Bhimashankar Temple wai | भीमाशंकर स्वयंभू शिवपिंड बोपर्डी, वाई, सातारा | Marathi Travel Vlog
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- भीमाशंकर मंदिर | Bhimashankar Temple wai | भीमाशंकर स्वयंभू शिवपिंड बोपर्डी | Marathi Travel Vlog
Bhimashankr temples in satara | Satara Wai | Tourist places in satara
साताऱ्यातील वाई तालुक्यात असलेल्या बोपर्डी येथील भीमाशंकर मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना मानले जाते. एका छोट्याशा गावात असलेल्या या मंदिराची स्थापत्यशैली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी आहे. पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बोपर्डी असाही या गावचा लौकिक प्रसिद्ध आहे. पांडवांच्या वास्तव्याच्या विविध आख्यायिकाही इथे सांगितल्या जातात.
Checkout for others Vlog👇🏻
Dapoli Tourist places
• Tourist places Dapoli ...
Mahabaleshwar
• Mahabaleshwar in Monso...
#satarkar
#satara_ig
#satara
#mh48
#travel
#bhimashanakar
#sataratourism
Khup mast invitation ❤
मस्त माहिती आहे
खूप छान ❤❤❤
Great initiative 🎉
खुप छान
Waah ❤
माझं गाव आहे . खूपच छान माहिती दिली. Thank you
Best temple aahe mazy mahdev che