लाईट मध्ये कसल्याही प्रकारची सुट देत नाही, महावितरनाचे कर्मचारी चोरांचे मित्रच आहेत, आकडे टाकुन, बायपास करून जे लाईट वापरतात त्यांच्याबरोबरयांची मिलीभगत आसते ,तुम्ही सांगा एखाद्या घरमालकाकडे दहा खोल्या आसतात त्यांना 300 रुपये लाईट बील व दोन रुम आसणारांना पण 300 रुपये बील हे लाईटवाले काय अंधळे आसतात का?
लाईट बिल बंद होणार या गोष्टीचा या व्हिडीओ मध्ये कुठे उल्लेख आहे
बावळट कुठला लोकांना उल्लू बनवतो फक्त
तुम्हाला खोट बोलायचे पेसे दिले आहेत का
😃😃😂
एवढी लांबन लावतात काय राजे हो तेच ते तेच
ते पुन्हा पुन्हा सांगताय!
अजुन तर एक रूपया सुधा कमी नाही झाला ऊलट वाढत जातो शेती सोडून घराला भरपूर लाईट बिल येते
एक दीड मिनिटात सांगण्याची गोष्ट अकरा मिनिट लावलेत .
आहो काय लबाड बोलता मी 2 वर्ष झाली फोन पे गुगल पे वरून भरतो रुपाया कमी झाला नाही राव ! खोट दाखवत जाऊ नका ?
Mseb सूट देणार? शक्य आहे का? काहीही काय सांगता?
स्मार्ट मिटर न्युज वाल्यांचे घरी लावा
स्मार्ट मीटर लगाने वाले हे फिर आपको पता चलेगा
तुझ्या बहिणीला जो तुला माहित आहे का हसलो तर सांग ना तर राहू दे
एकच गोष्ट किती वेळा रिपीट केलात उगाच व्हिडिओ लांब घेऊन गेलात
उलट घरात दोन माणसे त्याना लाईट बिल 810येतकरा विचार गरीब तेच भरतात 300रू पोलचे आकार लावता अस झालं आता
सर्व लोकांचे लाईट बिल बंद लाईट बिल खूपच येत
लाईट मध्ये कसल्याही प्रकारची सुट देत नाही, महावितरनाचे कर्मचारी चोरांचे मित्रच आहेत, आकडे टाकुन, बायपास करून जे लाईट वापरतात त्यांच्याबरोबरयांची मिलीभगत आसते ,तुम्ही सांगा एखाद्या घरमालकाकडे दहा खोल्या आसतात त्यांना 300 रुपये लाईट बील व दोन रुम आसणारांना पण 300 रुपये बील हे लाईटवाले काय अंधळे आसतात का?
Ha kay manus aahe
Yek vakya 10 vela boltoy
😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
माझी नागरिककाना विनंती कोणीही अदानी च स्मार्ट मीटर लाऊ नका
जे काही व्यावसायिक आहे त्यांना च परवडत आम्ही फुकट मरतोय
महत्वाचे सांग
3000 rs
Mseb 450rs
हे दोन मिनिटात सांगून झालं असतं की
खोटं बोलत रहा आम्ही ऐकतो
😃😃😂😂
किती तेच ते गिरवता,
लांबन लाऊ नको ना.
Jo bhi iski video dekh raha hai Gandi gaali dena Na bhulo
Aata light bill vadhnar bolayche hote chuken band honar ase mhantle 😂😂😂
फेखु व्हिडिओ
250रूपये
तुम्हाला काही काम धंदे नाही आहेत काय,चायनल चालवायला काही पण खोट बडबड नका करु.
तुमच्या बोलण्याला काही सरकारी पुरावा आहे का ? पुरावे दाखवा पहिले मग बोला
मुख्य मुध्दा सोडून वायफळ बडबड
फेकन बंद कर
फालतु बडबड करतो.
बिनडोक एकच गोष्ट सारखी सांगतो
लोकांना मुर्ख समजु नका.
😂
शिव्या देणारे लाईक बकबक बंद कर
फेक व्हिडिओ
Fake aahe
Fek video aahe
Bakwas news
पहाड फोडुन ऊंदीर काढला