Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार?| Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 157

  • @ravindrapathare1197
    @ravindrapathare1197 25 днів тому +80

    बहिणी नी दिलेल मत परत मगितल पाहिजे.

  • @ManishaGadade-tc4cg
    @ManishaGadade-tc4cg 25 днів тому +102

    जेव्हा पहिल्यांदा अकाउंट मध्ये पैसे टाकायचे होते तेव्हाच करायची होती ना कागद पात्रांची पडताळणी, तेव्हा नाही केली कारण तुम्हाला मते हवे होते. आणि आत्ता तुमचा स्वार्थ पूर्ण झाल्यावर आत्ता म्हणता का कागद पत्राची पडताळणी करणार म्हणून.

  • @santoshkapase92699
    @santoshkapase92699 25 днів тому +48

    चालू झाल वाटतय रंग दाखवायला कुञा पेक्षा वाईट आहे भा ज प

  • @sidgawali952
    @sidgawali952 25 днів тому +43

    निर्णय योग्य आहे पण.. निडणुकांपूर्वी 2.5 लाख उत्तपंन असणाऱ्या बहिणी चालल्या आता नको...😂😂

  • @swapniljadhav6738
    @swapniljadhav6738 25 днів тому +103

    आता कसं वाटतंय,
    गार गार वाटतंय,
    दाबा अजून कचकच बटन 😂😂😂

    • @funtech278
      @funtech278 24 дні тому +1

      खर आहे भाऊ😂😂

  • @Abhijit-p-Mokashi
    @Abhijit-p-Mokashi 25 днів тому +38

    रक्षाबंधन आणि भाऊबीज झाली आता 5 वर्ष बहिणीची गरज नाही पण एक लक्षात ठेवा 5 वर्षांनी बहिणी याच असतील पण bjp तुमचे सरकार नसेल 🎉🎉 करा शेवटची 5 वर्ष एन्जॉय

  • @kapiljadhav4362
    @kapiljadhav4362 25 днів тому +59

    हा एकदम चांगला निर्णय आहे.. कारण ज्याचे मिस्टर नोकरीला आहेत त्यांनी पण या योजनेचा लाभ घेत आहेत.. यामुळे सरकारी तिजोरीवरील ओझं थोडं कमी होईल...

    • @themayurinfluencers5571
      @themayurinfluencers5571 25 днів тому +16

      Asude na kya hotay..ticha navara. Tax bharto na toch ha Paisa ahe..

    • @HemantPatil-s8c
      @HemantPatil-s8c 25 днів тому +16

      मतांसाठी असा लाभ घेऊ देण्यात आला.आधी पण हे नियम करता येत होते.

    • @pravinc4332
      @pravinc4332 25 днів тому +1

      rich MP MLA pension cancel all problems solve

    • @saurabhfitness7058
      @saurabhfitness7058 25 днів тому +5

      तिजोरी रिकामी सरकारच केलं जातंय स्वतःचे पोट भरून😂😂

    • @akhiee2073
      @akhiee2073 25 днів тому +2

      Karan te Tax bhartat.... Te tax bharat ahet mhnun aaj yanna paise milat ahe

  • @YashwantSuntyan-x6l
    @YashwantSuntyan-x6l 25 днів тому +43

    ग्रेट लड़की बहिन योजना ही सरकारने लावलेल्या काही अटी नुसार जसे अडिच लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या परिवारा मधील पात्र महिलानाच लाभ दिला पाहिजे तरच सरकारी तिजोरी वरील भार कमी होऊ शकतो आणि लड़की बहिन योजना यशस्वी होऊं शकते 🙏🙏

    • @did_shahna_mulga
      @did_shahna_mulga 25 днів тому +1

      Diwali mdhe evhda bonus bhtto tvha nhi ka pdt tijori vr bhar

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 25 днів тому +33

    जगातला कोणताच भाऊ बहीणी सोबत असा भेदभाव करीत नाही

    • @XYXZ123
      @XYXZ123 25 днів тому +1

      Bhai ne bahan ka, bahan ne bhai ka murder kiye bahot ghatnaye hai,sabse bada ruppaya hai mamu😂

