Це відео не доступне.
Перепрошуємо.

Gopinath Munde यांनी Dhananjay Munde यांना कोणता गुरुमंत्र दिला होता? | Gopinathgad | Parli Vaijnath

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2020
  • गोपीनाथ मुंडे काका म्हणून कसे होते, धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडेंनी संघर्षाच्या काळात कुठला गुरुमंत्र दिला होता, धनंजय मुंडेंनी आपल्या आप्पांसाठी कोणता संदेश दिला, आज गोपीनाथ मुंडे हयात असते तर... अशा अनेक विषयांवर गोपीनाथ मुंडेंविषयींच्या आठवणींना धनंजय मुंडेनी उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेनी त्यांच्या आठवणी जागवल्या. खास मुंबई तकच्या प्रेक्षकांसाठी.
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

КОМЕНТАРІ • 166

  • @tush.r.misal33
    @tush.r.misal33 3 роки тому +70

    बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या कोयत्याची धार आणि ४० वर्षे संघर्ष करून उसतोड कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 2 роки тому +6

    आजही महाराष्ट्र राज्यातील दैवत म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब

  • @mayurpedgavkar5460
    @mayurpedgavkar5460 3 роки тому +50

    आदरणीय भाऊ व ताई नी एकत्र यावे असे म्हणा पासून वाटते,

  • @user-gu6ym7kx8r
    @user-gu6ym7kx8r 2 роки тому +4

    मुंडे साहेब आमच्या रक्तात रक्तात आहे त मिञानो ते आहेत मनूनं आपण सर्व जण त्याच्या मुळे आहोत

  • @ashokmante8646
    @ashokmante8646 3 роки тому +57

    तुम्ही अगोदर पक्षातून बाहेर पडले .....तुम्ही धक्का दिला..... त्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागलेला होता हे नाही सांगत........

  • @somanathmunde8942
    @somanathmunde8942 3 роки тому +9

    मुंडे साहेबांसारखा नेता कधीच होणार नाही

  • @jayhindurastra6952
    @jayhindurastra6952 3 роки тому +87

    जे सख्ख्यां चे झाले नाही, ते परक्या लोकांचे काय होणार ,,, कलीयुगाचा ,एक उत्तम चहरा,,,,🤔🤔🤔🤔🤔

  • @deepaksanap5788
    @deepaksanap5788 3 роки тому +6

    धनु सेट आम्ही फक्त तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतायत
    आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐💐😭

  • @hifistudio1
    @hifistudio1 3 роки тому +32

    मुंढे साहेबांची सेवा करत करत पवार साहेबांच्या गळाला कधी लागलो हेच मला समजलं नाही पण पवार साहेबांनी तळून न खाता व्ययस्थित पक्षाची शोभा वाढवण्यासाठी राजकीय टॅंक मध्ये ठेवलेला हा मासा म्हणजे धनंजय मुंढे साहेब....

  • @shivanandmaradkar1798
    @shivanandmaradkar1798 3 роки тому +6

    लोकनेते गोपीनाथ मुंढे असते तर आज मुख्यमंत्री असते असले जरतर चे उत्तर काय कामाचे?ज्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसला ।मुंढेचं नेतृत्व धुडकवले अन् आज मुख्यमंत्री असते असे बोलायला तरी लाज वाटायला पाहीजे ।

  • @aaradhya6317
    @aaradhya6317 2 роки тому +2

    साहेब हयात नाहीत म्हणून साहेब साहेब म्हणतोय धनु भाऊ

  • @sopanneharkar8305
    @sopanneharkar8305 3 роки тому +2

    आपण खरच आपल्या साहेब चया कुटुंबात जन्माला आलात तर साहेबांच्या पावलावरपाय ठेवुन काम करा हिच खरी भक्ती

  • @someshtanawade6975
    @someshtanawade6975 3 роки тому +7

    धनु भाऊ ने प्रचार स्वतः मुख्यमंत्री होणार सारखा दिला
    पण पवार साहेबांनी खात बरोबर देऊन ठेचला😂
    आधारवड आहे ते जवळ कोणाला वाढू देत नाही....

  • @luckygarje1539
    @luckygarje1539 3 роки тому +13

    एक म्हनं आहे..सापाला लाहनांच मोठ केल तरीही तो एक दिवस तरी डंक मारतो... असंच स्व... मुंडे साहेबां संग झाले... साहेबांनी आपलं पुतण्या मनुन सगळ शिकवलं.. धनंजय मुंडेने ने काय केलं साहेबांना सोडून दिले ... आजच्या घडीला जर धनंजय मुंडे संग असंते तर मुंडे साहेब जीवंत असते...

