नवरात्री संबंधीत अनेक प्रश्नांची उत्तरे ऐका श्री आंधळे सरांकडून

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 145

  • @user-ce4hf7fi8i
    @user-ce4hf7fi8i 10 місяців тому +2

    खूप शंकांचे निरसन झाले. धन्यवाद गुरुजी🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 місяці тому +2

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @psychology12567
    @psychology12567 11 місяців тому +4

    सर तुमची समजावण्याची पद्धत आणि तुमची सुसंस्कृत भाषा तुमचे ज्ञान खरंच इतके उत्तम सादर करता बरे कुठेही भरकटल्या सारखा विषय वाटत नाही. अतिशय मुद्देसूद पद्धतीने. प्रत्येक विषय निर्भयतेने, आत्मविश्वसाने, पोट तिडकीने सांगता. खरंच यातून अनेकांचे सर कल्याण होत आहे. धन्यवाद 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद

    • @lalitabhoir8739
      @lalitabhoir8739 11 місяців тому

      खुप सुंदर माहिती मिळाली गुरूजी तुम्ही हे फार छान काम करताय
      अज्ञानातून ज्ञानाचा मार्ग दाखवून अनेकांना चांगला रस्ता दाखवता

    • @lalitabhoir8739
      @lalitabhoir8739 11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद

  • @just3656
    @just3656 6 місяців тому

    ओम नमः शिवाय 🙏

  • @mandasartape3727
    @mandasartape3727 2 дні тому

    Jai Jagdamba , 🙏🙏

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 11 місяців тому +2

    खूप छान वाटले गुरुजी सखोल माहिती मिळाली तरी आपले मनपूर्वक अभिनंदन जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश

  • @user-dy9rk6yg7g
    @user-dy9rk6yg7g 11 місяців тому +9

    गुरुजी आमच्या इथे देवीची मूर्ती बसते ती कशी बसवावी हे सांगा वे plz 🙏 व जसे गणपती बसवण्याचा video तुम्ही बनवल्याला होता तसे देवीची मूर्ती कशी बसवावी याच्या वर एक video बनवावे अशी विनंती

  • @Jai_Jagdam
    @Jai_Jagdam 11 місяців тому +1

    🙏जय जगदंब गुरुजी नमस्कार खुप खुप आभार तुमचे विडिओ माजासाठी खुप मौल्यवान आहेत ईश्वर तुमाला ऊंदंड आयुष देवो हीच प्राथना

  • @Vidyabobade27
    @Vidyabobade27 11 місяців тому +4

    खुप खूप छान माहित दिली गुरुजी आज पर्यंत कुणीच अशी माहित सांगतली नाही, तुम्ही चॅनल काडून खुप चागलं सेवा केली गुरुजी 🙏🏻🙏🏻

    • @worldtourism8623
      @worldtourism8623 11 місяців тому +1

      तुळजाभवानी माता कुलदैवत

  • @pravin_koli
    @pravin_koli 11 місяців тому +1

    🙏🙏🙏देवा खरच तुम्हाला किती वेला नमस्कार करावा कमीच आहे 🙏🙏🙏🙏कारण इतकी छान माहिती ती पन एवढा आत्मविश्वासाने सांगता खरच सगळ्या प्रश्नाची उत्तर मला मिळाली 🙏🙏🙏🙏धन्यवाद गुरूजी चरण स्पर्श 🙏🙏🙏🙏🌹🌹📿🕉️🙏जय माता दी जी 🙏🌹🌹📿🕉️🙏जगदंब 🙏

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 11 місяців тому +1

    🎉 बिभीषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे 🎉 तुकाईमाता जय 🎉

  • @suvarnajagtap162
    @suvarnajagtap162 11 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली तुमचे विडीओ म्हणजे ज्ञान प्राप्त होणे असे आहे खूप छान👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏 धन्यवाद सर🙏🙏

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 5 місяців тому

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 11 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली आपले विचार खूप छान आहेत तंबाखू खाऊन देवीचे गाणे म्हणतात मध्येच उठून थुंकतात हे चांगले वाटत नाही त्याबद्दल थोडी माहिती द्या धन्यवाद👃👃🚩

