumba changla rahil aanandi rahil.atta mage baghu naka phudhe ja.aani doghe ek mekancha aani sanu cha vichar kara mhanje chukicha paul padnar nahi.all the best 👍🥰
Ashwin khar sangaych tar snehala hattsoff karan tine hya paristhitit tula sath dili kharach .....ani dusar mhanje paristhiti mansala shukavte tumhi tyatun shiklat manl pahije tumhala tumhi tyat budla nahit tar tarlat.....jam struggle kelay tumhi, manal pahije doghana pan ......kharach ani tu snehachya aaine snehacha hat hatat dila jya विश्वासाने तो विश्वास तू आता जिंकलास ....आश्विन साथ दे स्नेहाला कायम ......दारू सोडली हे चांगल केलं...दोघेही खुश रहा.❤
You both are genuine couple, very nice god bless you keep it up.. There are many videos hinu Muslim couple love story but I think that is all drama.. but your is genuine and really you are motivating people with good things..🤝
Dada tu vahini sanu khup lavakar 1 khup sundar house madhe sift honar ani mi Tumhala hi coment tumchi purn video pan nahi baghitali ahe ani tumchi video suru ahe ani mi tumahala baghun khup proud fill hotoy ani Tumi 3 Happy raha hich Aai Ekveera charni prarthana
स्नेहा खुप मेहनती आहे. एक प्रेमळ बायको आहे अश्विन पण खुप खुप प्रामाणिक आहे. तुम्ही आधी हॉटेल टाका स्वतः चे खुप चालणार हॉटेल घर लवकर च होणार तुमचे देवी चरणी प्राथर्ना
झाले गेले विसरून जा सुखाने आनंदाने एकमेकांच्या साथीने संसार करा.सानूचे भविष्य घडवायचे आहे.तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत.परत दारूला हात लावू नकोस अश्विन
पिने वालो को पीनेका बहाना चाहिए...आश्विन छोट्या भावा मला आधीच माहीत होत आगरी म्हणजे न पिणारा हे शक्य नाही...आम्ही मासे खाणारे म्हणून तुझे व्हिडिओ बघायचो नेहमी..पण कधी कमेंट्स करत नव्हती..पण आता का करते तर आश्विन तू आणि तुझी फॅमिली अशीच सुखी रहा है सांगण्या साठी.अशी माणसे कधी जवळ ठेवू नये जी त्रास दायक असतात..आता बघ तू disent दिसतो.सेहाच्या हातचे जेवण तर मागविणार च बघू कधी मुहूर्त मिळतो...बाकी बेस्ट ऑफ लक...👍
स्नेहा ला खूपच मॅच्युरिटी आहे. तुम्ही दोघे एकमेकांना आणि बाळाला सांभाळा. लवकर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवो. 👍👌
तुम्ही पुढे.खूप खूप मोठे व्हाल स्वतःचे घर करा तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा सानू la खूप मोठी करा आणि चांगले स्व स्का र करा .
Thankyou so much tqi😍💕🙏
आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट youtube चॅनेलपैकी एक, तुमचे व्हिडिओ पाहणे आणि प्रेमकथा खूप प्रेरणादायी आहे, मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ छान पाहिले आहेत आणि हा व्हिडिओ सर्वांत उत्तम आहे. मला आशा आहे की तुम्ही youtube मध्ये आणखी वाढ कराल. देव तुम्हा दोघांचे कल्याण करो.
Aani shevti ekech sangin *Karma karat raha fal che apeksha karu naka* khup pude janar tumhe he tumchya mehnat varun samjun yet aahe.
