Paranda Fort - The Strongest Fort of Maharashtra | By - JKV

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024
  • Paranda Fort is situated in Paranda, a small town in osmanabad district in the state of Maharashtra,India.It is protected monument by Archaeological Survey Of India.
    Subscribe to Cultural Fever Channel:
    / @swapnilsalunkhevlogs
    ----------------------------------------------------------------------------------------
    Best travel youtubers in india
    JeevanKadamVlogs, JKV, Marathi UA-cam, Marathi Travel show,
    ----------------------------------------------------------------------------------------
    Music Credits:
    Music: www.bensound.com
    ----------------------------------------------------------------------------------------
    SUBSCRIBE for Advanturous Travel, Historic Forts/Places, Maharashtra Culture, Maharashtra Food, Maharashtra Language
    Marathi UA-cam Channel
    ----------------------------------------------------------------------------------------
    Our Vlogging Kit
    Camera: amzn.to/2o5qnId
    Tripod: amzn.to/2o5kY3G
    ----------------------------------------------------------------------------------------
    Like Our Facebook Page:
    / jeevankadamvlogs
    Follow us on Instagram:
    / jeevankadamvlogs
    Follow us on Twitter
    / jeevankadamvlog
    Follow us on ShareChat:
    sharechat.co/pr...

КОМЕНТАРІ • 616

  • @dinkarbagade2067
    @dinkarbagade2067 6 років тому +1

    श्री बागडे डी. जी. (सर) ,बीड . जिवन (दादा) कदम - नमस्ते , तुमच्यामुळचे आम्हांला श्री शिवाजी महाराजांच्या किल्लेंची खूप खूप माहिती मिळालेली आहे ़ धन्यवाद.

  • @swarakoti4147
    @swarakoti4147 6 років тому +14

    सुंदर आहे परंडा किल्ला
    माझ माहेर परंडा आहे

  • @kirannalawade3051
    @kirannalawade3051 4 роки тому

    जिवन कदम तूला सलाम पहीला
    कारन तू जे लोकांच्या पर्यंत गडांची अतीशय सुंदर माहीती पोहोचतोय जे आत्ता पर्यंत कोनी पाहीलेली नाहीत आशाच चांगल्या विडीओ बनऊन टाकत रहा तेव्हा या सरकार चे डोळे ही ऊघडतील कि आपल्या महाराजांचे किल्ले किती बिकट अवस्थेत आहेत.
    महाराजांचे किल्ले परत मूळ स्थिती उभारले ना महाराष्ट्र ची ओळख एक आगळी वेगळी होईल व परत आपले 🚩🚩शिवाजी महाराज🚩🚩संभाजी महाराज 🚩🚩 जन्मला येतील 🚩🚩जय जिजाऊ🚩🚩 जय शिवाजी🚩🚩 जय संभाजी 🚩🚩🙏🙏🙏

  • @nareshbansode4172
    @nareshbansode4172 4 роки тому +1

    दादा ही खरी गोष्ट आहे तू जे काय सांगतोस त्याने च आपली संस्कृती अजून जीवन राहील आपल्या नंतर ची पण पिढी त्याची पण पिढी तुझ्या सांगण्यावरून अशीच जीवन राहील
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    छत्रपती संभाजी महाराज की जय
    हर हर महादेव

  • @fardinmujawar6626
    @fardinmujawar6626 5 років тому +8

    मी परंडा येथे राहतो खूप सुन्दर किल्ला आहे

  • @ramlingpanchskshsri6044
    @ramlingpanchskshsri6044 3 роки тому

    परंडा किल्ला फारच छान आहे़ ़ मी पाहिलेलया किललयात हा व नलदर्रगचा किल्ला उत्तम आहेत ़ आपणास मिळाले रया प्रमाणपत्ता बदल आपले अभिनंदन

  • @varshaubale4441
    @varshaubale4441 6 років тому +1

    कसला भारी किल्ला आहे हा. खूप छान अस्तित्व आहे. मला संधी मिळाली तर नक्की बघेण . सुपर

