non-stop नवीन चाली| फक्त बघा| रविदास म.जगदाळे| भगुरे गुरुजी| नारायण म. किल्लारी| संकेत म.आरोटे|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 106

  • @kadupatilIngle
    @kadupatilIngle 2 місяці тому +1

    वा खुप छान आति सुंदर रामकृष्ण हरी माऊली

  • @NandkumarPhanse-gy7zk
    @NandkumarPhanse-gy7zk 9 місяців тому +11

    सर्व महाराज मंडळी गुणवान आहेत सर्वांना 🙏

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 Рік тому +3

    राम कृष्ण हरी माऊली अतिशय छान

  • @विलासमहाराजगवारे

    वा वा वा साऊंड सिस्टीम ़योगेश महाराजांना जय हारी

  • @AkshayBhosale-z5r
    @AkshayBhosale-z5r Рік тому +5

    सर्व गुणीजन मंडळी आहेत सर्वांना राम कृष्ण हरी माऊली

  • @ASanap-z6p
    @ASanap-z6p 6 місяців тому +2

    आबांचे गायन मनाची ऊर्जा आणि आनंद देतात

  • @ASanap-z6p
    @ASanap-z6p 6 місяців тому +2

    येणे एकले जाणे शेवटी
    व्वा क्या बात है
    आबा मानाचा त्रिवार वंदन

  • @annasahebandhale4484
    @annasahebandhale4484 6 місяців тому +2

    अतिशय सुंदर कार्यक्रम आहे ❤❤

  • @ravindrgunjal6985
    @ravindrgunjal6985 Рік тому +2

    रविदास महाराज छान प्रमाण गोड आवाज

  • @babasahebshinde2318
    @babasahebshinde2318 Рік тому +20

    एकच वादा रोहिदास दादा...,.

  • @DnyaneshwarDalvi-yg2de
    @DnyaneshwarDalvi-yg2de 8 місяців тому +2

    Bhagure guruji ❤Narayan Maharaj 🔥🔥🔥

  • @जयपरशराममाऊली

    वारकरी संप्रदायाचे रत्न आहेत हे सर्व गुरुवर्य
    राम कृष्ण हरी माऊली

  • @vaibhavdeharde1315
    @vaibhavdeharde1315 Рік тому +14

    जगदाळे गुरुजींनी गायलेल्या चाली परत परत एकातात वारकरी... खूप छान गायन आबा... राम कृष्ण हरी गुरुदेव...❤️🙏🚩

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Рік тому +1

      धन्यवाद माऊली

    • @jadhavroshan158
      @jadhavroshan158 Рік тому

      वारकरी नाही ऐकत .तुमचा सारखे लोक ऐकतात ज्यांना वारकरी चाली माहित नाही काही नाही

    • @jadhavroshan158
      @jadhavroshan158 Рік тому

      चांगल ऐकायला शिका गाण्याच्या चाली ऐकता आणि म्हणता की वारकरी परत परत ऐकता चाली ऐकता

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Рік тому

      9421415475 फोन करा माऊली

    • @renukamalwade2516
      @renukamalwade2516 Рік тому

      @@jadhavroshan158 ज्याला देवाची कृपा आहे असे लोकच हे भजन कीर्तन प्रवचन ऐकायला येतात an kahi tumchya sarkhi lok nav tevtat

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 2 місяці тому +1

    कीर्तनकार स्वतः गायनात उत्तम असल्यास व कीर्तनात साथीला भगुरे, खिल्लारी, जगदाळे महाराजा सारखे गायक असल्यास किर्तन दिड ते दोन तासात संपणे मुश्किल होईल, जय हरी🙏🙏🙏