तुमचे लवकरच स्वतःचे घर होईल❤❤🎉🎉
Thankyou tai🥰🙏
लव्ह स्टोरी चा end खूपच सुखकर झाला. अश्विन तू दारू सोडली ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. स्नेहाच वय कमी असूनही ती खूपच प्रगल्भ आहे. दोघे एकमेकांशिवाय अधुरे आहेत. तर आता लवकरच तुमचे स्वतःचे घर होणार हे सत्य आहे. लवकरच तुमच्या ह्या घराचा व्हिडिओ आम्हाला पहायला मिळावा अशी आशा आम्ही करतो. लव्ह यू अश्विन स्नेहा आणि सानु. Gbu ❤❤❤
Ho tai😍 thankyou so much🙏💕
तुमची स्टोरी ऐकून मला खूप भरून आल.कारण आमची सुध्धा मुंबईत हलाखीची परिस्थिती होती त्यावेळी आम्हाला नातेवाईक यांच्या सपोर्ट ची गरज होती पण सपोर्ट करायच्या ऐवजी आमच्यावर हसत होते.हा कसा टिकतो मुंबईत तेच त्यांना बघायचं होते.पण लाईफ पार्टनर सांसारिक आणि व्यावहारिक असल्यामुळे आम्ही ते खराब दिवस प्रामाणिक पणे मेहनत करून पार केले .आज चांगले दिवस आले तसे नातेवाईक जवळ यायला लागले.आज त्यांच्या मुलांना ते आमच्याबद्दल सांगून कसं शून्यातून स्वतःला घडवायचं ते सांगत असतात..
😍🥰💕
छान वाटला तुमचं लव्ह स्टोरी सीरेज आज पूर्ण एक दिवस मध्ये तुमचं ७ एपिसोड बागितला छान वाटला आणि तुमच पुडच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Ho Jarur Sunder Chan Ghar
Hoil Ashirwad Dety
Love Story Series 1 N
God Bless You
Bhariiii Blog 👌👌
लव्ह स्टोरीची सिरीज एक नंबर झाली
thank you so much, Dada❤️😊
अश्विन स्नेहा,सानु, तुम्हाला खुप खूप शुभेच्छा जगातील अंतिम क्षणापर्यंत तुमचे प्रेम महाकाल बाबा च्या कृपेमुळे असेच फुलु दे , तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
धन्यवाद eada💕😍 जय श्री महाकाल 🥰🙏
दादा तुझ्या प्रत्येक व्हिडीओ बघतो आणि lovestory पार्ट बघायला तर वाट बघायचो मी की कधी येईल कधी येईल,,,,like च टार्गेट दिलेलं तेव्हा वाटायचं की लवकर like copmlete होउदे आणि नेक्स्ट पार्ट बघायला मिळुदे अस......खूप एकमेकांना सपोर्ट केलात strugle केलात आणि आज मी तरी बोलेन की त्यात तुम्ही succes पण झालात❤😊 खूप छान असेच पुढे चालत राहा,,,उदय होगा💯💪
Om sai Ram...sai baba tumcha sarva iccha purn kartil ...😊
लवकर तुमचे स्वतःचे घर होणार श्री स्वामी समर्थ आहेत पाठीशी
Thankyou 💕🙏
Mala aaj parynt vatat hot ki majha ch life made khup problems ahet pn tumchi story ekun dolyat Pani ala Sneha di u r great etykya kathin situation made pan tujha made khup patience hote thank you both of u ..tumcha mule mla khup kahi shikayla milala life made kitihi problem astil tr tyala patiencely tackle karaycha he mi tumcha kadun shikle♥️
असे फुडे जात राहा तुमची सगळे तुमच्या मनासारखे होदे हिच श्री स्वामी चरणी प्रार्थना❤
जय महाकाळ तुमचे स्वाःतचे लवकर घर मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना तुम्ही असे खुष रहा🧿
जय श्री महाकाल ❤️🙏
Khup motivational family ahat tumhi asech mehnat karun happily raha ☺️god bless you lavker ghar hoel tumcha me nakki yenar ma
Sahi...aaj pn dolyat pani ala..pn ekmekana sath dili mnun evda sagla possible jhala..All the best👍🏻 asech ekmekansobt raha❤
Thankyou tai🥹💕
