Devendra Fadnavis | बदलापूरची घटना दुर्दैवी, राजकारण करु नका; कठोरात कठोर निर्णय घेणार : फडणवीस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #BadlapurNewsToday #BadlapurSchoolCase #BadlapurCase #BadlapurCrime #NCPVsBJP #ShivSenaVsBJP #MaharashtraNews #MahavikasAghadi #Mahayuti #LadkiBahinYojana #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #NanaPatole #NCP #Congress #RajThackeray #PrithvirajChavan #NanaPatole #Shivsena #Vidhansabha #MaharashtraPolitics #tv9MarathiLive #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
    #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

КОМЕНТАРІ • 476

  • @MohanJoshi-d7l
    @MohanJoshi-d7l 22 дні тому +68

    आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहीजे . त्यामुळ पुन्हा असे कृत्य कोन्ही करणार नाही . व ज्यांनी कार्यवाई करण्यास दिरंगाई केली असेल तर त्यांना ही कडक शिक्षा दिली पाहीजे . व राजकारणी पक्ष्यांनी सुद्दा राजकारण करू नये .

  • @vinodkedar5440
    @vinodkedar5440 22 дні тому +65

    एन्काऊंटर करण्याचे आदेश द्याला जमत नसेल तर गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा... एवढे लहान लहान मुलीच्या बाबतीत घडून सुद्धा जर तुम्ही फक्त कायद्याने चौकशीचे आदेश देत आसाल तर हे वारंवार घडणारच..

    • @anantremje886
      @anantremje886 22 дні тому

      Hya bailala. Vdusryanche. Pax. Fhodayala. Wel aahe. Badalapurala. Jayala. Wel. Nahi. Gadawa. Rjinama. De. Pahila

    • @manjirikalgutkar7019
      @manjirikalgutkar7019 22 дні тому

      कायद्याच्या चौकटीत न करता एन्काऊंटर केलं तरी तुम्ही लोकच म्हणाल की कायद्याप्रमाणे नाही हे विरोधी दोन्ही बाजूंनी बोलतील आपले गृहमंत्री बरोबर ती कारवाई करतीलच .

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 22 дні тому +36

    तु फक्त आजच कठोर भुमिके बद्दल बोलून उद्या त्याच संस्थेला मदत करणार, आज सर्व डिल होईल.

    • @vishnuwagh3390
      @vishnuwagh3390 22 дні тому

      तु उपोषण कर जे लोक कामं करत ते करून घेणं आपलं काम आहे सर

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 22 дні тому +14

    कुठल्या प्रकरणात यांनी कठोर कारवाई केली? हे तर फक्त आमदार खासदार खरेदी विक्री बाजार संघात आसतात

  • @nandakumarPawar-kq4kb
    @nandakumarPawar-kq4kb 22 дні тому +47

    गृहखाते पुर्णपणे अपयक्षी ठरले आहे, प्रमुख म्हणून गृहमंत्री यांनी राजीनामा द्या,

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 22 дні тому

      Fasanavis daily delhi party chya kama karata ku na cha paise vaparato
      Dysara modi besharm bhrsta aadami veedesh madhe Fir to ani kapade topi badalti tyachya baapa che paise vaparato

  • @amolkokare9453
    @amolkokare9453 22 дні тому +16

    निलंबन करा पहिलं त्या पोलिस अधिकाऱ्याचे ..ज्यांनी तक्रार घ्यायला वेळ लावला

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 22 дні тому +2

      Nilamban nahi kadhun taka

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 22 дні тому +2

      गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा.

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 22 дні тому +13

    तुम्ही काय उपटीत होते का 12 तास कंप्लॅन्ट घेत ली नाही

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 22 дні тому +6

    देवेंद्र फडणवीस तुम्ही विरोधी पक्षात होतास असाच बोलत होतास तू तर काहीच राज्याचे तीन तेरा वाजले तर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे हे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे मत आहे जाणून घ्या जरा

  • @nikunjgavit7467
    @nikunjgavit7467 22 дні тому +11

    थोडी लाज ठेवून रीतसर राजीनामा द्यावा.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 22 дні тому

      याला लाज नावाचा प्रकार नाही.

