Tisrya Masala बाजारातून तिसऱ्या विकत घेण्या अगोदर त्याबद्दलची हि माहीती माहित आहे का ? Shimplya
Вставка
- Опубліковано 26 лют 2022
- तिसऱ्या मसाला | Tisrya Masala | Shimplya Masala | तिसऱ्या सुक्का रेसिपी | तिसऱ्या साफ कशा करायच्या ? Clams Sukka Recipe | Tisrya Masala By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
साहित्य - ४/५ वाटे तिसऱ्या ( शिंपले ), १ कप ओल्या नारळाचा खीस, २ टोमॅटो बारीक चिरलेली, २ कांदे बारीक चिरलेले, ३ हिरव्या मिरच्या, ३ सुक्या बेडगी मिरच्या, ३ कोकम पाकळ्या, मूठभर कोथिंबीर आणि ½ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २½ tblsp ठेचलेले आले लसूण, १ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, २ त्रिफळा, १ लहान तुकडा जावेत्री, ४ लवंग, ½" दालचीनी, ७/८ काळीमीरी, १ हिरवी वेलची, ५ tblsp tel आणि चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम शिंपले व्हिडिओत दाखवल्या नुसार साफ करावे. त्यानंतर कढईत १½ tblsp तेल गरम करून त्यात ½ कप ओल्या नारळाचा खीस, १ चिरलेला कांदा, हिरव्या आणि सुक्या मिरच्या, अख्खा गरम मसाला हे सोनेरी रंगावर परतून घ्यावे. त्यानंतर मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये मूठभर कोथिंबीर आणि भाजलेले सर्व साहित्य बारीक करून घ्यावे. आता पुन्हा कढईत उरलेले तेल घेऊन गरम करावे आणि त्यात कांदा, टोमॅटो मऊ करून घ्यावे. त्यानंतर यात घरगुती लाल मसाला, हळद घालून परतून घ्यावे. आता यात तिसऱ्या घालाव्यात. सोबत तयार केलेले वाटण, कोकम आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करावे. आता वर झाकण ठेवून मंद आचेवर १०/१५ मिनिटे वाफ काढून घ्या आणि त्यानंतर गरमागरम तिसऱ्या मसाल्यांचा आस्वाद घेऊ शकता. ( यात अख्खा गरम मसाला घालायचा नसेल तर त्याऐवजी १ tsp चिकन मसाला किंवा अंडा करी मसाला पावडर वापरू शकता. )
#tisryamasalarecipe #shimplesukka #tisryachesukkeinmarathi
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
👇🏾👇🏾 Easy & Simple Diwali Recipe 👇🏾👇🏾
1) Perfect Layers Shankarpali - • शंकरपाळ्यांना खुसखुशीत...
2) Bhajnichi Chakli 1 - • हीच ती ट्रिक ज्याने चक...
3) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
4) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
5) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
6) Bina Pakache Ravyache Ladoo - • अशा पद्धतीने जास्त दिव...
7) Pakatle Ravyache Ladoo - • पाकातले रव्याचे लाडू ...
8) Chakli Tukda - • घरच्याघरी कमी साहित्या...
9) Nankatai In Kadhai - • Nankatai Recipe | बाज...
10) Besan Ladoo - • Besanche Ladoo | घरच्य...
11) Chakli Bhajni 1 - • Chakali Bhajani Recipe...
12) Chakli Bhajni 2 - • स्वादिष्ट आणि कुरकुरीत...
13) Tikhat Shev - • Tikhat Shev | तिखट गाठ...
14) Lasun Shev - • बाजारसारखी परफेक्ट कुर...
15) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
16 ) Damtyache Ladoo - • बेसनाच्या पुरीपासून इत...
17) Sathyachi Karanji - • साठ्याच्या खुसखुशीत कर...
18) Anarase - • लुसलुशीत गाभा असलेले ज...
19 ) Pohyacha Chivda - • Pohyacha Chivda | दिवा...
20) Makyacha Chivda - • घरच्याघरी या छोट्याशा ...
21) Bhajkya Pohyacha chivda - • सगळेच पसंत करतील असा ज...
