मी आजही मला जेव्हा जेव्हा आठवण येते ना तेव्हा हिंदीतील एक गीत पाहतो आणि ऐकतो, पाहतो यासाठी की ते ऐकायला जितकं मधुर आहे, तितकंच पाहायला सुंदर आणि मनाला आनंद देऊन जाणारं आहे. ते म्हणजे दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीए. पण आज हे गाणं ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मला तितकंच मधुर गीत ऐकायला आणि विशेष करून पाहायला मिळालं. गाण्यातील भाव खूप सुंदर आणि मधुर संगीत आहे. एक होता विदूषक मधील सुद्धा गीत ज्या सुंदरतेने चित्रित आणि संगीतबद्ध केलेली आहे, तितकंच सुंदर हे गीत आहे.
Hello everyone! Going through all your appreciative comments. Thank you from the bottom of my heart to each and everyone who has wholeheartedly praised.😊🙏🏻Keep blessing.😊 Thank you Ajay dada and Atul dada for deeming me fit for this song and for believing in me. Thank you Ajay dada for all the efforts you've taken to bring out the best in me. Thank you to the entire team of Chandramukhi and to all the well wishers.😊🙏🏻
अत्यंत समाधानाची बाब म्हणजे आपला हिरो पूर्ण शुद्धीत राहून मद्य, सिगार सारख्या कुठल्याही मादक पदार्थांशिवाय मंत्रमुग्ध झालेला दिसतोय. असं सौंदर्य, गायन आणि तिच्या भावनिक सादेला यापेक्षा अधिक चांगला प्रतिसाद कोणता असू शकतो!❤ निर्मात्यांचे अभिनंदन आणि आभार! 👏
अरे अरे नका रे इतक खोलवर लिहित जाऊ, नको असा सुरेख आवाज, नको ते अप्रतिम चाल, वाद्य, नको.... नको... खुप लागत, टोचत रे मनाला, हदयाला... ऐकल्यावर अस वाटत की बस आता खुप जगुन झाल आणि आता शांत झोप यावी ती पुन्हा कधी जाग न येण्यासाठी ... नतमस्तक 🙏🙏....
A - Amruta (Performer) A - Arya Ambekar(singer) A - Adinath Kothare (actor) A - Ashish Patil (Choreographer) A - A - Ajay Atul (composer) A - Akshay Bardapurkar (Producer) Sagali "A" Chi kamal 😄
Special claps for chorus 👏👏 आणि गाणं एका संथ नदिसारखं वाहतय, आपल्या मनालाही वाहून नेतय, शेवटी प्रवाह खळखळतोय आणि खूप सुंदररित्या गाणं संपतय आणि या गाण्यात दोन चंद्रमुखी आहेत एक जिने प्रेक्षकांना खिळवून ठेवलय ती अमृता आणि जिने सुर खिळवून धरलेत ती आर्या 😍😍
मैं छत्तीसगढ़ से हूं, इस गीत को मैं दिन में कम से कम 5 बार सुनता जरूर हूं। भाषा तो समझ नही आया, मगर गीत-संगीत मेरे रोम-रोम में बस गया है। किसी ने सही कहा है संगीत में ईश्वर का वास होता है। इस गीत ने और साफ-सुथरे फिल्माकंन ने सिद्ध कर दिया है। कोई भाई इस गीत का हिंदी मतलब भी बता दे तो और आनन्द आएगा। जय महाराष्ट्र
Trust me dear meaning bhi bohot deep hai ek premika apne premi ke liye shree krishna ke prem ka reference se kuch bol rahi hai if u want I can explain u each and every word of this song
शृंगार रसातून भक्ती रसात पोहोचलेली अतिशय सुंदर कलाकृती. 👌👌 आमची मराठी - अमृतातेही पैजा जिंकी अस ज्ञानेश्वरांनी म्हणूनच सांगून ठेवलेय. अतिशय उत्कृष्ट ❤️
भाई मला पण लावणी म्हणले की चीड यायची हे गाणं आर्या आंबेकर ने गायले आहे असे मी ऐकले होते मी तिचा खूप मोठा fan आहे तिच्यासारख्या साध्या मुलीने लावणी गावी अशी अपेक्षा नव्हती म्हणून मी ignore केलं पण काल आमच्या college च्या gathering मध्ये हे गाणं ऐकले आणि अक्षशः काटे आले अंगावर आणि जेव्हा lyrics ऐकले तेव्हां डोळ्यातून पाणी आले कृष्णभक्ती वरचे भजन असावे असे अप्रतिम गाणे आहे
@@rutwikjadhav4700 भावा, लावणीवर चीड येण्यासारखं कोणतंच कारण नाही कारण लावणी ही महाराष्ट्राची अस्सल मराठमोळी कला आहे तिच्या सारखं नृत्य आणि वेगळेपणा कोणत्याच नृत्यात नाही, प्रत्येक कलेचे रसिक हे वेगळे असू शकतात, अजय अतुल ने ह्या बैठकीच्या लावणीतून तिचा एक वेगळाच अध्यात्मिक आणि शास्त्रीय चेहरा लोकांसमोर आणलाय....जय महाराष्ट्र
4:00 श्रावणाची सर जाणवली अमृता.. आर्याचा आवाज तिच्या इतकाच मधुर.. अजय-अतुल तुमच्यामुळे मराठी संगीत अजुन जिवंत आहे... हे गाणं ऐकून लावणी आणि तमाशा मधला फरक जाणवला...
I'm from Pakistan..I don't understand Marathi language but ... really can't control my tears by listening this song many times...and no doubt Arya deserves an award for this tremendous singing...😮
अप्रतिम.. आर्या आंबेकर एक उत्कृष्ट मराठी गायिका म्हणून समोर येत आहे, मनाला मोहून टाकणारा सुरेख आवाज, आर्या तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आपल्याला मराठी भाषेचा ठेवा जपायला पाहिजे, हार्दिक अभिनंदन.. आणि पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा..
Arya तू खरंच दैवी आहेस.... काळीज काळजाच्या जागेवर राहीलच नाही आमचं या आवाजाने.....देव तुला इतकं देईल भरभरून की बस.....शुभेच्छा...किती गोड....सुंदर अप्सरा बाहुली आर्या......💞💕
आर्य आंबेकर म्हणजे एक गाणं कोकिळा आवाज ऐकून हृदय हे गहिवरून जाते आणि त्यात अजय अतुल जी यांचे संगीत मोहित करून टाकणारी कला आपल्या महाराष्ट्र च्या कलाकाराच्या कडे आहे अतिशय सुंदर..... खूप खूप धन्यवाद
The sound engineering of this song is exquisite. The percussion pitch is strong and "tight", but doesnt overpower the voice or the melodic interludes. People are comparing Arya Ambekar to Shreya Ghoshal but she sounds quite distinct and has nailed the song.
