तुकाराम बुवा बाळासाहेब वाईकर जगनाथ वाडेकर ताई तुम्ही पण खूपच महान गायक आहेत मी भरपूर भजन ऐकले आहेत आणि विशेष म्हणजे फार पूवीँ भिमशेन जोशी यांचा कार्यक्रम पुण्यात झाला होता त्या कार्यक्रमला तुकाराम बुवानी त्या कार्यक्रमात साथ केलती असे हे थोर मंडळी आहेत खूपच छान गायला अभंग
🙏राम कृष्ण हरी 🙏
व्वा तुकाराम बाबा काय जागा काढलात मस्त
ताई खुप छान , दत्तात्रय प्रभुची अभंग ऐकवावी आम्हाला हिच ईच्छा
खूप छान आवाज, मृदंग मनीला पण सलाम
ताई काय आवाज आहे .सरस्वती माँ की जय हो
सुंदर गायन राम कृष्ण हरि ताई
तुकाराम बुवा बाळासाहेब वाईकर जगनाथ वाडेकर ताई तुम्ही पण खूपच महान गायक आहेत मी भरपूर भजन ऐकले आहेत आणि विशेष म्हणजे फार पूवीँ भिमशेन जोशी यांचा कार्यक्रम पुण्यात झाला होता त्या कार्यक्रमला तुकाराम बुवानी त्या कार्यक्रमात साथ केलती असे हे थोर मंडळी आहेत खूपच छान गायला अभंग
pro trick: watch movies at flixzone. I've been using them for watching all kinds of movies lately.
Suvarnatai tula jirewadila khup vela bhajanala gheun gelo hoto.ti suvarna mhanaje aajachi suvarnatai giri he samajale Aanand vatala.Gayanache tuze swapn sakar zale.Abhinandan .
धन्यवाद सर
एकदम सुंदर आवाज . ताई .
सवृगुनिजनंचेआभिनंदन
छान छान ताई रामकृष्ण हरी
बापरे किती भन्नाट तेवढाच गोड आवाज ताई
खूप छान
अप्रतिम गायन
खुपच छान आवाज माहाराज
नमो नारायण खुप छान
Sundr khupch chan
ताई खुंप छान गायन
वा गुरूजी 🙏
साऊंड सिसटीम बरोबर नाही हरिदास कोडीतकर
Outstanding performance god bless you
सुंदर गायन
मस्त ताई
ताई आती छान गायन
वा गुरूजी
Khup Chan🌷🌷🌷
Apratim
Very good performance.
Very nice
छान
Om Namo Narayan chan 👍👌
नवीन मोबाईल नंबर पाठवा ताईचा
राम कृष्ण हरि
Ram Kishan haree
भजन सम्राट सुवर्णा ताई गिरी
Very nice voice and meet song
अप्रतिम💐💐👌👌🙏
Very nice 👌👌👌🌹
.
9
साऊंड सिस्टीम व्यवस्थित असेल तरच विडिओ अपलोड करीत जा एवढ्या चांगल्या गायनाची माती होते त्यामुळे काही चूकीचे असेल तर माफ करा
सगळ्याच ठिकाणी सिस्टीम चांगली असेल अस ' नाही अॅडजेसमेंट करावी लागते पाटील 🙏
मग विडिओ अपलोड करू नका ,,,रेकॉर्डिंग व्यवस्थित नाही ,,,,,
कुठं झालं संगीत भजन
Kya bat he
Khup sunder
बाळासाहेब वाईकर यांचे भजन टाका माऊली
Nice
नक्की चाललंय काय
🌹 Jai Shri Ram🌹
साऊंड सिस्टीम बरोबर नाही चांगले. गानाराची मात्र करून टाकले
टाळाचा आवाज जास्त होतोय बाकी सर्व मस्त
तुकाराम बाबां चार अभंग टाका माऊली
तु मला खूप आवडताे
आवा छान काढा आवाजात गोडवा नाही smuth voice tray to you some any time
मी मैफिलीत गायन करताना जे गुरूवर्य होते त्यांना विचारा..
व तुम्ही संगीताचे मार्गदर्शन कोणाकडून तरी घ्या
Tumhala raag khup yetoy
Aa
सुंदर आवाज
balasaheb yanch alvarebhagavanta ha abhanga taka
Tila ya motho gaykani yog dia he khub mothe aahe layki na hi
शब्दच कळत नाही. गायकी मध्ये अतीच
हूशारी दिसुन येते. सरळ ज्ञानाचे प्रदर्शन नका करु.
साउंड बरोबर नाही गायकाला त्रास होतो गायनाला गायन छान आहे पण साउंड बरोबर नाही
System Baronet nahi gunijanani baher euni pahave
जरा.जास्तीच.ताणल.जातय.त्यामुळे.आजीबात.गोडवा.नाही.काही.कळत.नाही.मधुरता.नाही.
व
Mast aawaj
Daring
4 dishela 4 diggaj Ani ase gayan
pro tip: watch series on Flixzone. Me and my gf have been using them for watching lots of of movies recently.
@Lawson Jaziel definitely, been watching on flixzone} for months myself :)
@Lawson Jaziel Yea, have been using Flixzone} for since december myself :D
Tv
ताई खुपच छान गातात. पण .या ठिकाणी तुम्ही गायला नको होतं. आपल्या समोर एवढे मोठे गुणवान मंडळी असतानी.
गुणवाण मंडळींचा आग्रह होता 🙏
We e
गायन खूप छान आहे फक्त सिसटमचा अडथळा येतय पण छान आहे सवँ
तुमच्याकडे आहे का साऊड सिसटम😀😀😂😂
आलाप गायन की ओरडणे
आपला अभ्यास जास्त दिसतोय
शेजारी एव्हडे दिगज बसलेत ते काय टाईमपास करतात काय?
Ekdam tondajawal maik analatar. awaj changla yet nahi ani tyamule changlya awajacha sattynas hoto mhanun maik ani tondajawal thode antar theva
नंबर पाठवा
7972663833 सुवर्णाताई गिरी
Tukaram buva ne sath dili pan
Balasaheb Che tond Ka padle?😂
Tychya samor sarv kamich asave
As vatate Ka tyala?
अहंकारी 😀
तुमची सगळी भंजन चेक केली एकाच रागात गातात असं वाटतंय
Tichi layki nahi y
साउंड सिस्टीम बरोबर नाही 😊
Mo.no.patwa
7972663833 सुवर्णाताई गिरी
आलाप घेताना काळजी घ्या,आवाज चिरकतोय....बाकी ठिक
आवाज बद्दल मार्गदर्शन करा
तुकाबाबाचे.गायन,,भजणऐकवामाऊली,,,,,
लहान असताना ताईंच खुप भजनाला खुप सांथ केली होती आपण आमच्याच दिंडीत पायी चालत होतात २००३ साली खुप वर्षानंतर भजन आइकाय मिळाल . . .खुपच छान ताई
माईक सिस्टीम बेकार आहे
भजन सम्राट सुवर्णा ताई गिरी
खूपच छान गायन
Very nice