  • @user-mi9vq3ob2i
    @user-mi9vq3ob2i 22 дні тому +22

    माझं म्हणणं एवढंच आहे कोणत्या राजकारण्यांनी अशा वेळेस एकत्र येऊन काम केलं पाहिजे दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे राजकारण तुम्ही इतर वेळीही करू शकता

  • @neymarind
    @neymarind 22 дні тому +45

    गृहमंत्री फडणवीस थोडी तरी शिल्लक असेल तर राजीनामा देवून दुसऱ्या कडे कारभार द्या

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 23 дні тому +42

    काही झाल की sit नेमायची manje झाले😡🔥🔥🔥

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 22 дні тому +4

    नैतिक जबाबदारी घेऊन प्रायश्चित्त घेतलं पाहिजे

  • @Prakash-zk2rv
    @Prakash-zk2rv 22 дні тому +12

    जर कसाब साठी कोर्ट 24 तास काम करू शकते तर चिमुकली साठी का कोर्ट तात्काळ निर्णय देऊ शकत नाही

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 22 дні тому +3

    मी महाराष्ट्रात जन्माला आलो याचा अभिमान आम्हाला आहे पण तुमच्या सारखे राजकारणी भेटले हे आमच दुर्भाग्य आहे.....तू काय करू नकोस लोकशाहीच्या हातात दे तू बाजूला हो पोलीस बाजूला ठेव.

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 22 дні тому +6

    हा काहीही करणार नाही. हा कोपर्डी च्या वेळी आसच म्हणत होता. याच्या वर विश्वास ठेवू नका. हाच चोराचा मोरक्या आहे.

  • @vaibhavkamble7671
    @vaibhavkamble7671 22 дні тому +7

    पहिला तुम्ही गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या
    आणि पक्ष फोडायच काम करा तेच तुम्हाला बरोबर जमत

  • @madanrode5311
    @madanrode5311 22 дні тому +5

    आता तरी राजीनामा दे...थोडी लाज वाटत असेल तर

  • @user-mi9vq3ob2i
    @user-mi9vq3ob2i 22 дні тому +15

    तुम्ही राजकारण इतर वेळी पण करू शकता

  • @audumbarpatil9087
    @audumbarpatil9087 22 дні тому +5

    साहेब खरंच राजीनामा द्यावा, दुसरा भाजपाचा एखाद्या चांगल्या नेत्यांना ग्रह मंत्री करा, आणि तुम्ही महाराष्ट्रात राजकारण करायला रिकामं व्हावे,

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 22 дні тому

      Ho 💯 , he kamch nahi krt … kuthe police station la visit nahi kiva kdhi press nahi 😡

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 22 дні тому +41

    गृहमंत्री साहेबांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा

    • @rupeshghorpade1977
      @rupeshghorpade1977 22 дні тому +4

      Ganesh Lokhande are you silly. How Home minister is responsible? Senior police will serious action. How Many previous HM is resigned?

    • @janabaiakhadmal6185
      @janabaiakhadmal6185 22 дні тому +6

      ​@@rupeshghorpade1977i know he is not responsible for this but if see his tenure all bad things happened in maharashtra so not for but he is responsible for what happened in maharashtra.thats the election of maharashtra has not done in time like municipal corporation election 2022 and now delaying the legislative elections😢

    • @sarikajadhav5885
      @sarikajadhav5885 22 дні тому +5

      He hoylach hawa...nishkalaji zalet ..ladki bahin yojneche paise Nako suraksha hawi ahe

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 22 дні тому +14

    फडणवीस साहेब पूर्ण पणे अपयेशी ठरले फक्त दुर्दैव महणून वेळ कादून पना कळक ॲक्शन घ्या

  • @shiv.5797
    @shiv.5797 22 дні тому +12

    महाराष्ट्र बिहार झाला आहे तुमच्या निष्क्रियता मुळे

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 22 дні тому +2

    दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे... हे अगदी खरं आहे पण या पत्रकार बंधू-भगिनींना या झालेल्या प्रकारात राजकारणाचा विचारण्याचा काय संबंध यांना लाज कशी वाटत नाही

