सह्याद्रीच्या पाऊलखुणा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर विशेष कार्यक्रम 23.01.2019

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 5 років тому +128

    भिडे साहेबांचं अभिनंदन! खुप छान मुलाखत.
    आणि बाळासाहेबांबद्दल काय बोलावं!
    खराच ढाण्या वाघ!

  • @indranilmajumder7817
    @indranilmajumder7817 4 роки тому +81

    जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब ठाकरे। प्रेम आणि आदर सह- बंगाल मधून.

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh9288 2 роки тому +19

    बाळासाहेब म्हणजे आम्हा मराठी जनांचे पंचप्राण...

  • @omkarthorat4083
    @omkarthorat4083 Рік тому +13

    खरंच किती विद्वान होते वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ❤

  • @rutujaransing3883
    @rutujaransing3883 4 роки тому +54

    प्रश्न विचारताना वापरलेल्या शब्दांची योजना किती अप्रतीम आहे....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 роки тому +4

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
      UA-cam @Doordarshan Sahyadri
      मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
      bit.ly/3mLxpNx

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 2 роки тому +13

    फारच रोखठोक मुलाखत. सालसुद्र प्रदीप भिडे आणि दिलखेचक बाळासाहेबांची उत्तरे मन वेधून घेते.धन्य ते व त्यांचे शिलेदार.जय महाराष्ट्र

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajeshlatpate
    @rajeshlatpate 4 роки тому +73

    दूरदर्शनचे कार्यक्रम स्पष्ट आणि रोखठोक असतात तसेच सोबत शांत मोकळे बोलण्यामुळे ऐकावे वाटतात... खूप काही शिकण्यास मिळत असत दूरदर्शन च्या या आणि अश्या अनेक कार्यक्रमामुळे👌👌

  • @ashishlalge7848
    @ashishlalge7848 4 роки тому +157

    दूरदर्शन नावातच सर्व काही आहे..
    ।।जय महाराष्ट्र ।।

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 роки тому +23

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
      UA-cam @Doordarshan Sahyadri
      मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
      bit.ly/3mLxpNx

    • @smitasathe192
      @smitasathe192 3 роки тому +1

      @@DoordarshanSahyadri 77

  • @pratikrasal6802
    @pratikrasal6802 3 роки тому +9

    वंदनीय, मा. बाळासाहेब ठाकरे यांची सर्वात छान, मुलाखत. खूप छान पद्धतीचे विचार शिकण्यास मिळतात. दोन्ही व्यक्ति म्हणजे आदरणीय, बाळासाहेब अणि भिडे सर, खूप छान जुळून शांत पणे संवाद आहे.

  • @0विठ्ठल0
    @0विठ्ठल0 2 роки тому +8

    हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन....खूप गोड आठण जातन करून ठेवली आहे. अभिमान आहे सह्याद्री वाहिनीचा

  • @shubhamsawarkar670
    @shubhamsawarkar670 3 роки тому +31

    दूरदर्शन सह्याद्रि हे एक मराठी जपनारी कलाकृति आहे ते कौशल्य सह्याद्रि मध्ये आहे... जय महाराष्ट्र

  • @bhujangkamlakar6145
    @bhujangkamlakar6145 Рік тому +7

    या दुनियेत मराठी माणसात एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे साहेब पुन्हा होणे नाही... जय महाराष्ट्र.जय हिंद....

  • @shiva.4861
    @shiva.4861 4 роки тому +31

    बाळासाहेबांची सर्वात छान मुलाखत वाटली मला ही.👍

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 4 роки тому +348

    मुलाखत कशी घ्यावी हे या मुलाखतीवरून सध्याच्या खांडेकर आणि त्या कट्ट्यावरच्या अर्धवट मंडळींनी थोडं शिकून घेतलं तर बरं होईल.

    • @radheshyamkarpe
      @radheshyamkarpe 2 роки тому +15

      माझ्या मनातील शब्द बोललात...

    • @yuktapingale910
      @yuktapingale910 2 роки тому +5

      tumi kontya Chanel che pratinidhi ahat

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 2 роки тому +5

      Barobar. Tya kattyavar fakt bashkalpana ani chatugiri chalu aste!

