Devendra Fadnavis : पवारांवरुन पडळकरांचे कानच धरले, फडणवीसांनी शांतपणे वादळ उठवलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 233

  • @SambhajiBandgar-x7r
    @SambhajiBandgar-x7r 3 години тому +70

    लढायला विस्थापित अन् सत्तेची फळ चाखायला प्रस्थापित 😢

  • @Mahesh-s8u
    @Mahesh-s8u 3 години тому +32

    Tu पुन्हा जतला ये म्हणजे तुझा करेक्ट कार्यक्रम करतो केळया

  • @kishoredake7783
    @kishoredake7783 3 години тому +100

    भाजपने धनगर समाजाला काय दिले...

    • @NarsingBiradar-w6b
      @NarsingBiradar-w6b 3 години тому +28

      भाजपने मराठा नेत्याला शिव्या घालायलाएवढे मोठे पडळकर साहेब दिले. भांडण, धमक्या दयाला हाके साहेब दिले, अजून यापेक्षा मोठं आणखीन काय हवयं

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 3 години тому

      👍 ​@@NarsingBiradar-w6b

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 3 години тому +28

      मराठा समाज ल उगीच काही कारण नसताना तुम्ही शिव्या दिल्या.....आम्ही सतत बोललो धनगर आमचा भाऊ आहे आणि तुम्ही मात्र भुजबळ आणि फडवणीस साहेबच ऐकून जातीवाद केला

    • @बाबासाहेबरकटे
      @बाबासाहेबरकटे 3 години тому +5

      हे मात्र खर आहे

    • @dsn7193
      @dsn7193 3 години тому

      मराठ्यांना शिव्या कश्या द्यायच्या हे धनगरांना फुकट शिकवले तुला आणखी काय हवं आहे.

  • @sandipmarkad2082
    @sandipmarkad2082 3 години тому +48

    पाडळकर साहेबाला मत्री पद का दिला नाही धनगर समाज ची दिशा भुल केली BJP नि

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 Годину тому +11

    संजय राठोड, munde यांचे चारित्र्य चांगले आहे त्यांना महिला कल्याण मंत्रालय देण्यात यावे.

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 Годину тому

      महिला विकास मंत्री😂

  • @baburaodhole-s4b
    @baburaodhole-s4b 3 години тому +55

    गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रीपद न देने बीजेपी ची खूप मोठी चूक आहे... पूर्ण महाराष्ट्रातील तरुण वर्ग दुखावला गेला आहे एकच छंद गोपीचंद

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 години тому +37

    तुम्हाला धनगर समाज्याची मत चालतात आणि धनगराचा माणूस मंत्रिमंडळात चालत नाही faswanis cha जाहीर निषेध

    • @abhijitdeshmukh3383
      @abhijitdeshmukh3383 2 години тому +4

      दत्ता भरणे आहेत की धनगर नेते

    • @pandubavdhane9484
      @pandubavdhane9484 Годину тому +1

      @abhijitdeshmukh3383 Bjp कडून

  • @gajananfulare1376
    @gajananfulare1376 2 години тому +13

    गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद का देले ते सांगा

  • @sargarpk4525
    @sargarpk4525 2 години тому +14

    गोपीचंद पडळकर राम शिंदे यांना मंत्रिमंडळात घेयला पाहिजे होत ओबीसी vjnt धनगर समाजाचा आपमान केला आहे भाजप ने .....जाहीर निषेध

    • @Rameshwarpatil96k
      @Rameshwarpatil96k Годину тому +2

      Gopyachi layaki nastana tyala amdar kely anki kay pahije tya yedzavyala

    • @JBS-77777
      @JBS-77777 Годину тому

      अडीच वर्षानंतर गोपीचंद पडळकर हे मंत्री असतील ❤

  • @hindustanchannel6368
    @hindustanchannel6368 2 години тому +30

    पडळकर साहेबांचे भविष्य जनता ठरवेल , तुम्ही नका ठरवू.