Chandra was for masses and Bai Ga is for classes. Everyone deserves tremendous appreciation. Aarya, what fineness in your notes, Ajay-Atul rocks as always. Ashish Patil brilliant as always, Amruta what flawless expressions, Adinath excellent. Aarya, deserves a National Award here !! So many variations in the word "Nhai Ga" - yet no repetition !!
Song of the year💐💐...कीती ते बारकावे?...छटा,चढउतार,अप्रतिम संगीत..पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारे एकमेव गाणे..६ मिनटे संपलेली कळतच नाही...u guyz nailed it..
वाह!!! काय तो ठेहराव 👌 त्याबद्द्ल आर्या आंबेकरचे खास कौतुक 👍 non other than अजय-अतुल could present बैठकीची लावणी in such royal way! ऐकून कान तृप्त झाले!!
खूप दिवसापासून मराठी क्लासिकल गाण्याची वाट बघत होतो!आज मनाला अत्यानंद झाला हे गाणं ऐकून! आर्या खरंच तूम्ही क्लासिकल मराठी च भविष्य आहात! अजय अतुल सर तुम्हाला शत शत नमन!
आर्याच्या गळ्याला लतादीदी स्पर्शून गेल्यात, असा भास होतोय् प्रत्येक नोट ऐकताना. आणि यात तिचा निसर्गदत्त दैवी आवाज कुठेही हरवलेला नाही. ईश्वराचा आशीर्वाद आहे भरपूर!
कानावर कुठल्याही प्रकारची आदळ आपट नसल्याने ही कलाकृती श्रवणीय, त्यात भाव भावनांचे मिश्रण आणि प्रेमळ आर्जव ह्या सगळ्याचा परिणाम अत्यंत सुंदर साधला गेलाय! सर्वच टीम चे आभार व अभिनंदन 🙏
This is proof that Music transcends barriers of language! I’m not a Maharashtrian though I understand Marathi bcoz of a stint in Pune. That’s where I became die hard fan of Ajay-Atul. I’m totally obsessed with this song and the whole album!!
Exactly even I have been listening to this song for more than a month, day n night, and it hasn't satiated me yet. Although I don't understand Marathi, I have fallen head over heels for its music, dance, choreography, composition, videography, makeup etc etc etc💯💯💯❤️❤️❤️
आजच्या काळात अजय अतुल यांच्यामुळे एवढी दर्जेदार आपल्याला गाणी ऐकायला मिळत आहेत , आपण खरंच भाग्यवान आहोत...🤩🤩 धन्यवाद अजय अतुल दादा..🙏🙏 अजय अतुलच्या नावानं चांगभलं !!!!
गवळणीच्या बाजातली ही बैठकीची लावणी खूप सुंदर झालीय..😍 अमृताचे मनमोहक एक्सप्रेशन्स, त्याला अजय अतुल यांच्या भव्य अफलातून संगीताची साथ..आर्याचा उमलत्या कळीसारखा खुलत जाणारा आवाज..आणि गुरू ठाकूर यांचे बोल यांनी गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेलंय.. अप्रतिम😍😍😍
केवळ गायनाच्या आणि नृत्याच्या सहा मिनिटात एवढ्या शब्दांची सांगड "अप्रतिम" प्रेम, विरह, त्याग, सूर, वेदना, भक्ती आणि जाणीव मर्यादा ह्या सर्वांची बांधणी,अगदी सहज कोणीही भावुक होऊन क्षणभर डोळे ओलसर व्हावे इथपर्यंत. आपणा सर्व कलाकार मंडळी ना नमस्कार !
I'm Kannadiga I can't understand Marati. But Chandramuki mesmerised me by its in depth melody of classic mixed songs. Thanks whoever concerned. A very rare attempt.
I'm from himachal pradesh Got a chance to learn marathi in Navodaya Vidyalaya and spend one year in Maharashtra I feel myself lucky to be able to enjoy such songs Hats off to Marathi music industry ❤
किती अप्रतिम गायल आहे आर्या ने, music singr..अतिशय उत्कृष्ट आहेत, पण चित्रपटाचे दिग्दर्शन आणि नायिका नाही चांगली, अजून एकदा विश्वास पाटील यांची चंद्रमुखी वाचायला हवी होती..किती सुंदर चंद्रमुखी त्यात अभिव्यक्त केलीय अमृताला पाहून फियास्को होतो, कॉलेज gatharing वाटत, चंद्रमुखी करायला अभिनय खूप ताकदीचा हवा होता आणि दिग्दर्शन ही
I never heard a song like this in my life. AJAY ATUL are one amongst the world's best composers. This song just blew my mind. How excellent the tune is composed phrased and structured. The singer just nailed it. The percussions are magical. Overall, a mystical experience hearing this song. Am blown away.
Nailed straight into my heart... feel like crying without understanding a single word... the singers voice is celestial and Ajay Atul Sir, you are magicians!! Love from across the border !!
No idea about Marathi language....but many times I heard this song 😍..... wonderful singing and music..... everything composed together ❤️....love from Kerala 🤗
After 20 years i found a song exactly touched my soul. I am punjabi guy i like marathi. But even i do not understand meanings but i will translate them. This song is Masterpiece. Actor Actress has done sufficient work with very good proficiency. Play back singer very much good and everything is very good.
kiti vegveglya harkatinini “Nahi” mhanalay .. Khupch sunder .. I am on loop for this song, marathi song history madhla “Rajasa ..” baithya lavni nantar aata hich baithakichi lavni history karnar.. Aarya ambekar , Amruta , Ajay Atul ani Ashish.. Khupch bhari jamlay .. especially in choreography at 2:02 amazingly Nahi chi harkat ghetlaiy dance madhye.
