फारच सुंदर! जुन्या गाण्यातील विविध कलात्मक शक्यता पडताळून पाहण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे. जुन्या गाण्यांना आधुनिक साज मिळाल्याने छानच वाटत आहे. खूपच श्रवणीय आहे. अशाच आणखी प्रयत्नांची अपेक्षा. शुभेच्छा!🪷 विजय.
जबरदस्त. ओरिजनल ऑफ कोर्स सुंदर आहे . पण this one is just as great. The singer is outstanding. I didn’t miss Asha’s voice. Finally the remix itself is fantastic. Keep more coming. You will be a successful band.
रीमिक्स आणि फ्युजन हे प्रकार म्हणजे मूळ गाण्याचे विकृतीकरण करण्यासारखे आहे.. अर्थात अनेकांना हे प्रकार आवडतात.. शेवटी ज्याची त्याची आवड आणि ज्याचा त्याचा दृष्टीकोन.. जय जय महाराष्ट्र माझा...तसेच बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला या गीताचे सुद्धा रीमिक्स केले गेले आणि आश्चर्य म्हणजे अनेकांना ते फार आवडले 😮 🙄 शेवटी कोणतेही संगीत चांगले किंवा वाईट हे व्यक्तिसापेक्ष आहे
This remix is good. Keeps the essence of the old song. It's a good way to reach the young audience. Don't listen to the naysayers. This is beautiful. Keep remixing old classics. 🎉
Singer cha avaj chan ahe.... But je music ani song chi main theme change kelya ni hai...titka chan nhi vatat jitna original ahe..... Can you make remake with keeping everything organial (asa somu sangtina maza tu yeshil ka... Song cha kela hota ) 3:29
Kahi ter vagle aaikayla milale khup chan❤❤❤❤❤❤
फारच सुंदर! जुन्या गाण्यातील विविध कलात्मक शक्यता पडताळून पाहण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे. जुन्या गाण्यांना आधुनिक साज मिळाल्याने छानच वाटत आहे. खूपच श्रवणीय आहे. अशाच आणखी प्रयत्नांची अपेक्षा. शुभेच्छा!🪷
विजय.
जीवेत शरद: शतम
छान! मस्त remix आहे. रमाने गायलय सुद्धा छान!!
अरे वाह !!! क्या बात है ...भारी वाटतय ऐकायला आणि बघायलाही...❤
That flavour of west asian percussions......this song sounding great......modern twist
Too good! Songs like this help the new generation to appreciate and relish old songs through the flavour of modern music!!!
किती ॲडव्हाटाईजेस..श्शी बघण्याचा मूड घालवतात हे यू ट्यूब वाले..old is gold ♥️ म्हटले की ऐकावयास इतका irritated आहे की बस्स..
लाज वाटत असेल तर का बगताय बगा गाणं दुसऱ्याची कला आहे ती तुम्ही अपमान केलाय माफी मागा
जबरदस्त. ओरिजनल ऑफ कोर्स सुंदर आहे . पण this one is just as great. The singer is outstanding. I didn’t miss Asha’s voice. Finally the remix itself is fantastic. Keep more coming. You will be a successful band.
Khupp छान आहे I like it❤❤
Absolutely phenomenal Absolutely earthy Absolutely bestest of the bestest
Wow...... kay music background aani backfired aahe
This is my fave song, but this version is just just just toooooooooooooo awesome
रमा कुलकर्णी बेस्ट and nice singing ❤🎉
रीमिक्स आणि फ्युजन हे प्रकार म्हणजे मूळ गाण्याचे विकृतीकरण करण्यासारखे आहे..
अर्थात अनेकांना हे प्रकार आवडतात.. शेवटी ज्याची त्याची आवड आणि ज्याचा त्याचा दृष्टीकोन..
जय जय महाराष्ट्र माझा...तसेच
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला
या गीताचे सुद्धा रीमिक्स केले गेले आणि आश्चर्य म्हणजे अनेकांना ते फार आवडले 😮 🙄
शेवटी कोणतेही संगीत चांगले किंवा वाईट हे व्यक्तिसापेक्ष आहे
Absolutely vistrut aani anavruttt
Every beat tells you the story about
Lay bhari......❤
खूप छान मला आवडले हे पण गाण्याचा प्रकार मी एक गाण्यासाठी वेडी आहे सगळ्या प्रकाची गाणी आवडतात मला love it ❤❤❤❤❤
What fascinating fascinations and realities
Absolutely Absolutely Absolutely magical ❤
Thet kaljaala bhidnara mucic !!!!! 🎉🎉🎉🎉🎉🎉
Wow the music and backgrounds
This remix is good. Keeps the essence of the old song. It's a good way to reach the young audience. Don't listen to the naysayers. This is beautiful. Keep remixing old classics. 🎉
Aatur jivachya gabhyachya antararun umatlele remix ❤
Awesomeness at its peak
Just dwelling between now and absolutely just now
Mul ganya peksha volen Chan vatle❤
Khop sundar Rama❤
Khup chan 👍
नवीन काय करता येत नसेल तर जे जून - सोन आहे त्याची तरी वाट नाही लावली.
Ek ek taaal ne ek ek man mohlay
Soor..... taal..... aawaj.....ani swar..... just ase kalwajala bhidtat na
Waah kya baat❤❤
व्वा मस्त काय बात hai❤
❤❤❤
खुप छान
❤
तरुण मुलं जुनी गाणी ऐकत आहेत त्यावर सुंदर प्रयोग करत आहेत, पचवायला, कौतुक करायला शिकू या
Ganya chi kashi aaizavun takychi te tumchya kadun shikava😢😢😢😢
रमा,एकदम मस्त ग!
Kitti kitti level up aahe he
Asa watatay ki majhya eka peshi la bhidlay aani molecualar genetics shi kiti kiti nigadit aahe he
nice song
Khup sunder song aahe...
Awadle aaplyala
Good
Very easy and very very difficult to handle
nicely done... looking forward to have more such
Hya majhya aawadtya ganyachi itki level up houn kharach dusrya ganyachi ek pan ol aani ek pan laker jawal yeu naye
कुठले तरी प्रयोग करु नये.
Absolutely Absolutely Absolutely awesome 👌
ओरिजन गा ने छान आहे
Singer cha avaj chan ahe.... But je music ani song chi main theme change kelya ni hai...titka chan nhi vatat jitna original ahe.....
Can you make remake with keeping everything organial (asa somu sangtina maza tu yeshil ka... Song cha kela hota ) 3:29
हे बेसूर ऐकल्यावर पहिले जाऊन मूळ सॉंग ऐकलं, तेव्हा कुटे बर वाटलं
जुनी गाणी खुप छान वाटतात पण.....
Waat lavli original song chi
kahihi
Backing vocals are totally unnecessary over here. Otherwise song is fantastic.
तद्दन फालतू...मूळ गाण्यावर बलात्कार करणं बंद करा...
मूळ गाण्याची मजाच घालवतात..व्वाह रे रीमिक्स...अजिबात कानाला गोड वाटत नाहीत. 😢
वाटत नसेल तर आईकु नका प्रतेक सिंगर आपापल्या अंदाजात सिंगिग करत असतात सो आवडत नसेल तर आईकू नका ...
Thoda knowledge hawa song samjayla he
Tu original gani pan aiku nakos pls pls pls😢
UA-cam delete kar
Nachay yeina dhungan wakad
Well, not good. 😅
या पाश्चिमात्य वाद्यावर एकदम बेकार
❤❤
❤
Very easy and very very difficult to handle
❤❤❤