  • @AshokWavare
    @AshokWavare 3 години тому +21

    Only 007

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 3 години тому +58

    फडणवीस साहेब धनगर समाजाला काय दिले.याची येणाऱ्या काळात किंमत मोजावी लागेल.

  • @sevakmasal6589
    @sevakmasal6589 2 години тому +15

    धनगर समाजाला काय दिल, बी जी पी ने

  • @MarutiDhone-e7f
    @MarutiDhone-e7f 3 години тому +47

    Bjp वापर करणारा पक्ष धनगर दुखावला तर जागा दाखवावी लागेल! 007

    • @abcstarvlog
      @abcstarvlog 2 години тому +1

      काहीही फरक पडत नाही. ओन्ली बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही

    • @creativitycornr_25
      @creativitycornr_25 2 години тому +1

      बाप मुख्यमंत्री असल्यावर मंत्रीपदाची काय गरज

  • @hanumantmehtre3470
    @hanumantmehtre3470 3 години тому +43

    धनगर समाजाला काय ?

    • @VivekPardeshi-c1w
      @VivekPardeshi-c1w Годину тому +1

      दत्ता भरणे आहे ना

    • @bbluklsre
      @bbluklsre Годину тому

      ​@@VivekPardeshi-c1w BJP kadun mazya gondas baala

  • @someshwarkundgir7874
    @someshwarkundgir7874 3 години тому +55

    गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रि पदापासून लांब ठेवल्याबद्दल भाजपचा जाहिर निषेध 😡😡😡

  • @AkshayGore-t3v
    @AkshayGore-t3v 2 години тому +10

    लढायला विस्थापित मलाई खायला प्रस्थापित

  • @shankarwaghmode5821
    @shankarwaghmode5821 3 години тому +51

    भविष्यात तुम्हाला समजेल 007 ला तूम्ही जाणून बुजून डावलले आहे

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Годину тому +6

    🛑🛑🛑प्रस्तापित अंगावर घ्यायला पडळकर लागतो यांना आणि सत्तेची फळे चाखयला वेगळे🛑🛑🛑

  • @surajtakale371
    @surajtakale371 2 години тому +9

    पडळकर साहेब 🔥

  • @hindustanchannel6368
    @hindustanchannel6368 2 години тому +20

    भाजप चे नुकसान होणार यात शंकाच नाही आता.... जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये बघा आता....

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 3 години тому +25

    आरे फडणवीस साहेब घराणेशाही तच मंत्री पद दिलेत तुम्ही. घरणेशहीवर बोलता कशाला.

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 2 години тому +14

    धनगर समाज हा भाजपवर नाराज आहे नक्कीच जागा दाखवून देईल

  • @SantoshPawar-e3l
    @SantoshPawar-e3l 2 години тому +8

    तुला फक्त धनगर मतदान ला पाहिजे

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Годину тому +3

    🛑प्रस्तापित अंगावर घ्यायला पडळकर ल पुढे करणार ,सत्तेची मलई खायला दुसरे🛑
    राम शिंदे ना पण केले नाही
    एक पण धनगर मंत्री भाजप ने केला नाही,फक्त वापर करत आहे

  • @mauli8159
    @mauli8159 2 години тому +15

    आम्ही गोपीचंद पडळकर यांच्याकडे बघून भाजपाला मतदान केले होते, पण तुम्ही सर्व अपेक्षाभंग केला

  • @hanumanpisal5948
    @hanumanpisal5948 3 години тому +32

    एकच छंद गोपीचंद

  • @AP-lb6ij
    @AP-lb6ij 3 години тому +18

    Only padalkar saheb ❤

  • @DhuldevSrode
    @DhuldevSrode Годину тому +5

    ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब

  • @DhuldevSrode
    @DhuldevSrode Годину тому +4

    साहेब धनगर समाज काय दिलं सांगा

  • @shivajimargale2216
    @shivajimargale2216 2 години тому +13

    महाराष्ट्र obc आणी धनगर समाज ..गोपीचंद यांना मंत्रिपद नसल्याने नाराज...!!