एक ऐतिहासिक विजय मिळवणार ही चंद्रमुखी 😍🙏 आर्याची सुरेल मैफल अजय अतुल यांचे मोहक संगीत म्हणजे विलक्षण पर्वणी ❤️❤️ खूप खूप excited आहोत संपुर्ण चित्रपटासाठी 🤞🤞🤩🤩
5:00 to 5:41 Close your eyes nd listen in your headphones is SOUL filling 😌😌 - Respect to Ajay - Atul and the visual treat by Prasak Oak and team to take us in Vrindavan and feel the essence if Krishna & Radhas moment 🙏🏻🪷🦚
I am a tamil guy, i don't understand the lyrics but the music, the visual, the actors's performances.....tell everything ❤😍😘 in fact i don't know anything about the marathi film industry but i must admit that i feel soo lucky to have discovered this masterpiece ❤😘 Congratulations to the entire team of Chandramukhi 😘😃
I am not Marathi. I am Bengali. I am Tamil. I am from Kerala. I am Telugu. I can't understand this language.... Ya sagalya wakyanpudhe, "but I love the song/ music/expressions..." etc commonly wachayala milatay. You, the team, already have won the award in the form of thousands hearts. Nice team work 👍🏼
I don't u understand marathi as i m from Gujarat. However, i can feel the entire act through eyes of Amrita . Initially there is happiness, joy of love which convertes into samarrpan -and later fear of losing the loved ones . The entire journey of true and auspicious love is portrayed in one song with both the actors playing only through eyes. Adinath is also outstanding in his acting in portraying how mesmerized he is in the beginning to the how deeply he loves her in the end ! Nothing but the masterpiece with perfect music, lyrics, singing, acting, choreography and set ❤️ Nailed it 🎉 Lots of love
thats the magic of our ajay & atul sir u listen yad laglay song of them u will foregt your favourite song by just listening that music...i challenge u just search yad laglay song
Try to find the lyrics and it's meaning. You will fall in love. She is madly in love with the guy and saying that she don't know whats happening with her, she can't find peace in anything, her mind can't think of anything else, she gets goosebumps at his thought, and she is not able to do anything else except thinking of him.
अजय अतुल यांनी नेहमी प्रमाणे पुन्हा आनंदित आणि रोमांचित करून सोडलं आहे.... आर्या ने तर गाण्यात पूर्ण जीव ओतून दिलाय... काय अप्रतिम लावंण्य झळकतय संपूर्ण गाण्यातून🥰❣️
Kay te expression, kay te gaana, kay to avajjj, kay te nritya!!! Aayeeeee hayeeeeeee hruday bhrun aala pahun 😍😍😍😍😍😍 thank you soo much to all team of Chandramukhi hey ashi kala sadar kelya baddal!!!
I am a Gujarati Mumbaikar. Now out of Mumbai for almost 2 decades. Loved ❤️ composition, भाव, Mesmerizing A&A. Fantastic feelings. Now advance Marathi Lessons (like used to do at school) starts. God Bless. हर हर महादेव सर्वांना।
Watch song "To Chand Rati" from movie "Chandramukhi". Music by Ajay-Atul.
ua-cam.com/video/CL0aeAn0SVU/v-deo.html
@@nsp8712 ै दल ये ही
@@nsp8712 00
Nice
P
मी आजही मला जेव्हा जेव्हा आठवण येते ना तेव्हा हिंदीतील एक गीत पाहतो आणि ऐकतो, पाहतो यासाठी की ते ऐकायला जितकं मधुर आहे, तितकंच पाहायला सुंदर आणि मनाला आनंद देऊन जाणारं आहे.
ते म्हणजे दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीए.
पण आज हे गाणं ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मला तितकंच मधुर गीत ऐकायला आणि विशेष करून पाहायला मिळालं. गाण्यातील भाव खूप सुंदर आणि मधुर संगीत आहे. एक होता विदूषक मधील सुद्धा गीत ज्या सुंदरतेने चित्रित आणि संगीतबद्ध केलेली आहे, तितकंच सुंदर हे गीत आहे.
Hello everyone! Going through all your appreciative comments. Thank you from the bottom of my heart to each and everyone who has wholeheartedly praised.😊🙏🏻Keep blessing.😊 Thank you Ajay dada and Atul dada for deeming me fit for this song and for believing in me. Thank you Ajay dada for all the efforts you've taken to bring out the best in me. Thank you to the entire team of Chandramukhi and to all the well wishers.😊🙏🏻
What a voice mam🙏🙏
आर्या तुझं कौतुक करायला शब्द नाहीत माझ्याकडे इतकं कमाल गायलं आहेस तू 😊
Keep it up... when you give best to the world... the best comes to you😊
Arya tuza awaj म्हणजे kharach Bai ga..lot of love
You hv truly given your best and hope you keep achieving great feats ahead 💐💐
Your voide! My god! Amazing.... such precision yet the airy sensuality that underlines the whole composition! Lots of luck for future singing
अत्यंत समाधानाची बाब म्हणजे आपला हिरो पूर्ण शुद्धीत राहून मद्य, सिगार सारख्या कुठल्याही मादक पदार्थांशिवाय मंत्रमुग्ध झालेला दिसतोय.
असं सौंदर्य, गायन आणि तिच्या भावनिक सादेला यापेक्षा अधिक चांगला प्रतिसाद कोणता असू शकतो!❤
निर्मात्यांचे अभिनंदन आणि आभार! 👏
Sarcasm on point.. comment zyaak takli 😅❤️
Ho khar ahe
@@nishaadbhushan8689 🙏
@@adityadaphale1041 🙏
खूप छान comment मराठी सिनेमात खरा अभिनय बघायला मिळणार. पव॔णीच जणू.
अरे अरे नका रे इतक खोलवर लिहित जाऊ, नको असा सुरेख आवाज, नको ते अप्रतिम चाल, वाद्य, नको.... नको... खुप लागत, टोचत रे मनाला, हदयाला... ऐकल्यावर अस वाटत की बस आता खुप जगुन झाल आणि आता शांत झोप यावी ती पुन्हा कधी जाग न येण्यासाठी ... नतमस्तक 🙏🙏....
Right
सुरेख कमेंट... याला म्हणतात सुंदर भाव व्यक्त करने.. छान
Aasu yet aahet.
Mag aiku nako na bindon
@@Chiuthechihuahua त्यांनी काव्यत्मक भाव वापरून कमेंट केली आहे, ते समजायला डोक लागतं.
साक्षात कृष्णसख्याचेही पाय अडखळतील असा आर्त भाव ऐकून.. तो ही सोडून जाणार नाही कुठे..
वाह.. हृदयाच्या तारेने सितार वाजवली असं वाटतं..👌👌👌
अप्रतिम, गाण्यास साजेसं अशी कमेंट 👍👍👌👌
अप्रतिम अभिप्राय
मग तुम्ही आर्याच सजन दरी उभा हे ऐका
@@anandkulkarni1121 ऐकलं आत्ताच.. आणखी एक divine स्वरानुभव दिल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद..🙏 अप्रतिम भाव आहेत..