    • @umagokhale5171
      @umagokhale5171 2 роки тому +1

      Kharay

    • @medharane470
      @medharane470 2 роки тому

      @@yuktapingale910 g

  • @pratikrasal6802
    @pratikrasal6802 3 роки тому +11

    मराठी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी आहे की, समाजाच्या सर्व लोकांचे मन स्थिर, मानसिकता चांगल्या स्थितीत ठेवते. दूरदर्शन ची सर्व बातम्या किती शांत स्पष्ट छान सांगतात.
    माथी भडकवत नाही, हे विशेष.
    नाही तर आज काल ची news channels TRP च्या मागे पळणारे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vishwaspawar4564
    @vishwaspawar4564 3 роки тому +8

    मुलाकत बघण्यात आणि ऐकण्यात कसा वेळ निघून गेला कळलाच नाही, विचारलेले प्रश्न आणि साहेबांनी दिलेली उत्तरे आपल्याला यातून भरपुर शिकायला आणि विचार करायला लावतात आणि आपल्या ज्ञानात भर घालतात. या मुलाकतीतून भरपूर काही शिकायला भेटलं, मनापासून आभार,

  • @saurabhshinde3540
    @saurabhshinde3540 3 роки тому +6

    खूप प्रसन्न वातावरणात मुलाखत घेतली गेली आहे....

  • @kartikmadhekar3541
    @kartikmadhekar3541 Рік тому +4

    "परखड प्रश्न आणि त्यास दिलेले सडेतोड उत्तरं!"स्वतःच्या कर्तुत्वावर आणि व्यक्तिमत्वावर असलेला अफाट असा आत्मविश्वासच म्हणावा लागेल!👍

  • @rajeshbhalerao-ep5uu
    @rajeshbhalerao-ep5uu 9 місяців тому

    आत्ता पर्यंत पाहिलेला बाळासाहेबांचा अप्रतिम इंटरव्ह्यू...धन्यवाद

  • @khanderaobhange7006
    @khanderaobhange7006 5 років тому +79

    खुप छान मुलाखत होती साहेबांची...
    ऐकून मन भरून आलं, हिंदुहृदयसम्राट यांच्या विचारातून प्रेरणा मिळाली

  • @shrutinigudkar2471
    @shrutinigudkar2471 3 роки тому +12

    खूप सुंदर विचार दिले आहेत. आजवर बघितलेल्या सगळ्या मुलाखतीतून मा. बाळासाहेब यांच्या विचारांचा सच्चेपणा नेहमीच जाणवतो. 🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 4 роки тому +18

    खर सांगायचं तर बाळासाहेबांच्या एक दोन वादग्रस्त विधानावरून मी बाळासाहेबांच मोजमाप करायचो पण त्यांच्या अश्या मुलाखती पाहून आणि कालच ठाकरे चित्रपट पाहून बाळासाहेब ठाकरे समजले. माणसाच वरून वरून निरीक्षण करून माणूस समजतं नसतो त्याला अभ्यासावा लागतो.
    Great Balasaheb.

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 роки тому +4

    बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत प्रदिप भिडे सर सुद्धा ग्रेट होते दोघेही जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @mg3926
    @mg3926 5 років тому +19

    बाळासाहेब ठाकरे - प्रभावी आणि जाज्वल्य अनुभवातून व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्रीय सेवा प्रबोधक अभ्यासक संघटक शब्द ज्ञानापलीकडे अनुभव ज्ञान आणि स्पष्टोक्ती संवाद. या मुलाखतीचा अभ्यास सर्व क्षेत्रातील व्यक्तीनं साठी दीपस्तंभ ठरेल.
    प्रदीप भिडे - अभिनंदन

  • @SandeepShinde-ef7fi
    @SandeepShinde-ef7fi 5 місяців тому

    साहेब त्रिवार वंदन 🌺🌺
    आपण काल ही होता...
    आज ही आहात.....
    आणि उद्या देखील असाल......
    आपल्या विचारांची मशाल ही अखंड जळत राहणार हे वैश्विक सत्य आहे....
    सविनय जय महाराष्ट्र 🌹🌹👏🏻👏🏻👏🏻

  • @AK-nl1et
    @AK-nl1et 5 років тому +187

    I can watch this interview 100 times. This is lessons for life.