  • @SunilShendage-k7g
    @SunilShendage-k7g 2 години тому +14

    गोपीचंद पडळकर साहेब ❤

  • @pravin2745
    @pravin2745 3 години тому +13

    007🎉🎉

  • @rb5712
    @rb5712 2 години тому +13

    आम्ही bjp ला मते फक्त गोपी शेठ कडे बघून दिलेत,,, योग्य न्याय द्यावा...अन्यथा धनगर काय आहेत हे समजेल मग..

  • @UnknownStories793
    @UnknownStories793 3 години тому +20

    Dhangar samaj dilel prem ani kelela apaman kadhich visarat nahi . bjp la uttar pudhil nivadnukit dhangar samaj 100% denar .

  • @dnyaneshwarsuranar3831
    @dnyaneshwarsuranar3831 Годину тому +3

    Dhangar ला ministry नाही

  • @gajanandombale9136
    @gajanandombale9136 Годину тому +3

    Only Gopichand

  • @sandipjarag5235
    @sandipjarag5235 3 години тому +16

    Dhangar samajyachi kimat kalel tumhala ithun pudhe

  • @Patil_6352
    @Patil_6352 3 години тому +18

    भाजप काय मज दिनकर समाजाला बसवत आला आहे भाजपला जा विचारला जाईल या गोष्टीचा पडळकर साहेबांना सुद्धा मंत्री पडला मंत्री पदावरून डावल आहे याचा सुद्धा त्यांना फटका

  • @pawarsandip3180
    @pawarsandip3180 2 години тому +5

    पडलकर ला मंत्री करा

  • @Amol_Dhaygude
    @Amol_Dhaygude 2 години тому +17

    राम शिंदे साहेब आणि गोपीचंद पडळकर यांना मंत्री करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र भर निषेध आंदोलन उभा करावे

  • @santosh1506
    @santosh1506 3 години тому +20

    Only gopichand

  • @abhijeetShingade-x4b
    @abhijeetShingade-x4b 2 години тому +13

    गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रीपद द्यायला हवं होतं

  • @Mememastic_002
    @Mememastic_002 Годину тому +1

    यावरून एक गोष्ट लक्षात येते की हे सरकार पहिल्या मंत्रीमंडळात बहुतेक एसटीत घालणार तर..
    नाही तर जसं फक्त आमदारकी दिली तेच फक्त बक्षीस ठरु नये सत्तेवर आले की संपलं

  • @shivajivhanmane3272
    @shivajivhanmane3272 2 години тому +19

    गोपीनाथ पडळकर साहेब आमचे दैवत आहे

  • @Patil_6352
    @Patil_6352 3 години тому +27

    ज्ञानचोद्या गोपीचंद पडळकर यांना मंत्री करायला पाहिजे होते

    • @JBS-77777
      @JBS-77777 Годину тому

      अडीच वर्षांनंतर मंत्री होतील 007

  • @AP-lb6ij
    @AP-lb6ij 3 години тому +12

    Tarbujya

  • @ajinkyadhurgude8413
    @ajinkyadhurgude8413 2 години тому +12

    आम्ही पडळकर साहेब सोबत कायम आहे पण फडणवीसने परत एकदा धनगर समाजाला फसवल त्यामुळे उभ्या आयुष्यात परत कधी फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही याची काळजी धनगर समाज घेईल

  • @MsTech77
    @MsTech77 2 години тому +6

    दोन कोटी धनगर समाजाला फक्त गोपीचंद पडळकर साहेब च न्याय देऊ शकतात...