  • @rohitpatil6634
    @rohitpatil6634 22 дні тому +3

    दिशा सलियन त्यावेळी तुम्ही काय दिवे लावले ते लोकांना माहीत आहे साहेब

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 22 дні тому +2

    एक वाक्य कठोर कारवाई केली जाईल राजीनामा दे

  • @rahulsalvi369
    @rahulsalvi369 22 дні тому +3

    महाराष्ट्रातील आतापर्यंतचा सगळ्यात अपयशी गृहमंत्री...

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 22 дні тому +3

    यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही येवढ्या केसेस झाल्या पण कारवाई कोणावर नाही,,,याच्या जवळचा व्यक्ती संधर्भात झाला आसता तर हेच बोलले आसतात का
    पत्रकारांना विनंती राहील की तुम्हाला कितीही गिफ्ट ची ऑफर झाली तरी याविष्यात लोकांच्या बाजूने उभे राहून यांना राजीनामा देण्यात भाग पड,,,लाडकी बहिण करीत फिरत आहेत जिथे महिला सुक्षित नाहीत

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 22 дні тому +15

    फडणवीस साहेब कायदा तुमचा तुमच्याजवळ ठेवा या ठिकाणी उद्रेक उसळला आहे त्याचे काय करायचे ते सांगा ॲक्शन मोडवर या आणि आपल्याला जमत नसेल हा कारभार सांभाळायला तर आपण राजीनामा तरी द्या

  • @RajePatil-s9g
    @RajePatil-s9g 22 дні тому +12

    अगोदर मराठी मीडिया वाल्यांना ठोकून काढले पाहिजे हे चांगली बातमी देत नाही. रोज सकाळी उठल्यावर राजकारणी लोकांच्या दारात उभे राहतात. हा काय बोलला तो काय बोलला बस दिवसभर तेच दाखवायच.

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 22 дні тому

      भाडोत्री कुत्री दुसरं काय करणार वेशा औलादी मालक च विकला आहे वेशा

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 22 дні тому +4

    काहि तरी बोलुन वेळ मारुन नेन्या पेक्षा सरळ सरळ राजीनामा द्यावा

  • @rajbhai9124
    @rajbhai9124 22 дні тому +4

    कसले गृहमंत्री राव फडवणीस साहेब तूम्ही किती अत्याचार महाराष्ट्रामध्ये

  • @fggameing5107
    @fggameing5107 22 дні тому +4

    हा ठरबुजला,,, म्हणावे राजीनामा दे,, महाराष्ट्राची वाट लावली आहेस,,,

  • @Shinde-ke4jl
    @Shinde-ke4jl 22 дні тому +19

    साहेब लगेच सांगून टाका कोणत्या शतकात निर्णय घेणार.

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 22 дні тому +4

    याच गृहमंत्री च्या काळात फारच वाईट घटना घडल्या आहेत,त्यामुळेच फडणवीस साहेब यांनी राजीनामा द्यायला कमीपणा का वाटतो?

  • @machindrasonvane712
    @machindrasonvane712 22 дні тому +2

    नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यानी राजीनामा द्यावा

  • @user-kx7ix9gt9l
    @user-kx7ix9gt9l 22 дні тому +5

    विरोधी पक्षांच्या नेत्यावर बोलत बसू नका..... काम करा लवकर.

  • @RadhakisanMore-g6n
    @RadhakisanMore-g6n 22 дні тому +2

    कठोर कारवाई वीस वर्षे खटला चालणार आरोपी मस्त जेल मध्ये खाऊन पिऊन मस्त राहणार

  • @sk-iv3mo
    @sk-iv3mo 22 дні тому +4

    सकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा घेता येतो का

  • @user-ur9jz5kw7f
    @user-ur9jz5kw7f 22 дні тому +5

    सरकार म्हणून तुम्ही योग्य काम करा साहेब.विरोधी पक्षाने पण तुम्हाला सहकार्य करावे पण आपण सरकार आहात.

