खरतर पैसा अशी चीज आहे...असून देखील खाता येत नाही...म्हणजे पैसा असून देखील सुख मिळत नाही...आणि जरी मिळालं तर चांगल्या पद्धतीने नसते....पण मित्र हो एक गोष्ट मेहनतीचा पैसा मात्र टिकतो....आणि स्वप्न ही पूर्ण करतो...या चित्रपट मध्ये असे दर्शिविले आहे....छान खूप छान....
चित्रपटाचा शेवट बरोबर दाखवलात नाही, नंतर काय झाले काय नाही ते अनुत्तरीत आहे.... मात्र संदेश चांगला आहे.....पैशाची लालच आणि असमाधान माणसाला कुठे घेऊन जाते ते चांगलेच दाखवलात......
लो बजेट आणि तंत्रज्ञानाचा अभाव त्यामुळे इफेक्ट येत नाही. नाहीतर मराठी कलाकरांइतके ताकतीचे कलाकार कुठेच नाहीत. चांगल्या बजेटचा सिनेमा मिळत नाही. पण सिनेमा उत्तम होता
होय नक्कीच या फिल्ममधून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपण लहानपणी एक गोष्ट ऐकलीच असेल चार चोर असतात ते एका ठिकाणी मोठा दरोडा टाकतात त्यानंतर पार्टी करायचा विचार करतात मका सुनसान ठिकाणी जातात व पैसे वाटणी करण्याची योजना आखत असतात आणि लघुशंकेसाठी गेल्यावर चौघांच्या मनात पाप येते मग त्यातले दोघेजण विचार करतात की या दोघांना मारू या आणि सर्व पैसे आपण घेऊया आणि दुसऱ्या दोघांच्या सुद्धा मनात येते की या सुद्धा दोघांना आपण मारूया व सर्व पैसे हडप करूया त्यानंतर दोघांनी आपल्या दोन साथीदारांच्या जेवणात विष घातले आणि आणि उर्वरित साथीदारांनी पहिल्या दोन मित्रांना त्या ठिकाणी मारून टाकले होय जेवण करून वाटणी करण्याच्या मार्गावर होते दोघेजण पण मेलेल्या दोघांनी त्यांच्या जेवणात विष कालवलं होतं त्यामुळे ते जेवण खाऊन ते दोघे सुद्धा मेले व पैसा कोणाच्याही हाती लागला नाही
Dear Sir/ Madam, I am very interesting all your marathi movies. I can't hear from youtube movie as my deaf ( hearing impaired) and indian 18 million deaf peoples. So I would like to request you to need add English or Marathi substitute. I best hope that proud of Marathi movie! Thanks & Regards
Very good movie. Good concept and good Script written. A very good message to Greed. Money is not everything. Raju Narvekar. All the best Wishes to all the Cast. From MICHAEL FERNANDES GOA INDIA.
Narvekar,Vijay Chauhan,Arun Kadam- starrer movie- role of mechanic, tailor, cableman,and another dhobhi( iron- box)- gets - lucky and find 5 Cr money from a bay after accident in the small village along the Highway..but circumstances make them helpless , and one by one loose their lives, last left mechanic gives poison, takes his life to claim his LIC- amount but ? goes to jail..Money just lies hidden underground , near gandhi- statue..that,s destiny......
पैसा खरोखर घातक आहे खुप छान चित्रपट आहे
"अति घाई, संकटात जाई"
हेच आपण हा चित्रपट बघून शिकू शकतो.
पैसा काय! आज आहे उद्या नाही.