    • @mangeshkadam7747
      @mangeshkadam7747 25 днів тому +3

      बीजेपी चा मोर्चा करू शकतो😂

  • @shrinivaspenak2989
    @shrinivaspenak2989 25 днів тому +41

    झाली सूरुवात 😂

  • @rahimanbagwan7966
    @rahimanbagwan7966 25 днів тому +41

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले असते तर हा भेदभाव लाडकी बहिणी सोबत झाला नसता

    • @harshalsaindane3743
      @harshalsaindane3743 25 днів тому +3

      Ho

    • @gites388
      @gites388 25 днів тому

      ​@@harshalsaindane3743Right

    • @surajbokade66
      @surajbokade66 25 днів тому

      😂 homarach hota beta, pahilech tyanchya mantri ni sangitla hota

    • @balkrushnapawar7814
      @balkrushnapawar7814 24 дні тому

      मग सरकार मध्ये आहेत ना करावा विरोध उगाच काहीपण

    • @VickyMobileGamer
      @VickyMobileGamer 24 дні тому

      हमी पत्र वाचला नव्हता का रे

  • @NarayanLimbajiUgale
    @NarayanLimbajiUgale 25 днів тому +20

    मोदी है तो मुमकिन हैं..वा रे फडणवीस

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 25 днів тому +22

    कांग्रेस ला वोट दिले असते तर कागद दाखवायची गरज नव्हती.
    आता BJP निवडणुकी साठी चे योजना बंद सुद्धा करतील

    • @surajbokade66
      @surajbokade66 25 днів тому

      😂 congress la kagad dakhvaychi garaj nasti karan tyanni yojanach band keli asti😂 Congress khanari ahe denari nahi😂

  • @vijaypawar2306
    @vijaypawar2306 25 днів тому +6

    बहिणीनं तुम्हाला सरलाट मते दिले आहे .कोणता भाऊ चांगला कोणता लबाड कोणता भामटा हे आजिबात तपासल नाही त्या मूळ त्यांना पण भाऊ तपासणी साठी पुन्हा ब्यालेट वर मतदान घ्या

  • @Mandhare-y8p
    @Mandhare-y8p 25 днів тому +2

    याचा सर्वात जास्त फायदा परप्रांतीय महिलांचा होणार

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 25 днів тому +7

    हे तर होणार होताच

  • @sunilsose5049
    @sunilsose5049 23 дні тому

    बरोबर् आहे गार्जु je आहे त्यना द्या

  • @beenamehta1143
    @beenamehta1143 25 днів тому +10

    Hamare vote vapas karo

    • @surajbokade66
      @surajbokade66 25 днів тому

      Laaj vatayala pahije 2.5 lakh utpanna jast asun suddha yojanecha labh gheta fraudster

  • @crezydrive23
    @crezydrive23 25 днів тому +2

    मत घेताना का नाही बघत मग मतदाराची पात्रता 😡

  • @geetagadmale4473
    @geetagadmale4473 24 дні тому

    निर्णय योग्य आहे , पण हे आधी , योजना सुरू झाली त्यावेळेस होयला पाहिजे होती.

  • @vishnubabhale4842
    @vishnubabhale4842 25 днів тому +7

    पहिले पैसा टाका मंग तातडीने पहा निवडणूक झाल्यावर रिसल्ट झाल्यावर टाकतो म्हणाले 😂

  • @Priyu_1988
    @Priyu_1988 17 днів тому

    किती वेळा तेच तेच आम्हीं पात्र आहोत म्हणुनच फॉर्म भरला होता आता December चे पैसे कधीं येणार ते सांगा

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane 25 днів тому +2

    हे फक्त निवडणूकी पुरतं होतं हो

  • @monikapatil6706
    @monikapatil6706 25 днів тому +1

    मत पाहिजे होते म्हणून गोड बोलले बहीणंशी

  • @atulgajbhiye7327
    @atulgajbhiye7327 25 днів тому +9

    Gas sylinder sybsidy jasi band kele tasi hi scheme pn band honar

  • @AdhikaravJadhav-n8m
    @AdhikaravJadhav-n8m 25 днів тому

    Ekdam barobar aahet niyam

  • @kaluramdeshmukh2250
    @kaluramdeshmukh2250 24 дні тому

    लाभार्थी फक्त महिला शेतकरी

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 25 днів тому +3

    बरोबर आहे पण आजुन गोष्ट दोन मुले असतिल हे पण आट पाहिजे वयची मर्यादा नको

    • @kapiljadhav4362
      @kapiljadhav4362 25 днів тому

      ती आर्ट जर टाकलं तर सगळ्यात अगोदर मुस्लिम महिला या योजनेतून बाद होतील..😂

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 25 днів тому +2

    चोरांनवर विश्वास ठेवला लाडक्या बहिणीने.

