नांदेड जिल्ह्यातिल देगलूर तालुका,E KYC करुन महिना उलटला तरीही अनुदान मिळत नाही, पिकविमा अग्रिम २०२४ चा याचा तर पत्ताच नाही, याला शासनाचा भोंगळ कारभार म्हणावा का?
लोकांनी सरकारला भरभरून मतदान केले आहे. की सरकार आपल्याला कर्ज सूट देईल. अति वृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन पंचनामे केले परंतु अजून विमा भेटलेला नाही. तरीही सरकारने लाज बाळगून शेतकऱ्यांचा पिक विमा द्यावा.
सर माझे एक म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कंप्लेंट केली की पिक विमा कंपनी म्हणते की सरसकट पिक विमा देऊ 5000 देते आणि मोजक्या शेतकऱ्यांनी कंप्लेंट केलेली पैसे थोडेफार जास्त द्यायचे आणि अनुदानाचा पण तसंच आहे आता सरसगड अनुदान द्यायचे ठरलय 13 हजार सहाशे रुपये आणि आमच्या भागात देत आहेत नऊ हजार चारशे रुपये सर इथं अन्याय होत आहे शेतकऱ्यांवर आपण पिक विमा भरतो सर एक रुपया पण शासन भरती 9000 च्या जवळपास आणि पिक विमा शेतकऱ्याला मिळतोय सहा हजार रुपये यामध्ये कंपन्यांचा खूप मोठा फायदा आहे खरच शेतकऱ्यावर अन्याय होत आहे
Vk नंबर बरोबर आहे केवायसी पण केली आहे स्टेटमेंट असं दाखवत आहे (पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाहीत, कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क साधा ) सर काही मदत मिळेल का
जय shivray sir danyawad. एक महिना होऊन गेला केवाईसी करून अनुदान आजून आले नाही झारी मंडळ जिल्हा परभणी केवाईसी केली 40800 रुपये dhakhwaylay 3 हेक्टर che पैसे येतील का कामी येतिल
सर तालुका स्तरावर पैसे भरल्यावर पैसे सोडत आहेत अनुदानाचे (kyc झाली असेल तर) गावातला अनुभव सांगतोय 😢😢 कसं करावं सर शेतकऱ्यांनी kyc केल्यावर पण पैसे मागत आहेत 😢😓😓
परभणी जिल्ह्यात अग्रिम पीक विमा & अतिवृष्टी अनुदान वाटप अद्यापही सुरू झाले नाही.
Pimpaldari gavach milal pan tyachya bajulach asalelya nila naik tandyala milal nahi parbhanit
नांदेड जिल्हा कधी मिळणार सर
अतिवृष्टी अनुदान लवकर वाटप व्हावे ही, गणपती बाप्पा पुढें विणती.😢😢
सर्वे अनुदान बाकी आहे यावर सरकार काही बोलायला तयार नाही.. आणि विरोधी पक्ष सुद्धा हे मुद्दे लावून धरतं नाही.. आणि मीडिया समोर पण कोणी बोलायला तयार नाही
@@DeepakChaudhari-s4w तुम्ही अवढ्या अव्या स्व्या बहुमतांनी निवडून देसाल आणि विरोधी काहीच नाही देसल तर तसच होणार ना
नांदेड जिल्ह्यातिल देगलूर तालुका,E KYC करुन महिना उलटला तरीही अनुदान मिळत नाही, पिकविमा अग्रिम २०२४ चा याचा तर पत्ताच नाही, याला शासनाचा भोंगळ कारभार म्हणावा का?
हेक्टरी 5000रु सामाईक क्षेत्रातील राहिलेले अनुदान कधी मिळणार
जय shivray sir danyawad 👌 🙏
सरकार घोषणा केली मात्र अंमलबजावणी करणे खुप कठीण आहे.शेतकरी स्वस्त धान्य बदल्यात प्रती व्यक्ती १५०रूमहीना दोन वर्ष झाले एकही रूपया नाही.वाहरे सरकार...
भाऊ आपला काही गोंधळ झालंय
170 9 mahine zale
जय शिवराय सर
Shetkari parat ikset Ahet Sir.
परभणी पिक विमा 2024 खरीप अग्रीम माहिती द्या सर
ua-cam.com/video/PlmGQWGFSKc/v-deo.html
सर नांदेड जिल्हा मधील Kyc झाली आहे अनुदान जामा झाल नाही सर
❤
हिंगोली जिल्हा अजून केवायसी नाही
धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी केव्हा मिळणार 2024
Soyaben anudan kadhi yenar
Yavatmal cha ativrushti saptember 24 update??
Brobr sar vasmat taluka kal kyc jhali anudan kdhi yeil
लबाडाच आवतन खाल्या शिवाय खरं नसतंय हो
Sir kapus soyabin 5hajar anudan aale nahi
बीड जिल्हा धारूर v माजलगाव च्य अतिवृष्टी अनुदान याद्या तयार करण्याचे काम चालूच आहे. मिळणार कधी.