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 4 роки тому +18

    खुपच सुंदर मुलाखत बाळासाहेबांची.......👌👌🌷❤

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 Рік тому +3

    मराठी माणसांचे पंचप्राण...बाप माणूस.👏👏👏

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 4 роки тому +9

    स्वातंञ्यवीर सावरकरानंतर हिंदूहद्यसम्राट ही उपाधी जर कुणी सार्थ केली ती फक्त शिवसेनाप्रमुखांनीच.हिंदुत्वाचा झेंडा बाळासाहेबांनी आपल्या समर्थ खांद्यावर घेऊन हिंदूमध्ये आत्मसन्मानाची आणि चैतन्याची भावना रूजवली.जयतु हिंदू राष्ट्रम

  • @vitthalshirgire4267
    @vitthalshirgire4267 2 роки тому +4

    अतिशय छान अनुभव आहे मुलाखत पाहण्याचा. सह्याद्री वाहिनीचे आभार.

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 4 роки тому +5

    मुलाखतकार भिडे साहेब खूप सुंदर मुलाखत घेतली .. बाळासाहेब तर एकमेव एक था टायगर..! उद्धव ने लाज आणली सर्व चिवचेनेला..! जय जिजाऊ..!

  • @vinayrashivadekar5654
    @vinayrashivadekar5654 2 роки тому +8

    19:56 खर तुमचे विचार 36 व्या व्याच्या तरुणासारखे आहेत साहेब तुमची आठवणं अजून येते 🏹⛳😞

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h Рік тому

      Shivsena sthapan kelya nantar javal javal 36 varsh zali hoti tevha he mulakhat ghetli aahe Tevha Balasaheb Thakare nch Age 76 yrs asel 2002 salchi interview aahe

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 роки тому +6

    हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपलं नाव हे या महाराष्ट्रात सुवर्ण अक्षरात नाही तर मराठी माणसांच्या ह्रदयात कोरलं गेलंय....
    जय हिंद
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @hemantjangam7798
    @hemantjangam7798 10 місяців тому +2

    आजची परिस्थिती बगता बाळासाहेब पाहिजे होते

  • @ranjitkhose6863
    @ranjitkhose6863 4 роки тому +8

    आदरणीय वंदणीय ........... साहेब दैवत

  • @sidheshwarkamble
    @sidheshwarkamble Рік тому +1

    आम्ही संत आणि महापुरषाना जातीत वाटुन घेतलो पण बाळासाहेब आपण तर सर्वांचे बनुन राहिलात हे आपल्याबाबतीतले वैशिष्ट्य होय!!

  • @Viraltadka17
    @Viraltadka17 2 роки тому +24

    बाळासाहेब आयुष्याचा सार काय सांगाल..?
    उत्तर-- आयुष्याची दशा झाली तरी त्यातून दिशा शोधा. 🔥❤️
    बाप माणूस 🙏🙏🙏

  • @sushant7043
    @sushant7043 Місяць тому

    हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे

  • @संदिपहळनोरहळनोर

    स्वर्गीय प्रदिप भिडे यांचा भारदस्त आवाज आजही कानात घुमतो.

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 Рік тому

    प्रदीप भिडे आणि बाळासाहेब दोघांनी कान डोळे आणि मन तृप्त केले . ही मुलाखत किमान 10 वेळा पहिली . दर वेळी हिंदुहृदयसम्राट हे पद मनात दृढ होत गेले

  • @sudhakarbhimraojarag4284
    @sudhakarbhimraojarag4284 5 років тому +32

    Manasane kas apla astitva rakhav an tikvav yach utam udaharan
    Agdi preranadayi DD Sahyadri Vahiniche khup khup abhar......
    Jay Bhavani Jay Shivray....
    Jai Hind Jay Maharashtra.....