  • @rangoliart442
    @rangoliart442 25 днів тому +1

    श्रीमंत महिला पैसे देऊ नका सरकार विनंती आहे सर्व महिला श्रीमंत घरच्या आहेत लक्ष दया सरकार

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 25 днів тому +4

    😂😂😂गेलं मत वाया 90% महिलांना डावलले जाणार.

  • @anushkashinde7509
    @anushkashinde7509 25 днів тому +1

    सावत्र भावानी फसवणार हे फक्त मतदान होईपर्यंत च होत

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt 24 дні тому

    हे आधी सागीतले असते,तर सरकार आले नसते,जय महाराष्ट्र

  • @amitsutar8306
    @amitsutar8306 24 дні тому

    है होणार च होत

  • @DipaliVichare-ts3zx
    @DipaliVichare-ts3zx 25 днів тому

    Ha khop chan nirnay aahe 🙏🙏🙏

  • @panditrahul1148
    @panditrahul1148 24 дні тому

    हुशार सरकार

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 24 дні тому

    अरे हे अगोदरच करायचं होतं ना दहा दिवसाचा वेळ होता तुम्हांला आता सोगं चालू केले काय भावड्याहो 😡

  • @NitinMore-f3n
    @NitinMore-f3n 25 днів тому +2

    हळूहळू सगळ्याच अपार ठरणार

  • @मयूरेश्वर001
    @मयूरेश्वर001 25 днів тому +1

    BJP 🪷🪷 सरकाने जो वादा किया था वो पूरा करे 🤔🤔🤔🤔

  • @roshan-hc9jm
    @roshan-hc9jm 25 днів тому +3

    थोड्या कालावधी ने ही योजना बंद होणार

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 24 дні тому

    अटी ,शर्ती हे निकष असायलाच हवे इथे पाच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या महिला सुध्दा ह्या योजनेचा लाभ घेतात

  • @nature5161
    @nature5161 24 дні тому

    बायकांना व्यवहार ज्ञान कमी असत याच उत्तम उदाहरण,व्यवस्थित बायकाचा फायदा घेतला गेला.आता कस वाटतय ग्वाड वाटत😂😂😂😂😂

  • @Maxi_201
    @Maxi_201 25 днів тому

    आधी सर्व घरातील व्यक्तींचे एकूण उतपन्न तपासा नंतर खिरापत वाटा,कारण येथे खूप झोल केला आहे

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 25 днів тому +7

    Ya yojna band kara nahitar ankhi mahagai wadavtil Maharashtra che diwale nishel

  • @Thokla
    @Thokla 25 днів тому +1

    आले लायकी वर 😂😂😂

  • @PrashantPatil-b7q
    @PrashantPatil-b7q 24 дні тому

    यालाच म्हणतात काम झाल्यावर gaxx दाखवाने

  • @SanjayPawar-mp2jq
    @SanjayPawar-mp2jq 24 дні тому

    आता काय निवडणुका झाल्यात, लाडकी बहीण योजना कोणत्या तरी कारणाने बंद करणार आणि सत्तेला साढे चार वर्ष झाली कि लाडकी सून, लाडकी कन्या, पापा कि परी अशा योजना 2/3महिन्यासाठी येणार
    यालाच म्हणतात डोक्यालिटी 😢

  • @techlead...
    @techlead... 25 днів тому

    Husband state government officer aahe आनि बायको ला लाडली बहीण योजना पैसे भेटायचे 😂😂 आता त्या बाई ला मी रोझ टोमणे मारतो 😂😂😂 की पैसे बंद heol

  • @balkrushnkare8661
    @balkrushnkare8661 25 днів тому +1

    आनंदी आनंद आहे😅😅😅

  • @SandhyaParit-d2k
    @SandhyaParit-d2k 25 днів тому

    Agdi barobar nirnay

  • @saajan128
    @saajan128 23 дні тому

    Mast ladki bahin aata Instagram reels taknar naahi 😁😁😁😁

  • @NinjaGamar-z3p
    @NinjaGamar-z3p 25 днів тому +5

    आता काही बहीणी सावत्र होऊ शकतात

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 23 дні тому

    निवडणूक संपली. निवडून आले.आता, महायुती ला लाडक्या बहिणीची , . मते पाहिजे होती, म्हणून पैसे दिले.गरज संपली.पैसे देणं थांबवले.जय महाराष्ट्र!