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 11 місяців тому

    एकदम छान आवडला व्हिडीओ माहिती लाख मोलाची मीळाली 🙏अंबे माता कि जय 🙏

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 11 місяців тому +2

    जय जगदंब गुरुजी ओम नमो आदेश

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 11 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली गुरूजी आपण

  • @varshakanade9146
    @varshakanade9146 11 місяців тому +1

    Dhanyavad guruji Khup chan mahiti dili 🙏

  • @mukund-dheerajshende
    @mukund-dheerajshende 11 місяців тому +1

    आंधळे गुरुजी ... गुरू मंत्र व कान मंत्र या दोन्हींचे फायदे यावरती एक सविस्तर video तय्यार करा ... विनंती 🙏

  • @AFirake
    @AFirake 11 місяців тому +2

    गुरुजी कृपा करून 1,5,7 वा दिवस सोडून बाकी दिवशी कोणती माळ सोडावी हे सांगितले तर माझ्या सारख्या नवीन उपासकांना खूप मदत होईल 🙏🏻

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому +1

      दररोज आपण कुठल्याही सुंगधित फुलांची माळ घालू शकतो

    • @AFirake
      @AFirake 11 місяців тому

      @@jagdambadevisansthan खूप धन्यवाद 🙏🏻

  • @shree8147
    @shree8147 11 місяців тому +2

    गुरुजी माझे पती हयात नाही 😔 पण मला हवन पुजा मनापासुन करण्याची ईच्छा आहे.आमच्या कडे घट बसत नाही .पण मी देवीचे पाठ नाचते,आरती, बाकी सेवाकरत असते. तर मी हवन मध्ये ओटी टाकु शकते का…?
    दादा माझ्या सारख्या स्रीयांनी का काहीच करु नये असं होण हे मागच्या कर्मा नुसार असते त्यांत स्री चा काय दोष असतो ..सतत हिणवल जात तेव्हा ,दादा खुप वाईट वाटते.
    माझ्या सारख्या खुप माझ्या अश्या बहिणी असतील ज्या या गोष्टीला फेस करत असतील या विषयावर तुम्ही व्हिडिओ कराल गुरुजी अशी मी आशा करते

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому

      मी या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे आपण खालील लिंकवर क्लिक करून तो बघावा
      ua-cam.com/video/d0b8D1j7lYg/v-deo.html

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 11 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश, प्रणाम

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 11 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @vijaybad3827
    @vijaybad3827 11 місяців тому

    चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.जय जगदंब जय माताजी नमो आदेश.

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 11 місяців тому

    जय जगदंब नमस्कार गुरूदेव छान धीली गुरूदेव नमस्कार

  • @VenkatraoPatil-bt4sm
    @VenkatraoPatil-bt4sm 11 місяців тому

    Jai Mata di,jai Jagdamba

  • @madhurifartale572
    @madhurifartale572 11 місяців тому

    Jay jagdamba guru

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 11 місяців тому +1

    जय जगदंब 🙏सर छान माहिती सांगतली

  • @rinalokhande7000
    @rinalokhande7000 10 місяців тому +1

    Guruji tumhi daitya mhanun darawajabaher je daitya pujayala sangitale tya daityanna naivedya ( knownvej) dakhawalyawar tya dagadanche kay karave, ani aamachyat ashtamila ashtamila homachi padhhat nahi mag aamhi kay karave

  • @sulakshanawarang337
    @sulakshanawarang337 11 місяців тому

    Jai jagdamb🙏🙏

  • @namdevbharsat9223
    @namdevbharsat9223 11 місяців тому

    गुरुदेव खूप चांगली माहिती दिली

  • @pranaybendre9226
    @pranaybendre9226 11 місяців тому +3

    जय जगदंब
    गुरुजी आमचे‌ गाव कोकणात आहे तिथे मुळ घरात आमच्या अखंड भावकीचे कुलदैवत आहे व ते टाकांचे रूपात स्थापन‌ केलेले‌ आहे. आम्ही कामाच्या शिक्षणाच्या निमीत्ताने पुण्यात राहतो मग पुण्यातील राहत्या घरी कुलदैवतांचे टाक घडवून त्याची पुजा करू शकतो‌ का? ते योग्य आहे का?