A - Amruta (Performer)
A - Arya Ambekar(singer)
A - Adinath Kothare (actor)
A - Ashish Patil (Choreographer)
A - A - Ajay Atul (composer)
A - Akshay Bardapurkar (Producer)
Sagali "A" Chi kamal 😄
Adinath kothare too ☺️
@@hellohihwru ata add Kel 👍
Ajay-Atul
then is shoud be "Aai ga" song :)
One should not forget to mention about A for Afat... Prasad oak and ofcourse writer of song
Special claps for chorus 👏👏 आणि गाणं एका संथ नदिसारखं वाहतय, आपल्या मनालाही वाहून नेतय, शेवटी प्रवाह खळखळतोय आणि खूप सुंदररित्या गाणं संपतय आणि या गाण्यात दोन चंद्रमुखी आहेत एक जिने प्रेक्षकांना खिळवून ठेवलय ती अमृता आणि जिने सुर खिळवून धरलेत ती आर्या 😍😍
How sweet ☺️☺️☺️ thankyou so so much 🙏🏻
खुप छान लिहीलय तुम्ही मला ही तसच वाटतय अफलातुन
@@amrutakhanvilkar8064 काय बोलु शब्द नाहीत i love this song and act and alllllll
आपण खूप छान comment लिहिली आहे...
@@amrutakhanvilkar8064 😊
जीव ओवाळून टाकावा अशी कलाकृती! गुरु ठाकूरची गीतरचना, अजय-अतुल यांचं संगीत, आर्याचा आवाज, आशिष पाटील यांचं नृत्यदिग्दर्शन, अमृताच्या अदा आणि तिच्या, तसंच आदित्य कोठारेच्या भावमुद्रा - सगळं कसं दैवी स्पर्श लाभल्यासारखं अप्रतिम जुळून आलंय!! 🙏🏽
yes of course ... everything is just best an unbeatable
तुमचं 16 आणे खरं आहे, साहेब
Sunder, apratim 👌
अप्रतिम दाद.. कलेची कदर ❤️
Most fav song &Coreography baddal tr no words hats off all team 👍
मैं छत्तीसगढ़ से हूं, इस गीत को मैं दिन में कम से कम 5 बार सुनता जरूर हूं। भाषा तो समझ नही आया, मगर गीत-संगीत मेरे रोम-रोम में बस गया है। किसी ने सही कहा है संगीत में ईश्वर का वास होता है। इस गीत ने और साफ-सुथरे फिल्माकंन ने सिद्ध कर दिया है।
कोई भाई इस गीत का हिंदी मतलब भी बता दे तो और आनन्द आएगा।
जय महाराष्ट्र
बेहतरीन संगीत-बेहतर फिल्मांकन
जय महाराष्ट्र जय शिवराय
लावणी
Trust me dear meaning bhi bohot deep hai ek premika apne premi ke liye shree krishna ke prem ka reference se kuch bol rahi hai if u want I can explain u each and every word of this song
@@varshawagh-d3d please would love to know its beutiful i know
ती ओळ..घाव उरी बसला कृष्ण सखा दिसला..अप्रतिम..अंगावर शहारा आला किती तो मधुर आवाज आणि काय ते भाव.. वाह 💓
मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम ठिपलंस 👌🏻
मन मोहरून मन चोरून जाता काय जागा घेतलीये यार घायाळ ❤️❤️❤️
खरंच...👍
मराठी सिनेमाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे अजय अतुल सरांनी 🔥🔥🔥
सहमत
शृंगार रसातून भक्ती रसात पोहोचलेली अतिशय सुंदर कलाकृती. 👌👌 आमची मराठी - अमृतातेही पैजा जिंकी अस ज्ञानेश्वरांनी म्हणूनच सांगून ठेवलेय.
अतिशय उत्कृष्ट ❤️
योग्य
अगदी बरोबर
अमृतातेही....असं म्हटलंय बरं का साहेब.
The best ever comment dear
@@biganna99 धन्यवाद 🙏🙏
अजय अतुल सरांनी मराठी सृष्टीत पण जान आणली आहे... अप्रतिम... जुन्या गाण्याप्रमाणेच गाणे मनाला लागतात... सलाम .. खूप छान ❤
अबब.., लावणीला नावं ठेवणाऱ्यांनी ही लावणी आवर्जून बघावी मग समजेल की लावणी म्हणजे मराठी संस्कृतीला लाभलेला एक अनमोल दागिना आहे....
लागलेला नाही लाभलेला अनमोल दागिना
@@sandhyakapadi4112 हो, अर्थातच
🙏
भाई मला पण लावणी म्हणले की चीड यायची हे गाणं आर्या आंबेकर ने गायले आहे असे मी ऐकले होते मी तिचा खूप मोठा fan आहे तिच्यासारख्या साध्या मुलीने लावणी गावी अशी अपेक्षा नव्हती म्हणून मी ignore केलं पण काल आमच्या college च्या gathering मध्ये हे गाणं ऐकले आणि अक्षशः काटे आले अंगावर आणि जेव्हा lyrics ऐकले तेव्हां डोळ्यातून पाणी आले कृष्णभक्ती वरचे भजन असावे असे अप्रतिम गाणे आहे
@@rutwikjadhav4700 भावा, लावणीवर चीड येण्यासारखं कोणतंच कारण नाही कारण लावणी ही महाराष्ट्राची अस्सल मराठमोळी कला आहे तिच्या सारखं नृत्य आणि वेगळेपणा कोणत्याच नृत्यात नाही, प्रत्येक कलेचे रसिक हे वेगळे असू शकतात, अजय अतुल ने ह्या बैठकीच्या लावणीतून तिचा एक वेगळाच अध्यात्मिक आणि शास्त्रीय चेहरा लोकांसमोर आणलाय....जय महाराष्ट्र
घाव उरी बसला कृष्ण सखा दिसला..अप्रतिम..अंगावर शहारा आला किती तो मधुर आवाज आणि काय ते भाव.. वाह 💓 Aarya its a masterpiece..
Really ... अप्रतिम....
होय भावा,खरच मास्टर पीस.
खरच परत परत ऐकावं अस अप्रतिम
सगळच
आर्याचा अप्रतिम आवाज आणि अमृता ची दिलखेच अदा
घाव उरी बसला कृष्ण सखा
दिसला..अप्रतिम..अंगावर शहारा आला किती तो मधुर आवाज आणि काय ते भाव.. वाह 💖Aarya it's a 😍❣️
4:00 श्रावणाची सर जाणवली अमृता..