Khupach chan lovestory dada vaini asech sobat raha GBU ❤ amcha support tumhala full ahe 😊
Tathastu !!!!!!! Ghar nakki honar!!!👌👌👌👌❤️💐🥳😇God bless you 💐
Thankyou 🥹💕🙏
Sneha aani Ashwin tumhi doghehi Khup mehnati aahat pramanik Aahat yekmekanvar Vishwas aahe aani Preem aahe aayushyat hea sarv tumchya doghankade aahe.lavkarch gharache swapna purn hoil bappa bless you ❤
भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
अशीच एकमेकांची साथ द्या.असेच हसत खेळत रहा...तुमच जे स्वप्न आहे ते लवकर महाकाल बाबा पुर्ण करतील...Good luck👍
Kharach motivational story ahe tumchi.. asech nehmi sukhat happy raha.. best of luck.. dada mla tuzyasobt bolaych ahe.. insta la bolu shakto ka aapn.. tu kinva vahini bolli tri chalel
2 ghacha akmekala sapot pahije...proud of you ❤🎉...Jay Sree Mahakal
Thankyou tai..jay shree mahakal 🙏♥️
BEST OF LUCK DEAR .... LAVKARACH NAVIN GHAR HONAR .... 🎉🎉
Khup chan ahat doga jashe video madhe ahet tasech ahat khup chan god bless you tumhi 3 ga nehmi ekatra raha ane please tyancha pasun lamb raha jyanche tumhala lagna jhalyaver support nahe kela but sneha vahine family khup chan
Khup goad manache jodidar ahat.....made for each other ❤😊🎉
दादा बोलतात ना एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असेल तर त्या पुरुषाला कधीच कमी पडत नाही तसा हात तुझ्या पाठी तुझ्या बायकोचा हात होता.... तुम्ही जे स्वप्न बघताय घर घ्यायचं ते लवकरात लवकर पूर्ण होईल ही स्वामी समर्थांकडे प्रार्थना करते आणि दारू सोडून तू तुझ्या लाईफ मध्ये तू घडलास... आम्हीही family आहोत आणि तुझे फ्रेंड पण आहोत... 🤝
Thank you so much, Tai ❤️❤️😊
खुप मस्त love story video🧿
Ashwin sneha👍👍👍👍
खुप छान...अशीच मेहनत करून पुढे जा.
तुम्हा दोघांना काहीही मदत लागली तर मी तुमच्या पाठीशी सदैव आहे.जय महाकाल 🙏
Thankyou Dada 💕jay shree mahakal 💕
Don’t worry Sneha n. Ashwin dada ull will achieve everything in your life❤lots of love to u both stay blessed always ❤
खूप सुंदर व्हिडिओ❤❤❤दादा तुम्ही आणि सेन्हा वहिनी खूप खूप मेहनत करता😊 स्नेहा वहिनी खूप खूप हुशार आहेत. मस्त आहेत मला खूप आवडतात.❤ तुमचे सर्व पार्ट मी बगितले आहे❤ मला स्नेहा वाहिनिसोबत बोलायच आहे 😊
❤️
Dada our best compliments for you n Sneha. ❤❤❤🎉🎉🎉
Thank you so much tai 🙂☺️
दादा वहिनी खूप छान आहेत तुम्ही तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल... Deram हाऊस च.....
दादा आणि वाहिनी कधी वेळ आली तुम्हाला भेटायची तर भेटाल का..
Very nice video 👌👍😘😊❤️😍
खूप छान मंस्त 👌👍❤️🙏
Bhot sundar aur emotional video tha. God bless u both. Dono ki wish bhot jaldi puri hogi , mein pray karti hun
GOD BLESS YOU 👌👌🌹👍🙏🙏🌹🌹🌹
Awesome video❤ stay blessed…. Will Sneha continue her cloud kitchen?
Kuup Chan Capal ❤❤
Khari gost Ahe dada he mitra asach bolun bhandhn lavychi kam kratat aplyavr bitlyav kon yet nay aplyla konacha pn support ny
Proud of you bro 😊 तुम्ही दोघे खूप मेहनती आहात असेच पुढे जा. खूप प्रगती करा.