  • @arunsalve7185
    @arunsalve7185 23 дні тому +24

    Shame on you 🤬🤬🤬🤬

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 22 дні тому +2

      Why ?? You should be shamefull you are politicizing the issue ..police already arrested that man

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 22 дні тому

      खर म्हणजे अस तुझ्या बापाने म्हणायला पाहिजे तुझ्याकडे बघून .....

    • @virenchavan778
      @virenchavan778 22 дні тому +2

      Shame on useless homeminister of Maharshtra .

    • @mayankpandya3624
      @mayankpandya3624 22 дні тому

      Uddhav thackeray and group always create serious issue in politics...All action are taken by them..now ladli behan yojana facility is giving common people something, which is vote bank for uddhav thackeray...currently all should be together for supporting family whose daughter impacted instead of saying shame to anyone.

  • @dipakdadgal39
    @dipakdadgal39 22 дні тому +2

    पुन्हा अस होणार नाही याकडे लक्ष दया

  • @Somnath-hl5nw
    @Somnath-hl5nw 22 дні тому +4

    साहेब अश्यावेळी कोण राजकारण करणार तुम्ही कठोर कारवाई च निर्णय घ्या .

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 22 дні тому +1

    अजून किती घटनांची वाट पाहत आहात फडणवीस साहेब,आपल्या काळात किती घटनांची नोंद करण्यात आली असून त्यावर कुणावर किती कारवाई करण्यात आली याची कल्पना दया .गृह विभाग आणि राजकीय पक्ष राजकारण करत बसतात .पुर्ण वेळ गृह खात आहे आपल्याकडे मग पक्षीय का बोलता कारवाई त्वरेने करणे अपेक्षित आहे 🎉🎉🎉🎉🎉😮😮😮

  • @dipakdadgal39
    @dipakdadgal39 22 дні тому +2

    पोलिस कारवाई करण्यास उशीर का करतात फडणवीस साहेब कठोर कारवाई पोलिसावर करा आणि तसे पोलिस विभागाला निर्देश दया हो तुमचं काय बिघडते राव लोकांच्या नजरेत येऊ नका हो

  • @vijayshinde4723
    @vijayshinde4723 22 дні тому +1

    ह्हप्ते गोळा करणे ते पोहचवणे यातुन पोलिसांना वेळ मिळाला तर पोलीस जनतेच्या सुरक्षेकडे अक्ष देतील.

  • @sunilpatil12387
    @sunilpatil12387 22 дні тому +5

    याच्या निकटवर्तीयांच्या संस्था आहेत हा काय आदेश देईल.. ह्याने पोलिसांना आदेश दिलेत केस न घेण्याचे

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 22 дні тому +1

    ह्या महाराष्ट्रात काय चाललय, ह्या ठिकाणी सारा महाराष्ट्रा नकसवण्याचा कार्यक्रम चालवलय, सगळ्यात खालच्या थराला नेण्याच काम ह्या सरकारन केलय.

  • @sainet1555
    @sainet1555 22 дні тому +1

    गृहमंत्री साहेब तुम्हाला पोलिस अधिकारी यांना जनतेवर लाठचार्ज करण्याची परवानगी देता येते पण त्या नराधमाना भर चौकात फाशी देण्याचे आदेश देता येत नाही का? तो नराधम असे कोणते चांगले पराक्रम केला की त्यांच्या मुळे जनतेवर लाठचार्ज करायची परवानगी देता साहेब तूम्ही

  • @tillupillu468
    @tillupillu468 22 дні тому +8

    टरबुज हा सर्व घटनेला पाठीशी घालत होता

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 22 дні тому +10

    Puja perkrn kay zale

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 22 дні тому +3

    हे मागचे भूत पहा कसे पाहते

    • @hansrajrathod6088
      @hansrajrathod6088 22 дні тому +1

      आणि तो भूत हसतोय, बघितलं का 😢😢😢

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 22 дні тому +2

    फडणवीस तू पण काहीही झाले की गृहमंत्राचा राजीनामा मागत होता. अता का ओरडतो. आप जे केले तेच विरोधी पक्ष करणार.