आर्याचा आवाज तिच्या इतकाच मधुर..
अजय-अतुल तुमच्यामुळे मराठी संगीत अजुन जिवंत आहे... हे गाणं ऐकून लावणी आणि तमाशा मधला फरक जाणवला...
👍👍
कट्यार, नटसम्राट नंतर अस वाटतंय चांद्रमुखी राडवणार...अप्रतिम आणि ....😊☺️
I'm from Pakistan..I don't understand Marathi language but ... really can't control my tears by listening this song many times...and no doubt Arya deserves an award for this tremendous singing...😮
Bhai appko samjha nahi toh roye kaise
@@mr.google8030because music have no language it's all about you feel and connect with song
अप्रतिम.. आर्या आंबेकर एक उत्कृष्ट मराठी गायिका म्हणून समोर येत आहे, मनाला मोहून टाकणारा सुरेख आवाज, आर्या तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आपल्याला मराठी भाषेचा ठेवा जपायला पाहिजे, हार्दिक अभिनंदन.. आणि पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा..
अमृताताईचे expression,आर्याचा आवाज,अजय अतुल सरांचे संगीत आणि गुरू ठाकूर सरांचे शब्द 🔥🔥 मंत्रमुग्ध
Tyat Ashish patil yanchi choreography
अंगावर शहारे आलेत... Expression आणि आवाज खूप सुंदर
Aadinath kothare che expression pn 1 no. aahe
Sorry pan he amruta mam che expression nahit ,he expression Ashish Patil che aahet lavni king
Ani adhinath kothare chi overacting
Arya तू खरंच दैवी आहेस.... काळीज काळजाच्या जागेवर राहीलच नाही आमचं या आवाजाने.....देव तुला इतकं देईल भरभरून की बस.....शुभेच्छा...किती गोड....सुंदर अप्सरा बाहुली आर्या......💞💕
आर्य आंबेकर म्हणजे एक गाणं कोकिळा आवाज ऐकून हृदय हे गहिवरून जाते आणि त्यात अजय अतुल जी यांचे संगीत मोहित करून टाकणारी कला आपल्या महाराष्ट्र च्या कलाकाराच्या कडे आहे अतिशय सुंदर..... खूप खूप धन्यवाद
खुप खुप छान आहे लावणी...अजय-अतुल यांचे संगीत, आर्य चा आवाज, आणि अमृता चे एक्स्प्रेशन... आणि गुरू ठाकुर यांचे शब्द..अप्रतिम.
Ajay atul salam
हे गाणं national Award deserve करतं
आर्या आंबेकर च्या कारकिर्दीतलं हे सर्वोत्कृष्ट गाणं ठरणार आहे
मग तुम्ही आर्याच सजन दरी उभा हे ऐका
02:15 भगवान कृष्णाला पदर डोक्यावर घेऊन दिलेला मान अप्रतिम 👌👍
The sound engineering of this song is exquisite. The percussion pitch is strong and "tight", but doesnt overpower the voice or the melodic interludes. People are comparing Arya Ambekar to Shreya Ghoshal but she sounds quite distinct and has nailed the song.
नि:श्वास सोडल्यागत, कधी हळहळल्यागत तर कधी असहायपणे....बाई गं, कस्सं करमत न्हाई गं...
जिव्हारी लागलंय हे गाणं...💔💞
Chandra was for masses and Bai Ga is for classes. Everyone deserves tremendous appreciation. Aarya, what fineness in your notes, Ajay-Atul rocks as always. Ashish Patil brilliant as always, Amruta what flawless expressions, Adinath excellent. Aarya, deserves a National Award here !! So many variations in the word "Nhai Ga" - yet no repetition !!
"ĺlll pimp 0
I support a national award for Arya from Kolkata . Apratim geyeche Arya khub shundor
चल ,,काहीही
काय आहे यात येवड
Absolutely 💯
Song of the year💐💐...कीती ते बारकावे?...छटा,चढउतार,अप्रतिम संगीत..पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारे एकमेव गाणे..६ मिनटे संपलेली कळतच नाही...u guyz nailed it..
अजय अतुल याचं composition म्हणजे झुळझुळं वाहणाऱ्या झऱ्यापासून ते अफाट समुद्रा पर्यंतचा प्रवास ❤
वाह!!! काय तो ठेहराव 👌 त्याबद्द्ल आर्या आंबेकरचे खास कौतुक 👍 non other than अजय-अतुल could present बैठकीची लावणी in such royal way! ऐकून कान तृप्त झाले!!
खूप दिवसापासून मराठी क्लासिकल गाण्याची वाट बघत होतो!आज मनाला अत्यानंद झाला हे गाणं ऐकून! आर्या खरंच तूम्ही क्लासिकल मराठी च भविष्य आहात! अजय अतुल सर तुम्हाला शत शत नमन!
Arya should get national award for singing this. Amruta too, what an artiste!!! Her talent and hardwork
Completely agree
How is your surname Lahiri?
@@DandaykarAshwniwss
Don't forget Ajay Atul
OMG ! So true....
सुंदर, सोज्वळ, रोमांचक, दिलखेच, ..... निःशब्द... सलाम... आर्या... अजय अतुल...आणि अमृताच्या अदा... प्रेम भक्ती आतुरता सगळं सगळं अप्रतिम
आर्याच्या गळ्याला लतादीदी स्पर्शून गेल्यात, असा भास होतोय् प्रत्येक नोट ऐकताना. आणि यात तिचा निसर्गदत्त दैवी आवाज कुठेही हरवलेला नाही. ईश्वराचा आशीर्वाद आहे भरपूर!
Kuchh bhi😄
@@music.comswarangan2095 tula kay samjt re
कानावर कुठल्याही प्रकारची आदळ आपट नसल्याने ही कलाकृती श्रवणीय, त्यात भाव भावनांचे मिश्रण आणि प्रेमळ आर्जव ह्या सगळ्याचा परिणाम अत्यंत सुंदर साधला गेलाय! सर्वच टीम चे आभार व अभिनंदन 🙏
This is proof that Music transcends barriers of language! I’m not a Maharashtrian though I understand Marathi bcoz of a stint in Pune. That’s where I became die hard fan of Ajay-Atul. I’m totally obsessed with this song and the whole album!!
नृत्य आणि गाणं दोन्ही पाहून आणि ऐकून कान तृप्त झाले आणि मंत्रमुग्ध व्हायला झालं. आर्या आणि अमृता दोघीना भरपूर आशीर्वाद आणि अनेक शुभेच्छा.