  • @Yvftghgtbbbbhjjhhgb
    @Yvftghgtbbbbhjjhhgb 8 місяців тому +3

    प्रमाणाचा बादशहा रविदास आबा

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 Рік тому +1

    बहुत सुकृता ची जोडी म्हणून विठ्ठल आवडी ❤🙏🙏👌👌

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Рік тому +1

      धन्यवाद माऊली किर्तन फारच गोड आहे

    • @renukamalwade2516
      @renukamalwade2516 Рік тому

      ​@@Gajar-Harinamachaहो ना❤😊

  • @savitrazirpe1665
    @savitrazirpe1665 Рік тому +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @omsai7458
    @omsai7458 Рік тому +3

    Jagdale m 1 nomber gayak❤

  • @GaneshKhatale-n2t
    @GaneshKhatale-n2t 2 місяці тому +1

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p 8 місяців тому

    खूप खूप छान महाराज,, सर्वांचे गायण खूप छान आहे 🎉🎉 हभप भागवताचार्य अनिताताई पवार महाराज छत्रपती संभाजीनगर 🚩🙏

  • @NandkumarPhanse-gy7zk
    @NandkumarPhanse-gy7zk 9 місяців тому +1

    जगदाळे महाराज 🙏👌

  • @krushnadhomase4613
    @krushnadhomase4613 Рік тому +5

    भरदार गायन आबा

  • @pratikshagursal3266
    @pratikshagursal3266 4 місяці тому +1

    टाळ वाजवून गायन करावे ते फक्त जगदाळे आबांनीच

  • @mahadevgayakwad3937
    @mahadevgayakwad3937 Рік тому +2

    मी सर्व गुणी मंडळी ना मानतो
    पण प्रमाणाचा पुर म्हणजे जगदाळे गुरूजी

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली पिंपळगाव घाडगा भजनी मंडळ

  • @krupalmaharajpatil8093
    @krupalmaharajpatil8093 Рік тому

    Jay ho Narayanji khillare guruji ✨✨🙏🙏

  • @mahalingjogdande7787
    @mahalingjogdande7787 7 місяців тому

    खुपच सुंदर टीम

  • @linarohitkapadnis9819
    @linarohitkapadnis9819 Рік тому

    Wah tai chan bandish gayli 7.8 la

  • @raviyadav6322
    @raviyadav6322 8 місяців тому

    अप्रतिम गायन... धन्यवाद

  • @krishnajadhav7363
    @krishnajadhav7363 Рік тому +3

    रविदास महाराज म्हणजे सरस्वती माता होय

  • @RamayanSays
    @RamayanSays Рік тому

    हा सुख सोहळा..... वाह...🙏

  • @sharadkamble1541
    @sharadkamble1541 Рік тому +1

    हा सूख सोहळा स्वर्गी नाही
    प्रणाम सर्वांना

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Рік тому +1

      महाराज लिंक पुढे जास्तीत जास्त शेयर करायला विसरु

  • @Sbstatusking123
    @Sbstatusking123 Рік тому

    आयुष्यातला खरा आनंद ❤️

  • @kishorbidgar2186
    @kishorbidgar2186 Рік тому

    Khup chan Tai....
    Khupach chan.........❤

  • @manojbhawar9572
    @manojbhawar9572 Рік тому

    Excellent 👌

  • @sripathwarungase5794
    @sripathwarungase5794 Рік тому

    जय हरी महाराज

  • @SandipDhamale
    @SandipDhamale Рік тому

    राम कृष्ण हरी दादा

  • @deepakveer9381
    @deepakveer9381 Рік тому +3

    अभ्यास लई आहे आबांचा प्रमानाचा साठा तर खूपच

    • @jadhavroshan158
      @jadhavroshan158 Рік тому +2

      प्रमाणाचा नाही वाटत पण गाण्याच्या चलींचा आहे भरपूर

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Рік тому

      काय झाले महाराज फोन करा 9421415475

    • @jadhavroshan158
      @jadhavroshan158 Рік тому +1

      ​@@Gajar-Harinamacha अरे बरोबरी कुणाची करताय तुम्ही