If you liked the video, Please Like & Share. - Навчання та стиль
दादा अजून एक सोपी पद्धत म्हणजे तुम्ही बाजारातून आणलेल्या शिंपल्या चांगल्या पाण्यातून धून फ्रीजर मध्ये काही तासांसाठी ठेवू शकता त्याची तोंड आपोआप उघडली जातात. शिंपल्या गरम पाण्यात शिजवल्याने त्याचे सत्व निघून जातो पाण फ्रीजर मध्ये ठेवल्याने त्याचे सत्व तसेच राहतात.
I😮1p
Pan chav kami hote
खूप छान रेसिपी असतात तूमच्या. सोप्या आणि चविष्ट.
एकदम झक्कास! धन्यवाद.
मस्त टेस्टी रेसिपी
छान आहे रेसिपी 👌🏻👌🏻
मस्त रेसिपी आहे.
खुप छान माहिती आणि रेसिपी एकच नंबर 👍
Khup cchan mala khup aavdhatat Tisarya thanks Aai & dada💯💯
खुप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद😘💕 😋😋😋😋
Khupach chan mahiti delay Thanks
खुपच छान विडीओ तिसऱ्या मसाला जाम भारी
Nice 👍 apratim 🙏🏻🔥
भन्नाट रेसिपी. लयच भारी राव
खुपच भारी माहिती दिली दादा.
किती छान माहिती मिळाली
खुप छान माहिती दिली दादा... आणि तिसऱ्या मसाला लाजवाब..
चविष्ट
तिसऱ्या दोन ते तीन वेळा उकडण्या आधी स्वच्छ धुवून घेणे. त्यात आगदी थोडे पाणी टाकावे. उकडलेले पाणी स्वच्छ गाळून तिसऱ्या मध्ये वापरावे. ह्या मध्ये सगळे अर्क आलेले असते त्यामुळे ते टाकू नये. तिसऱ्या सुध्या जास्त उकडू नये.
Correct
Jey paani ukafnyasathi ghetle asel tyat ch tya wash karne..
Khali rahileli कच फेकून देणे
आणि परत धूणे... असे ३ ते ४वेळा करणे
Agadi barbar amchi aaji suddha asech saaf karat ase..so mi suddha asha prakare saf karte. Atal pani shiplya vayastith dhudtyla var ch vaparave. Kapatana kaljipurvak kapave.
खूप खूप मस्त खूप भारी👌👌👍👍👌👌
Excellent information & very yummy recipe 😋😋
Khup chan aai
Bhari recipe and info 🎉
Very nice and mouthwatering
Khupach mast..👌👌👌
Khup Chan
Khup chan
Khup chan video bhava jabrdasat
खूप छान😋😋😋😋😋😋
Khup chan dada mahiti dili 🙏
रेसिपी छान वाटली
एकदम भारी😋😋💯
अप्रतिम आई
खुप छान 👌
Woww super yummy,
Mastch ek no
Mouth watering was looking for it bro and mom thanks a lot awesome
मस्तच
Kup chan 👌👌
Durgesh tumhi khup chhan samjaun sangitle tnx
मस्तच 👌👌👌😋😋
अरे वा मस्त मला हि रेसिपी हवीच होती, ज्याची रीक्वेस्ट मी तुम्हाला 'mi hay koli' या चॅनलवर केली होती पण तुम्हि दाखवलीच नाहित. ती आज शिकायला मिळाली. आईंना खूप खूप धन्यवाद.🙏😊
Bharich
एकदम भारी 👌👌👌👌
मस्त
Jabardast
Khup mast ahy recipe tumchya saglya recipe bhari astat me bombil roll bnvly khup mast zaly gharchya na pn avdly thank u aai ani dada achyach bhannat recipes dakvat jaa
Mast information dili tumhi... shimplia dhuvun deep freezer madhe overnight thevle tari tondd tyacha ughadtai...
Total different 👍👍💕😋😋😋
Mala khup aavadate asech thick gravy.Masta detail maahiti dilit.
Ek number
खूप छान माहिती दिली.. पण गोडया पाण्याची आणी खाडी ची कशी ओळखावे 🙏🙏🌹महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा🌹🙏🙏
चाटून बघायचे
@@akki1279 😂😂
👍👍👍👍
मी सुद्धा अशीच बनवते खूप मस्त भाजी होते 👌😋😋
Jabardast w8g for this info.super dada.
