धाव मोरया... 🥰❤ Icon Of YouTube सन्मान २०२४🔥 ("आकार" शाॅर्टफिल्म Lyrics Song) 🎼🚩 नक्की ऐका...🎧🎬🎭
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- दिपक नारायण गुराम निर्मित, माझा कोकण प्रस्तुत, अक्षय श्रीकांत कासले लिखीत/दिग्दर्शीत "आकार" या लघुपटातील धाव मोरया हे गीत आम्ही पून्हा नव्याने प्रस्तुत करत आहोत. या गाण्याचे बोल हे मुळच्या पंडीत सुरेशजी वाडकर यांनी गायलेल्या बा विठ्ठला या गाण्यातील आहेत. "धाव मोरया" हे गीत गायन आणि रूपांतर हे स्वतः बुवा आशिष तवटे यांनी केले आहे.
कॅमेरामन/ संकलन- निलेश भोई
ध्वनी मुद्रण- अजित चव्हाण
कला दिग्दर्शक- अंकुश कुंभार
संगीतकार/गायक- बुवा. आशिष तवटे
संगीतसाथ- हर्षल म्हापणकर, साईश उमळकर
एडिटिंग/दिग्दर्शन- अक्षय श्रीकांत कासले
ग्राफिक्स- ओंकार धुरी
कलाकार- सचिन गुंड, साईश गुंड, पियुष आडेकर, मिलन कुभांर, महेश कुंभार, अमोल गोसावी, विजय शिरसाट, जयराम वारंग
रंगभूषा/वेशभूषा- सागर जाधव/ सचिन परब
विशेष सहकार्य- उद्धव बोरसुतकर, पखवाज अलंकार श्री. महेश सावंत, जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ, कुंभार कुटुंबिय कुडाळ
निर्माता- दिपक नारायण गुराम आणि माझा कोकण UA-cam Channel
Lyrics-©
धाव मोरया धाव पाव रे...
दावी रूप ते साजिरे मोरया ||धृ||
जड झाले लोचन एकदा दे दर्शन
गजानना लंबोदरा रे मोरया...
ऋण तुझे मोरया, सांग कैसे फेडू
काया ही मलीन, माझी चरणासी अंथरू
चंदनापरी झिजुनी, गंध तुला लावू
भावभक्तीचीही अश्रू, फुले तुला वाहू
तरी फिटे न हे पांग रे मोरया ||१||
वेड म्हणावे का या, काय कुठले नाते
मायबाप बंधू सखा, सारे तुच वाटे
मोह माया तुझीया पुढे, तुच्छ सारे खोटे
वेड मला लागले बा, तुझ्या दर्शनाचे
विसरलो मी देहभान रे मोरया... ||२||
@mazakokan07 @zeemusicmarathi @EverestMarathi @konkanimalvanidashavatar5509 @ratradashavtarachi9386 @maheshsawant9193 @HARSHALMHAPANKAR @Nilkanthsawant @NP.Creation2023 @kokandashavtar4061 @KokansadLiveNews @KokanatilBhajanSanskruti @kokanatilbhajanimandale @swarnimkokan_469 @KokanHeartedGirl @goshtakokanatli @amhi_malvani_youtube_channel @CasualMalvani @MalvaniSwag @MalvaniLife @malvaniexplorer9770 @Vedantpujare12345 #sandiploke #gundusawant #samirkadam #sandippuja #bhajanindia #bhajanimandal #bhajansong #kokankar #trendinginkokan #kokanlivebreaking @everyone @dreamsfollowers @trendingkokan @goshtakokanatli @SonyMusicIndia @zeemusicmarathi @zeemusiccompany @ganesh_dashavtar_natya_mandal @dattamaulidashavatar6607 @kokandashavtar4061 @Kudal952
#bestvideo #best #email #facebook_page_link #follow #dhavmoraya #dhavmorya #ashishtawate #tawateashish #akcreation #akshaykasale #morya #ganeshsongs #ganesh #ganeshchaturthi
#ytchannel #viralvideo #viralchannel #viralsong #followerseveryonehighlights #everyone #kokanbhajan #kokannewsupdate #kokan #malvan #malvanivideos #malvani_dashavatar #malvaniazadari #malvanibhajan #kokan_status #kokandairies #songlyrics #aakar #shortfilms #explore #exploremore #exploreindia #exploreshorts #explorer #explorewithus #trending #trendingsong #ganeshchaturthi #ganeshutsav #ganeshsongs #ganeshchaturthistatus #ganeshustav #2024 #trendingnews #viral2024 #trending2024 #ganeshchaturthi2024 #ganeshchaturthispecial #indianmusic #dashavtari_natak #musicproducer
खूप छान माऊली
Khup Chhan
Thank you! 🙏🎼
Channel ला सबस्काईब करा आणि व्हिडिओ लिंक शेयर करा... 🎬🌹
🎉🎉🎉🎉 ❤
मनपूर्वक आभारी🙏🎼
चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेयर करा! ❤
Khup chan❤😊
Thank you!🙏🚩
तवटे बुवा गाणे रुद्ययाला भिडले
कंपोजिंग अप्रतिम
मनपूर्वक आभार🙏❤