  • @bhushannikam107
    @bhushannikam107 6 років тому +1

    आजपर्यंत बघितलेला सर्वात सुंदर भुईकोट
    अमोल जीवन ची जोडी एकदम झकास आहे

  • @pandurangghadge9194
    @pandurangghadge9194 6 років тому +2

    दादा मी स्वता परंडयाचा आहे मी भरपूर वेळा किल्ला फिरलो .पण तुमचा वीडियो एवढा भारी होता की मला अस वाटल की मी हा किल्ला पहिल्यांदा पहतो आहे .धन्यवाद दादा खुप छान.....

  • @sangram11
    @sangram11 6 років тому +15

    अप्रतिम परंडा मोहीम....... अमोल तुझी माहीती व्हुव लाजवाब.... नेहमी सारखेच बेस्ट...

    • @amoljamdare2
      @amoljamdare2 6 років тому +1

      शब्दगंध संग्राम वीर Dhanyawad dada 👍

    • @harishkadam455
      @harishkadam455 6 років тому +1

      Amol Jamdare nyc information bhau...

    • @pavankavate6981
      @pavankavate6981 4 роки тому

      Tnx dada aamchya killyala bhet dili

  • @dineshgangal167
    @dineshgangal167 3 роки тому

    फारच सुंदर माहिती मिळाली व तसेच आपल्या महाराष्ट्र मायभूमीत एवढया खुप गोष्टी वास्तू असताना महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या राज्यातील पर्यटनस्थळ पहावयास जात होतो पण या यूटूपवरून ऐकलेली गड व तसेच इतर प्रसिद्ध वास्तुनविशयक माहिती फारच सुंदर आहे अत्यंत आपले आभार धन्यवाद अता असे झाले की असूनी आपले घरी फारशी का दूसरे दारी

  • @shubhampolekar4586
    @shubhampolekar4586 3 роки тому

    खूप सुंदर महितीसाठी धन्यवाद किललयाचे बांधकाम जबरदस्तच आहे

  • @kunalpawar8764
    @kunalpawar8764 5 років тому +8

    मी पण उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी आहे मी तुळजापूरमध्ये राहतो इतक्या जवळ असूनही मी परंडा किल्ला पाहिला नाही पण मी नळदुर्ग हा किल्ला पाहिला आहे तुम्ही पण हा किल्ला पाहावा, या किल्ल्यात दोन धबधबे आहेत.
    So please come to see naldurga
    fort and it's beauty....

  • @sanketlate9040
    @sanketlate9040 5 років тому +8

    आम्ही धाराशिवकर .mh25 . नळदुर्ग चा किल्ला दाखवा , तो पण भुईकोट किल्ला आहे आमच्या जिल्हात तुळजापूर जवळ

  • @dhanyataravindrra
    @dhanyataravindrra 6 років тому +20

    खरच! खूपच छान विडिओ 😊दादा....मी एक इतिहासाची विद्यार्थी आहे आणि माझ्यासाठी तुझा चॅनेल परीस आहे जो माझ्या ज्ञानात भर टाकून माझ सोन करत आहे😇😇😇 मुघल काळीन स्थापत्य,शिवकालीन माहिती एवढ्या उत्तम प्रकारे तु देत आहेस😊😊🙏🙏🙏 ज्यांना नीट शिक्षण घेता आले नाही म्हणजे माझी आई...तिने देखील कधी इतिहासा चा अभ्यास केला नाही पण तुझ्या विडिओसमुळे ती ही शिकत आहे.....
    Thanks a lot dada😘😘😊😊 And i m proud of you always and uhh knw that😎😝
    Love you 😇😇😊 Bhai

    • @amoljamdare2
      @amoljamdare2 6 років тому

      Dhanyata Patil amhala pan knowledge dya ithihasabaddal 👍👍

    • @pravinmanwar6424
      @pravinmanwar6424 4 роки тому

      M l pop 0 in 8ll

    • @ravindrajarande7929
      @ravindrajarande7929 4 роки тому

      किल्ल्यांची पुनर्बांधणी व्हायला हवी.