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 роки тому +7

    महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब.

  • @appasahebnagargoje1969
    @appasahebnagargoje1969 3 роки тому

    स्वर्गीय मुंडे साहेबा मध्ये आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय भाऊ मुंडे यांच्या मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे स्वर्गीय साहेब उपमुख्यमंत्री गृहमंत्री असताना बीड जिल्ह्यामध्ये जो विकास झाला त्यानंतर त्यांच्या कन्या श्रीमती पंकजाताई मुंडे-पालवे यांच्या काळात झाला आणि पाहून च्या काळात काय जो विकास झाला असेल तो त्यांच्या परळी मतदारसंघात झाला असेल तर सांगता येत नाही

  • @vijaymahanavar183
    @vijaymahanavar183 3 роки тому +27

    धनु भाऊ मुंडे साहेब जर एवढे चांगले होते तर तुम्ही गद्दारी का केली

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 3 роки тому +4

      Sabhi samaj bhai ne swargiy munde saheb ki knya pakja tai ko sath deni chahiye .

    • @VN_BADING
      @VN_BADING 3 роки тому

      @@hindaviswarajya6482 yes

  • @chidukekane1502
    @chidukekane1502 3 роки тому +20

    धनु भाऊ बावल्या भरू नका एकही गुण तुमच्यात नाही

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 2 роки тому +2

    गोरगरीब जनतेचे कैवारी फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे साहेब होते ते फोन उचलणारे होते आज तुम्ही कोणीही फोन उचलणारे नाहीत

  • @ganeshmundhe2785
    @ganeshmundhe2785 3 роки тому +3

    माननीय धनंजय मुंढे साहेब हे आचार विचार व कर्तृत्ववाने सेम मुंढे साहेबांन सारखे आहेत, साहेब मुंढे साहेब हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत पण धनंजय मुंढे साहेब हे नक्कीच ते स्वप्न पूर्ण करतील, व परमेश्वर ही त्यांना आशीर्वाद देईल

  • @Vaibhav_Dhakne_DM
    @Vaibhav_Dhakne_DM 3 роки тому +12

    पुण्यतिथी नाही जयंती आहे...
    Midea वाले...

  • @sabhajithorat8445
    @sabhajithorat8445 3 роки тому +23

    मुढे साहेबा मुळे आपन मोठे झाले नाही तर कुठे च दिसले नसते

  • @dipalimundhe5109
    @dipalimundhe5109 3 роки тому +8

    ते पदासाठी गेले

  • @prathameshkhedkar
    @prathameshkhedkar Рік тому +1

    Only गोपीनाथ राव मुंडे जी

  • @pankajdarade1851
    @pankajdarade1851 3 роки тому +58

    एवढे दिले साहेबांनी तुम्हाला मग का सोडून गेले तुम्ही

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 3 роки тому +6

      ते जाणतेराजे मुख्यमंत्री करणार आहेत त्यांना.

    • @NareshAute
      @NareshAute 3 роки тому +1

      @@prakashvichare4244 😀

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 11 місяців тому

    ओन्ली वन स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब जय भगवान जय गोपीनाथ

  • @mangesh4990
    @mangesh4990 3 роки тому +9

    खूप दुःख दिले मुंडे साहेबाना

  • @user-wh3he1zi5i
    @user-wh3he1zi5i 3 роки тому +9

    धनूभाऊ तुमी साहेबाला सोडून जायला पाहिजे नव्हते

  • @sanjaymadanraojinagre8809
    @sanjaymadanraojinagre8809 3 роки тому +3

    विनम्र अभिवादन

  • @rajabhauandil2184
    @rajabhauandil2184 Місяць тому

    मुंडे साहेबांना तुम्ही सोडून गेले पवार साहेबांसोबत मोठी चूक केलीत, आज ताई मुख्यमंत्री, तुम्ही मंत्री मोठे मुंडे साहेब उप पंतप्रधान (शहाच्या जागेवर राहिले असते ) लई नूकसान झालंय बीडचं. ऊसतोड मजूर 🙏🏾🙏🏾

  • @yogeshnagre895
    @yogeshnagre895 2 роки тому +1

    Ekach saheb aahe amchya sathi te devata ahe gopinath rao mundhe saheb

  • @rajabhauandil2184
    @rajabhauandil2184 Місяць тому

    मी 1995 पासून गोपीनाथ मुंडे साहेबांचा चाहता आहे आणि आजही आहे

  • @user-yc6wc9su4p
    @user-yc6wc9su4p Рік тому +1

    Jai bhagwan jai gopinath

  • @NareshAute
    @NareshAute 3 роки тому +18

    बंड केल्यावर स्वतःचा पुतन्या उपमुख्यमंत्री होतो आणि दुसऱ्याचा पुतन्या सामाजिक न्याय मंत्री होतो.

