वाकळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 59

  • @janhavikangane4251
    @janhavikangane4251 Рік тому +3

    दादा आम्ही शहरात राहतो तरिही आम्ही गोधडी शिवतो aani वापरतो, covid मध्ये सुट्टी असल्याने 4 गोधडी शिवली माझा आईने, मी गोधडी शिवण्यासाठी आधी अंथरुण द्यायला मदत करते, सध्या मुंबईत राहते तरी आई जुने कपडे घेऊन आली आहे गोधडी शिवायला , अंगावर पांघरायला आम्ही गोधडी घेतो, आणि दादा खरच बोलले प्रगतीच्या नावाखाली अधोगती चालली आहे, पण शहरात खूप लोक अजूनही गोधडी वापरतात, तुमचे विडिओ बघून असं वाटत की गावी रहायला जाव, पण नोकरी मुळे सगळे अडून राहते,

  • @rahulshinde5983
    @rahulshinde5983 Рік тому +10

    वाकळा....गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. सुवर्णकाळ होता तो, आता तो काळ होणे नाही. दादा आज जुने दिवस आठवले.

  • @jyotinikam1881
    @jyotinikam1881 Рік тому +2

    Home tour dhakvana na vahini

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +2

    आमची सासुबाई पण आजुन हातावर वाकळा शिवतात पण चार बायका मिळून शिवतात आमच्या गावी खूप थंडी असते. त्यामुळे त्याच वाकळा वापरतो आमच्या गावी घरी 15 वाकळा आहेत. रग पण आहेत. त्यालाच खूप ऊब असते मुंबईला पण आम्ही त्याच वाकळा वापरतो. 👍👍

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +1

    राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान व्हिडिओ

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Рік тому +5

    माझी आईपण गोधडी शिवायची मीपण मुंबई ला शिवते आम्ही वा कळा वरच झोपतो👍

  • @vishakhanikam321
    @vishakhanikam321 Рік тому +2

    हो दादा अजून शिवतात वाकळ .
    मी पण शिवल्यात माझ्या आजी आणि आई सोबत.

  • @radharamanarts5951
    @radharamanarts5951 Рік тому

    मला वाटत गोधडी वापरली नाही तो मराठी माणूसच नाही आमच्याकडे मोठ्या मोठ्या गोधड्या तर आहेतच पण माझ्या मुलांना
    छोट्या , छोट्या , छान छान गोधड्या शिवल्या होत्या त्या पण जपून ठेवल्यात त्या बघीतल्या की मुलांचं बालपण आठवत 😊😊

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 Рік тому

    आजचा व्हिडिओ खूप छान ❤😊

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 Рік тому +1

    तुम्ही गावाकडे वाकळ म्हणतात .ईकडे मुंबईला त्याला गोधडी म्हणतात. पण खरच त्याची ऊब काय सांगू. माझी बहीण अजूनही शिवते.

  • @ujwalakamble4817
    @ujwalakamble4817 Рік тому +2

    sandip bhau maghyakade mi swataha mashinvar agdi javal javal take ghalun shivlelya 14 godhadya ahet mi khedyatli nahiye ambarnathmadhe jalmapasun rahileli ahe lagnanantarsudha mubaitach ahe

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 Рік тому +2

    राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏

  • @sugaran
    @sugaran Рік тому +2

    नमस्कार दादा आणि वहिनी मी खूप वाकळा शिवल्या आहेत.शहरात राहतो पण वाकळच पांघरूण घेतो तुमच्या बोलण्यामुळे आठवणी जाग्या झाल्या मी आता शिवत नाही पण वीस वर्षे झाली तरी अजून आहे तस्या वाकळा आहेत

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Рік тому

    खुप छान जुना तेच सोन आहे

  • @kanchankadam9289
    @kanchankadam9289 Рік тому

    छान विडीयो दादा

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 Рік тому +1

    माझी आई, आजी गोधडी शिवायची आता नाही शिवत,श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Pbk67
    @Pbk67 Рік тому +4

    वाकळ म्हणजे गोधडी का ?हिरव रान 👌गोधडी म्हटले की आईच्या आठवणी जाग्या झाल्या .करोनाने ती गेली .तिची गोधडी माहेरी गेले की हात लावून स्पर्श अनुभवायचा ,पण आता गोधडीही नाही मागे .

  • @nitinshshendge4019
    @nitinshshendge4019 Рік тому +1

    आईच्या साडीला मायेची ऊब असते दादा❤❤❤❤❤

  • @harshadamale9545
    @harshadamale9545 Рік тому

    Dada tumhi je bolat te 101 टक्का 👍👍👍👍👍

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Рік тому

    🙏🙏

  • @shankarandhale169
    @shankarandhale169 Рік тому +2

    जय गुरुदेव दत्त, दादा कल्याण ची फार आठवण येते तुम्हाला या मग.

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Рік тому

    I have also help my mother to seeing vakal. Those were the actually golden days. Now in cities we have to pay for that. In families also no body knows about that. Ok. It seems that you all are waiting for rain desperately. God bless you all. Good night.