  • @vipul3011
    @vipul3011 4 роки тому

    जीवन दादा आम्ही तुमचे खूप फॅन आहोत किल्ले आणि इतिहास या विषयी खूप आवड आहे माझे मित्र नुसते गोवा गोवा करतात त्यांना मी त्यांना किल्ल्यानकडे नेत आहे

  • @dineshaute4906
    @dineshaute4906 6 років тому +2

    अप्रतिम । खूप छान माहिती ।। नेहमी प्रमाणे vedio मस्त अष्टकोनी विहरीमधला शूट लाजवाब । महाराष्ट्रच दुर्ग वैभव खूप सुंदर पद्धती ने समोर आणता आपण ।

  • @jsboygaming268mviews3
    @jsboygaming268mviews3 3 роки тому

    मी परांडा मध्ये राहतो
    खूप सुंदर आहे किल्ला ❤️

  • @nikitapatil6559
    @nikitapatil6559 6 років тому +2

    Khup chan Killa ahe n mastach mahiti dili....Jay Bhavani Jay Shivaji

    • @amoljamdare2
      @amoljamdare2 6 років тому +1

      nikita patil Dhanyawad 👍

  • @ganeshrajewaghmarevolgs9449
    @ganeshrajewaghmarevolgs9449 5 років тому

    खुप सखोल माहिती दिली अमोलदादांनी ,येथील तोफा पाहिल्यावरती दौलताबाद किल्ले याची आठवन झाली.

  • @nivrntteerokade8492
    @nivrntteerokade8492 6 років тому +4

    खूप जबरदस्त एडिटिंग करतो दादा तु ग्रँड सल्यूट तुला आणि गड किल्ले संवर्धन हे प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाचे कर्तव्य आहे.
    वैभव महाराष्ट्राचा अस्मिता महाराष्ट्राची🚩🚩🚩
    जय शिवराय जय महाराष्ट्र..!!!

  • @devendrapatil3454
    @devendrapatil3454 4 роки тому +3

    अप्रतिम माहिती, अप्रतिम विडीओ, काय सांगु जिवन भाऊ शब्दच नाहि आहेत माझ्याकडे, आई भवानी आणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद सदा तुझ्या पाठीशी राहो, जय शिवराय🙏

  • @rajeevvedak9048
    @rajeevvedak9048 4 роки тому +1

    वाह अद्भुत किल्ला आहे , छान विसत्रुत माहिती दिली। आपलं टीम वर्क छान आहे। घर बसल्या आम्ही हे सगळं बघु शकतोय.👌👌

  • @gopalbhosale488
    @gopalbhosale488 4 роки тому +1

    परंडा हा माझा तालुका, व बार्शी शिवाजी महाविद्यालयात माझं शिक्षण झालं.
    फारच अप्रतिम किल्ला आहे हा, छान छान तोफ पण आहेत.अष्टकोनी विहीर पण मस्त आहे .
    नळदुर्ग किल्ल्याला फण आक वेळ अवश्य भेट द्या .

  • @sharvarijoshi3590
    @sharvarijoshi3590 6 років тому +1

    Amazing fort in osmanabad district....ek paranda killa ani dusra naldurg killa....naldurg killa ya peksha sundar ahe😍

  • @VinodKadam45
    @VinodKadam45 6 років тому +2

    तुमच्या व्हिडिओमुळे महाराष्ट्रविषयी भरपूर माहिती भेटते.👌👌keep it up

  • @anandmunale9719
    @anandmunale9719 6 років тому +4

    Miss केला राव परांडा किल्ला आणि तुला पण.. पुढच्या वेळेस नक्की..