  • @priyankaghodke1614
    @priyankaghodke1614 25 днів тому

    हेचं पोट भरल आता. लाडक्या बहिणी नु करा आता उपवास गुरूवार आणि गुरूवार पासून वाहवा उपाशी. 😅

  • @shashikantchaudhari8856
    @shashikantchaudhari8856 25 днів тому

    Hi

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 25 днів тому

    बघा.गोड बोलून भावाने कसा बुच मारला..बोंबलत बसा आता .

  • @virusolanke5342
    @virusolanke5342 25 днів тому

    Parat election ghya

  • @roshanramteke6912
    @roshanramteke6912 24 дні тому

    Pudhche election yeudya

  • @laxmansadigale1873
    @laxmansadigale1873 25 днів тому

    गरज संपली ना आता यांची आता 5 वर्ष बसा बोंबलत भाजप है तो सब मुमकिन है करा मतदान आणि कमळाला

    • @Hanushree1091
      @Hanushree1091 25 днів тому +1

      सोबत स्टाम्प पेपर 500 केला, हेलमेट सख्ती केली, 1000 चलन देने सुरु केले आहे आता( कधी कधी अस वाटते यानी हेलमेट च कॉन्ट्रक्ट गुजराती कम्पनी दिला असणार)

  • @यशवंतदंडगव्हाळ

    मतदान परत घेता येईल का.. वचनपूर्ती झाली नाही म्हणून

    • @Hanushree1091
      @Hanushree1091 25 днів тому

      जेव्हा आपन मतदान यन्त्र वरील बटन दबातो तेव्हा च आपला हक्क smpto, आता करा याना सहन😂

  • @priyadhamane6602
    @priyadhamane6602 25 днів тому +2

    Are ata gharch bhadach zaly 10 hajar mg 5000 chi nokri kraychi ka 2.5 lackh uttpanna asnr nahi tr kay saglyanch milunn kel tr

  • @badekaryash7908
    @badekaryash7908 25 днів тому

    Voting BJP

  • @Mahidabu
    @Mahidabu 25 днів тому

    आता देवा भाऊ आणि शिंदे भाऊ ची 🥕 घ्या 😂

  • @ganeshbharati4589
    @ganeshbharati4589 24 дні тому

    Garibanna paise miltin

  • @jaysamundre3397
    @jaysamundre3397 25 днів тому +1

    😀😀😀😀

  • @atharalisayyed270
    @atharalisayyed270 25 днів тому +1

    Ladki bahin naav badlun garib bahin thevayla pahije

  • @rohitpatil3056
    @rohitpatil3056 24 дні тому

    आईच्या भोकला पहिला पैसे दिल का.पहिलाच का चेक केला नाही. निवडणुकीच्या आधी काय उपड त होता काय? काय निवडणूक मत पदाई पाहिजेत मानून सर सकट सगले महिलांना तुम्ही पैसे दिले.आणि आता निवडणूक जालेवर व्हेरिफिकेशन,नियम आणि अटी लावत आहे.

  • @bharatshingare-m7z
    @bharatshingare-m7z 25 днів тому +1

    Election sampli

  • @NandiniYadav-g7u
    @NandiniYadav-g7u 25 днів тому

    God bolun AMC.mat ghet ani ata asle natk krtaky

  • @reels_vlog-r1r
    @reels_vlog-r1r 25 днів тому

    😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @rashmivartak-zt1mk
    @rashmivartak-zt1mk 25 днів тому

    Above 5 month complete govt do not have time to check😂😂😂😂 only see vote or chair😊

  • @ChetanHasulkar
    @ChetanHasulkar 25 днів тому

    000

  • @tabassumshaikh571
    @tabassumshaikh571 25 днів тому +1

    Matdan kartana sangeetle. nahi gharatil 2mahila nich matdaan kara

  • @beenamehta1143
    @beenamehta1143 25 днів тому +1

    Vishawash ghat kela

  • @reels_vlog-r1r
    @reels_vlog-r1r 25 днів тому +1

    Nivdun aadhi sangaya hote naa kiti 60%mahila apatra tartali....

