हुकमी एक्का गेल्याने Thackeray यांच्या दोन शिलेदारांवर उस्मानाबादची जबाबदारी | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 93

  • @sonajikatekar5355
    @sonajikatekar5355 2 роки тому +29

    जय महाराष्ट्र साहेब विजय हा तुमचाच आहे

  • @chandrakanatkende1434
    @chandrakanatkende1434 2 роки тому +37

    फक्त ओम राजे.आपणास खूप लिड मिळणार. फक्त ओम राजे व कैलास पाटील

  • @mahendrashindemahendrashin4159
    @mahendrashindemahendrashin4159 2 роки тому +61

    ओमराजे पाटील यांना एकच म्हणणे कट्टर शिवसैनिक उमरगांमधून बघा ज्याच्या रक्तात गद्दारी नाही असा पाहिजे

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 2 роки тому +17

    अहो जनता तुमच्या पाठीशि आहे जनतेचे आशीर्वाद तुमच्या पाठीशि आहेत जय महाराष्ट्र ⛳⛳

  • @RahulYadav-fr5go
    @RahulYadav-fr5go 2 роки тому +71

    हे दोन वाघ नक्की जिंकून आणू शकतात गड काही शंभर टक्के

  • @mahendrashindemahendrashin4159
    @mahendrashindemahendrashin4159 2 роки тому +73

    आम्हाला राजकीय वर्तुळाचे देणे घेणे नाही फक्त गद्दारांनी ज्याचे खाल्ले त्याच्या पाठीत खंजीर खुपसला त्याला मतदान आम्ही कसे करू

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 роки тому +41

    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩

  • @balajiadsul1153
    @balajiadsul1153 2 роки тому +27

    फक्त ठाकरे चे शिलेदार

  • @vishnukadam3928
    @vishnukadam3928 2 роки тому +41

    शिंदे गट हा २०२४ ला चितपट या नावाने ओळखला जाणारा पक्ष असेल

  • @shrinivasgiri990
    @shrinivasgiri990 2 роки тому +19

    ठाकरे गट म्हणू नका -- शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे असे म्हणा.

  • @tanajibhusnar7135
    @tanajibhusnar7135 2 роки тому +11

    निर्णय योग्य आहे

  • @vijaysinghpatil4310
    @vijaysinghpatil4310 2 роки тому +19

    धाराशिव लिहा, लिहिण्याची सवय करा.

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 роки тому +11

    जय विरूची जोडी नंबर 1

  • @surajkasbe1385
    @surajkasbe1385 2 роки тому +30

    (उस्मानाबाद) धाराशिव म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 роки тому +3

    जय महाराष्ट्र निष्ठावंत शिवसैनिक झिंदाबाद

  • @kisangaikwad4467
    @kisangaikwad4467 2 роки тому +15

    याचा जाण्याने काही फरक पडणार नाही पक्षामुळे हा होता

  • @1MIN_DHAMAKA
    @1MIN_DHAMAKA 2 роки тому +28

    omraje nimbalkar💪💪💪

    • @fighterone9980
      @fighterone9980 2 роки тому

      नक्कीच या दोन शिलेदारामुळे उस्मानाबादचा शिवसेनेचा गड अभेद्य अभेद्य राहणार,काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ राहणारच आहे त्यामुळे येथे भाजप किंवा शिंदे सेनेला एकही जागा मिळणार नाही

  • @RavindraVRaut
    @RavindraVRaut 2 роки тому +19

    करू शकतात

  • @satputeamars3317
    @satputeamars3317 2 роки тому +12

    Only shivsena Jay Maharashtra

  • @mahendrashindemahendrashin4159
    @mahendrashindemahendrashin4159 2 роки тому +33

    ज्ञानेश्वर पाटील आपली बाजू भक्कम उभे करतील

  • @गोवर्धनलक्ष्मणहोळकर

    हो अवश्य तयारी करू शकतात हे दोन शिलेदार ओम दादा

  • @akashpurkar303
    @akashpurkar303 2 роки тому +27

    2024 la pn tumich yenr saheb

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 2 роки тому +9

    👍👍🏹🏹🚩🚩

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 2 роки тому +9

    🙏🙏

  • @sameergad3254
    @sameergad3254 2 роки тому +19

    मोदी खरीद दार है
    पैसा भी तैयार है
    आ जाऔ मेरे मित्रौं 😃
    नही तो ED , CBI भी तैयार है

