Wa chanach recipe kaku !!! Aani karlavne he fakt aaplya konkani lokannach yet mhnje sindhudurg goa valyanna bakichya lokanna nahi yet ti lok ukadun ghetat!
पण आम्ही वेगळं करतो टोमॅटो आणि कोंथिबीर फोडणीत घालत नाही कांद्यावर च वाटप मसाला तिसऱ्या घालून कोकमा घालतो ,छान टेस्टी होत . पण नेक्स्ट टाईम तुमच्या पद्धतीने ट्राय करून .सांगेल कस झालं ते👍🙏
Tisary saf karnyachi sopi padatt.patele garam karayache va dhutalelya shimplya 1 te 2 minute zakan thewoon garam kara.saglya shimplya chi tonde ughadtil jayanchi tonde ughadli nastil ti bajula kara ekadya veli nusti mati asu shakate. Ashane test bigadat nahi.vel vachato
मस्त तोंडाला पाणी सुटले, मला खूप आवडतात तिसऱ्या 👍👍👍
ञञमञौऔऔऔऔऔऔऔऔञञम
मम
औ
खुप छान आहे
Mast..
धन्यवाद
YUM YUM YUMMY 🙏🌹🙏😊
खूप छान तिसर्या च कालवन 👌👌😋😋
धन्यवाद 🙏
खूप छान सांगितले आजीनी...आभार🙏
धन्यवाद 🙏 आई ने दाखवली आहे ही रेसिपी
मस्त खूपच तिसऱ्या छान मला खूप आवडतात कशा करायच्या दाखवले बरे झाले
धन्यवाद 🙏
Wa chanach recipe kaku !!! Aani karlavne he fakt aaplya konkani lokannach yet mhnje sindhudurg goa valyanna bakichya lokanna nahi yet ti lok ukadun ghetat!
खरंय 🙏 धन्यवाद 🙏
छान रेसिपी ❤️👍
धन्यवाद 🙏
Parab madam😍💞💞❤❤
🙏
👍👍 खूपच छान
मस्तच
धन्यवाद 🙏
पण आम्ही वेगळं करतो टोमॅटो आणि कोंथिबीर फोडणीत घालत नाही कांद्यावर च वाटप मसाला तिसऱ्या घालून कोकमा घालतो ,छान टेस्टी होत . पण नेक्स्ट टाईम तुमच्या पद्धतीने ट्राय करून .सांगेल कस झालं ते👍🙏
धन्यवाद 🙏
तुमची रेसिपी आम्हाला कळविल्या बद्दल, नक्की करून बघा आणि कळवा आम्हाला
कशी झाली रेसीपी 🙏
ह्या तिस-या नाहीत, ह्याना खुबे म्हणतात. तिसऱ्या थोड्या लांबट असतात. आम्ही त्यात शेवग्याच्या शेंगा व बटाटा घालून आमटी करतो. मस्तच लागते.
Chan recipe aahe tisryanchi......
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल
Khup chhan tisrya. Nalva fish vishi mahiti asel tr tyavar video kara please.
धन्यवाद 🙏
Nalva सारखाच मोरी मटण केल आहे 🙏 bagh video नक्कि
@@yogeshparab mori mauton me pn karte. Pn Nalva fish vishai mahiti havi hoti
Wow.....
धन्यवाद 🙏
धन्यवाद मावशी
धन्यवाद 🙏
Mast video
धन्यवाद 🙏
आमच्या हथे काळ्या शिंपल्या मिळतात. चवीला कोणत्या चांगल्या ? मालवणी वाटप कसे करायचे ते सांगाल का ? रेसिपी मस्त .
मालवणी वाटप दाखवले आहे 🙏 कृपया बाकीचे videos baga
It is called khube in Malvani language.
बाई समजून सांगता रेसीपी
धन्यवाद 🙏
👌👌
🙏
mastch g kuthe milalya tula evdhya chan
धन्यवाद 🙏 kharghar mdhe
ते सुक्क पण एक दिवस pls दाखवा🙏
हो नक्की 👍
आणि महत्त्वाचं सर्वांमध्ये आलं घालायचं नसतं काही पदार्थ बिना आल्याने छान लागतात
मालवणी जेवणात kokam किवा चिंच असते टोमॅटो नसतो
Tisary saf karnyachi sopi padatt.patele garam karayache va dhutalelya shimplya 1 te 2 minute zakan thewoon garam kara.saglya shimplya chi tonde ughadtil jayanchi tonde ughadli nastil ti bajula kara ekadya veli nusti mati asu shakate.
Ashane test bigadat nahi.vel vachato
धन्यवाद 🙏
Kararlne he कोकणातील एक padhat आहे.
Tumhi je sangta ahat
Tashya prakare pan amhi करतो.
Amcha latest video bgha🙏
मालवणी वाटप दाखवा
Dakhawala आहे
आजच आणल्या 😀
वाह 👌
🙏 माझा कॉमेंट तुम्हाला आवडला नसेल पण आम्हीं नवीन आहोत.. आम्हाला काय कसं करावं हे समजत नाही..
काहीच हरकत नाही 🙏
पण चॅनल वर जाऊन सगळे video तपासा 🙏
त्यात तुम्हाला हव्या आहेत त्या कृती मिळतील
परब मैडम जाड समुद्र मीठ वापरले तर तब्येतीला फार चांगले व चवही वाढते🙏🏿
धन्यवाद 🙏 माहिती दिल्याबद्दल 🙏
वाटपात काय घेतले
मालवणी bhajke वाटप कृती कृपया पहा 🙏
Ek shipi dakhva
हो नक्की 👍
शिंपल्या करलून घ्यायची गरज नाही. साफ केल्या नंतर एक ग्लास पाणी घालून बारीक गॅस वर ठेवायच्या.
धन्यवाद
कापत बसून काम वाढवून ठेवली
Malvani asas tar vili nako...aadalo mhana...bara vaatata mage....
होय
रेसिपी मध्ये तुम्हीं मालवणी😭 वाटप कृति दाखवली नाही... मालवणी वाटप कृति साहित्य काय आहे. ..आणि ताई खूप घाई करतात..
Description box मधे आहे वाटप कृती
चुकीच्या उघडता आहात तुम्ही.कमी लांबट बाजू असते त्या टोका कडून उघडायची.त्या बाजूला विळी वर धरून शिंपली पेचायची असते
धन्यवाद 🙏