Singer Aarya Ambekar deserves a national award for singing the song so beautifully ❤️❤️❤️
Very melodious voice
Yeah truly 👏
आर्या आंबेकर 👌👌
absolutely
You are absolutely right Mam but unfortunately she is not part of nepotism hierarchy......
From Pakistan, I didn't know a single word, but the song is mesmerising .
❤
I don't understand Marathi but I can bet this song will be heartbeat of this movie. Singing, choreography, music everything just pitch on perfect.
You're right... it's awesome
Check To Chand Rati
lyk pane ke liye aise comments dal raha he.
दररोज दिवसातुन 10 वेळा ऐकूनही मन तृप्त नाही होत,अप्रतिम गायन व लेखन🙏
Bai cha naad lagla distoy
खूप सुंदर!
@@JJ-ev5mp 😅😅😂
खरंय
@@JJ-ev5mp बाईचा नाद.. लय बेक्कार! 😂
That's national award level material right there. For Ajay-Atul and Arya.
Even to Amruta and Ashish deserves award because execution is also important.....
and Ashish Patil Dada
True
2:50 ❤
माझा आवडता भाग... ❤
💫काय गिरकी घेतली आहे... आणि पदन्यास अतिउत्तम....❤❤😊
नृत्यदिग्दर्शन उत्तम...😊
चित्रीकरण उत्तम...😊❤❤
❤बैठी लावणी अतिउत्तम...😊❤
This song has the capacity to pull non marathi audience to the theatres . Art and music has no language. Beautiful 😍
Thank you for appreciating a Marathi song
- Jai Maharashtra!!!
@@rahulgunjal8984 How can I not appreciate ? I am born and brought up in Maharashtra. Jai Maharashtra 🙏👍
Definately even from kutch Gujarat i have an agenda when ever my next visit to Bombay i will go find this movie
Yes yes really, I am a kerala guy.. How many times i heard this song you know.. What a rendering of this song. ❤️
Exactly even I have been listening to this song for more than a month, day n night, and it hasn't satiated me yet. Although I don't understand Marathi, I have fallen head over heels for its music, dance, choreography, composition, videography, makeup etc etc etc💯💯💯❤️❤️❤️
आजच्या काळात अजय अतुल यांच्यामुळे एवढी दर्जेदार आपल्याला गाणी ऐकायला मिळत आहेत , आपण खरंच भाग्यवान आहोत...🤩🤩 धन्यवाद अजय अतुल दादा..🙏🙏
अजय अतुलच्या नावानं चांगभलं !!!!
🔥🔥🔥
@Prasad Arawkar चांगभलं ❣️
गवळणीच्या बाजातली ही बैठकीची लावणी खूप सुंदर झालीय..😍 अमृताचे मनमोहक एक्सप्रेशन्स, त्याला अजय अतुल यांच्या भव्य अफलातून संगीताची साथ..आर्याचा उमलत्या कळीसारखा खुलत जाणारा आवाज..आणि गुरू ठाकूर यांचे बोल यांनी गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेलंय.. अप्रतिम😍😍😍
❤️
शिवाय आदिनाथ कोठारे चा look वेड लावतोय 😍😍😍😍😍गवळण अप्रतिम, सगळ्या गोष्टी एकमेकांना पुरक आहे
हे सर्व आणि आशिष पाटील सर यांची मादक,सुंदर कोरिओग्राफी.. बैठकीतल्या लावणीची....बघतच रहावेसे वाटते..very desent...
Ho ..Kay Sundar दिसतायत दोघे पण... आदित्य कोठारी जरा जास्तच सुंदर दिसतायत...🤩🤩☺️
Baghat बसावं अस वाटत
सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल ह्यांचे संगीतरचना स्पिचलेस आणि कट्यार काळजात घुसली अशी असते hridaysparshi सादरीकरण एकदम अप्रतिम
केवळ गायनाच्या आणि नृत्याच्या सहा मिनिटात एवढ्या शब्दांची सांगड "अप्रतिम"
प्रेम, विरह, त्याग, सूर, वेदना, भक्ती आणि जाणीव मर्यादा ह्या सर्वांची बांधणी,अगदी सहज कोणीही भावुक होऊन क्षणभर डोळे ओलसर व्हावे इथपर्यंत.
आपणा सर्व कलाकार मंडळी ना नमस्कार !
Beautiful comment
I'm Kannadiga I can't understand Marati. But Chandramuki mesmerised me by its in depth melody of classic mixed songs. Thanks whoever concerned. A very rare attempt.
नायकाच्या हातात कोणताही नशेचा पदार्थ नाही तरी नायक भान हरपून गेलाय
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
I'm from himachal pradesh
Got a chance to learn marathi in Navodaya Vidyalaya and spend one year in Maharashtra
I feel myself lucky to be able to enjoy such songs
Hats off to Marathi music industry ❤
किती अप्रतिम गायल आहे आर्या ने, music singr..अतिशय उत्कृष्ट आहेत, पण चित्रपटाचे दिग्दर्शन आणि नायिका नाही चांगली, अजून एकदा विश्वास पाटील यांची चंद्रमुखी वाचायला हवी होती..किती सुंदर चंद्रमुखी त्यात अभिव्यक्त केलीय अमृताला पाहून फियास्को होतो, कॉलेज gatharing वाटत, चंद्रमुखी करायला अभिनय खूप ताकदीचा हवा होता आणि दिग्दर्शन ही
Thats the beauty of migration in JNV❤ 😊
Which one in maharashtra bhau😊
@@prasannawalke2879 Bhusawal, District Jalgao
Which Navodaya Vidyalaya in Maharashtra, Brother???
आर्या अगदी काळजाचा घाव घेतलास तू !! अतिशय उच्च श्रेणीची गायिकी , अप्रतिम ...
5:33
मोहरल्या कायेवरी
मोरपीस थरथर 🦚
रातदिस आठवत राही ग..
Soo beautiful lyrics.. ✨❤️
Kholvar ekdum ❤
सहज काळजाला भिडणारा आवाज आहे Arya Amabekr चा.खुप गोड आवाज आहे ❤😘😘😘😘😘🤩❤💯
I m a bengali. I don't know marathi. But I know sanskrit and I am listening this song again and again.