    • @shaileshsalunke1804
      @shaileshsalunke1804 11 місяців тому +1

      Maza pan hach question aahe Guruji? Aamcha gav pune mavlat aahe. Aamchya bhavkit pan 2 gharich dev aahet saglyanchya ghari nahi. Aamhi bhavkit vicharle ki dev kele tar chaltil Ka .Pan te bolle ekach ghari dev aahet saglyanche vegle dev nahi karayache. Tar mg aamhi Kay karave? Aamchyakadun Devi Chi seva kashi honar? Ani jar aamhi dev banavle tar kahi viprit tar nahi na honor? Plz reply dya guruji 🙏🙏🙏

  • @veenamaikar4205
    @veenamaikar4205 11 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी आमच्या कडे दसऱ्या ला उपास सोडलात तर चालतो का

  • @pravin_koli
    @pravin_koli 11 місяців тому +1

    🙏🌹🌹📿🕉️🙏जय माता दी जी 🙏🌹🌹📿🕉️🙏जय जगदंब 🙏🙏🙏

  • @geetadevre8379
    @geetadevre8379 11 місяців тому +1

    जय जगदंब गुरूजी

  • @jyotisarode2525
    @jyotisarode2525 11 місяців тому

    खरंच खूप छान आहे सर

  • @latajoseph5818
    @latajoseph5818 11 місяців тому

    Dhanyawad guruji

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 11 місяців тому +1

    गुरुजी नवरात्री पूजनमद्ये टाक देवतेची पूजा कशी मांडावी आणि रोजची पूजा कशी करावी ते पण सांगीतले तर खूप छान होईल. जय जगदंब

  • @amolnaik2171
    @amolnaik2171 11 місяців тому

    खरच सुंदर माहिती दिली गुरूजी,😂

  • @sandeephiray6610
    @sandeephiray6610 11 місяців тому

    Jai jagdamba guruji

  • @varshavaidya979
    @varshavaidya979 15 днів тому

    Guruje Kapur home kala tar chlato na sagava

  • @rohann28
    @rohann28 11 місяців тому +1

    गुरूजी देवीची मूर्ती कशी बसवावी या वर एक व्हिडिओ तयार करावे अशी विनंती🙏

  • @sunitaalawekar8756
    @sunitaalawekar8756 11 місяців тому

    आई राजा उदो उदो

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 11 місяців тому +1

    जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब गुरूजी

  • @sanjaywaikar5594
    @sanjaywaikar5594 11 місяців тому +2

    गुरुजी आमच्या गावात गेले दोन वर्षे झाले घटकस्थापणे दिवसीच मयत होत आहे अस्या वेळेस काय करावे म्हणजे घटकस्थापणा कसी करावी ह्या वर्षी प्रेताला अग्नी देण्याअगोदर घटस्थापना करण्यास ब्राह्मणे सांगितले हे योग्य आहे का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому

      नाही, हे योग्य नाही
      घटस्थापना ही प्रेतदहन झाल्यावर करावी

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s 11 місяців тому

    Jay jagdamb Guruji

  • @manishakapse6706
    @manishakapse6706 11 місяців тому

    Thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻❤

  • @ganpat9337
    @ganpat9337 11 місяців тому

    जय जगदंब नमो आदेश राम कृष्ण हरी ❤

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 11 місяців тому +1

    नमस्कार गुरुजी आई राजा उदो उदो

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 11 місяців тому +2

    जय सप्तशृंगी माता नमस्कार गुरुमाऊली माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही आमच्या घरी फक्त नऊ दिवस माळ बांधली जाते तर मी सप्तशृंगीच्या देवळात घट बसू शकतो का मी स्वतः आई सप्तशृंगी चे मंदिर बांधले आहे जय आदिशक्ती 🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому +3

      या प्रश्नाचे उत्तर पहिल्या भागात दिलेले आहे,
      तरीसुद्धा पुन्हा सांगतो,मंदिरात वेगळा घट बसवावा व घरी वेगळा घट बसवावा

    • @GaneshChaudhri-yj6fw
      @GaneshChaudhri-yj6fw 11 місяців тому

      धन्यवाद गुरुजी जय सप्तशृंगी माता जय आदिशक्ती

  • @VeerVeera-wj2cz
    @VeerVeera-wj2cz 13 днів тому

    गुरुजी एकाच रूम मध्ये kiychen, bedroom hall असेल तर घटस्थापना करू शकतो का?