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 години тому +5

    मला वाटते जातीवर मंत्री पद नको
    सर्व जातीना सोबत घेऊन विकास करणारा व जनेतचे प्रश्न समजून घेणारा असावा

    • @bbluklsre
      @bbluklsre 22 хвилини тому +1

      Samajik drustya magas amadarana jast mantripad dyayala pahije , tyachyakad pahun Mukhya prawahat baakicha samaj yet asato , koni tari mahatmyane sangital jeva officer hoshil teva tuzi gaadi tuzya galli bolatun firawat raha karan tula pahun baaki samajatil porana pn watel Mi pn officer hoil manun tasach sarw mantripad magas amadarana dele tar tyanchya mdhe urja nirman hoil w sadharmya sadhel

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 Годину тому +2

    पडळकर यांनी पावरांची मापी मागावी मग मंत्रीपद मिळेल

    • @bbluklsre
      @bbluklsre 20 хвилин тому +1

      Chok Padalkar cha 😅

    • @bbluklsre
      @bbluklsre 19 хвилин тому +2

      Kontya padasathi maratha jatisarakhe asale chale OBC karat nahi 😅

  • @GorakhShendge
    @GorakhShendge 2 години тому +7

    202919ला मतदान मागं धनगराला

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 41 хвилина тому +1

    येच्या पुढे धनगर समाज भाजप ला लक्षात ठेवेल 🙏🙏🙏

  • @tejahxyxszr288
    @tejahxyxszr288 2 години тому +21

    गोपीचंद पडळकर ना नाही दिले.. कारे माजला काय.. नक्कीच तुमाला येणारया काळात दाखवणार..

  • @sachinghagare1939
    @sachinghagare1939 2 години тому +8

    देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा जाहीर निषेध निषेध निषेध. त्यांना फक्त धनगर समाजाची मत पाहिजेत पण त्यांना नेतृत्व देऊ वाटत नाही.

  • @vishaldorage8308
    @vishaldorage8308 2 години тому +8

    धनगरांचा अपमान केला आहे जाहीर निषेध 1 च पक्ष 1 छंद गोपीचंद

  • @tanajishendage6912
    @tanajishendage6912 2 години тому +8

    आम्ही चूक केली भाजप ला मतदान करून गोपीचंद ला मंत्री पद दिले नाही आम्हीनिषेध करतो भाजप चा

  • @navnathkolekar7725
    @navnathkolekar7725 Годину тому +4

    पडळकर साहेब मंत्री पद दिले नाही तुमचा व भाजपचा जाहीर निषेध

  • @Ramesh-iu8ex
    @Ramesh-iu8ex 2 години тому +8

    गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपदापासुन लांब ठेवल्या बद्दल भाजपचा जाहीर निषेध

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 години тому +11

    काय पण म्हणा वंजारी समाज लय चालक ओबीसी ओबीसी म्हणत 3 मंत्रिपद घेतली😡😡

    • @ravishep768
      @ravishep768 46 хвилин тому

      Bhau 3 kon sangato ka. Ani barech samajache nete jhalet kuthe pan jativad nako karu

    • @bbluklsre
      @bbluklsre 17 хвилин тому +1

      Maratha jatine 18 ghetli , maratha jaat maharashtrala barabad kart ahe

  • @RXXtop
    @RXXtop 2 години тому +5

    CM साहेब धनगर 2 नं जमातीसाठी भाजपा नी काय दिले ? त्यावर धनगर जमात मतांसाठी वापरु नका .
    जाहीर निषेध!