Do you know what is the meaning of bai ga
@@beyoutifullllllllll....2303 bai means lady. 'ga' is way of addressing just as in bengal we say 'go'
This song actually a folk dance of Maharashtra call baithichi lavani
It only has expressions by sitting in front of one or two auidiance
খুব ভালো, ধন্যবাদ 😊
सर्व काही अप्रतिम.मराठीतील श्रेया घोषाल.अप्रतिम आर्यांचा आवाज आणि अमृतांचे भाव.लावणीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे हे गाणे.Hats off to all.
Marathitich Arya....
Can't understand Marathi but this song yarrr 😍😍😍😍 👌👌👌👌
specially That Shree Krishna's & Radha Ji's segment 🙌🙌🙌
Goosebumps mann ❤️❤️❤️
खुप सुंदर. किती तरी वेळा ऐकल पण पून्हा पून्हा ऐकत राहावं असं वाटतं. छान आवाज, सुंदर अभिनय, uttam गीत, अप्रतीम संगीत. अलीकडचे मराठीतील सुंदर गाणे.
👏
I never heard a song like this in my life. AJAY ATUL are one amongst the world's best composers. This song just blew my mind. How excellent the tune is composed phrased and structured. The singer just nailed it. The percussions are magical. Overall, a mystical experience hearing this song. Am blown away.
Nailed straight into my heart... feel like crying without understanding a single word... the singers voice is celestial and Ajay Atul Sir, you are magicians!! Love from across the border !!
This song has taken Aarya to the highest level in Indian music. She has entered the league of singers like Shreya
True. Aarya is equally talented as Shreya.
True
True..
True
Please dont compare with shreya ghoshal
अप्रतिम लावणी..लावणीतले लावण्य ,नजाकत व सादरीकरण यांचा संगम म्हणजे ही लावणी..! अजय-अतुल, आर्या आंबेकर, गुरू ठाकूर यांनी दिलेली अद्भुत कलाकृती !
किती मोहळ शब्द🎉🎉🎉 ताल, सुर बरोबर ❤❤❤अप्रतिम गीत रचना 😂😂धन्य हो🎉🎉🎉🎉हीच प्रेरणा चालू असू दे❤❤आवडली काळजातून 🎉🎉🎉अती सुंदर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अजय-अतुल तुमचं हे संगीत म्हणजे जीव घेण आहे खूप दिवसांनी हा सुंदर अनुभव घेतला. खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
I am gujarati from Ahmedabad. Beautiful song . Manko ek prakar ki shanti milati hai is gitko sunnese
No idea about Marathi language....but many times I heard this song 😍..... wonderful singing and music..... everything composed together ❤️....love from Kerala 🤗
Very nice song beautiful song
Hey, enjoy Apsara Aali and Wajle ki bara song too. Lots of love. ♥️♥️
Beautiful words express the longing for her beloved
Thank you! Sounds good
Me too ❤️ from kerala ❤️😘
தமிழில் உள்ள ஆன்மாவை உலுக்கும் பல பாடல்களுக்கு இணையாக நான் கண்டது இந்த பாடலை தான்
आर्याच्या आवाजाची खोली, दर्जा आणि क्षमतेची फक्त एक झलक.....best is yet to come.
मानाचा मुजरा या मधुर आवाजाच्या खाणीला 🙏🏻💯👏🏻💪🏻
I am from assam and deeply attached with this song . Actually i have a strong attachment with marathi language.. Indeed a masterpiece 😍
Hey chinmoyi iam marathi love aasamese culture music, colurs
I am also from assam. Listening to this song on loop. Such fantastic compostion and the voice is brilliant.
@@bishnujyotichoudhury2834 welcome from pune
@@mystic1954 opoog
Please asked ur Cm to kicked out Mahrastra MLA soon
osm musical ट्रीट ....... लै ज्याक आर्या ... मधाळ मोहिनी ... अजय अतुल ... सुरमई ....... गुरु .... बेभान शब्दावली ... आशिष ...दिलखेच ... आणि ज्यांची साथ लाभली वाद्य वृंद मंडळी अन कोरस बेभान च अकालणीय
After 20 years i found a song exactly touched my soul. I am punjabi guy i like marathi. But even i do not understand meanings but i will translate them. This song is Masterpiece. Actor Actress has done sufficient work with very good proficiency. Play back singer very much good and everything is very good.
Which was the song u liked 20years ago
शब्द अपुरे पडतील.....अजय अतुल यांचे संगीत ....गुरु ठाकूर यांची रचना....आर्याचा आवाज.....खानविलकरची अदाकारी....सर्व काही....वा.....वा.... सलाम
kiti vegveglya harkatinini “Nahi” mhanalay .. Khupch sunder .. I am on loop for this song,
marathi song history madhla “Rajasa ..” baithya lavni nantar aata hich baithakichi lavni history karnar..
Aarya ambekar , Amruta , Ajay Atul ani Ashish.. Khupch bhari jamlay .. especially in choreography at 2:02 amazingly Nahi chi harkat ghetlaiy dance madhye.
कितीही ऐकल...पाहिलं तरी मन भरत नाही...
भरावून टाकणारी कलाकृती...
हॅट्स ऑफ टू अजय अतुल, आर्या.. अमृता...आदिनाथ...प्रसाद ओक
आणि गुरू ठाकूर..
आर्या ला ह्या गाण्यासाठी सर्व पुरस्कार मिळालेच पाहिजे
धन्यवाद अजय अतुल🙏🏼
Ho
Milale ch pahije
शिरशिरी तनुवर खुलते अशी, श्रावणी सर बरसावी जशी.. 03:55 अंगावर खरच शहारे आले..❤️❤️❤️आर्या, अजय-अतुल सर, अमृता, आशिष सर, आदिनाथ कोठारे आणि शब्दांचे जादूगर गुरु ठाकूर सर... सगळ्यांनीच अप्रतिम काम केलंय..❤️❤️ खूप खूप प्रेम.❤️❤️❤️
हे गाणं ऐकून डोळे आणि कान दोन्हीही तृप्त झालेत. अशे गणे, नृत्य आणि अभिनय साठी खूप खूप धन्यवाद.🙏🙏
एक ऐतिहासिक विजय मिळवणार ही चंद्रमुखी 😍🙏 आर्याची सुरेल मैफल अजय अतुल यांचे मोहक संगीत म्हणजे विलक्षण पर्वणी ❤️❤️ खूप खूप excited आहोत संपुर्ण चित्रपटासाठी 🤞🤞🤩🤩
5:00 to 5:41 Close your eyes nd listen in your headphones is SOUL filling 😌😌 - Respect to Ajay - Atul and the visual treat by Prasak Oak and team to take us in Vrindavan and feel the essence if Krishna & Radhas moment 🙏🏻🪷🦚
I agree with you.. Absolutely right
Yes 💯
आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त वेळा पाहिलं असेल मागे घेऊन tevdhach😊❤️
ದಿನ ಈ ಹಾಡನ್ನ ಕೇಳೋದೇ ಆಗಿದೆ..... ಸ್ವರ್ಗ... ಒಳ್ಳೆಯದೇ ಆಗಲಿ
खरंतर, कानात मधुर लागणारा ह्या कमाल गाणी एकूण मन प्रसन्न झाला. Great music, tabla, dholki, chorus, and expression of aadinath ji
I am a tamil guy, i don't understand the lyrics but the music, the visual, the actors's performances.....tell everything ❤😍😘 in fact i don't know anything about the marathi film industry but i must admit that i feel soo lucky to have discovered this masterpiece ❤😘 Congratulations to the entire team of Chandramukhi 😘😃
Please any song writers translate in Hindi and any singer sing for us soo good singer she is Please. Sing for us
You can also watch "Apsara aali"
It will blow your mind
@@anujapatil792 that's my favorite marathi song till now
And ajay-atul sir
🥵❤
@@madmo3377 yes Ajay-Atul The best 😀
@@mitaghosh5913 yes
I am not Marathi.