  • @sushamashinde4638
    @sushamashinde4638 11 місяців тому

    गुरूजी तुळजाभवानी मंदिराच्या वेबसाईट द्या ना

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 11 місяців тому

    जय जगदंब जय माता दी नमो आदेश🙏🙏🙏

  • @shivajishityalkar668
    @shivajishityalkar668 11 місяців тому

    Jay jagdumb guruji

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf 11 місяців тому

    सर्वपित्री अमावास्या माहिती

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 11 місяців тому +1

    🙏जय जगदंब🙏 सर सिद्धकुंजिका मंत्र, सिद्धकुंजीका स्तोत्र, Navarna मंत्र याचा जप सिध्द किती कशाप्रकारे करावे करावे याविषयी व्हिडिओ बनवा🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому

      यावर व्हिडिओ बनवण्यात आला आहे

  • @rohinidabhade610
    @rohinidabhade610 11 місяців тому +1

    गुरुजी मी विधवा आहे आणि मला मुलगा पण नाहीये तर मी घट स्थापना करावी का, कृपया मार्गदर्शन करावे मला फक्त मुली आहेत 🙏

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 11 місяців тому

    Khup chan ❤❤❤

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 11 місяців тому

    जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब गुरूजी आई राजा उदो उदो

  • @ravindrachaudharidemidcura2289
    @ravindrachaudharidemidcura2289 11 місяців тому +1

    माझ्या सासुबाई वारले आहे चतुर्थी नवरात्र ला आहे त्या सौभाग्य वतीने होते त्या ची सवाश्न श्राद्ध करता येतो का

  • @sangitadeshmukh1020
    @sangitadeshmukh1020 11 місяців тому +1

    आडनाव समजले नाव काय तुमचे गुरजी 🙏

  • @Vidyabobade27
    @Vidyabobade27 11 місяців тому +2

    🙏🏻जय जगदंब गुरुजी, आमच्या कडे कडकणी बांधतात ती सातव्या दिवशी बांधवी कि आठव्या दिवशी बांधावी सांगा

  • @sakshirathod206
    @sakshirathod206 11 місяців тому

    गुरूजी देवीची मूर्ती कशी बसवावी त्या वर एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @prakashthorat3193
    @prakashthorat3193 11 місяців тому +1

    सर, २१ दिवसांच्या उपासनेसाठी दिलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या मंत्राचा जप नवरात्रीत केला तर चालेल का?

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 11 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @Madhuridangare24
    @Madhuridangare24 11 місяців тому +2

    गुरुजी नवरात्री मध्ये परडी देवीला भेटवयला नेतात का

  • @vasantikapse5448
    @vasantikapse5448 11 місяців тому

    Guruji amche maheri 5 divasa che ghatachi padhath ahe je amche ajji ni suru keli hoti .panchami te navmi parant ye baroberahe ka chuki chi ahe please margdarshan kara 🙏

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 11 місяців тому

    Jai malhar guruji

  • @Guruvaryanandaaai
    @Guruvaryanandaaai 11 місяців тому

    Aai raja udo udo dada mla sanga ki amhchya ghr bhresh varsh jal ki kadkni krychy divShi konitri varle ahote mhnun mji sasu mla. Boli hoti pn mla kadkni far avdey kryla an bandhla tr me kay kru plz sanga an dusri gosht mhanje mla devi tuljabhvni bsvnychi esha tr me kas keu te tumhi sanga mla kaHitri haveti marg deya