  • @pramodmhasade3388
    @pramodmhasade3388 6 років тому +18

    जबरदस्त किल्ला जीवन भाऊ...औरंगाबादचा दौतलताबाद पण करा लवकरच...All the best

  • @shubhamdakh4055
    @shubhamdakh4055 5 років тому +1

    सर तुमच्या चायनलचि अशीच भरभाठी हो हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

  • @yogeshgadade505
    @yogeshgadade505 5 років тому

    नक्कीच खुपच छान काम करत आहात तुम्हि, तुमच्या या कृतीतून खुप लोकांना गड किल्ले पाहण्याची प्रेरणा मिळतेय,....भेटलेल्या काकांनी तर तुम्हाला तुमच्या कार्याची पोचपावतीचं दिलेली.....

  • @surajmule7853
    @surajmule7853 5 років тому +1

    जीवन दादा कडक....
    जय महाराष्ट्र...🚩

  • @DesignTechCentre
    @DesignTechCentre 6 років тому +10

    फार सुंदर किल्ला आहे. उत्तम बांधनी.
    अमोल दादा खूप मस्त माहिती भेटली तुमच्याकडून. तोफांन बद्दल वाईट वाटलं बघून लोकांना काय भेटतं धातू चोरून.
    जीवन दादा तुम्हाला सगळ्यांकडून १ २ ३ फुलं फुलं फुलं 🌼🌼🌼

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 років тому +1

      +Swarajya TV धन्यवाद भाऊ, अशीच साथ राहुद्या आणि आपले व्हिडिओ शेअर करत राहा 😊👍

    • @amoljamdare2
      @amoljamdare2 6 років тому +2

      Swarajya TV Dhanyawad bhau 👍

    • @DesignTechCentre
      @DesignTechCentre 6 років тому

      नेहमीच share करतो दादा तुमचे विडिओ. तुम्ही मराठी UA-camrs साठी idol आहेत.

  • @patlanchaswapnil5043
    @patlanchaswapnil5043 6 років тому

    दादा आपल्या JVK चॅनेलला सलाम.मस्तच मस्त विडियो आहे .मला खुपच आवडला आहे .अमोल दादा नी किल्ला पेक्षा जास्त माहिती सांगितली आहे दादा 👍👍👍 .मला तर तेच खुप आवडले आहे . दादा की तुला काका भेटन्यास आले त्याणा🌺🌺🌺👏👏👏 मस्तच .आणि तोफा पण अप्रंतिम आहेत तोफा वरील शिल्प कापूनी नेहले आहेत माझ्या मनाला खंत लागूण राहली आहे असे करुने हे आपलेच गडकिल्ले आहेत .दादा मला एक तुझा एसटी मधील लुक कड़क वाटला आहे .मुलाना दादा तु मस्त सांगितले मला खुपच आवडले.दादा खुपच आवडला आहे विडियो👍👍👍👍👌

  • @yogeshmhamane7915
    @yogeshmhamane7915 6 років тому +1

    जीवन भाऊ तुमचे व्हिडिओ खुप छान असतात. तसेच किल्ल्याची माहिती ही तुम्ही खुप प्रकारे सांगता. सोलापूर ला कधी येणार इथेही एक भुईकोट किल्ला आहे.

  • @rohinikoli4604
    @rohinikoli4604 5 років тому

    khup chan paranda killa mahiti pan chan dili killa susthitit aahe baghun khup bara vatala thanks

  • @geetajadhav8016
    @geetajadhav8016 6 років тому

    Aprateem dada. Tula khup khup dhanyawaad aani shubhechha. Itke killey ahet mahit pan navhata. Jai shivrai

  • @marathihindiquotes6464
    @marathihindiquotes6464 5 років тому

    नेहमीप्रमाणे अप्रतिम👌👌👌👍👍👍👍

  • @sachinmundhe9579
    @sachinmundhe9579 4 роки тому +3

    I had just visited it today,most underrated fort in Maharashtras history 🇮🇳👏🤟👌

  • @rajeshyelonde8822
    @rajeshyelonde8822 5 років тому

    खूपच सुंदर किल्ला आहे.