I am Bengali.
I am Tamil.
I am from Kerala.
I am Telugu.
I can't understand this language....
Ya sagalya wakyanpudhe, "but I love the song/ music/expressions..." etc commonly wachayala milatay.
You, the team, already have won the award in the form of thousands hearts.
Nice team work 👍🏼
I like it
U earned my respect
अंबेकर मॅडम महाराष्ट्राची श्रेया घोषाल ❤
I don't u understand marathi as i m from Gujarat. However, i can feel the entire act through eyes of Amrita . Initially there is happiness, joy of love which convertes into samarrpan -and later fear of losing the loved ones . The entire journey of true and auspicious love is portrayed in one song with both the actors playing only through eyes. Adinath is also outstanding in his acting in portraying how mesmerized he is in the beginning to the how deeply he loves her in the end !
Nothing but the masterpiece with perfect music, lyrics, singing, acting, choreography and set ❤️ Nailed it 🎉
Lots of love
How sweet ☺️☺️☺️ thankyou so so much 🙏🏻
दिवसातून ३-४ वेळा ऐकते तरी बाई ग पुन्हा पुन्हा ऐकल्या शिवाय करमत न्हाही 👌🏾👌🏾👌🏾👌🏾 खुप खुप खुप छान👏✊👍 Thank you Chandramukhi & Ajay-Atul Sir Team 🙏🙏🙏
होणा सारखं सारखं आयकावास वाटतं
👌👌👌सुंदर गाणं आहे 🎉
😊👌
You are right ,tai...
Love you Aarya
I'm a South Indian.i can't understand a single word..but I'm addicted to this... truly magical... Thanku somuch for creating such a masterpiece 🤍🙏
हे फक्त आणि फक्त मराठी चित्रपटात प्रदर्शित करू शकतात , अत्यंत अप्रतिम सुंदर लेख आहे व्हिडिओ चित्रीकरण .
This song is why Ajay-Atul are one of the best music composers of our country
Beautiful composition and a very soulful rendition by Aarya Ambekar
हे गाणं मी माझ्या प्रेमाकाला आयकायल तसेच बघायला लावेल फार छान
अप्रतिम
निस्तब्ध
Kuthlya janmachi punyai ahe hi je Ajay - Atul che sangeet labhale❤🙏 blessed our ears💯
आर्या आंबेकर नॅशनल अवॉर्ड जिंकणार.
Modern Mogli………lavdya tula sangyla rashtrapati alata ka tuzi aai gelti
@@amarpatil449 तुझ्या आईची gand मारत होतो तेंव्हा ती बोलली की गाणं लई भरी आहे , बोल पुढे
Jinkla kay
what a beautiful usage of Raag Puriya Dhanasree, Love from Pakistan ❤
Wow how do you know the Raag? Amazing understanding of music 😊
This movie is going to be Amruta's best performance of her. So nice to see her portraying this beautiful character.
I am from Rajasthan.... didn't understand the language.....but what a song yaar....and what a mesmerizing voice❤️❤️❤️❤️
👍👍
That's the beauty of music
Do listen her other songs too… Specially song from “ti sadhya kay karte”
thats the magic of our ajay & atul sir u listen yad laglay song of them u will foregt your favourite song by just listening that music...i challenge u just search yad laglay song
Try to find the lyrics and it's meaning. You will fall in love. She is madly in love with the guy and saying that she don't know whats happening with her, she can't find peace in anything, her mind can't think of anything else, she gets goosebumps at his thought, and she is not able to do anything else except thinking of him.
अगदी शेवट पर्यंत अंगावर शहारे टिकून राहिले. ❤❤❤❤❤
अजय अतुल यांनी नेहमी प्रमाणे पुन्हा आनंदित आणि रोमांचित करून सोडलं आहे.... आर्या ने तर गाण्यात पूर्ण जीव ओतून दिलाय... काय अप्रतिम लावंण्य झळकतय संपूर्ण गाण्यातून🥰❣️
फिल्म येण्याआधीच सिनेमॅटोग्राफर ला माझ्याकडून सलाम...प्रत्येक गाण्यावरूनच कळतंय या संपूर्ण फिल्मची सिनेमॅटोग्राफी अतिशय उच्च दर्जाची असणार...❤🙏
Kay te expression, kay te gaana, kay to avajjj, kay te nritya!!! Aayeeeee hayeeeeeee hruday bhrun aala pahun 😍😍😍😍😍😍 thank you soo much to all team of Chandramukhi hey ashi kala sadar kelya baddal!!!
मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@amrutakhanvilkar8064 real account ???
❤️
Lagtoy tumhi chandramukhi che prem var padlo, ha kay, kharach vatle na?
@@amrutakhanvilkar8064 As
वा वा वा ... काय चाल आहे यार .... खरंच मन सुखी झाले . काय आवाज आहे राव ... धन्य आहे मी संगीतकाराचा .
मराठी चित्रपट इतिहासातिल सर्वोत्कृष्ट कलाकृती 👌👌👌
भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हटलं तरी वावग ठरणार नाही 🙏
I am a Gujarati Mumbaikar. Now out of Mumbai for almost 2 decades. Loved ❤️ composition, भाव, Mesmerizing A&A. Fantastic feelings. Now advance Marathi Lessons (like used to do at school) starts.
God Bless. हर हर महादेव सर्वांना।