  • @maheshsolankar7243
    @maheshsolankar7243 53 хвилини тому

    आमच्या साठी पक्ष महत्वाचा नाही आम्ही फक्त आमच्या नेत्यांना मानतो एकच छंद गोपिचंद पडळकर 💯💯💯

  • @SunilShendage-k7g
    @SunilShendage-k7g 2 години тому +17

    फडणीस साहेब तुम्ही धनगर समाजाच आपमान केला आहे आज संपूर्ण राज्यातील धनगर समाज खूप दुःखी आहे

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Годину тому +1

    Only Gopichand❤❤❤❤❤

  • @yuvrajtivare1980
    @yuvrajtivare1980 2 години тому +3

    पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यामुले गोप्याच मंत्रिपद गेलं ... त्याच्या वया इतकं राजकारण पवारांनी केलंय .. बरं झालं जमिनीवर आणला

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 години тому +1

      पळ रे लाळचाट्या काही पण फेकू नको😂😂

    • @bbluklsre
      @bbluklsre 15 хвилин тому +1

      Aas asel tar Padalkar ajun lai tika kartil 😅

  • @YellowStarMusic
    @YellowStarMusic Годину тому +4

    टरबूजा फक्त गोपीचंद पडळकर मुळे पूर्ण धनगर समाजाने भाजपा ला मतदान केला आहे त्यामुळे येणारा काळात तुझा करेक्ट कार्यक्रम आम्ही वाजवू

  • @DhanajiWaghmode-to2kc
    @DhanajiWaghmode-to2kc 2 години тому +4

    007💯💯

  • @AnilDhadas
    @AnilDhadas 33 хвилини тому +1

    आता आपला एकच पक्ष गोपीचंद पडळकर साहेब

  • @pandharigade2521
    @pandharigade2521 Годину тому +1

    धनगर समाजाने पडळकर मुळे मतदान केले होते पण येत्या काळात परिणाम होतील

  • @shivajikarande9107
    @shivajikarande9107 2 години тому +4

    सीएम साहेब तुमच्या कडून खूप अपेक्षा होत्या , पडळकर साहेबांना कॅबिनेट मंत्री किंवा भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष करा ही समस्त धनगर समाजाची मागणी आहे. प्राध्या. राम शिंदे साहेबांचा सुद्धा योग्य सन्मान राखाल ही अपेक्षा.

  • @Mahesh-s8u
    @Mahesh-s8u 3 години тому +7

    Are handgyano धनगरांना काय केळ दिली काय

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 2 години тому +8

    तुम्ही विश्वासघात केला फङवणीस....निवडणूक पुरता आमचा धनगरांचा वापर केला वा रे वा ओळखला तुम्हाला ObC नी

  • @BalasahebGhumare-bh7ei
    @BalasahebGhumare-bh7ei 2 години тому +1

    🚩🇮🇳अभिनंदन योग्य मंत्रीपद 🚩🇮🇳

  • @8txj45
    @8txj45 2 години тому +3

    धनगर समाजाला 1 मंत्रीपद तेही अजित पवार राष्ट्रवादी कडून.मग भाजपा शिवसेना शिंदे गटाकडून काय मिळाले.भाजपा शिवसेनेला धनगर समाजाने मतदान केले नाही का.भाजपा शिवसेनेने धनगर समाजावर अन्याय केला.

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 2 години тому +3

    राम शिंदे ला पण तू पाडलं

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 2 години тому +5

    गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद दिल नाही म्हणून या पुढे फडवणीस ला धनगर समाज मतदान करणार नाही.........

  • @Shreersitarampatilmaruljayshre
    @Shreersitarampatilmaruljayshre Годину тому +1

    धनगर समाजाने. स्वाभिमानी जिवन. जगावे
    . भाजप ने. धनगर
    . समाजाची. मोठी. फसवणूक केली आहे.... देवेंद्र फडणवीस साहेब. तुम्ही शरद पवार साहेबांना सामील होऊन
    . धनगर समाजाला डावलून मोठी. चुक. केली. मी. सुध्दा भारतीय जनता पार्टी चा. जुना
    . कार्यकर्ता आहे. मी. कारसेवक. आहे. सिताराम पाटील. जळगांव