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Рік тому +1

    नमस्कार दादा
    लय लय भारी आहे
    जय जय गुरूदेव दत्त जय जय गण गण गणात बोते

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 Рік тому +2

    Very nice video Dada vaini. Old is gold Dada.

  • @shalanshelke4938
    @shalanshelke4938 Рік тому +1

    दादा,मी अजून हाताने गोथडीशिवतै छान असते वाक्ळपांघरायला

  • @Vishakha-123-23
    @Vishakha-123-23 Рік тому

    Ho dada mi pan shivliye vakal

  • @bhagyashreepalekar3404
    @bhagyashreepalekar3404 Рік тому

    नमस्कार दादा कृपया एक व्हिडिओ वाकळ हातांवर कशी शिवावी यांची माहिती देणारा आसावा.मला स्वताला शिवाची आहे.पण माहिती नसल्यामुळे राहील कृपया व्हिडिओ करा ही नम्र विनंती

  • @satishkamble6022
    @satishkamble6022 Рік тому +2

    राम.राम. दादा. 🙏

  • @sandhyapawar4589
    @sandhyapawar4589 Рік тому +1

    एवढी गाईची काळजी घेता, पण गाईची सगळी हाडं कशी दिसतात

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत❤️🙏🌹❤️🙏🌹

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 Рік тому

    Dada Tumchya gavache nav kay aahe, patient la aanayche aahe, address sanga na please, reply dya nakki

  • @prasannat4172
    @prasannat4172 Рік тому +1

    खरंय आपण नक्कीच अधोगतीकडे चाललो आहे...😣

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому

    Ram Ram Dada Vahini bapu Suchita gatya don chandri mast video Shree Gurudev Datta 🙏🙏💐

  • @prakashjadhav3091
    @prakashjadhav3091 Рік тому +1

    या गावरान गाईंना पेंड चारून किती फायदा होतो तुम्हाला ??? आम्हाला जर्सी गाईंना पेंड चारून पण काही परवडत नाही 😢

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli Рік тому

    Tumi bangla vadhla teri kitchen Ota peksha baher Shenane sarvlele sangan v chuliver cha Swaipak khunavto ashich Nagpanchami zoke Sursapat Gotya Vitti dandu bhavra bhitri kati la firvne he khel samplyat jma aathvan aali aso 🙏🏼🙏🏼😊

  • @Saj393
    @Saj393 Рік тому +2

    जय दत्त गुरु देव दत्त

  • @eknathchaudhari9285
    @eknathchaudhari9285 Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्त संदीप दादा आपल्या सर्व परिवराला नमस्कार दादा कामानिमित्त व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ मिळत नाही याची खंत वाटते बाकी सर्व हरी अर्पण

  • @albelisaheli6717
    @albelisaheli6717 Рік тому

    दादा घरात लाईट कमी पडला मुलांना त्रासहोईल वाचना ला आईचं काय चालले आहे

  • @Dnyanesh-2510
    @Dnyanesh-2510 Рік тому

    Masala kasa kilo milel

  • @ragini9663
    @ragini9663 Рік тому

    Nice video

  • @Ganeshraut5263
    @Ganeshraut5263 Рік тому

    राम राम संदीप भाऊ

  • @SwatiGavali-qv7zb
    @SwatiGavali-qv7zb Рік тому

    Wakla mhanje ky amhala pn dakhwa

  • @parimalachandrashekhar8211
    @parimalachandrashekhar8211 Рік тому

    Ram Ram bhavu ani vaini

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Рік тому +1

    Shri swami samarth.

  • @ajaygholap4977
    @ajaygholap4977 Рік тому +1

    मस्त राम राम

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 Рік тому

    🙏

  • @राहुलमारकड-ण1श

    गेलेत ते पाऊसाचे दिवस राहिल्यात फक्त आठवणी माणसाच्या हतात काही नाही

  • @ushapawar2724
    @ushapawar2724 Рік тому

    दादा aamchyakade junya hataver shivlelya wakla 5 aahet Ani aami waparto pan

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Рік тому

    छान

  • @mumtazkhan4300
    @mumtazkhan4300 Рік тому

    sandip bhao chan

  • @राहुलमारकड-ण1श

    आरे त्याला बदग म्हणतात

  • @RajuN
    @RajuN Рік тому

    🙏🙏🙏🌹

  • @bhagyashrisanglkar4782
    @bhagyashrisanglkar4782 Рік тому

    Tumhi hanmacha aai na bhabhi kas manta🤔

  • @rpbhosale9925
    @rpbhosale9925 Рік тому

    11:39 11:40

  • @badrikshirsagar
    @badrikshirsagar Рік тому

    तुमचा.वा.नंबर टाखा

  • @IrfanShingre-xj4mc
    @IrfanShingre-xj4mc Рік тому

    आमचा कोकनात आज पन लग्न म दे ५' वा क ल दे ता त

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 Рік тому

    TUMHI JI KALI FALE KHATA ,TYALA GONNYA MHANATAT. MAAZYA AAJIKADE MHASHI HOTYA
    TITHE HE ZAAD HOTE. MI KHUP AAVDINE KHAYACHE. AAMCHA GAVLI NAV SAADHU ,AZA MAMA KADHUN DYAYACHA GONNYA.

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Рік тому

    🙏🙏