  • @vishalchoure9202
    @vishalchoure9202 6 років тому +3

    किल्ल्याची माहिती खुप चांगल्या प्रकारे सांगितली आहे... किल्ल्यात एक महादेवाच मंदिर पण आहे ..किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजुने मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे. दरवर्षी महाशिवराञी किल्ल्यात उत्साहाने साजरी करतात.परंडा आणि आसपासच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवतात .

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 років тому

      +Vishal Choure ओह! मस्त 👍👌 धन्यवाद नवीन माहिती बद्दल 😘😍🙏

  • @hanmantjadhav8689
    @hanmantjadhav8689 4 роки тому

    खरच खुप छान किल्ला आहे जीवन दादा आहे

  • @chaitushigwan7818
    @chaitushigwan7818 5 років тому

    Hai sir mi eka mulachi ahe 10varsha mulga aahe maza mi tyala he dakvte video to hi aavdine bagto mahiti milte Jan shkya kadhi hoel sagl baghayla manhit nahi pan ashi video tun mahiti milte mulala ti khup garjechi ahe karn hi aapli ajchi pidi aahe😊😊😊😊thank u sir🙏

  • @ravindrajarande7929
    @ravindrajarande7929 4 роки тому

    हा किल्ला फारच मोठा भव्य आहे.

  • @manojkule4010
    @manojkule4010 6 років тому +1

    आम्ही जाणार आहोत याच महिन्यात, तर एवढी परिपूर्ण माहिती आपल्या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद👌👌👍⛳

  • @salmantamboli1897
    @salmantamboli1897 5 років тому +1

    नमस्कार! जीवन दादा मी परांडा या गावातील आहे। पण सध्या आम्ही शिर्डीत आलो आहोत।
    Thanks दादा माहिती बद्दल मला सुद्धा येवढी माहिती माहित नव्हती।

  • @MansiDiwale
    @MansiDiwale 4 роки тому

    खूप सुंदर किल्ला आहे , आणि अमोलचे कील्यांविषयी प्रेम , माहिती खूप छान .

  • @irafansayyad6206
    @irafansayyad6206 6 років тому +1

    thank you bhau,amchya parandyat alat ani itihasachya padadya aad laplelya killyachi olakh apan jaga samor anlit,aple khup abhar.....

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 років тому

      +irfan sayyad खूप खूप धन्यवाद भावा, व्हिडिओ आवडला असेल तर पुढे मित्रांना शेअर जरूर करा 😊👍

  • @pravinshelke3426
    @pravinshelke3426 6 років тому +2

    #जयहिंद_जयशिवराय
    जिवन दादुस जाम भारी
    ठोको 👏👏👏👍

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 2 роки тому

    Amla tuza abhiman ahe jivan dada .....salute for ur efforts...

  • @meenatheek2628
    @meenatheek2628 6 років тому +1

    Killa khup sundar ahe... Khup bare vatat hya killa bdl Chi mahit aikay la.... Khup sundar rachna ahe killa Chi...

  • @poonamravalekar4138
    @poonamravalekar4138 2 роки тому

    मस्त आहे किल्ला काही चुकलं नाही

  • @ramchandraoke
    @ramchandraoke 5 років тому +1

    वाह अद्भुत किल्ला आहे , छान विसत्रुत माहिती दिली। आपलं टीम वर्क छान आहे। घर बसल्या आम्ही हे सगळं बघु शकतोय.👌👌👌👌👏👏👏

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 4 роки тому

    जीवन दादा किल्ल्याचा विडिओ अप्रतिम बनवला तुम्ही फक्त वाईट एवढंच वाटत की तुम्ही आमच्या जिल्ह्यात आलात आणि मी तुम्हाला भेटू शकलो नाही

  • @prakashkhatke5460
    @prakashkhatke5460 5 років тому

    utkrusht ..apratim ashi mahiti dili khup chan sundar asa video ahe..maharashtrach vaibhav dakhvat ahat .proud of u..