  • @virenchavan778
    @virenchavan778 22 дні тому +1

    थोडी तरी लाज शरम काही असेल टरबूजा राजीनामा दे😢

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 22 дні тому +1

    गृहमंत्री साहेब जरा कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्या.तुमचे फास्ट ट्रॅक कोर्ट जनतेने पाहीले आहे.नको तिथे डोके लावू नका.

  • @sukumarmagdum7224
    @sukumarmagdum7224 22 дні тому +1

    साहेब, निर्णय घ्या, तुमच्या आता गप्पा बास झाल्या, पजनतेला शहाणपण शिकउ नका, निर्णय घ्या , जमत नसेल तर राजीनामा द्या आणि योगी आदित्य नाथ यांचे काम बघा,
    ते तातकाळ निर्णय घेतला जातो त्याची आठवण करून द्यावी म्हंटल ,
    बाकी आहेच तुमच नेहमीच गुळमाट भाषण

  • @MaheshSawant4494
    @MaheshSawant4494 22 дні тому +1

    आरोपीने एकदा सांगितले की हो मी हे कृत्य केले आहे. मग त्या आरोपीला. कोर्टाने लगेच शिक्षा दिली पाहिजे..
    ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे. त्या लहान चिमुकल्या मुली आहेत नासमज. त्यांना याचा मधल काय कळतय सांगा.
    तरी ही तुम्ही आरोपीला सांभाळत बसणार.का..शिक्षा अशी द्या की दुसरा कोणी असा करण्याच विचारच मनात आणले नाही पाहिजे.

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 22 дні тому +16

    Disha Sushant ky zale

    • @mrunalagashd5277
      @mrunalagashd5277 22 дні тому +1

      Nanan kade clip ahe ...purave denar ka purave purun takle who knows

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 22 дні тому

      He udhav takare ne sangav

  • @sagarharak
    @sagarharak 22 дні тому +24

    बरोबर बोलतात देवेंद्र साहेब

    • @laxmannirwal8746
      @laxmannirwal8746 22 дні тому

      हरामखोर राजीनामा दे म्हणा

    • @sakharamparab1406
      @sakharamparab1406 22 дні тому +1

      देवेंद्र साहेब तेच करतात आता दुसऱ्यांना शीक ऊ नका

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 22 дні тому +1

      साहेब ?😂😂😂

  • @uddhavkute4954
    @uddhavkute4954 22 дні тому +3

    अभ्यास करून निर्णय घेतला जाईल

  • @chintamanpatil8532
    @chintamanpatil8532 22 дні тому +1

    अहो फडणवीस विरोधी पक्षांवर टीका करण्यापेक्षा थोडी तरी लाज वाटली पाहिजे.तुम्ही विरोधी पक्षनेते असतांना अनिल देशमुख यांच्या वर बोलतांना तोंड सांभाळले होते का?

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 22 дні тому +2

    टरबूज काय,निर्णय, घेणार,नाही,

  • @rameshjagdale7190
    @rameshjagdale7190 22 дні тому +1

    थोडी तरी लाज असेल तर राजीनामा देऊन टाक

  • @so-luckyvijay7460
    @so-luckyvijay7460 22 дні тому +1

    अपने बच्चों को कराटे जैसी शिक्षा से स्वरक्षित किजिए। भगवान करे ये आखरी घटना हो। पर दूसरो के भरोसे रहना भी अपनी ही बड़ी गलती साबित होगी।

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 22 дні тому +1

    कलकत्ता येथे डाॅक्र्टरवर जे कृत्य झाले.बंगालच्या मुख्यमंत्री राजीनामा दिला का?