Sir 2023 rbbi pik vima kdhi yeil sanbhajinagar
कलियुगी सरकार अजब-गजब कारभार 😂
के, वाय, शी, 20दिवस, झाले आहे, बेबंळी गाव, ता, जि, धाराशिव ग्रामीण
🚩जय शिवराय 🚩
बीड चा खरीप 2023 च पीक विमा मंजूर असून खात्यावर का पडत नाहीय
लबाड सरकार नुसत्या घोषणा सरकार शेतकरी विरोधी आहे
Sir majha pan ala nahi kyc Karun 3 mahine jhale
दुध अनुदान वर सविस्तर व्हिडिओ बनवा
सर 2024-2025 ची कालच जि.धाराशिव ता.वाशी अनूदान नवीन यादी आली आहे.
खरीप 2023 च्या पीक विम्याच काय झालं त्याचा सुद्धा व्हिडीओ आपण टाकावा सर
राहूदया राव शेतकराची मजा घेतात हे राजकालणी लोक
लोकांनी सरकारला भरभरून मतदान केले आहे. की सरकार आपल्याला कर्ज सूट देईल. अति वृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन पंचनामे केले परंतु अजून विमा भेटलेला नाही. तरीही सरकारने लाज बाळगून शेतकऱ्यांचा पिक विमा द्यावा.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पैसे भेटले आणि. जिल्हा यवतमाळ. तालुका arni
Aata nivadnuk jali aata kasal anudan
Nanded madhe aata kuthe yadi prakashit hot ahet Ani kahi bhagat 20 divas houn gele KYC karun pan 1 rupay pan ala nahi konala
नांदेड पिक विमा कधी मिळेल सर
सर बीड जिल्हा यात अंबाजोगाई तालुका याद्या लागल्या अन kyc करून 10 दिवस झाले तरी अनुदान वाटप होत नाही सर.
साहेब चिखली तालुक्यातील गावे वगळले आहे
परभणी जिल्हा चा पिक विमा कधी येणार आहे सर
काहीही मिळणार नाही हे निश्चित शासनाची पोळी भाजलेली आहे कितीही बोबला
Kyc karun 10 divas jhale tari account var paise jama jhale nahit
भेदभाव या सर्व तेलंगणा सर्व सारखं करायला पाहिजे एकरी सरसकट अनुदान देऊन टाका
Ekyc karun Ek mahina zahala .. ativarsti anudaan ajunhi ale nahi...
पैसे आले नाही ओला दुष्काळ.. Kyc zali बरेच दिवस
हिंगोली जिल्हा अनुदान व पीकविमा वाटप नाही
Sir majhya navavar jamin 4 yakar aahe mala kyc karta veles sangl 13000 aahet tumchya navavr
अकोला जिला कधी अनुधांकधी
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आता आधार कार्ड बॅक पासबुक तलाठी कार्यालयात मागवत तर ते कोंत अनुदान आहे
सर धुळे जिल्ह्यातील कपाशी अनुदान केव्हां मिळेल के वाय सी एक महीण्यापुर्वी झालेली आहे
Je shetakari cha nuksan zhale tyache nav nahi
ek versh zala kyc karun ajun Suda anudan dila nahi jila solapur taluk akkalkot gav boroti
धाराशिव ता.उमरगा आणखिन KYC याद्या आल्या नाहीत.
Sir kapus soyabeen anudan kadi yeil
Akola jilha akola taluka vatap zale aahet
जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी केव्हा मिळणार नाही २०२४ वाई येथे आलं नाही
Sir red zone, yellow zone ani green zone manje kay aste
जय शिवराय सर बीड जिल्ह्यातले सर्व तालुके यांच्या याद्या आलेले आहेत आणि केवायसी सध्या झालेली आहे तरी बीड जिल्हा अनुदान वाटप कधी होईल प्लीज सांगा
भाऊ विरोधी पक्ष नेते नाही रहा बोबलात,evm galat
हिंगोली जिल्याहायच काय काय आहे साहेब
परभणी वाटप चालू आहे का सर ?