Thankyou Dada ♥️
Hats off sneha Tai and Ashwin dada,god bless you ❤
Thank you so much Tai ❤️😊
दादा तुमची लव स्टोरी बघून खूप छान वाटत कि किती वाईट दिवसातून तुम्ही वर आलात.आणि आज तुम्ही एकमेकांसोबत किती खुश आहात,छान वाटत तुम्हीच विडिओ बघायला. आणि तुमच घर लवकरच होणार.........best of luck 🎉🎉 dada & vahini
Thankyou tai💕🥰
Jay Shree Mahakal lavkarach tumacha dream complete houde🙏
जय श्री महाकाल ❤️🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सगळ्यांचे भले कर सगळ्यांच्या घरात सुख समाधान ऐश्वर्य प्रेम शांती आरोग्य चांगले प्रकाशमय व आनंदी जीवन असू दे सगळ्यांना नोकरी धंदा चांगला असू दे आणि सगळे सुट्टी असू दे धन्यवाद
Keep it up pray the lord
Tumhi khup mehant keli ahe asech fude ja sgl nith hoil tumch aani lavkrch tumch gharach swapan sudda purn hoil
Shree Swami Samarth 🙏
Jai Shree Mahakal❤ lavkarach tumche dream purn hoil.❤
Thankyou tai💕😍
Chaan raha aanandi raha.aani ashwin tumhi changle rahilat tar kutumba changla rahil aanandi rahil.atta mage baghu naka phudhe ja.aani doghe ek mekancha aani sanu cha vichar kara mhanje chukicha paul padnar nahi.all the best 👍🥰
Thank you so much, Tai ❤️😊
Nice Comments by You Tube family. And Complimenting each other is a Blessing. God Bless Your Family. ❤❤❤❤
Thank you so much, Tai❤️😊
Ashwin khar sangaych tar snehala hattsoff karan tine hya paristhitit tula sath dili kharach .....ani dusar mhanje paristhiti mansala shukavte tumhi tyatun shiklat manl pahije tumhala tumhi tyat budla nahit tar tarlat.....jam struggle kelay tumhi, manal pahije doghana pan ......kharach ani tu snehachya aaine snehacha hat hatat dila jya विश्वासाने तो विश्वास तू आता जिंकलास ....आश्विन साथ दे स्नेहाला कायम ......दारू सोडली हे चांगल केलं...दोघेही खुश रहा.❤
Thank you so much, Tai ❤️❤️❤️
Kup chan story ..kup motivation story ...
Thankyou tai 💕
तुमचे मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवोत ही सदिच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉
Thankyou tai 🙂💕
हो खरच होईल तुमचं घर ! तुम्ही दोघेही साधे आहात तुमचा संसार सुखाचा होवो
Nice Video Hay Dada.
खूप खूप खूप पुढे जा... बेस्ट ऑफ लक..🎉
Tumch hakkach kashtach ghar lavkar nakki honar ❤ Shri swami Samarth 🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
You both are genuine couple, very nice god bless you keep it up..
There are many videos hinu Muslim couple love story but I think that is all drama.. but your is genuine and really you are motivating people with good things..🤝
Thankyou dada💕🙏
Dada tu vahini sanu khup lavakar 1 khup sundar house madhe sift honar ani mi Tumhala hi coment tumchi purn video pan nahi baghitali ahe ani tumchi video suru ahe ani mi tumahala baghun khup proud fill hotoy ani Tumi 3 Happy raha hich Aai Ekveera charni prarthana
अचानक काल भेट दादा तुमची आणि माझी
Gbu naise couple ❤
स्नेहा खुप मेहनती आहे. एक प्रेमळ बायको आहे अश्विन पण खुप खुप प्रामाणिक आहे. तुम्ही आधी हॉटेल टाका स्वतः चे खुप चालणार हॉटेल घर लवकर च होणार तुमचे देवी चरणी प्राथर्ना
Thank you so much Tai ❤️😊
असेच खुश रहा बाळानो दशना गोरे मलाडमुबंई धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤मेहनत करून खूप मोठेहो❤❤❤❤😊😊😊😊बेटा
Thankyou 💕🥰
खूप छान आहेत तुम्ही तुम्हीचं सगळी स्वप्न पूर्ण होणार दादा वहिनी खूप खूप शुभेच्छा 🙏
Thankyou dada💕🙏
Thankyou dada💕
❣️दादा वहिनी आणि सानुला खूप खूप प्रेम❤😘 असेच हॅप्पी रहा आणि लवकरच तुमचे स्वप्न पूर्ण होईल😊
Thankyou tai 🙏🥰
मी पहिल्या पासून तुमच्या व्हीडिओ बघतो.खरोखरच शुन्यातून शिखराकडे जाणारी तुमची वाटचाल आहे .
