MAAY BHAVANI TUZE LEKARU | NAVRATRI SPECIAL SONG | PRATHAMESH LAGHATE |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024

КОМЕНТАРІ • 102

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 Рік тому

    प्रथमेश कसा आहे बेटा अजुन। वाटत नाही तु मोठा झाला तुझा आवाज खूप खूप छान व गायले पण छानच 🙏🏻🙏🏻👍👌👌💐💐धन्यवाद

  • @promadpatil8116
    @promadpatil8116 3 роки тому +3

    ही आई साहेब राज राजे श्वरी अनंत कोटी ब्रह्मांड नायिका श्री तुळजा भवानी मातेच्या चरणी
    अनंत कोटी दंडवते
    अतिशय सुंदर प्रासादिक आवाज प्रथमेशजी तुमच्या वर आईसाहेबाची कृपा आहे

  • @vaishnavijagtap9499
    @vaishnavijagtap9499 3 роки тому +1

    Swami ki jay 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹

  • @drrajeshbhoite6198
    @drrajeshbhoite6198 2 роки тому +1

    छान प्रथमेश... मला भरून आलं आज. देवी स्वरुप माझी आई आठवली.

  • @manoharkesrekar4638
    @manoharkesrekar4638 Рік тому +1

    Excellent 👍👍

  • @anitasubhedar698
    @anitasubhedar698 11 місяців тому

    प्रथमेश मस्त गायलास.

  • @shwetamahajan305
    @shwetamahajan305 3 роки тому +1

    Kharch prathmesh tu khup Chan Gatos Ani he song eikun Chan vatal

  • @rutujamarathi3488
    @rutujamarathi3488 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @rajeshpotdar3754
    @rajeshpotdar3754 Рік тому

    !! अतिशय सुंदर आवाज ,मनाला भावतो!!

  • @shreyashrenge
    @shreyashrenge 2 роки тому

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sureshpingle8927
    @sureshpingle8927 2 роки тому

    अति सुंदर अति सुंदर

  • @bhagyashrikhare3951
    @bhagyashrikhare3951 3 роки тому +1

    तुझ्या आवाजात हे गाणं ऐकायला खूप छान वाटले

  • @amolkale9595
    @amolkale9595 Рік тому

    Khup sundar gaylas. Very nice! Keep it up!

  • @tukaramzungare8187
    @tukaramzungare8187 3 роки тому +1

    Very nice khup chhan

  • @sunitakarkare6236
    @sunitakarkare6236 Рік тому

    अप्रतिम . फक्त वाईट एवढेच वाटते की ५२ नी मिळून ही विनर झाला नाहीस

  • @jyotimodak8482
    @jyotimodak8482 22 дні тому

    छान उत्तम गायन.

  • @alkashende5818
    @alkashende5818 3 роки тому +1

    Khup chan

  • @musicdhunsangeet9320
    @musicdhunsangeet9320 3 дні тому

    Khup changla

  • @virajadeshpande1445
    @virajadeshpande1445 4 роки тому +2

    खूप गोड गायलास...अगदी भावपूर्ण

  • @Timeless_Trader
    @Timeless_Trader 4 роки тому +1

    अप्रतिम!
    अक्षरशः अंगावर काटा आला.

  • @promadpatil8116
    @promadpatil8116 3 роки тому

    जगदंबा तुळजा भवानी की जय

  • @priyajoshi879
    @priyajoshi879 10 місяців тому

    Keep it up

  • @vedvatibhosale2859
    @vedvatibhosale2859 2 роки тому

    अतिशय सुंदर

  • @poojabhadbhade
    @poojabhadbhade 4 роки тому +2

    तुझं गाणं मला खूप आवडलं... खूप मस्त सुरुवात केलीस नवरात्रीची 😊

  • @urmiladeshpande3326
    @urmiladeshpande3326 4 роки тому +2

    हॅलो प्रथमेश, सुंदर.भक्तीतली विनम्रता व आदर गाण्यातून ऊत्तमरित्या व्यक्त होतो आहे,व हेच तुझ यश आहे.ताल,सूर व भाव ह्यात तुझ प्राविण्य आहे, व घरचे संस्कार ह्यामुळे तुझ्यातला साधेपणा सच्चेपणा, ह्या सर्वांमुळे तू आमचा लाडका कलाकार आहे.अशीच प्रगती कर व विविध प्रकारची गाणी गा. मुग्धाच व तुझ, " प्रभो विश्र्वरूपा" फार आवडल आहे.व्यक्तीगत गाणी म्हणाच. पण त्या शिवाय, तुंम्हा दोघांची काही duets पण खूप आवडतील.