  • @globalvoice...
    @globalvoice... Рік тому

    प्रदीप भिडे यांनी फार अप्रतिम मुलाखत घेतली आहे. कठीण प्रश्न ही सहज समोर आणून माननीय बाळासाहेब यांच्याकडून स्पष्ट उत्तरे मिळवली.

  • @raghunathdakhore5064
    @raghunathdakhore5064 4 роки тому +24

    सह्याद्री वाहिनीचे मनपुर्वक आभार जर साहेबांच्या अजुन काही मुलाखती असतील तर जरूर दाखवावी 🙏🙏jay Maharashtra 🙏🙏

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh9288 2 роки тому +4

    अप्रतिम मुलाखत ... धन्यवाद

  • @nileshjadhav1347
    @nileshjadhav1347 4 роки тому +11

    एक खूप वेगळा आवाज होता साहेबांचा....
    जादू होती आवाजात

  • @abhimanyugaykar5885
    @abhimanyugaykar5885 Рік тому +2

    खरच खांडेकर ने शिकायला पाहिजे. स्वताला स्वतानेच महान समजायचा गैरसमज त्यांनी करुन घेतलाय, दाढी व अॅपाीयरंन्स वाढवन्यापेक्षा सखोल ज्ञान वाढवल तर बर होईल

  • @shiva.4861
    @shiva.4861 3 роки тому +5

    वीर सावरकरांचे विचारपुढे नेणारा एकमेव हिंदुत्ववादी नेता. साहस, बुद्धिमत्ता, तर्कशीलता आणि पुरोगामी राष्ट्रीयत्व असणारे बाळासाहेब नेहमी मला सावरकरांची आठवण करून देतात.आज bjp ला सावरकर आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व प्रचार करण्याची गरज आहे, अन्यथा दीर्घकाळ टिकणे अशक्यच...

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 2 роки тому +3

    जय हिंद जय महाराष्ट्र ठाकरे साहेब

  • @Kiran-nb5xi
    @Kiran-nb5xi 4 роки тому +51

    Mr Bhide is one of the very perfect news reader

  • @nad_sharyat_shokin_you_tube
    @nad_sharyat_shokin_you_tube 3 роки тому +6

    खूप सुंदर मुलाखत (दूरदर्शन नावातच सर्वकाही)👍

  • @pianomusiclover4545
    @pianomusiclover4545 2 роки тому +13

    दूरदर्शन शिवाय मजा नाही..great

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @Rama01238
    @Rama01238 2 роки тому +4

    ग्रेट बाळासाहेब ...

  • @CuriousRang
    @CuriousRang 2 роки тому +2

    मार्गदर्शक असाच..... ग्रेट साहेब

  • @ganeshpawar6660
    @ganeshpawar6660 2 роки тому +2

    संस्कृती जपणे किती गरजेचे आहे आज हे त्या ही वेळी बाळासाहेबांनी ओळखले होते......
    आज कोण आहे का आस महाराष्ट्रात......

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      .
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 9 місяців тому +1

    असा नेता पुन्हा जगात होणे नाही👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍

  • @dadasahebVidhate1808
    @dadasahebVidhate1808 2 роки тому +4

    जय महाराष्ट्र...🚩

  • @सरपंचसाहेबसुदर्शनवनगा

    खूप सुंदर अप्रतिम मुलाखत . आताच्या नवीन पत्रकांसाठी सिखाण्यासाठी आहे . खूप भारी

  • @sudhirs5458
    @sudhirs5458 2 роки тому +1

    Khara neta ani sundar vyaktimatv... ShivPramukhani sangitalya sarv gosti ya nehmich prernadayi thartil..

  • @Maheshj9
    @Maheshj9 4 роки тому +6

    खूपच छान मुलखात झाली ...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
      UA-cam @Doordarshan Sahyadri
      मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
      bit.ly/3mLxpNx

  • @prathameshhegade3076
    @prathameshhegade3076 4 роки тому +22

    ही मुलाखत खूप छान आहे.