  • @mandardivekar1
    @mandardivekar1 6 років тому +1

    मस्त दादाराव खूप छान

  • @sandipdhavale3447
    @sandipdhavale3447 3 роки тому

    जय शिवराय दादा खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद🙏🚩

  • @ashwinidhanve7184
    @ashwinidhanve7184 3 роки тому

    Thanks Dada amchya parndyat alat .

  • @govindstudies147
    @govindstudies147 6 років тому +1

    खूप छान जीवन सर

  • @tusharsonwane2022
    @tusharsonwane2022 4 роки тому

    बडे भाई खूप खूप धन्यवाद या माहिती साठी. परंतू तू भुईकोट किल्ल्यात गेलास आणि ज्या गोष्टीमुळे या किल्ल्याला त्याच नाव आहे तेच explore नाही केलं. हा किल्ला जवळ जवळ भूयारांवर उभा आहे. मी पण माझ्या टीम सोबत गेलो होतो भुयारात. Amazing feeling yet आत. You missed that. Hope next time you will see it.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Місяць тому

    Khoop. Sundar. Killa..💞

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 6 років тому +2

    जीवन दादा मस्त आहे राव किल्ला नक्कीच पुढील मोहीम परंडा किल्ला

  • @sandeepmane2183
    @sandeepmane2183 4 роки тому

    जबरदस्त आहे किल्ला

  • @ahemaddakhani4301
    @ahemaddakhani4301 4 роки тому

    Tumhi amchya paranda gavat alet aple abhinandan

  • @vishalbawkar5826
    @vishalbawkar5826 4 роки тому

    शिवराय या किल्ल्यावर आले होते .

  • @shivajikokate5435
    @shivajikokate5435 4 роки тому

    एक नंबर आहे किल्ला 🤘🤘🤘

  • @ashwinidhanve7184
    @ashwinidhanve7184 3 роки тому

    Khup Chan ahe parandyacha killa

  • @rajendrasargade4562
    @rajendrasargade4562 5 років тому

    खूपच सुंदर व्‍हिडीओ

  • @eknathmane7739
    @eknathmane7739 5 років тому +1

    काइ कीले आहेत जबरदस्त

  • @Manerahul1000
    @Manerahul1000 6 років тому

    आता किल्ला खुप सुंदर केला आहे

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 3 роки тому

    Ek number bhava, Kiti sundar aahe paranda killa

  • @rajendrahelkar9467
    @rajendrahelkar9467 4 роки тому

    Khup chyan jeevan Dada..

  • @amitmahtre6807
    @amitmahtre6807 4 роки тому

    खुप चांगली माहिती

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas3641 3 роки тому

    खूपच छान माहिती दिलीत 👍

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 5 років тому

    खूपच छान जीवन कीप इट अप 👍💐💐

  • @surajsutar5715
    @surajsutar5715 6 років тому

    Bhau yek number ha.......
    Ani khup khup dhanyavad .......

  • @ssgamerz1725
    @ssgamerz1725 4 роки тому

    सुंदर आहे परंडा किल्ला आमच्या पासून दहा किलोमीटर अंतरावर ते आहे

  • @sandeshsandesh3876
    @sandeshsandesh3876 4 роки тому

    खुप खुप अति सुंदर भावा

  • @vishalchoure9202
    @vishalchoure9202 6 років тому +2

    तुम्हाला एक place suggest करायचं होतं ...
    बार्शी तर पाहिलं तुम्ही ...बार्शीपासुन 27 km अंतरावर
    रामलिंग नावाचा धबधबा आहे.पावसाळ्यात श्रावण महिन्यात येथील याञा असते.खुप जुने मंदिर आहे. आणि ऐतिहासिक पण आहे.आणि निसर्गरम्य परिसर आहे .भोवताली रामलिंग डोंगररांग आणि मध्यभागी मंदिर .प्रभू रामचंद्रांनी आपल्या वनवासातील काही काळ येथे वास्तव्य केले ..अशी अक्ख्यायीका आहे.आणि ट्रेकिंगसाठी उत्तम आहे.