दादा शर्ट छान आहे. कुठून घेतला
Zudio madhun
Nice ❤
Jya jya tumchya catch and cooking chya video hotya mi pahilelya
❤️
1 nambar video tumche dada vahini 🎉🎉❤
Thankyou bhau 💕🥰
God bless you both keep it up
Thank you so much❤️😊
Beautiful vlog
Lost of love ❤❤❤❤❤ dada tai 😊😊😊😊
Feeling very proud to see u guys and very soon your dream will come true God bless you both and daughter ❤
Thankyou so much🥰💕
खूप छान ब्लॉग ❤❤
Thankyou 💕
All the best 👍 for your future endeavours Sneha n Aswin God bless you'll n may all your wishes n dreams come true 🙏❤️ love you'll 💕
Thankyou tai 🙂💕
दादा नी वहीनी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छां🎉🎉
Thankyou tai🥰💕
झाले गेले विसरून जा सुखाने आनंदाने एकमेकांच्या साथीने संसार करा.सानूचे भविष्य घडवायचे आहे.तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत.परत दारूला हात लावू नकोस अश्विन
हो tai👍thankyou 🥰💕
Tumche sagle swapna purn howo ❤ Jay Mahakal🙏
Thankyou tai 🥰jay shree mahakal 🙏
Ashwin Sneha all the very best for your future, stay happy
My blessings to Sanu.
Love you all.
Jai Shri Mahakal 🙏
Thankyou so much💕jay shree mahakal 🙏🥰
God bless you
Very nice couples 😊❤
Thankyou tai💕
Vahini Laxmi aahe bhau
Best of luck
Thankyou Dada ♥️
मस्त दादा मला तुमचा रेसिपी जाम आवडतात 😊
Thankyou 🥰
All the best for your future plan in life
Thankyou tai 🙂👍
Jai Shree Mahakal🙏
जय श्री महाकाल ❤️🙏
Motivational video ❤
❤️
खूप पुढे जा जय श्री महाकाल सर्व इच्छा पुर्ण होऊ
जय श्री महाकाल ❤️🙏
Ķhup puthe ja 🎉🎉 Jay Mahakal 🙏🙏
Thankyou Tai ♥️
ब्लॅक मॅजिक चा विडिओ लॉन्च करा पेंडिंग आहे तो..... 👍
👍
Nice video🎉🎉
Thanks 🤗tai
पिने वालो को पीनेका बहाना चाहिए...आश्विन छोट्या भावा मला आधीच माहीत होत आगरी म्हणजे न पिणारा हे शक्य नाही...आम्ही मासे खाणारे म्हणून तुझे व्हिडिओ बघायचो नेहमी..पण कधी कमेंट्स करत नव्हती..पण आता का करते तर आश्विन तू आणि तुझी फॅमिली अशीच सुखी रहा है सांगण्या साठी.अशी माणसे कधी जवळ ठेवू नये जी त्रास दायक असतात..आता बघ तू disent दिसतो.सेहाच्या हातचे जेवण तर मागविणार च बघू कधी मुहूर्त मिळतो...बाकी बेस्ट ऑफ लक...👍
👍🙏thankyou tai🥰
👍🙏thankyou tai🥰
Hi aashvin sneha kase ahe
तुमच्या प्रेमाला सॅल्युट आहेजय श्री महाकाल🙏
Thankyou tai 💕jay shree mahakal 🙏
।। श्री स्वामी समर्थ।। बाळांनो खूप खूप मोठे व्हा पुढे जा ❤❤
धन्यवाद भाऊ ❤️🥺