पण जीव आहे तर जिवन आहे.🙏
चित्रपट छान आहे.👌😊👍
पैशामागे पळता पळता आपण आपले खरे आयुष्य जगने विसरून जातो.. तेव्हा पैशा पेक्षा माणसाला व कुटुंबारा महत्त्व द्या 🙏🙏💯💯👍👍
एक उत्तम मराठी कलाकार, सर्वांना परिचित असलेले 'किशोर नांदलस्कर' आज आपल्यातून निघून गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐
News channel a kai tu.. yedya
पापाला क्षमा मृत्यू हे समजावे म्हणून एक्झिट घेतली असेल।
@@ganeshsutar3652 ईआआईआआआईईईउईईईईईई8आआआआआआआआएआआईईइआआआआइआआआआआईईआआआआईइआईआआईईआइइआइईउईआआआउईईउआइईइआआईईईआईआआआआइआआआआआआआईइआईआआआईईउआईईईईईईईईखाााउईआउईआआईइआईईईईउआईआआईइआइआईईइईआआईआअआआउईइआआआआआआआआइआआआईउईईइईआआआआआईइआइइखााआआइइइईआइआआइइआउआखईइआईआआआखिइआआइइआइइइइआईइआईईइइआआईआआईआइईईआआआआआआईआआआआआआइआइआआआइईआउआआआआआआआआआआआआइआआआआइआइइआइआआखाआआआइआआआआउआआआइआआआईईआइइआउखाइआइईइआइआ
@@ganeshsutar3652 😊l
4444
खरतर पैसा अशी चीज आहे...असून देखील खाता येत नाही...म्हणजे पैसा असून देखील सुख मिळत नाही...आणि जरी मिळालं तर चांगल्या पद्धतीने नसते....पण मित्र हो एक गोष्ट मेहनतीचा पैसा मात्र टिकतो....आणि स्वप्न ही पूर्ण करतो...या चित्रपट मध्ये असे दर्शिविले आहे....छान खूप छान....
खरच या सिनेमातुन खुप काही शिकायला मिळाल.
खरच चित्रपट छान आहे
Movie chhan aahe nakki bagha👍
बरचसं शिकण्यासारखं आहे इथून...👍👍👍
शेवट कधीच दाखवत नाही कोणती पण मूवी शेवट हेच सर्वात भारी वाटतो मूवी चा शेवट दाखवलाकी मूवी सुपरहिट वाटते
संजय नार्वेकर यांनी अभिनय छान केलाय
1चनंबर
Exlent,mo
Sannata saheb bhavpurna shradhanjali.....
Narvekar tumhi lonavlyachya baher nigha....tumchya ti takat ahe...I am your fan since my college days I am watching you ...Adhantar sollid
खरी गोष्ट आहे पैसा माणसातुन उठवतो
सिनेमाची कथा खूपच छान आहे
Super hit
चित्रपटाचा शेवट बरोबर दाखवलात नाही, नंतर काय झाले काय नाही ते अनुत्तरीत आहे....
मात्र संदेश चांगला आहे.....पैशाची लालच आणि असमाधान माणसाला कुठे घेऊन जाते ते चांगलेच दाखवलात......
लक्ष पूर्वक बघा शेवट कळेल..
त्या मुलाला सांगत आहेत गांधीजींच्या पायाशी शरण जा तेच तुझे स्वप्न पूर्ण करतील.
पैसा तिथेच आहे. 😊
Ii. Mis. You. Vijay. Chavan. Sir
Khup chan movie
Excellent movie
एकच नंबर 1🙏🙏🙏
Superb movie 🎉🎉🎉
खूप छान
लो बजेट आणि तंत्रज्ञानाचा अभाव त्यामुळे इफेक्ट येत नाही. नाहीतर मराठी कलाकरांइतके ताकतीचे कलाकार कुठेच नाहीत.
चांगल्या बजेटचा सिनेमा मिळत नाही.
पण सिनेमा उत्तम होता
Nice movi
Simply wow..👌👌
Khup
Bhari
अति लोभ नसावा हातचं सुख पण जाते
मस्त move aahe 👌👌
Khup chaan picture marathi lok sadhe aahet.
aapan marathi nahi kay
Stunning movie👍👍👍
संजय नार्वेकर नेहमी वैतागलेला असतो 🤔🤔🤔😔😔😔
What a awesome movie❤
Very nice movie
Very nice movie
पिचर च्या नावावर जाऊ नका या पिचर मधून बरस घेण्यासारखं आहे 100%
होय नक्कीच या फिल्ममधून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
आपण लहानपणी एक गोष्ट ऐकलीच असेल
चार चोर असतात ते एका ठिकाणी मोठा दरोडा टाकतात त्यानंतर पार्टी करायचा विचार करतात मका सुनसान ठिकाणी जातात व पैसे वाटणी करण्याची योजना आखत असतात आणि लघुशंकेसाठी गेल्यावर चौघांच्या मनात पाप येते मग त्यातले दोघेजण विचार करतात की या दोघांना मारू या आणि सर्व पैसे आपण घेऊया आणि दुसऱ्या दोघांच्या सुद्धा मनात येते की या सुद्धा दोघांना आपण मारूया व सर्व पैसे हडप करूया त्यानंतर दोघांनी आपल्या दोन साथीदारांच्या जेवणात विष घातले आणि आणि उर्वरित साथीदारांनी पहिल्या दोन मित्रांना त्या ठिकाणी मारून टाकले होय जेवण करून वाटणी करण्याच्या मार्गावर होते दोघेजण पण मेलेल्या दोघांनी त्यांच्या जेवणात विष कालवलं होतं त्यामुळे ते जेवण खाऊन ते दोघे सुद्धा मेले व पैसा कोणाच्याही हाती लागला नाही
Nice Movie...Khari Gosht Ahe Rao
👌👌👌
I. Love. Movies
जय भीम
1 no picture ahe yar, mitra kashi may zavatdtaat te dakhvlele ahe mst❤
Jabardast movie hoti 😘🥰😍
Kishor nandalshakar ek supper sthar Actor hote khup changale Actor hote.😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Exlent
Mast
Good
Khr ch
Dear Sir/ Madam,
I am very interesting all your marathi movies.