  • @prajktagaikwad5994
    @prajktagaikwad5994 11 місяців тому +2

    गुरुजी माझी डिलीवरी झाली आहे, मला न ऊ दिवसाचा उपवास असतो, तर तो धरावा लागेल का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому +1

      हया वर्षी देवीची माफी मागुण फक्त नवमीला उपवास धरावा,पुढच्या वर्षी पासून रेग्युलर उपवास करू शकतात

  • @mahaviradmane137
    @mahaviradmane137 11 місяців тому

    आदेश गुरुजी... श्रीगुरुदेवदत्त.... गुरुजी नवरात्रात नर्वाण मंत्राची व द्रां बिज मंत्राची मंत्र साधना विधी व कार्य पध्दती कशी असावी

  • @shindepatil1523
    @shindepatil1523 11 місяців тому

    Guruji amchy ghari tuljabhvani aai chi murti magchy bajune pokal ahe. Tar Kay krave.te devaryth puja karavi ka

  • @premadhav7640
    @premadhav7640 11 місяців тому

    Nice 👌

  • @vidyakotwal7427
    @vidyakotwal7427 11 місяців тому

    Guruji amchakade dasra la ghat halvtat… he barober ahe ka ? Khup purvipadunch asech kartat..

  • @sangitamodak5500
    @sangitamodak5500 11 місяців тому

    जय जगदंब

  • @Sonalijadhav2094
    @Sonalijadhav2094 11 місяців тому

    दादा शनिवार आहे plz लाईव्ह या खूप दिवस झाले तुम्ही लाईव्ह येतं नाही

  • @rohanhawale9749
    @rohanhawale9749 11 місяців тому +2

    गुरुजी मला तुळजा भवानी ची परडी आहे.. ती गाईच्या शेणाने सारवाविच लागते का... विनंती करतो मला ह्याचा उत्तर आपल्या द्वारे कळवावे 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому

      हो तसा रिवाज आहे
      परंतु अडीअडचणी वेळी घट्ट हळदीने सारवून घ्यावी

    • @rohanhawale9749
      @rohanhawale9749 11 місяців тому

      @@jagdambadevisansthan Khup Khup abhari ahe guruji

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 11 місяців тому

    जय जगदंब 🙏🙏🙏🙏

  • @renitag8064
    @renitag8064 11 місяців тому

    🙏🙏🙏🙏

  • @varshakanade9146
    @varshakanade9146 11 місяців тому +1

    Guruji amchya kull devichya sawasani ghalaychya ahe mg tya kadhi ghalavet

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому +1

      सप्तमी किंवा अष्टमीला योग्य असतात

  • @swativadar1781
    @swativadar1781 11 місяців тому

    गुरुजी नमस्कार ग्रहण विषय पण टाका व्हिडिओ

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 11 місяців тому

    जय जगदंब सर🙏

  • @ashadhamal4383
    @ashadhamal4383 11 місяців тому +1

    गुरुजी नमस्कार मी तुम्हाला विचारले होते की सखुआई देवी कुठल्या देवीचे स्वरुप आहे सांगा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому

      तो संत शक्तीचा निर्गुण अवतार आहे

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 11 місяців тому

    जगदंब जगदंब आई सप्तशृंगी माता की जय नमो आदेश नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏

  • @AshokDhone-x8h
    @AshokDhone-x8h 11 місяців тому

    Guruji aamchya kade ghatala libu lavtat te lavave ka mala sanga

  • @rupalibhosale9831
    @rupalibhosale9831 11 місяців тому +1

    Guruji aapan sangitlelya niymat mi aahe I'm 49yrs can i read mi vachayla sahikliye my sanskrit is also good may i ?