  • @amolchaure_18
    @amolchaure_18 3 роки тому +1

    My dear my Saheb ❤️

  • @dattadarade4014
    @dattadarade4014 3 роки тому +3

    Miss u saheb 😭😭😭😭

  • @sanjuchechare3197
    @sanjuchechare3197 3 роки тому +1

    धनुभाऊ काकांना तुमचे सर्व छुपे गुण माहिती होते.
    म्हणून पंकजाला वारसा दिला.

  • @user-dc3mg3pc6y
    @user-dc3mg3pc6y 3 роки тому +20

    दुसरा नारायण राणे

  • @santoshtandale6989
    @santoshtandale6989 3 роки тому +5

    वारसा लोकनेत्याचा ❤

    • @yujitmore3709
      @yujitmore3709 3 роки тому

      महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब.

  • @mohanbangar3001
    @mohanbangar3001 3 роки тому +2

    Dm साहेब तुम्ही आम्हाला मुंडे साहेच दिसता तुमचा आवाज बोलणे गरीब लोकांना आश्रय देणं राजकारण ,तुमच्या मुळे आजही साहेब आसल्या सारखे वाटते

  • @sandeepsormare5259
    @sandeepsormare5259 3 роки тому +2

    Last sentence was very emotional
    Sahebani mithi marun pathivar thap marli Asti.

  • @ramjkhedkar3990
    @ramjkhedkar3990 3 роки тому +1

    भाऊ खरंच मानले तुम्हास

  • @mangeshzagade1508
    @mangeshzagade1508 3 роки тому +14

    पहाटे उठून शपथ विधी साठी
    राजभवनात दाखल झाला होता

  • @rakhamajikapre4809
    @rakhamajikapre4809 3 роки тому +1

    तोंड भरून काकाची सुस्ती काय करता.
    त्याच्या पाठीवर खंजीर खुपला.

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 3 роки тому

    धर्माचं राजकारण, जातीचं व भाषेचं, राजकारण, वर्तमान कोणी पुढारी नाहीतर भुतकालातील नेते ह्या सर्व गोष्टींचं सोईनुसार उल्लेख / वापर करून स्वतःला झोतात ठेवणं हाच मुख्य हेतु.

  • @sudakarphad3159
    @sudakarphad3159 3 роки тому +7

    Only goopinaat.munde

  • @graphicdesignwala756
    @graphicdesignwala756 3 роки тому +6

    जर आज धनु भाऊ साहेबाच्या रस्त्यावर चाले असते तर आज ?????काय झालं असत

  • @anonymous-jw1cv
    @anonymous-jw1cv 3 роки тому

    साहेब तुम्ही स्वाभिमानी बना त्या पवारांची चाटू नका 🤞

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 3 роки тому +6

    हे लोक शपथ घेताना असं कधीच म्हणत नाहीत की खरं बोलेन आणि खोटं बोलणार नाही.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 роки тому +7

    मुंढे मुख्यमंत्री झाले नाही आणी पवार प्रधानमंत्री झाले नाही। हे महाराष्ट्रच दुर्दैव म्हनावं लागेल।

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 3 роки тому +11

    सागराच्या जलाशयात एक लाट येते आणि दोन ओंडक्यांना वेगळे करते.
    राजकारणाच्या संघर्षात सत्तालोभाची एक लाट येते अन दोन नात्यांना मग ती रक्ताची मैत्रीची कुठलीही असोत वेगळ करत असते बस इतकच.

  • @AnQsh143
    @AnQsh143 2 роки тому +1

    म्हणून सोडून गेला का , शरदचंद्र पवारसोबत

  • @keshavpatil8039
    @keshavpatil8039 3 роки тому +4

    Nice munde Saheb

    • @yujitmore3709
      @yujitmore3709 3 роки тому

      महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब, वारसा लोकनेत्याचा...