  • @prakashkulkarni1998
    @prakashkulkarni1998 22 дні тому +1

    राजकारण करू नका असे सांगण्या ऐवजी योगी आदित्य नाथ सारखी कार्यवाही करा नसता ममता आणि महाराष्ट्र सरकार यात काही फरक नाही

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 22 дні тому +1

    सर्वांना माहीत आहे,देवेंद्र हे पुढील ४-५ महिने दिल्लीवारीत,पाडापाडी, फेकाफेकी,पळवापळवी व राजकारण करण्यात व्यस्त राहणार आहे म्हणून त्यांनी स्वतः हून पायउतार व्हावे... तुम्ही वेळ देवू शकत नसाल तर दुसऱ्याला संधी द्यावी

  • @prashantgalande-patil7112
    @prashantgalande-patil7112 22 дні тому +1

    देवेंद्रजी एक राजकारणी म्हणून पण आपले आजपर्यंतचे कार्य महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक कक्षा वाढवणारेच ठरले आहे... बाकीचे राजकीय मंडळी त्यांच्या विरोधात कुठलेही गोष्टीचे खापर त्यांच्याच माथी फोडण्यासाठी सरसावलेले असतात

    • @swapnilh1128
      @swapnilh1128 22 дні тому

      सर हे आपल्या घरात झाले असते तर

  • @DeepakHole-zx8ud
    @DeepakHole-zx8ud 22 дні тому +1

    ह्याच काय ऐकायचं? उगाच नाही म्हणत याला नागपूरचा .....ते उद्धव ठाकरेंना विचारा

  • @ravindrapatole5593
    @ravindrapatole5593 22 дні тому +1

    फडणवीस एक नंबर

  • @GiramBaburao
    @GiramBaburao 22 дні тому +1

    तुम्ही फक्त फोडाफोडीचे राजकारण करा बाकी काय करू शकत नाहीत

  • @nageshthombare9830
    @nageshthombare9830 22 дні тому +9

    बिन ला जवानी बोलू नको राजीनामा दे

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 22 дні тому +1

      कशाला ?? उद्या मी बलात्कार केला तर फडणवीस जवाब दार कसे ?? मूर्ख माणूस

  • @SandipJogdand-gu8tq
    @SandipJogdand-gu8tq 22 дні тому

    नपुंसक सरकार काय? कठोर शिक्षा करणार हिच घटना मंत्राच्या मुलीसोबत झाली पाहिजे

  • @ibneraz
    @ibneraz 22 дні тому +1

    तुम्हीच राजकारण करीत आहात

  • @kailasyadav8519
    @kailasyadav8519 22 дні тому +6

    बाजप 2:
    या मुख्यमंत्री यांना राजी नामा द्यावा वाटत नाही का

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 22 дні тому +1

    फक्त बोलू नका आरोपींना अटक नको, डायरेक्ट जनतेच्या हाती दया, कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे

  • @jagannathdashwant1825
    @jagannathdashwant1825 22 дні тому +11

    Bjp चा पदाधिकारी अ सेल.तर.चवकसी संपलीच असे समजावे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 22 дні тому

    आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे त्यामुळे पुन्हा असे कृत्य कोन्ही करणार नाही व ज्यानी कारवाई करण्यास दिरंगाई केली असेल तर त्यांना ही कडक शिक्षा दिली पाहिजे व राजकारणी पक्ष्यांनी सुद्धां राजकारण करु नये असे मला वाटते

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 22 дні тому +1

    आदर्श विद्या प्रसारक ची मान्यता काढून घेण्यात यावी, व्यवस्थापक ला चौकात फटके द्या,१२ तास उशिरा तक्रार घेणार पोलिस ठाण्यात कर्मचारी निलंबित करा,

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 22 дні тому +1

    फडणवीस सक्षम नाही..... गृहमंत्री म्हणून.... हे पद दुसऱ्या ला द्यावे.