एक महिना संपला तरी ही माझं अनुदान जमा नाही झालं कोणी खाऊन तरी गेलं नाही ना 😊
Akola jila list nahi ali atirushti chi
औंढा तालुक्यात आता सुरू झाली केवायसी हिंगोली जिल्हा
Yanchi garaj sampali
गोरेगाव मंडळ हिंगोली जिल्ह्य K.Y.C.काल चालू झाली आणुदान लवकर मिळव
Sir march April madhe pause mode jawari kharab jhali hoti kyc kili ata paryant paise ale nahi soyabean kapos anudan midala nahi dada😢😢
सरकार, शेतकरयाना फक्त चाकलेट देते
2023and2024pikvima update give emidiatly
कोणते शेतकरी पात्र आहेत आहील्यानगरमधील
सर नांदेड पिक विमा अपडेट २०२४
Samaik shetra kadhi yenar
प्रोसाहनचे.50.हजार.आणी.भावांतरचे.आजपर्यत.पैसे.आले.नाही
खरीप पीक विमा 2024 कधी मिळेल
ua-cam.com/video/PlmGQWGFSKc/v-deo.html
खासदार आमदारांच्या पगारी बंद करायला पाहिजे जेव्हा शेतकऱ्याकडे पाहतील सध्या लाडक्या बहिणी मध्येच खर्च केलेला आहे
PARBHANI PIK VIMA 2024 CHA KEYA BHETAL
ua-cam.com/video/PlmGQWGFSKc/v-deo.html
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाट बघा शेतकरी भावानो तोपर्यंत शक्य नाही
Vk number yadi Kashi dounlod karave sanga
Talathyakadun
अनुदानामध्ये माझं नाव तर आले पण माझी खात्री पोस्ट बँकेत आहे आणि माझे खाते एसबीआय दाखवत आहे तरी काय करावे कृपया माहिती कळवावी
आता पाच वर्षे बोबलत बसा
नाशिक मध्ये केव्हा येनार
Negpur dist kide kay kyc ka ye trr psisr kide
सर माझे एक म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कंप्लेंट केली की पिक विमा कंपनी म्हणते की सरसकट पिक विमा देऊ 5000 देते आणि मोजक्या शेतकऱ्यांनी कंप्लेंट केलेली पैसे थोडेफार जास्त द्यायचे आणि अनुदानाचा पण तसंच आहे आता सरसगड अनुदान द्यायचे ठरलय 13 हजार सहाशे रुपये आणि आमच्या भागात देत आहेत नऊ हजार चारशे रुपये सर इथं अन्याय होत आहे शेतकऱ्यांवर आपण पिक विमा भरतो सर एक रुपया पण शासन भरती 9000 च्या जवळपास आणि पिक विमा शेतकऱ्याला मिळतोय सहा हजार रुपये यामध्ये कंपन्यांचा खूप मोठा फायदा आहे खरच शेतकऱ्यावर अन्याय होत आहे
sir aaj vasmat yadi aali
हो व्हिडिओ नक्की पाहा
1 महिना झाले kyc करून लातूर कधी पडतील काय माहीत
Vk नंबर बरोबर आहे केवायसी पण केली आहे स्टेटमेंट असं दाखवत आहे (पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाहीत, कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क साधा ) सर काही मदत मिळेल का
जय shivray sir danyawad. एक महिना होऊन गेला केवाईसी करून अनुदान आजून आले नाही झारी मंडळ जिल्हा परभणी केवाईसी केली 40800 रुपये dhakhwaylay 3 हेक्टर che पैसे येतील का कामी येतिल
आनुदान 13600 नसुन तीन हेक्टर नसुन दीड हेक्टर रच आहे
द्या असा एखादा gr
खोट्या बातम्या पसरवू नका
आता निवडून आलेत ...आता कशाला वाटप करतात....
:lofet sarkar kay karti fate chana data kota bjana kaya thabal noka faya
अक्कलकोट, सोलापूर खरीप पीक विमा 2024 कुणाला मिळाला का? 😊
नहीं
Solar power compass ka jalesar
Mhanje
Sir. Amravti. Anudan nahi. Vima nahi. Bhav. Nahi. Krj.mafi. Nahi. Malala. Aavrej. Nahi. Aamhi. Jgav. Kas. Setryachya. Navavar. Nivdun. Yetat khurchi. Beteprynt. Nantar. Srv. Visrtat. Satbara. Kora. Vale. Zople
Akola nahi kahi milat nahi kahi khare nahi
अहील्यानागर याद्या नाहीत
Soybean ke anudan Arjun aale nahin
आमचे पैसे आले
खुप अवघड आहे BJP सरकार आल की असच होत..
सर तालुका स्तरावर पैसे भरल्यावर पैसे सोडत आहेत अनुदानाचे (kyc झाली असेल तर) गावातला अनुभव सांगतोय 😢😢
कसं करावं सर शेतकऱ्यांनी kyc केल्यावर पण पैसे मागत आहेत 😢😓😓
Konta jilha
नांदेड येथे मला एक हेक्टर जमीन आहे मला 6600rs ईतकी रक्कम kyc करतात दाखवते काय करावे
Anudan a/c jama kadhi hotil yachi wat paha
अतिवृष्टी अनुदान kyc ज्यांनी केली त्यांना मिळणे दिनांक 7.1.25 पासून पैंसे जमा होणे चालू झालं आहे वर्धा जिल्हा
वर्घा जिल्हातील कोणता तालुका
@manojvaidya7885 समुद्रपूर हिंगणघाट