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 3 роки тому +10

    Gaddar putnya

  • @VN_BADING
    @VN_BADING 3 роки тому +14

    Munde sahebani tumhala dhoka nahi dila tu tyana dhoka dilass🙄🙄😶 dhanu

  • @amolchaure_18
    @amolchaure_18 3 роки тому +1

    Miss you Saheb 😭😭

  • @jenitasport4344
    @jenitasport4344 3 роки тому +4

    धनंजय मुंडे साहेब राज्याचे उद्याचे मुख्यमंत्री असतील हि जीवंत भविष्यवाणी आहे.
    दिलीप जाधव पाचल श्रावस्ती नगर राजापूर रत्नागिरी

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 3 роки тому +8

    स्वतः स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब च म्हणायचे केंद्रांत नरेंद्र व राज्यात देवेंद्र म्हणून . मी स्वतः एकलेले आहे .

    • @ganeshaghav2339
      @ganeshaghav2339 3 роки тому +14

      ये भाड खाऊ फडणीस च नाव घेऊ नको

  • @krishnaholambe1725
    @krishnaholambe1725 3 роки тому +1

    वारसा मुंडे साहेबांचा.

  • @vishnumane8891
    @vishnumane8891 3 роки тому +1

    Nice

  • @rajupatil930
    @rajupatil930 3 роки тому +19

    तुमच्या सारखं घरात जन्माला आलं आणि आता उगाच ंकाका म्हणायचं अगोदर गद्दारी केली.वारे चापलूसी माणूस.

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 3 роки тому +28

    तुझा सारखा नालायक पुतण्या कोणी पाहिला नसेल खाल्या अन्नाला जागला नाही एका आमदारकी साठी च लाचार आहे वाटते आपल्या अनेक सहकारीना वाटते

  • @sandipmundhe1550
    @sandipmundhe1550 3 роки тому +6

    Miss you saheb

  • @ekmarathalakhmaratha5354
    @ekmarathalakhmaratha5354 3 роки тому +4

    D M Boss 💪💪💪💪

    • @yujitmore3709
      @yujitmore3709 3 роки тому

      महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब, वारसा लोकनेत्याचा...

  • @amolchaure_18
    @amolchaure_18 3 роки тому +4

    Munde Saheb is a legand 👍

  • @user-pf1xc6wx5w
    @user-pf1xc6wx5w 3 роки тому +7

    हो बरोबर आहे, पण आज पण पोलिस त्रास देतात

  • @rajkhandre1153
    @rajkhandre1153 3 роки тому

    Very nice Bhau

  • @pawarshivnath1
    @pawarshivnath1 3 роки тому +1

    👍

  • @bhagwansharma5693
    @bhagwansharma5693 Рік тому

    धनुभाऊ काका ला वीसरु नये

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 3 роки тому

    जातीबाबत बोलू नये पण राजकारणी मंडळी हीच मुळात एक जात आहे. त्याना धर्म, भाषा, जात असं बाकी काहीच नसतं. फक्त्त स्वार्थ एके स्वार्थ. त्या साठी ते काहीही करतात. कोणच्याही थराला जाणे.

  • @Deepak-nb4gx
    @Deepak-nb4gx 3 роки тому +19

    ये सब मगरमच्छ के आसु हैं.

  • @graphicdesignwala756
    @graphicdesignwala756 3 роки тому +1

    आपका साथ ,प्यार, स्नेह, और अपनापण सदैव ऐसे ही बना रहे

  • @krishnaholambe1725
    @krishnaholambe1725 3 роки тому +2

    Boss

  • @gokulpalve6601
    @gokulpalve6601 3 роки тому +1

    राष्ट्रवादी सोडून उभे राहा मग कळण काय चीज आहेत ते

  • @amd8057
    @amd8057 3 роки тому

    धनंजयभाऊ पंकजाताई एकञ यावे

  • @kishorghodake4855
    @kishorghodake4855 3 роки тому +2

    D M boss

  • @lalitzambarmutadak
    @lalitzambarmutadak 3 роки тому +5

    आता बोलून उपयोग नाही ना

  • @user-td9yx1qp4o
    @user-td9yx1qp4o 3 роки тому +3

    🙏🙏🙏🙏 धन्यवाद भाऊ

  • @appatandale4328
    @appatandale4328 3 роки тому

    Jay bhagwaan Jay gopinath🚩

  • @shrikantkhedkar8206
    @shrikantkhedkar8206 3 роки тому +8

    Sarvat jast tras dhananjay tuch dilas sahebanna , jyani mothh kel tyanna sodun aaj tu sharad khan javal gelas .