I can't hear from youtube movie as my deaf ( hearing impaired) and indian 18 million deaf peoples.
So I would like to request you to need add English or Marathi substitute.
I best hope that proud of Marathi movie!
Thanks & Regards
Hii
Good suggestion!
Cool ❤
Nice
Bohot achhi movie hai
Wow
Fantastic movie ....
👌👌👌👍
Very nice 👍👍👍
Mast movie paisa mansala jodto ani todto
Very good movie. Good concept and good Script written. A very good message to Greed. Money is not everything. Raju Narvekar.
All the best Wishes to all the Cast.
From MICHAEL FERNANDES GOA INDIA.
Ani vijay chavan dekhil
I think it should be Oscar winning film.
Thank You for Watching :)
Very nice picture👌👌
👌👌👌👌
१नंबर
Chan
1:17:50 full satisfaction ❤️😍
1:11:59 hilarious 🤣🤣🤣😅👌👌👌👌👌
Nice concept..
सहा महिने जमिनीत राहिल्यावर पैशांचे तर विघटन झाले असेल. पैसे तर कोणालाच नाही मिळाले.
What a movie!
.
What a beautiful name !
Good i m in Tamil Nadu karthik thevar
This movie teaches us a real lesson. All should see this movie.
very honet review
Awesome 👌.
राम जी कि जय नाही भिम जि कि जय .........जय भीम नमो बुद्धाय ❤❤❤ शिका संघटीत व्हा संघर्ष करा......
😂😂😂😂
Shevat paisa konalach Nahi bhetat
लोणावळा बायपास 2 आला पाहिजे
Awesome story 🤞💯
Problem Paisa navta daaru hoti teeghancha life madhe
N omsairamom
चोरीचे धन किंवा सापडलेले धन बळी घेतल्या शिवाय रहात नाही.
Nice movie aah
nice
भंकस
Marathi. Public. Tru. Honest. All. Only b. Marathi.
No. Need. Trouble. In. Country
🙏🙏🙏👍👍👍
❤️❤️❤️🙏🙏🔥🎉🎉🎉
मस्त👌👌
Narvekar,Vijay Chauhan,Arun Kadam- starrer movie- role of mechanic, tailor, cableman,and another dhobhi( iron- box)- gets - lucky and find 5 Cr money from a bay after accident in the small village along the Highway..but circumstances make them helpless , and one by one loose their lives, last left mechanic gives poison, takes his life to claim his LIC- amount but ? goes to jail..Money just lies hidden underground , near gandhi- statue..that,s destiny......
१:१५:४६ पण साला बेइमानाचा पैसा बेइमानांच पचवता येतो...
Such a great movie.... Everyone should watch
फक्त जाहीरातीच दखवाना
Br
Uttam chitrapat
पावणे दोन तास वाया घातले #BenStrokes
k movie.............but still I feel that tea boy should get ....
छोटु
Navar Bayako movies send
A Simple Plan
Ganesh rk like this movie ❓
Muvhi mast aahe pan shevat barobar nahi , ase vatate ki aankhi barech baki aahe .
So sad
पैसा😂😂😂😂😂
Hi
फतलू सिनेमा
😠😡
😡😡😠😠
तू आधी नीट फालतु लिहायला शिकून घे बाबा अडाणी कुठचा😂
😂😂😂
1movie
Yacha sevt asa nako hota tya Pesacha zalela dakvaycha hota tya mule movie ardhi vatye Tasha bhag 2 kada