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому

    अतिशय छान👌👌👌

  • @pallavibutale8961
    @pallavibutale8961 4 роки тому

    Khup sundar i wish i want to see

  • @harishindia1808
    @harishindia1808 6 років тому +1

    Fort Badal mahiti Jast Sanga sir khub kam Mahiti Sangat aahe aapan Thax

  • @siddheshpanajkar1273
    @siddheshpanajkar1273 4 роки тому

    मस्त किल्ला आहे हा जिवन दादा तुझ्यामुळे कळालं की मराठवाड्यात २६ किल्ले आहेत

  • @shubhamraskar2459
    @shubhamraskar2459 6 років тому +1

    मला असं वाटतं की हि तुझी आजवरची सर्वात सुंदर व्हिडिओ आहे, सुंदर एडिटींग!!!! तुला माझ्याकडून खुप सारी फुलं फुलं फुलं💐💐💐💐!

    • @amoljamdare2
      @amoljamdare2 6 років тому +1

      Shubham Raskar Dhanyawad bhau

  • @GauravAiwale_creation0207..
    @GauravAiwale_creation0207.. 3 роки тому

    Sir mlaa HI tumchyashi bhetanyachi khupp mhanje khupp ichha aahe am your big fan Sir

  • @majakatta8177
    @majakatta8177 5 років тому

    जिवन सर खुपच सुंदर👌

  • @kjjadhav9834
    @kjjadhav9834 4 роки тому

    Jeevan bhau sangaych ki tumhi ethe enar aahat amhi aalo astot....kdkkk खुप चांगल्याप्रकारे speech deta ho Jeevan dada nice

  • @MIRIDER
    @MIRIDER 6 років тому

    Khup chan mahiti milali jeevan mast ani amol tula pan thnx

    • @amoljamdare2
      @amoljamdare2 6 років тому

      MI RIDER Dhanyawad bhau 👍

  • @gauravbote99
    @gauravbote99 5 років тому

    खूप खूप छान

  • @yuvrajpatil1723
    @yuvrajpatil1723 5 років тому

    जीवन दादा छान किल्ला अमोल दादा कडून माहिती छान मिळाली

  • @vineshpatankar5044
    @vineshpatankar5044 4 роки тому

    अप्रतिम

  • @Riaan5609
    @Riaan5609 6 років тому

    खरच खुप सूंदर आहे क़िला ।।।
    अमोल दादा खुप सुंदर अशि माहिती दिलि तुमचा आभार

  • @minalghamande5562
    @minalghamande5562 3 роки тому

    खूप छान video पाठवतोस दादा. मी नेहमीच बघतो.
    - यश घमंडे

  • @milinddandekar9980
    @milinddandekar9980 4 роки тому

    Best killa aahe Dada, mi ha killa first time baghitala vedio madhe 👍👍👍👌👌👌

  • @MarathiTechWall
    @MarathiTechWall 6 років тому +1

    मस्त ..जीवन दादा...

  • @swapnildavane1496
    @swapnildavane1496 5 років тому +1

    छान

  • @aadeshtambe3768
    @aadeshtambe3768 6 років тому +4

    Masta dada..
    Speech lesss..
    Cinematography with effect khup bhari...
    Pratyaksha pranda la allyasarkh vattl vidio baghun...khup mast....

  • @akshaysawrkarsawarkar6315
    @akshaysawrkarsawarkar6315 4 роки тому

    Bohot khub I love you bhau

  • @govindbodkhe413
    @govindbodkhe413 3 роки тому

    खुप छान व्हिडिओ आहेत दादा तुमचे

  • @MohitJawalkar_
    @MohitJawalkar_ 6 років тому

    Mast sir kaka jabardast hote khup

  • @dikshantnimbalkar
    @dikshantnimbalkar 6 років тому +3

    Jeevan dada Ek no, Lai bhari masta video khup chan explain keli history ur th best