  • @user-vm7vl1qm6m
    @user-vm7vl1qm6m 22 дні тому

    क्राईम रेट कमी दाखवन्या करीता पोलीसांना केस रजिस्टर करण्या आधी वरीष्टांना विचाराव लागत

  • @mahendrashelke1704
    @mahendrashelke1704 22 дні тому +1

    ठाणे बंद करा थेव्हाच यांना कळेल

  • @bhagirathchoudhary8705
    @bhagirathchoudhary8705 22 дні тому +1

    बिहार जाला आता महाराष्ट्र पेशवाई

  • @kirannavale5820
    @kirannavale5820 22 дні тому

    गृहमंत्र्यांनी सरळ राजीनामा द्यावा

  • @SandipKhairnar-qi2cj
    @SandipKhairnar-qi2cj 22 дні тому

    राजिनामा मागण्यापेक्षा.. योग्य निर्णय घ्या..न्या.न्या.द्या

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 22 дні тому

    एवढ्या मोठ्या राज्यात गृहखाते हे ज्याच्याकडे आहे त्याला दुसऱ्या कुठल्याही जबाबदारी चे ओझे त्यांच्याकडे नको पूर्ण जबाबदारी ने या खात्याला न्याय देता आला पाहिजे. सहा महिने आपला कार्यभार योगीजींना प्रभारी म्हणून द्या. बघा कसा फरक पडतो ते. पोलिस दोषी होते तर आख्खं पोलिस स्टेशन निलंबित केले होते.

  • @pune.543
    @pune.543 22 дні тому

    13 तारखेपासून पोलिसांवर कोणत्या मंत्र्यांने दबाव आणला त्याची SIT चौकशी झाली पाहिजे

  • @pankajingale5226
    @pankajingale5226 22 дні тому +1

    निष्क्रिय गृहमंत्री

  • @bhaskarvaidya4451
    @bhaskarvaidya4451 22 дні тому +1

    मागचे मंत्री हसताहेत.... यांना काही भावना दिसत नाहीत 😡

  • @maheshfarkande4518
    @maheshfarkande4518 22 дні тому

    गृह खात्याचे काम सोडून दुसरीकडे लक्ष देत आहे म्हणून अशी वेळ येत आहे..

  • @totadesunil
    @totadesunil 22 дні тому

    अशा गुन्हाच्या बाबतीत तत्काळ कारवाई करून तात्काळ फाशीची शिक्षा होईल या प्रमाणे कारवाई झाली पाहिजे . महाराष्ट्र पोलीस हे कर्तबगार आहेत.

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 22 дні тому

    पोलीस नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी दाखल करून घेत नाहीत हा मोठा मुद्दा आहे.

  • @bkailas3866
    @bkailas3866 22 дні тому

    पोलिस कर्मचारी निलंबित केले म्हणतात, पण किती दिवसानी ते कामावर येणार आणि रुजू झाल्यावर, काय करतील

  • @rajeshpatil4812
    @rajeshpatil4812 22 дні тому

    प्रत्येक वेळी फक्त कठोरात कठोर शिक्ष्या केली जाईल पण ती होणार कधी …..डायरेक्ट फाशी द्या …..ही एका महिन्यात ४ थी घटना आहे तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्या

  • @vinayakkumbhar3817
    @vinayakkumbhar3817 22 дні тому

    हे फक्त आश्वासन देणार.. बाकी काहीच नाही करू शकत,

  • @ibneraz
    @ibneraz 22 дні тому +1

    सत्ताधारी राजकारणात मस्त
    महाराष्ट्र पेटत आहे

  • @manjirikalgutkar7019
    @manjirikalgutkar7019 22 дні тому

    शरद पवार, सुळेबाई व उध्वस्त ह्यांना फक्त हा गृहमंत्री नको आहे ते असल्या प्रकारची प्रकरण बघतच असतात. त्यांना कसही करून सत्ता पाहीले आहे मुंबई बाॅबस्पोट, सचीन वाजे, दिशा सालीयन ही प्रकरणे बघा

  • @balajishivange387
    @balajishivange387 22 дні тому +1

    फडणवीस आता कठोरात कठोर कोणती शिक्षा देणार आहे

  • @user-pm4xg3ij1k
    @user-pm4xg3ij1k 22 дні тому

    साहेब तुम्ही राजीनामा द्या. आमच्या राज साहेब कडे सत्ता द्या. सगळ्यांना सुटसारखे नीट करतील

  • @swapnilh1128
    @swapnilh1128 22 дні тому +1

    राजकारण करण्याचा अधिकार फक्त भाजपचा आहे