  • @itsayaan7022
    @itsayaan7022 2 роки тому +3

    Only Shivsena
    Jai Maharashtra

  • @dighepatilsagar9917
    @dighepatilsagar9917 2 роки тому +14

    🔥🔥🙏

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 2 роки тому +5

    नक्कीच यशस्वी होईल

  • @sachinandhare492
    @sachinandhare492 2 роки тому +6

    दादा 🔥🔥🔥

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 2 роки тому

    100 ./:🏹🏹🏹🏹🏹🏹 ऊध्दवजी ठाकरे यांचे खासदार व आमदार निवडुन येणार

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 2 роки тому +8

    👌👌

  • @vinodjain3993
    @vinodjain3993 2 роки тому +2

    हो नक्कीच

  • @prihvirajekar7790
    @prihvirajekar7790 2 роки тому +27

    शंभर टक्के पुनर्बांनी होणार आणि पुन्हा आमदार यांच्या नेतृत्वाखाली येणार यांच्या नावाखाली आमदार पुन्हा निवडून येणार नवीन जी कुठला धोंडा जरी उभा त्यांनी केला तरी निवडून येणार धोंडा त्याने दोघं जरी उभा केला किंवा एखादा म्हसोबा जरी उभा केला तरी

  • @vankateshmohite7699
    @vankateshmohite7699 2 роки тому

    पुन्हा शिवसेनेचे खासदार आमदार निवडून येणार 🏹🏹उद्धव ठाकरे साहेब येणार

  • @GC-qf6os
    @GC-qf6os 2 роки тому +10

    Dharashiv

  • @rajkumarannadatejain3115
    @rajkumarannadatejain3115 2 роки тому +1

    Do hansoka jodi
    Great work👍👍👍

  • @babudavane6655
    @babudavane6655 2 роки тому +4

    शिवसेना

  • @pavanbawdane5280
    @pavanbawdane5280 2 роки тому +4

    Jay maharashtra saheb

  • @grsadashiv8072
    @grsadashiv8072 2 роки тому +2

    Yes.

  • @Akshara_777
    @Akshara_777 2 роки тому +6

    Kattar nete ahet 100% karnar

  • @nananahane687
    @nananahane687 2 роки тому +6

    ओनली शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 2 роки тому +1

    2024 ला गद्दारी माफी नाही 🚩 दगड जरी उभाणारलं तरी मत शिवसेनेला

  • @ED-9763
    @ED-9763 2 роки тому +10

    ✌✌✌

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 2 роки тому

    बरोबर आहे

  • @satputeamars3317
    @satputeamars3317 2 роки тому +2

    Only omraje saheb

  • @amarshinde2731
    @amarshinde2731 2 роки тому

    जय महाराष्ट्र

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 2 роки тому

    Ho Nakkich karatil 🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @ravirodge4538
    @ravirodge4538 2 роки тому +3

    ओन्ली शिवसेना 🏹🏹🚩🚩

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 2 роки тому

    उमरगा गटात रवींद्र गायकवाड स्वतःच्या पोराला जिल्हा परिषद लल्ला निवडून आणू शकत नाहीत त्यांचं काय वर्चस्व आहे हे जनतेला माहित आहे

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 2 роки тому +5

    Ravindra Gaikwad he kashe gele? Khup ashcharya vatta

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 2 роки тому +5

    Shivsainiks should work hard in their own constituency ..... Keep Gujarat out of Maharashtra

  • @ulhassalvi4892
    @ulhassalvi4892 2 роки тому +3

    होय

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 2 роки тому +1

    तयारी करणार ते दोघे यात काय शंकाच नाही

  • @prabhukhavanepatil1093
    @prabhukhavanepatil1093 2 роки тому +2

    👍

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 2 роки тому

    Correct aahe

  • @genubhaugoodgagare7858
    @genubhaugoodgagare7858 2 роки тому +2

    ok patil jay ho

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 роки тому +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @kishorpatankar3169
    @kishorpatankar3169 2 роки тому