  • @shivajithorat2772
    @shivajithorat2772 4 роки тому +9

    मला थोडासा पहिल्यांदा राग यायचा परंतु मी त्यांच्या काही मुलाखती पाहिल्या आणि ऐकल्या नंतर मला कळाले आणि समजले बाळासाहेब फक्त हिंदू वादी नव्हते तर ते मानवतावादी पण होते ते प्रत्येक प्रत्येक समाजातील माणसांची तेस चांगले वागत होते ते फक्त माणसात समाजातील फूट पाडणाऱ्या माणसांशी विरोधात होते

    • @FirozKhan-rr3dc
      @FirozKhan-rr3dc 4 роки тому

      Saheb kharch changla boltay mi far mis kartoy Feroz Khan

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 2 роки тому

    रामराम
    आमचे आदर्श आराध्य आवडते लाडके नेते नायक आम्ही बालपणापासून त्यांच्या कडे आकर्षित झालो ते आजतागायत त्यांच्या प्रभावाखाली आहोत
    त्यांचा रूतबा पगडा आजही कायम होता आहे आणि राहणारच
    गहिवरून आले आज त्यांना पाहून ऐकून समजून
    त्यांच्यामुळे आम्ही आणि महाराष्ट्रातील जनता आज सुरक्षित आहे.
    या महान चांगल्या व्यक्ती आहेत म्हणून त्यांच्या मुलाखती वारंवार दाखवाव्यात
    आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद

  • @Philosopher_shakti
    @Philosopher_shakti 9 місяців тому

    घरासाठी, घरातल्या प्रत्येका साठी दूरदर्शन❤

  • @nileshoz4975
    @nileshoz4975 2 роки тому +13

    An Execellent interview taken by Pradeep Bhide....RIP.
    Balasaheb you are our inspiration.
    Jay Maharashtra

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +5

      🙏🚩
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @raghunathnikam5862
    @raghunathnikam5862 Рік тому

    एकच ढाण्या वाघ,
    हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @mandargurav1543
    @mandargurav1543 4 роки тому +41

    मुलाखत कशी असावी याच उत्तम उदाहरणं... 👌👌जबरदस्त.. जय महाराष्ट्र साहेब🙏.. मिस यू.. ♥️

  • @shrutinigudkar2471
    @shrutinigudkar2471 3 роки тому +2

    माननीय. बाळासाहेब यांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली. 🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 11 місяців тому

    perfect bollet , ane pradeep bhide sudha great news reader , lahan panachi athvan ali

  • @sushantgogate6520
    @sushantgogate6520 10 місяців тому +1

    घरात जर बाप नसेल तर घरातली मुलं जसा धिंगाणा घालतात ना तस आज महाराष्ट्र च राजकारण झाल आहे आणि सगळयांत दुर्दैव कि ह्यनच मुलगा आणि मित्र हयात पुढे आहेत

  • @santoshjoshi8722
    @santoshjoshi8722 5 років тому +48

    Best interview.
    DD is much better than other channels.
    Jai Maharashtra!

  • @maheshg3055
    @maheshg3055 4 роки тому +5

    🚩 बाळासाहेब ठाकरे परत या 🚩😭😭😭

  • @amarpatil6693
    @amarpatil6693 4 роки тому +6

    Mulakhat kashi asavi hyach sundar udaharan.... 👌

  • @devidasborkar2760
    @devidasborkar2760 4 роки тому +16

    Simply very clear with his principles. And never adjusted with them.Extremely loved him, always...wish we have more like him..

  • @vamanonlinespokenenglishco4467
    @vamanonlinespokenenglishco4467 2 роки тому +4

    A very very balanced person which I have never seen in politics or other such fields.

  • @sandeepbankeshwar
    @sandeepbankeshwar 4 роки тому +33

    I really miss Saheb...when he passed away, almost everyone (including my family) in Maharashtra felt like their close family member had passed away. Zero percent deceit in his conversations with everyone, hundred percent all heart...He must be really happy and smiling watching Uddhav doing such a fab job with Maharashtra ..Rest in peace, Balasaheb !!