ha video khup chalanar aahe
मनपूर्वक आभारी 🙏🚩
❤️ गणपती बाप्पा मोरया ❤️
गणपती बाप्पा मोरया🙏🔥
चॅनलला subscribe करा आणि हि लिंक शेयर करा!🎼
डोळे भरून आले 🥺🙏🏻❤️🙌🏻
मनपूर्वक आभार🙏👏👏👏
shabbas ashish taware dada tu jase dhav morya dhav pav re he ganesh stavan mhatale tase aata goutmeshwar dashavatar madhil aakanksha khanolkar hila harmonium var vajvayala sang aani gaun dakhavayala bhavika khanolkar ya youtube channel var video takayala
🙏🚩
खुप छान ...व्हिडिओ बनवणार्या माऊली ना व गायकाना श्री गणेश भक्तिमय शुभेच्छा..
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
खुप सुंदर
मनपूर्वक आभार 🙏👏👏👏
आवाज भारी notyeshn🚷पण
मनपूर्वक आभार🙏🌏
खूप सुंदर ❤
मनपूर्वक आभार! 🙏❤😊
Pls. Channel ला Subscribe करा आणि Video Link आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा!
खूप छान
मनपूर्वक आभार! 🙏❤😊
Pls. Channel ला Subscribe करा आणि Video Link आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा!
पाहिल्यानंतर डोळे भरून आले.
मनपूर्वक आभार! 🙏❤😊
Pls. Channel ला Subscribe करा आणि Video Link आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा!
खूप सुंदर 😊
मनपूर्वक आभार! 🙏❤😊
Pls. Channel ला Subscribe करा आणि Video Link आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा!
वा माऊली 😍❤️
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
अगदी मस्त!👌👍🙏
गणपती बाप्पा मोरया🙏🔥
चॅनलला subscribe करा आणि हि लिंक शेयर करा!🎼
❤ गणपती बाप्पा मोरया ❤
गणपती बाप्पा मोरया🙏🔥
चॅनलला subscribe करा आणि हि लिंक शेयर करा!🎼
खूप छान गान आहे👍
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
अप्रतिम गाणे
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
खूप छान ❤
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
खुप सुंदर ❤
मनपूर्वक आभार! 🙏❤😊
Pls. Channel ला Subscribe करा आणि Video Link आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा!
खूप छान 👌👌👌
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
👌
गणपती बाप्पा मोरया🙏🔥
चॅनलला subscribe करा आणि हि लिंक शेयर करा!🎼
Chaan❤
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
Chan vedio ❤
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
❤❤
मनपूर्वक आभार! 🙏❤😊
Pls. Channel ला Subscribe करा आणि Video Link आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा!
Khup chan ahe video bro
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
अप्रतिम 👌🌹🥰👍🙏
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
खूप छान
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
मस्त
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
❤❤
Thank you! 🙏
Channel la subscribe Kara ani video link share Kara..
Khop chan 👌🙇♂️🙏
Thank you! 🙏
Channel la subscribe Kara ani video link share Kara..
मस्त भावा❤
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
😍😍♥️✨
मनपूर्वक आभार! 🙏❤😊
Pls. Channel ला Subscribe करा आणि Video Link आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा!
❤
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
❤️
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
❤❤❤❤❤❤
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
Khup Sundar
Voice excellent
गणपती बाप्पा मोरया🙏🔥
चॅनलला subscribe करा आणि हि लिंक शेयर करा!🎼
खूप छान ❤
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
❤❤❤
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
Khup chan ❤
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...
खूपच छान ❤
Thank you! ❤
Pls. Share Video & Subscribe To Our Channel...