  • @VinodabaMote
    @VinodabaMote Годину тому +1

    टरबुज

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 26 хвилин тому

    जत ला कर्नाटक राज्यात सामील करण्यात साठी पडळकर साहेबांनी गनिमी काव्याने काम करावे अन ❤❤

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 40 хвилин тому

    या पुढे धनगर समाज मराठा आंदोलन सोबत✌️✌️✌️

  • @dayananddhaygude8553
    @dayananddhaygude8553 2 години тому +3

    देवाभाऊ पडळकर साहेबांमुळे एकसंघ धनगर समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिला.त्यांना मंत्रीपद न देऊन तुम्ही संपूर्ण धनगर समाज नाराज केला

  • @deepakmithari9569
    @deepakmithari9569 Годину тому

    1 जागा जनसुराज्य

  • @satpalsawant
    @satpalsawant 55 хвилин тому

    भरणे मामा ❤

  • @radhedevalkar137
    @radhedevalkar137 2 години тому +6

    धनगर समाजाला डावलल्या बद्दल धन्यवाद तुम्ही जाणून बुजून धनगर समाजाला कमी लेखण्याच काम तुम्ही केलं

  • @PankjVaidya
    @PankjVaidya Годину тому

    कान नाही शेट पण धरा मग जागेवर येईल

  • @PandurangKolekar-yw6fo
    @PandurangKolekar-yw6fo 12 хвилин тому

    मा गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद न मिळणे हे निखील वागळे जबाबदार आहेत आतापर्यंत धनगर समाज लाटून खाल्ला आहे हे तुम्हाला दिसले नाहीत का वागळे साहेब

  • @manojgavhane4601
    @manojgavhane4601 2 години тому +1

    Rana jagjit singh patil yana mantripad dyayala pahije hote....

  • @shivajimane7418
    @shivajimane7418 58 хвилин тому

    🏴 BJP चा निषेध....! पडळकरांना मंत्रीपद मिळायला हवं होतं.

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 2 години тому +4

    पाडळकर चा गेम केला

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 2 години тому +2

    पडळकर आन भूजबळ ला तू फसवले

  • @AkshayGore-t3v
    @AkshayGore-t3v 2 години тому +3

    Dhangr samajala fhasvle re tu fhaltu मनमानी आहे
    तेवढ्याच वेळेस तू फासून cm
    पुन्हा चांस नाही

  • @shashikantmane4681
    @shashikantmane4681 Годину тому +1

    आज पर्यंत मराठा समाज तुला शिव्या देत होता आता फडवणीस तुला कोण वाचवते पाहू राजकारणात रोज निवडणुका आहेत लवकर च निवडणुका येत आहेत आता फडवणीस घोडा लावणार धनगर समाज तू किती दिवस या खुर्ची वरती बसतोय पाहू आता

  • @sargarpk4525
    @sargarpk4525 2 години тому +3

    गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात घेयला पाहिजे होत ओबीसी vjnt धनगर समाजाचा आपमान केला आहे भाजप ने .....जाहीर निषेध

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 25 хвилин тому

    पडळकर साहेबांनी भुमिका

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 39 хвилин тому

    निदान राम शिंदे ला तरी मंत्रीपद द्यायला पाहिजे होते

  • @MrAniruddha44
    @MrAniruddha44 2 години тому +1

    😀😀😀😀
    EVM zindabad

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Годину тому

    ♥️♥️♥️♥️

  • @sarthakgavate7208
    @sarthakgavate7208 Годину тому +1

    Rajy mantri kara

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 2 години тому +1

    Gopi ata performance dya ani vachal pana var vichar kara

    • @bbluklsre
      @bbluklsre 11 хвилин тому +1

      Pawar chi tar kholun maranar 😊

  • @NileshDeshle
    @NileshDeshle 2 години тому

    खुप चागला निर्णय आहे सर्व माहा राष्ट्र राज्य मंत्री मोहदय याना हार्दिक शुभेच्छा जय माहा राष्ट्र