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Рік тому

      माऊली असे नका हो करू काही अडचण असेल तर मला सांगा नंबर 9421415475

  • @dnyaneshwarbairagi9635
    @dnyaneshwarbairagi9635 Рік тому +1

    एक एकाहून बळी❤

  • @vikasnade7014
    @vikasnade7014 Рік тому

    खुप सुंदर

  • @keshav6773
    @keshav6773 Рік тому

    हा आनंद स्वर्गी नाही याचं ज्वलंत उदाहरण❤

  • @KishorShinde-n5o
    @KishorShinde-n5o Рік тому +2

    भगुरे गुरुजी वावा😊😊

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 Рік тому

    पूर आला आनंदाचा

  • @pandharinaththombre8250
    @pandharinaththombre8250 Рік тому +3

    Only Rohidas aaba🙏🙏

  • @SagarmaharajGorde
    @SagarmaharajGorde Рік тому

    सर्व सुखाची लहरी

  • @ASanap-z6p
    @ASanap-z6p 6 місяців тому

    आबांना गॉड गिफ्ट आहे

  • @Kadam_Mauli
    @Kadam_Mauli 6 місяців тому

    हे चारही गुरुजन आहेत यांची तुलना होऊ शकत नाही तुलना कोणीही करू नये

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  6 місяців тому

      बरोबर आहे महाराज कालो तुलना करतात आपणास काही फरक पडत नाही

  • @maheshjadhav5689
    @maheshjadhav5689 Рік тому +13

    गुरुजी अणि खिलारी गुरुजी ना तोड़ नहीं. आनि कोणी प्रयत्न पन करू नहीं. कारण साधना तशी झालेली आहे

  • @nitinjanrao321
    @nitinjanrao321 Рік тому +4

    ओन्ली आबा ,

  • @hiralalbhalekar6897
    @hiralalbhalekar6897 8 місяців тому

    ईश्वरी देणगी दुसरं काय

  • @nilampawar7654
    @nilampawar7654 Рік тому

    कानडा राजा पंढरीचा....गाताना तर शहारे आले अंगावर🙇🙇🙇🙏👌👌

  • @akshaykale795
    @akshaykale795 Рік тому

    Va

  • @deepakveer9381
    @deepakveer9381 Рік тому +5

    आवाज यांचा मोकळा किती आहे रविदास आबांचा

  • @derle753
    @derle753 Рік тому +5

    Baki sarvanchya maik cha avaj kami kelela ahe fkt jagadalechya maikcha avaj jyast vadhun dilela ahe

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Рік тому +1

      थोड काम जास्त होते होतच असते मशीन आहे चला काही अडचण नाही

    • @jadhavroshan158
      @jadhavroshan158 Рік тому +1

      अगदी खर आहे

    • @dipakjimohan
      @dipakjimohan Рік тому +2

      तुम्ही एकेरी नका बोलू ... शेवटी वारकरी संप्रदायाचे आहे जगदाळे बाबा ...

    • @dineshpagar3911
      @dineshpagar3911 Рік тому

      बर मग काय

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Рік тому

      जाऊन द्या माऊली चालू असते

  • @भक्तिभाव-ब3र
    @भक्तिभाव-ब3र 9 місяців тому

    जगदाळे गुरुजींच्या पाठांतराचा नाद नाही

  • @deepakveer9381
    @deepakveer9381 Рік тому +3

    आबा आमची श्यान आहेत

  • @deepakveer9381
    @deepakveer9381 Рік тому +1

    ओन्ली आबा

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 4 місяці тому

    दोघ टाळ वाजवत नाही

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 4 місяці тому

    हे लोक टाळ का वाजवत नसतील

  • @baburaogayal492
    @baburaogayal492 Рік тому

    तबला नसावा

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Рік тому

      काही हरकत नाही सुंदर वाजवतात शाम महाराज शिंदे

  • @sumitchavan9545
    @sumitchavan9545 Рік тому

    0