  • @akashwahatule7593
    @akashwahatule7593 3 роки тому +1

    ua-cam.com/video/ZFaCKp1lY2U/v-deo.html
    आपल्याला सांगण्यात आनंद होत आहे .
    माननीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या शॉर्ट फिल्म महोत्सवात आमची शॉर्ट फिल्म ' जाणता राजा - साहेब' मा. सुप्रियाजी सुळे यांच्या यूट्यूब चॅनल वरती टाकण्यात आलेली आहे तरी आपण शॉर्ट फिल्म बघून,लाईक करून आपल्या स्टेटस ला ठेवून किंवा जास्तीत जास्त शेअर करा ही नम्र विनंती!! कारण आपला प्रतिसाद आम्हाला खूप महत्वाचा आहे !! 🙏🙏 धन्यवाद 🙏

  • @devidassonawane1267
    @devidassonawane1267 3 роки тому

    गुड

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 11 місяців тому

    धनु भाऊ नोटंकी नोटंकी चे काम करतात

  • @Ram-mp4vz
    @Ram-mp4vz 3 роки тому

    तुम्हाला उगाच दूर नसेल केलं साहेबांनी त्यामागे वेगळच कारण आसाव

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 3 роки тому +5

    MNS KAY SENECHYA JIVAVAR
    MOTHE ZALE.

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 2 роки тому

    राम राम राम होतेच

  • @kiranankushgaikwad7664
    @kiranankushgaikwad7664 3 роки тому +1

    Jay munde saheb

  • @anilgilbile1588
    @anilgilbile1588 3 роки тому +1

    Only DM

  • @Abhime18
    @Abhime18 3 роки тому +1

    किती खोटं बोलतात हे...
    जिवंत होते तेव्हा खूप त्रास दिला आणि आता बघा...

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 3 роки тому +8

    Mr munde gopinath is no more why build castles in air. Also kindly tell that he has been given shock by yourself opting out bjp

  • @abhishekpawar4550
    @abhishekpawar4550 3 роки тому

    Saheb Dhananjay munde saheb tumhi mukha mantri hoyala pahije

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 роки тому +1

    Gopinath Munde sahebana bhavpurn naman apan mundesahebasarkhe mote honar jai Shri Ram

  • @vidyadharkulkarni2098
    @vidyadharkulkarni2098 3 роки тому +16

    बाणडुं गुळा साहे बा विषयी बोलायची लायकी आहे का? फितुर ज्याचे चाटायचे ते चाट

    • @abhedanandnulkar1851
      @abhedanandnulkar1851 3 роки тому +1

      ह्याला म्हणतात खाल्या घरचे वासे मोजणे.

  • @bhaskarn4793
    @bhaskarn4793 3 роки тому +19

    आता घराणेशाही सोडा. आणि घरी बसा

  • @user-gu6ym7kx8r
    @user-gu6ym7kx8r 2 роки тому +1

    मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त आहे धनजय

  • @gajananbade8381
    @gajananbade8381 3 роки тому +4

    D m boos

    • @yujitmore3709
      @yujitmore3709 3 роки тому

      महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब, वारसा लोकनेत्याचा...

  • @sandipsangle446
    @sandipsangle446 3 роки тому +1

    Are bhau mi pan tasach karto pan kahhi varti nahi gelo ...

  • @mahadevbelge1194
    @mahadevbelge1194 3 роки тому +6

    मला वाटते भाऊ बहिण एकत्र होऊन दूसरा पक्ष काढावा

  • @ayubshaikh2462
    @ayubshaikh2462 3 роки тому

    Munde Saheb BJP la Maharashtra madhe anle ane BJP la amcha Maharashtrain ne maan dela fakt Amche Gopinath Munde Saheb mule nai tar Maharashtra konala ubha he nai kartat ..... Ane Amcha Saheb cha game karnara fakt ane fakt BJP responsible aahe ..... Ane Maharashtra madhe BJP he paksh game zala ane ajun bhayanak bjp honar ....
    Khadse Saheb Munde Saheb ne BJP la Maharashtra madhe anla ane aaj amcha Saheb la visarle bjp aaila .....
    Aata BJP cha maaj ha Maharashtra kadnar shivai rahnar nahe Rao .....amcha Maharashtrain war injustice hot aahe Gadkari Saheb la PM nai Karat Amcha Maharashtrain la PM nai kart kone ka ???
    Bjp gela udat

  • @limbachavhanlimba9031
    @limbachavhanlimba9031 3 роки тому +1

    जितका खोटे बोलसिल तितकेच पाप भरसिल