    नक्की करणार

  • @marutipatkar8899
    @marutipatkar8899 2 роки тому

    फक्त ओमराजे निंबाळकर

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 роки тому

    Shivsena zindabad maharashtra zindabad

  • @BabjiHandal-fp7rj
    @BabjiHandal-fp7rj 2 місяці тому

    फक्त ok

  • @sarangdhamale4845
    @sarangdhamale4845 2 роки тому +5

    Usmanabaad salam tumhala

  • @maheshpathak2321
    @maheshpathak2321 2 роки тому

    पहील्यांदा पत्रकाराने सांगाव की आम्ही ऊ ठा समर्थक आहोत

  • @lahudake8536
    @lahudake8536 2 роки тому

    कडवट शिव सैनिक जय महाराष्ट्र साहेब

  • @bharatlembhe6715
    @bharatlembhe6715 2 роки тому

    दोन शिलेदार पुढे शिवसेना नितिल

  • @atuldeshmukh6364
    @atuldeshmukh6364 2 роки тому +1

    Gaddar khallas

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 2 роки тому

    100%

  • @aruningleingle3197
    @aruningleingle3197 2 роки тому

    Only rajr,dada

  • @sureshmurte4474
    @sureshmurte4474 2 роки тому

    गद्दाराला त्याची जागा जनता दाखवनार.

  • @pandufaske8364
    @pandufaske8364 2 роки тому

    Nol

  • @annasahebbukan3946
    @annasahebbukan3946 2 роки тому +1

    Ekch pyala

  • @samirchavan1837
    @samirchavan1837 2 роки тому +1

    Corruption kartana ynchi fatli asti tr aj asa peksha sodun dusryqnchya khali jayla tym nqsta ala ha tr voters cha apman ahe ani hich awkad ahe aplya public chi ji fkt daru party sathi Asha na vote krtat desha ch kahi nh yanna

  • @marutiyejare5918
    @marutiyejare5918 2 роки тому

    नक्किच करतील

  • @subhashdarade4546
    @subhashdarade4546 2 роки тому

    Danve, saheb bolun gele tech khar aahe , dagad dhonde pan nivdoon yeteel. Original shivsenece.

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 2 роки тому +4

    हे दोन कागदी वाघ आहेत... ह्यांना फक्तं बोलता येत बाकी काम करणे ह्यांच्या अवक्या बाहेरील गोष्ट आहे. एकाचा विरोधक BJP मधे आहे नाहीतर तो सर्वात आधी BJP मधे गेला असता..1990 पासून शिवसेना निवडूण येत ह्या जिल्ह्यात पण अजून पण मागास आहे हा जिल्हा..

  • @sachindeshmukh8733
    @sachindeshmukh8733 2 роки тому

    जनतेने कौल दिलेला जनमताचे महायुतीचे सरकार आज आलेले आहे ठाकरेंनी खुप मोठी चुक केलेली आहे जनमताचा अनादर केलेला आहे

    • @kantapatil6568
      @kantapatil6568 2 роки тому

      देशमुख ज्या गुजराती लोकांना छत्रपती शिवरायांनी तलवारीने नाचवले 17 वेळा सुरतेची लूट केली. तो मराठा म्हणून रिक्षावाला त्यांच्या पुढे शेपूट हलवतो कुत्र्यासारखा भिऊन पळाला सुरत गुहावटी गोवा. आणि ज्या आणाजीपंतानी छत्रपती संभाजी महाराजांशी बेईमानी केली. तो टरबूज्या 🍉 फसवणीस तीच कट कारस्थाने रचून मराठ्यांना फसवत आहे. हे साले कळून फितुर मराठे त्याच आणाजीपंतासोबत बैठका घेत आहेत.

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 роки тому +2

    हे दोघे पण
    निवडणूक लागली की
    राष्ट्रवादी मध्ये जातील का नाही ते बघा
    हे दोघे ही मोदी लाटेवर निवडून आलेले आहेत
    तुम्ही कितीही ओरडून सांगितले तरी
    कखी फरक पडत नाही

    • @avinashpadawale6173
      @avinashpadawale6173 2 роки тому

      मोदी शिवसेनेच्या लाटेवर निवडून आलेले आहे महाराष्ट्रात

  • @balbhimkulkarni9854
    @balbhimkulkarni9854 2 роки тому

    Kay chatugiri patrakarita

  • @itsayaan7022
    @itsayaan7022 2 роки тому +22

    Only Shivsena
    Jai Maharashtra

  • @anandkamble9011
    @anandkamble9011 2 роки тому

    जय महाराष्ट्र