संवेदना म्हणजे काय ? | संवेदना या शब्दाचा वास्तविक अर्थ काय ? | sensation means..? | By - Dr. Dinesh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 бер 2022
  • संवेदना म्हणजे काय ?
    संवेदना या शब्दाचा वास्तविक अर्थ काय ?
    संवेदना कशाला म्हणायचे ?
    sensation means ?
    #dineshjaronde
    #यशोदीप
    #sensation
    #sensational
    #yashodeep
    अधिक माहितीसाठी सर्च करा.
    Please search below Channel
    UA-cam - / @dinesh_jaronde
    Instagram - / 275886072u4 859373196?
    Teligram - t.me/+Ei89Ig2FdthiNzhl
    Facebook - groups/94105...
    Whatsapp -
    chat.whatsapp.com/BiPYUIrde1j...
    यशोदीप
    (संपूर्ण सेवाभावाने समर्पित)
    यशोदीप फक्त आणि फक्त सेवा कार्याला दिलेले नाव आहे.
    यशोदीप चे उपक्रम
    1) यशोदीप अभ्यासिका -
    मेहनती, होतकरू, गरजू, गरीब विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेद्वारे प्रवेश देते व स्पर्धा परीक्षेचे पूर्णत: वैयक्तिकरित्या प्रशिक्षण देते.
    2) संस्कार शिबिर (Sacrament Camp) -
    20 वर्षे वयाखालील मुलांना नीतिवान, शीलवान, सदाचारी बनविण्यासाठी संस्कार शिबिर आयोजित करते.
    3) एकाग्रता प्रशिक्षण (Concentration Training) -
    20 ते 40 वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांना मन एकाग्र करून त्याचा उपयोग अभ्यासात कसा करायचा ? याचे प्रशिक्षण देते.
    4) कौशल्य शिबिर (Skill Camp) -
    40 ते 60 या वयोगटातील व्यक्तींना आनंददायी जीवन जगण्याचे कौशल्य शिकविते.
    5) निशुल्क कार सेवा अपघात प्रसंगी व तब्येत बिघडण्याच्या वेळी कळंब तालुक्यातील व्यक्तींसाठी निशुल्क कार सेवा पुरविते.
    6) विकलांग मुलांना शिक्षणासाठी मदत व स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण देते.
    7) निराधार मुलांना शिक्षणासाठी मदत व स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण देते.
    आपणही या निशुल्क सेवेचा लाभ घ्या व इतरांनाही त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करा.

КОМЕНТАРІ • 1