चक्री भजन तुकाराम गोसावी बाळासाहेब वाईकर जगन्नाथ वाडेकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @pravintiwari5241
    @pravintiwari5241 3 роки тому +2

    अप्रतिम गायक
    पं बाळासाहेब वाईकर गुरुजी
    पं जगन्नाथ बुवा वाडेकर
    पं तुकाराम बुवा गोसावी
    याच्या भजन गायणाने मंत्रमुग्ध होतात सर्वच जण 🙏
    तुमच्या कलेला मना पासुन प्रणाम

  • @ashokjadhav7443
    @ashokjadhav7443 3 роки тому +4

    हा योगायोग कधीतर पहायला मिळेल हे खूप महान लोक आहेत खूपच आवाज छान सवाँचा आहे

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 2 роки тому +1

    या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील मेहनतीने कमावलेली पुंजी !!!!
    आनंदस्वरूप !!!!
    मुक्त हस्ते वाटप सत्र !!!
    धन्य हो !!!

  • @nitinshevale6440
    @nitinshevale6440 3 роки тому

    अप्रतिम🙏🙏🙏

  • @NavnathBansode-pu6gl
    @NavnathBansode-pu6gl 3 роки тому +1

    तबला वादक कोण आहेत

    • @kailasjadhav8139
      @kailasjadhav8139 6 місяців тому

      ह.भ.प.नामदेव खरात महाराज.

  • @vasantd7382
    @vasantd7382 4 роки тому

    Chan

  • @narayanpatil6347
    @narayanpatil6347 4 роки тому

    Vhah trimurty chhan

  • @anandparase4870
    @anandparase4870 5 років тому

    राम कृष्ण हरी महाराज हया कार्यक्रमाचे वी डीओ मिळेल का

  • @kantilalalsundeclosesurvas4201
    @kantilalalsundeclosesurvas4201 4 роки тому

    Nice

  • @buntymohapeofficial1669
    @buntymohapeofficial1669 5 років тому

    Dada tumchya kde astil tevdhya video taka