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому +1

      हो,मग तर आपण बिनधास्त वाचू शकता

  • @vaishalikanaskar3612
    @vaishalikanaskar3612 11 місяців тому

    🙏🙏👌👌👍

  • @Sonalijadhav2094
    @Sonalijadhav2094 11 місяців тому +1

    दादा 2 घट स्थापना केली तर दोन्ही घाटावर वेगवेगळी माळ सोडावी लागेल का दिवा किती लावायच सांगा plz

    • @vishwajeetpisal6243
      @vishwajeetpisal6243 11 місяців тому

      घटाचा अपमान कसा होईल त्यानी मुद्दाम केले आहे सर्वानी नाही केले आमच्या चुलत दिरानी केले आहे आता आम्ही दोन वर्ष झाले तिथे च बसवित आहे घट आणि त्याच दिर आम्हाला जमिनी साठी खूप त्रास देत आहेत सात त्याच वर्ष पासून आम्ही दिवा सुद्धा पायरीवर लावतो आहे गेल्यावर्षी घट पाडला तर त्याचा हात मोडला होता

    • @vishwajeetpisal6243
      @vishwajeetpisal6243 11 місяців тому

      आणि त्याच शेतात मला एक पिंड सापडली आहे तर मी ती पिड जिथे घट बसविते तिथे ठेवलीआहे

  • @rakeshburadkar9914
    @rakeshburadkar9914 11 місяців тому

    जगदंब उदयोस्तु

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 11 місяців тому

    जय जगदंब 🙏🙏🙏😁

  • @amolsonawane1988
    @amolsonawane1988 11 місяців тому

    आंधळे सर तुमचे म्हणणे पटत आहे pan एकदा आपण मनोज भडकवाड सुर्डिकर यांचे you tube la गेंदन फुल हि कथा ऐका

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому

      ती कथा मी ऐकली आहे,परंतु ह्या देवतेचे महत्व वाढविण्यासाठी तयार केलेल्या दंतकथा असतात त्याना ग्रंथीय असे पुरातन महात्म्य लाभलेले नसते,आपण अशा कथांना आदरपूर्वक परंतु मनोरंजन या अर्थानेच बघणे योग्य असते
      जय जगदंब

  • @anitachougule8731
    @anitachougule8731 11 місяців тому +1

    Guruji kutumbhat yek paradi ahe tar dusari paradi gheu sakatat ka guru Ji sangana

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому

      हो,जर अंगात संचार असेल तर प्रत्येक जाऊ वेगळी परडी व गुरूदीक्षा घेऊ शकते

    • @anitachougule8731
      @anitachougule8731 11 місяців тому

      @@jagdambadevisansthan
      Thank you guru Ji

    • @anitachougule8731
      @anitachougule8731 11 місяців тому

      Mala tumch bolan khup aavadat aani tumhi pratek gosti nit samajav tat

  • @ranjitarane9354
    @ranjitarane9354 11 місяців тому +2

    हवनाची वेळ कोणती

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому

      गोरज मुहूर्त उत्तम असतो

  • @vishwajeetpisal6243
    @vishwajeetpisal6243 11 місяців тому +2

    आमच्या शेतात देवी आहे आम्ही वीस वर्ष घट बसवीत आहे तर लल
    वर्गणी काढून लोकानी मंदिर बाधले आमचा घट बसवणोबंद केले तर बाहेर घट बसवला तर चालेल का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому

      तिच्या नावाने स्वतःच्या देवघरात घट बसवा,मंदिराच्या बाहेर घट बसविल्या मुळे घटचा अपमान होऊ शकतो

  • @rupalibhosale9831
    @rupalibhosale9831 11 місяців тому

    Saptshati cha 10va path ha homacha asto asa eiklay is that true 10vya pathane homache punya milte ka

    • @rupalibhosale9831
      @rupalibhosale9831 11 місяців тому

      Waiting for your reply gurudev 🙏🙏🙏

  • @shashikalasanap2639
    @shashikalasanap2639 11 місяців тому

    दे राजा ला कोठे राहत गुरुजी

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 11 місяців тому +1

    गुरुजी शिबीर च्या वेळी दिलेला मंत्र मणला तर चालेल का

  • @minakshichache2557
    @minakshichache2557 11 місяців тому

    Hom karta na navara bavda assel ter bayko basu shakte supari

  • @user-my6xz5be8e
    @user-my6xz5be8e 11 місяців тому

    एवढी फोटून माहित सागताय तरी कळत नाही म्हणजे नवलच आहे

  • @sharadkadam-yt8dw
    @sharadkadam-yt8dw 11 місяців тому

    🙏🙏🙏guruji