  • @linasacademy3990
    @linasacademy3990 2 роки тому +1

    खूप छान 👌🏻👌🏻👍🏻🌹🌹
    कृपया नोटेशन सह गायचे कसे ते शिकवावे 🙏🏻🙏🏻

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 роки тому +1

    सुंदर👌👌

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 3 роки тому

    Zakas...

  • @priyarane7484
    @priyarane7484 4 роки тому

    Sundar modu sagalyana kiti anand detos khush raha prathamesh

  • @Sxrala
    @Sxrala 4 роки тому +1

    खुप सुंदर

  • @meghakulkarni2347
    @meghakulkarni2347 Рік тому

    खूप छान.

  • @amolmule2031
    @amolmule2031 2 роки тому

    Khup sundar sir

  • @pratibhapanse4573
    @pratibhapanse4573 2 роки тому

    खूप सुंदर

  • @ujwalarevanwar1153
    @ujwalarevanwar1153 2 роки тому

    Mast very nice song video miss you

  • @91-shivkumaringle46
    @91-shivkumaringle46 4 роки тому +1

    Khupach chhan ,mast👍👍

  • @सुदामाp
    @सुदामाp 4 роки тому +1

    सर्वप्रथम तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा, असाच गात रहा.
    खूप छान झालं गाणं

  • @atulbhatgaonkar18
    @atulbhatgaonkar18 4 роки тому +1

    वा प्रथमेश खुप छान अप्रतिम

  • @manoharkesrekar4638
    @manoharkesrekar4638 Рік тому

    Nice 👍👍

  • @suchitasawant133
    @suchitasawant133 4 роки тому +2

    Khup chan
    Khup ashirvad
    Tula pan navratri che khup shubhechha

  • @priyajoshi879
    @priyajoshi879 10 місяців тому

    Mast

  • @chaitanyakulkarni243
    @chaitanyakulkarni243 4 роки тому +1

    Khup chan Prathamesh... Khup avadla 😇 Navratri utsavachya tula ani tujhya parivarala pan Hardik shubeccha! Gaate Raho 😊

  • @jayeshbhave5378
    @jayeshbhave5378 4 роки тому +1

    Wa guruji wa..😘😍😘😍😘😍

  • @seetahariharan4089
    @seetahariharan4089 Рік тому

    Khoop chhaan..... Very clear pronunciation... Every word is clear... You have sung it so well... Pls gv us more... God Bless

  • @manishp1336
    @manishp1336 3 роки тому +1

    छान

  • @ManishaPatil-ld9im
    @ManishaPatil-ld9im 4 роки тому +1

    Khup Sundar 👍🙏

  • @venkateshkulkarni2989
    @venkateshkulkarni2989 4 роки тому +1

    वाह, खूप छान प्रथमेश

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 роки тому +1

    गाण छान म्हटले आहे पण नोटेशन दिले तर बर होईल

  • @hemangikulkarni7686
    @hemangikulkarni7686 4 роки тому +1

    खुप सुंदर👌👌

  • @kirankulkarnipendse
    @kirankulkarnipendse 4 роки тому +1

    Khup chan 👍

  • @vilasacharya1514
    @vilasacharya1514 4 роки тому +1

    मुळात हे गाणे मला आवडते. तुझ्या सुरेल आवाजात ऐकणे ही पर्वणीच. तुला सुध्दा नवरात्रोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा.

  • @gauridamle6413
    @gauridamle6413 4 роки тому +2

    प्रथमेश खूप छान गोड आहे आवाज तुझा, little champs मधे तुला बघितले, ऐकले आहे; तेव्हापासून संगीत कला छान जोपासली आहेस ती सोडू नकोस. हे देवीचे गाणे अतिशय सुंदर अप्रतिम झाले आहे