  • @pratappratap7365
    @pratappratap7365 25 днів тому +2

    Jit gaye na ab kya re 😂😂😂

  • @snehapatil3921
    @snehapatil3921 24 дні тому

    Are pahile ya gosti ka nhi baghitya mnjech he sagd fakt vote sathi kel na

  • @SNmaharashtra
    @SNmaharashtra 25 днів тому +1

    😂😂...Ghya आले Pant aaplya layaki var

  • @akshukawadkar3565
    @akshukawadkar3565 22 дні тому

    पहिलेच करआयला पाहिजे होत

  • @योद्धा1111
    @योद्धा1111 25 днів тому

    😂 yahi honewala tha mata sathi ladka bhau

  • @AakashKuwar-i7f
    @AakashKuwar-i7f 25 днів тому +2

    Aata yaanchya kady pise nahi aahet tar he aata kade kortil

  • @JikraPathan
    @JikraPathan 25 днів тому +1

    yah sab matdan ke pahle karna tha na

  • @vilas_patil
    @vilas_patil 25 днів тому

    गाजर

  • @samruddhipawar4128
    @samruddhipawar4128 25 днів тому +1

    एकाच कुटुंबातील 3-4 जण कामावर जात असेल नक्कीच कुटुंबाचे उत्पन्न 2.5लाखा पेक्षा कमी नसेल मग घरातील 2 महिलांना लाभ कसा मिळतो, राज्याच्या आर्थिक तिजोरी कंगाल होईल. त्यापेक्षा प्रत्येक मीटर धारकला प्रत्येक महिन्याला Rs.500 पर्यंत वीज बिलात सुट द्यावी. जे गरजू, निराधार, वृध्द यांना जरूर योजनेचा फायदा मिळावा.

  • @priyadhamane6602
    @priyadhamane6602 25 днів тому +1

    Ha fkt matdanassthi kelela ek jumala hota

  • @babajichoudhari4696
    @babajichoudhari4696 25 днів тому

    Tumhi ladake bhau nahi tar vairi ahat. Garaj hoti tevha dile ani aata bholya bhabadya bahininna ati lawata. 😊

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 25 днів тому

    Abe 🤫😡 pahile Kay zale hote Ajit Pawar mahane hote 1000.tan sugarcane shetkari bahini Sudha paise getaat.

  • @SAVDHANINDIA784
    @SAVDHANINDIA784 25 днів тому

    Matdan purte bahinila paise dile ka

  • @mohsinpatel6156
    @mohsinpatel6156 24 дні тому

    Hahahaha

  • @PriyankaKashid-il4ju
    @PriyankaKashid-il4ju 25 днів тому

    Pahile kay zople hote ka

  • @goutamabbad4671
    @goutamabbad4671 25 днів тому

    He fasvnis sarkar jumale baj

  • @ganimulchandani9296
    @ganimulchandani9296 25 днів тому

    Aata he lok naatak krteelch kaarn henla election jinkaichi hoti hench kaam jhaal na aata lokani dile henla vote aata he hlu hlu Naveen Naveen Kai tri kaarn shodhtil paise n dyaiche pn he visrlet kee teen mahinya nantr corporation election aahet tyachet henla vote deril ka lok he sgl naatak kelyavr

  • @gopalkhelkar7047
    @gopalkhelkar7047 25 днів тому +2

    Ghya thokun

  • @jishanshaikh7153
    @jishanshaikh7153 25 днів тому

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @jyotishisodeghanekar7472
    @jyotishisodeghanekar7472 25 днів тому +1

    Chu nivdnuk adhi he suchla nahi ka yz

  • @akashkohale01
    @akashkohale01 25 днів тому

    😂😂

  • @SachinKapse-s3z
    @SachinKapse-s3z 25 днів тому

    😂😂😂

  • @sureshsontakke4160
    @sureshsontakke4160 25 днів тому +1

    घ्या पाच वर्षे उडउन

  • @sachinnakate7946
    @sachinnakate7946 25 днів тому

    👎👎

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 25 днів тому

    😂