Awesome 👍👍👍🙏🙏
Nice recipe 😋👌👍
खूप छान......यामध्ये शेवग्याचा शेंगा सुद्धा छान लागतात
Mast recipe
Jam bhari👌👌👌😋😋😋❤❤❤
Superb
Wash them and put them in the refrigerator and then wash again in cold water they will open. Put black pepper powder while making the recipe. There will be no pain in the stomach.
❤
Very nice it looks i would like to c your sweet dishes also
तिसऱ्या मसाला रेसिपी खूपच छान आहे. पण थोडा रस असता तर आणि भारी असत्या. चपाती किंवा भाकरी 🍞 सोबत मजा आली असती. क्षमा असावी.
Wow 😋😘
ताई तुमचे अभिनंदन. ताई तुम्ही वाटण घालण्या आधी जसे बनवले तसे आम्ही पण बनवतो पण त्याला आम्ही तिसर्याची कोशिंबीर बोलतो.
Mast 😍
Very nice 👌
Tisrya.
my favourite ....
Yummy yummy for my yummy 😋😋😋
Nice
Testi, sunder mahiti 👍👍👍
Dada tumi chagli batmi dilat thanks 🙏🌹🌹🌹🙏🙏🌹Dada
Yummy 😋
Mst
👌👌
Interested in homemade masalas..
Dada mi tumachya sarakhi tisarya masala banavala. Ek no jhali recipi.ek Divas khuba chi recipi dakhava
Very Nice from Goa
Dada शिपल्याचा tond open jhala nanatar saaf kel tar tyachya test madhe kahi farak padato ka....ki saaf kelach pahije ka ....(reti nasel tar)
रेसिपी खुपच छान आहे....👌👌👌👌
आह्मी फक्त्त आतल मास ची भाजी करतो....शिंपल्या नाही टाकत.....
Ho mi pn asech krte. Karan khayla sope hote. Ani aapan nkki Kiti mas khato he hi klte
खूपच छान माहिती दिली खुप मस्त तिसऱ्या रेसिपी 👌👌
thank you so much 🌹😊🤗
👌👌👌👌
खूप छान माहिती सांगता तुमच्या रेसिपी सुद्धा सुंदर असतात माझे सासर भिवंडीचे आहे तुमच्या बऱ्याचशा पद्धती माझ्या सासूबाई सारख्याच आहेत पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Thank you
❤️👌❤️😋
Khup Chan Mahiti sangitli ahe Dada, recipe nakki karun bagnar 👌👌👍👍
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Ek shipi che kalwan recipe dakhawa pls
khubyanchi recipe dakhava
खूप छान माहिती दिली तूम्ही रेसिपी पण छान आहे. बघायच्या अगोदरच लाईक करते
Thank you so much
👍
Mavshi mast ... todala paani aale😋😋😋
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Dada khupach upukta mahiti dilit shimplyan chi ani kharach asa fasayla hota thanks ya mahiti sathi aie shimplyan chi khupach chan amchya kade rassa karun shimplya banavtat pan tumchi recipe khupach chan ahe tee pan nakkich try karen thanks aie ya recipe sathi 👍👌🏻👌🏻😊❤💖
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Dada khup chan,pan ya video madhe tu mahiti dili ki tisrya jyana vat aahe tyani khvu naye,tar ajun konte fish chalat nhi vat sathi tyacha video banav na .plz
🙏🙏👍👍
शिजल्या आहेत हे कसे ओळखायचे
Dada tumhi latest taklele video ya vlogvar disat nani
Mast chan mahiti sangitli dada mi nakki karnar thanku
thank you so much 🌹😊🤗
Can you give the recipe of crabs please??
Shimplyanche color black ki thode white.. Konte changle astat?
दुर्गेश दादा छान माहिती दिलीस
thank you so much 🌹😊🤗
Boil kelele pani kai karayche
Nakki karun bagin maja avdichi recipe aahe thank u aai aani dada
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
लयभारि पानिसुटलतोंडाला माझिफेवरेट डिश
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