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 4 роки тому +2

    नमस्कार श्री प्रथमेशजी लघाटे, सुंदर शब्दरचना तर आहेच, आणि (कल्पना, रचना आणि सजावट )ही झालर देऊन अनुक्रमे आपण स्वतः, मुग्धा वैशंपायन, आणि उर्वरित सर्व लिटिल चॅम्प्स पासून सध्याच्या वार्षिक वयाच्या जीवन प्रवास कालावधीत सर्व गायक, वादक, आणि सहकारी निवेदक, समर्पण भावनेने अखंड कार्यरत आहातच, ह्याला तोड तर नाहीच, आणि आपणा सर्वांच्याच समर्पण भावनेतील सत्कृती, सत्संस्कार, सुसंस्कृती, तथा भारतीय विचार साधनरूपी विषयातील सुविचारधन ह्याचे निरपेक्ष भावनेने, कल्पकतेने जतन करीत आहात, ह्याला तोड नाही, बोधामृत ह्या सदरात, आणि भारताचे अमृत पुत्र रत्न, ह्या महामानव ग्रुप मधील नवोदित कलाकार सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा, आणि धन्यवाद ही आहेतच,!!सर्वाना सर्वत्र, सदासर्वकाळ शुभ दिनरात !!यथावकाश टप्प्याटप्प्याने नोटेशन पाठविलीत तर त्याहून उत्तम !!फक्त नोटेशन पाठविताना महत्वाची नम्र विनंती ही की प्रथम लागोपाठ किमान दोनतीन वेळा पण धीरे धीरे सारेगमप... !!तील शब्द सावकाश सांगावेत, तसेच नवोदित कलाकार वादक ह्यांना स्व हस्ते लिहून घेण्यासाठी विनंती करणे, आणि नंतर एकदा संपूर्ण पद गायन पद ध्रुव पदासह तालासुरात नेहमीच्या गायन सेवेसारखेगाऊन तर कधी हार्मोनियम, कॅसिओ तत्सम वाद्यावर वाजवून दाखवावे ही नम्र विनंती आहे !!

  • @sarangmahajan2269
    @sarangmahajan2269 4 роки тому +1

    Supper

  • @gandhaarmusicacademy
    @gandhaarmusicacademy 4 роки тому +1

    खूपच सुंदर!!👌

  • @sarthakwankarofficial4725
    @sarthakwankarofficial4725 4 роки тому +3

    प्रथमेश ह्या गीतेतून 'मायभवानीचे' स्वरूप जाणवतेच,पण ते तुझ्या 'निरस' आवाजाद्वारे खरच भावपूर्ण वाटल आणि ते काळजातही ठसल.

  • @keshav8408
    @keshav8408 3 роки тому +1

    नमस्ते
    प्रथमेश तू जे " माझे जगणे होते गाणे " सारेगमप मध्ये गायलास तो विडोये youtube वर सापडत नाही, इथे ते लिंक पाठवतील का , माझे ते अत्त्यंत प्रिय गीत आहे , अनेक दिवसा पासून शोधात आहे,
    धन्यवाद

  • @sumitkulkarni11
    @sumitkulkarni11 4 роки тому +2

    Prathamesh wah...ek Natyasangit pan hovun javude

    • @prakashprabhu8186
      @prakashprabhu8186 3 роки тому

      Very nice.......Song as well as rendition......By our own Prathamesh.......

  • @rasikadeo8357
    @rasikadeo8357 4 роки тому +1

    खूपच छान,, भावपूर्ण प्रस्तुती ,,,तुला खूप आशीर्वाद,, जगदंब उदयोस्तु 🙏

  • @nandakulkarni9224
    @nandakulkarni9224 4 роки тому +1

    इतके छान गाणं गायले आहेस की , "आई " नक्की प्रसन्न होणार👍

  • @sharmishthadandwate3519
    @sharmishthadandwate3519 4 роки тому +1

    सुंदर .शांत वाटले.

  • @shivramnadkarni4393
    @shivramnadkarni4393 4 роки тому +1

    Jai Bhavani

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 3 роки тому +1

    👌👌💐💐👏👏🙏🙏

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 4 роки тому +1

    अप्रतीम ।दुसरे गाणे माळेतील झाले का ?

  • @priyakulkarni6130
    @priyakulkarni6130 4 роки тому +1

    Very good

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 4 роки тому +2

    वा प्रथमेश फारच छान. आपण गणेश चतुर्थीच्या नंतर आताच भेटतोय. नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धी व उदंड यश देवो हिच प्रार्थना. खूप दिवसांनी ऐकल्यामुळे सुकून वाटला. पुढील गाण्याला शुभेच्छा व प्रतीक्षा पण. शुभं भवतू.

  • @bhushanlaghate8077
    @bhushanlaghate8077 4 роки тому +1

    खूप छान प्रथमेश

  • @padmajachoudhari4713
    @padmajachoudhari4713 4 роки тому +1

    Wahh kya bat hai....very good..

  • @pritig7242
    @pritig7242 2 роки тому

    Atishay sundar awaz ahe tumcha, bhan harpun takle

  • @sushilwaghadhare1665
    @sushilwaghadhare1665 4 роки тому +1

    अप्रतिम !