  • @avtech774
    @avtech774 3 роки тому +23

    Truly inspiring... Really valuable advices for life... On how to face all the challenges of life and win... Balasaheb Thackeray was GR8...
    Have already seen it 100s to times and will continue to watch it...

  • @AK-nl1et
    @AK-nl1et 5 років тому +14

    Miss you Saheb...I saw you first and last at your funeral and I’m lucky u were alive and got to see you when I was in Mumbai.

  • @shindeprashant5966
    @shindeprashant5966 4 роки тому +4

    खूपच जबरदस्त मुलाखत

  • @darkknight4313
    @darkknight4313 4 роки тому +7

    त्याकाळी मुलाखतकार राजकीय पुढाऱ्यांना "आपण आंबे खाता का?" "आणि खाता तर कसे खाता?" असले राष्ट्रहिताचे महत्वाचे प्रश्न विचारले जात नसत.
    ५०-५५ मिनिटात साहेब आयुष्याचे तत्वज्ञान सांगून गेले
    जय महाराष्ट्र!!

  • @realfact2702
    @realfact2702 4 роки тому +2

    खूप ग्रेट होते साहेब

  • @dineshbarmecha8601
    @dineshbarmecha8601 4 роки тому +3

    दोघांना साष्टांग नमस्कार

  • @vedantmali6309
    @vedantmali6309 Рік тому +6

    Best mentor in Life: Balasaheb Thackeray 🧡

  • @vijaydeshpande6348
    @vijaydeshpande6348 5 років тому +18

    Such a clarity in mind, he was real hero, n Guruji for learning..🙏🙏🙏🙏🙏

  • @miakash_07
    @miakash_07 Рік тому +1

    Saheb is great.

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 8 місяців тому

    साहेबांचा आवाज सह्याद्री रांगा सारखा

  • @Hema-patil
    @Hema-patil Рік тому

    बाळ ठाकरे बाळासाहेब ठाकरे अमर है

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 2 роки тому +2

    This is one of the antique interview..... Thanks to DD SAHIYADRI

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 4 роки тому +7

    ह्या मुलाखती मध्ये साहेबांची स्पष्ट भूमिका लोकांना समझेल..........

  • @nikhilkate6575
    @nikhilkate6575 Рік тому +1

    अप्रतिम मुलाखत 🙏

  • @vilaspatade2364
    @vilaspatade2364 9 місяців тому

    लाजबाब आदित्यजी आगे बढो

  • @akashpargave6865
    @akashpargave6865 6 місяців тому

    दुरदर्शन सह्याद्री वरील मुलाखती २०२४ मध्ये सुद्धा खुप अप्रतिम वाटतात.दर्जा काय असतो ते समजत

  • @its_rutik_kumbhar76
    @its_rutik_kumbhar76 10 місяців тому

    Ya interview madhe khup deepness ahe.... Shrimant Hinduhruday samrat yanch nav vyaktimatv ch distay as vatt

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 2 роки тому +3

    PRABODANKAR TAKHARE SAHEB 🚩🚩

  • @sagarjangam5339
    @sagarjangam5339 4 роки тому +4

    pradip bhide hyancha voice over neharu tarangan madhla nostalgic moment

  • @pramoddichwalkar5620
    @pramoddichwalkar5620 2 роки тому +5

    मुलाखत कशी घ्यावी याचं मुर्तीमंत उदाहरण हे आताच्या ऍकरना कोण सांगणार , धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @onkarkulkarni4483
    @onkarkulkarni4483 3 роки тому +2

    Khup sunder mulakhat

  • @struggler.
    @struggler. 2 роки тому +2

    Lot of knowledge of life in conversation... Salute balasaheb thakarey

  • @abhishekkute8639
    @abhishekkute8639 4 роки тому +3

    Prashnanchi uttam nivad 👌🏻

  • @vijaypowar6972
    @vijaypowar6972 2 роки тому +2

    Old is gold bhide sir and shivsenapramukh💪

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 2 роки тому +2

    SHIVSENA MAHARASHTRA 🚩 SHRI BALASAHEB TAKHARE SAHEB 🚩🚩🚩🙏