हा चित्रपट खूप काही शिकवून जातोय की तुमच्या हाती शून्य असताना मेहनत,चिकाटी आणि स्वतः वर असलेला आत्मविश्वास यातून आपण काहीही करू शकतो त्यासाठी आपल्याला कोणत्याही डिग्री ची गरज नाही.
पांचट movie मी माझे दोन तास वाया घालवले.. कुठल्याच स्टोरी चा मेळ नाही... अचानक सगळ्या गोष्टी घडतात... यात कसली मेहनत.... कसली प्रेरणा..... जेवढी प्रेरणा... भाग मिल्खा भाग.. या सिनेमात आहे... ती सुद्धा सत्य परिस्थितीवर... हिरो मध्ये ना बोलण्यात दम आहे... पांचट action पांचट डायलॉग बाजी... मकरंद सर आणि भरत जाधव असते तर सिनेमा खूप वेगळा असता... 👎👎

खूप छान ❤❤❤
Watching in oct 23
खूप प्रेरणादायी मूव्ही आहे
Nyc movie
Nice
❤
🙏Very Inspiring🙏
पांचट movie मी माझे दोन तास वाया घालवले.. कुठल्याच स्टोरी चा मेळ नाही... अचानक सगळ्या गोष्टी घडतात... यात कसली मेहनत.... कसली प्रेरणा..... जेवढी प्रेरणा... भाग मिल्खा भाग.. या सिनेमात आहे... ती सुद्धा सत्य परिस्थितीवर... हिरो मध्ये ना बोलण्यात दम आहे... पांचट action पांचट डायलॉग बाजी... मकरंद सर आणि भरत जाधव असते तर सिनेमा खूप वेगळा असता... 👎👎
Tula ghanta samjla
Lonavla by pass bagha 1no
Nice movie
Jay bhim
72 मैल एक प्रवास
😊😊
😮😮
😮😢I
😊
स्टोरी खास नाहीय
Ki
X
Nice