  • @sudhachougule1681
    @sudhachougule1681 4 роки тому +1

    Khuuuuup mast..👌👌👏👏 God bless you..🙏🙏🤗🤗

  • @rekhabankhile1671
    @rekhabankhile1671 4 роки тому +1

    Nice singing👌👌👌

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 4 роки тому +1

    खूप छान......

  • @sanjayjakhadi4280
    @sanjayjakhadi4280 4 роки тому +1

    फारच सुंदर

  • @snm1893
    @snm1893 4 роки тому +1

    खुप च छान

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 4 роки тому +1

    खूप आनंद झाला, तुला बघून, आणि तुझं गाणं ऐकून. धन्यवाद !!

  • @nilumhatre4203
    @nilumhatre4203 4 роки тому +1

    वा अति सुंदर भावा 👌👌

  • @nayanadeshpande1983
    @nayanadeshpande1983 4 роки тому +1

    खुप छान..

  • @vanitamoghe9654
    @vanitamoghe9654 4 роки тому

    Wa chan

  • @prashantdudhane4501
    @prashantdudhane4501 4 роки тому

    Chhan

  • @wamorkarcs
    @wamorkarcs 4 роки тому +1

    छान...मस्त...🙂... शुभ नवरात्र.…💐🙏

  • @prasadshembekar
    @prasadshembekar 4 роки тому +1

    Mst

  • @aniketketkar3220
    @aniketketkar3220 4 роки тому +1

    very nice as usual

  • @sejalnaik01
    @sejalnaik01 4 роки тому +1

    Wahhh khup chan dada❤️🎼

  • @bharatgotekar850
    @bharatgotekar850 4 роки тому +1

    👌👌

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 3 роки тому +2

    Beta , UR name means Lord GANPATI'S name ! UR VOICE is very sweet keep it up ! One day U will become famous ! My blessings are always with U !

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 4 роки тому +1

    Sundar as usual 😊

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 4 роки тому +1

    फारंच छान !!👌🙏💐
    Such magnificent singing with only just the tanpura for company !! 👏👏👏👏👍

  • @sophienanda950
    @sophienanda950 4 роки тому +1

    Thank you.

  • @anantvishwanath4521
    @anantvishwanath4521 4 роки тому

    Ambekar a v chiplun very nice And I like

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 4 роки тому

    प्रथमेश तुला विनंती करावयाची आहे ।तू लिटिल चँम्समधे प्रथम निवडीपासूनची जी गाणी गायलीस ती व अगदी शेवटच्या फायनल गाण्यापर्यंतची सर्व गाणी अगदी परीक्षकांच्या कौतुकासकट ऐकावयाची मनापासून इच्छा आहे ।मी तेव्हा ऐकली आहेतच ।पण पुन्हा ऐकायची आहेत ।माझे वय ८३ आहे ।माझ्या घरी इतर सुविधा नाहीत ।मी फक्त मोबाईल वापरते ।तो सुध्दा नीट जमतो असे नाही ।तुला ५२ *नी* मिळाले ।त्याची तरी कमीत कमी सीडी काढ।काढली असशील तर इथे पाठव ।मी आत्ताच सहा महिने झाले मोबाईल घेतला ।हे काम आईला करायला सांग ।ती नक्की करील ।आणि सिडी असेल तर लगेचच इथे पोस्ट कर ।मी रोज तुझी गाणी शोधत असे ।अरे तुझ्यावर सर्वांचेच विलक्षण प्रेम आहे ।अनेक आशीर्वाद ।

    • @sushmakarlekar8917
      @sushmakarlekar8917 4 роки тому +1

      प्रथमेश खुप छान. आवाज मस्त.
      सुषमा कार्लेकर

  • @deeptiadkar8259
    @deeptiadkar8259 4 роки тому +1

    After long break, nice song.
    Weight is also seen very much reduced.
    Did you follow any specific diet or was not well ?Thank you very much for another mesmerising devotional song👏😊
    Happy navaratri.
    God bless you

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande1127 Рік тому

    अप्रतिम

  • @ashishgaikwad2259
    @ashishgaikwad2259 3 роки тому +1

    Khup sunder

  • @pramodhardikar5509
    @pramodhardikar5509 4 роки тому +1

    सुंदर

  • @sushilwaghadhare1665
    @sushilwaghadhare1665 4 роки тому +1

    अप्रतिम !

  • @manasimulye5634
    @manasimulye5634 4 роки тому +1

    👌👌

  • @madhavisawant1076
    @madhavisawant1076 4 роки тому

    खूप छान

  • @minakshipatwardhan7602
    @minakshipatwardhan7602 4 роки тому +2

    खूप छान