अस पुणे दाखवणार कोणी आपलंसं असल की खूप भारी वाटत.... मग तो/ती मित्र असो किंवा आयुष्याचा जोडीदार..🥰😍 हा movie खूप feel करतो मी जेव्हा पण माझा प्रवास मुंबईहून पुण्याकडे असतो...💞
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धूंद भावना, अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे एक मी एक तू, शब्द मी गीत तू आकाश तू, आभास तू, साऱ्यात तू ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहोर तू स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू घडले कसे कधी, कळते न जे कधी हळूवार ते आले कसे ओठावरी दे ना तू साथ दे, हातात हात दे नजरेतला नजरेतुनी इकरार घे
My all time favourite song &...favourite movie...😊😊😊 हे गाणे व हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही. 😇 हे गाणे ऐकताना मला माझ्या शाळेतले दिवस आठवतात. मी सकाळी शाळेत जाताना आणि शाळेतुन घरी आल्यावर. 9X jhakas ला असेच गाणे लागल्याले असायचे. 😊 मी खुप miss करत आहे ते दिवस...😭
We won't get bored by watching this movie several times. I'm from Karnataka, and this movie inspired me to visit Pune to learn about their culture and lifestyle. I have visited many places in Pune shown in this movie, including, Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir, FC road, JM road, Sarasbaug and Tulsibaug, and tried Chitale Bandhu's Amba Barfi and famous bakarwadi. Mi thoda thoda marathi bolu shakto.
मी पुण्यात कधी राहिले नाही किंवा जास्त पुणे पाहिलं ही नाही पण ह्या गाण्यातून मी पुणं अनुभवलं. एक वेगळीच जादू आहे ह्या गाण्यात. Ps. I am from Kolhapur And i can imagine your reaction.🙈
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे… उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे… बंध जुळती हे प्रीतीचे… गोड नाते हे जन्मांतरीचे… एक मी एक तू… शब्द मी गीत तू… आकाश तू..आभास तू… साऱ्यात तू… ध्यास मी श्वास तू… स्पर्श मी मोहर तू…. स्वप्नात तू सत्यात तू… साऱ्यात तू… का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे… उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे… बंध जुळती हे प्रीतीचे… गोड नाते हे जन्मांतरीचे… घडले कसे कधी.. कळते न जे कधी.. हळुवार ते आले कसे ओठावरी.. दे ना तू साथ दे.. हातात हात घे.. नजरेतून नजरेतुनी इकरार घे… का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे.. उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे.. बंध जुळती हे प्रीतीचे… गोड नाते हे जन्मांतरीचे..
It was my school days when I saw this movie ...it was so fascinating ...Fortunately I got admission in Pune ...its so nice ....so many memories are associated with this city and this movie .....Now I am in Delhi .and I miss this city a lot...I dnt think now I can spend much time in Pune ....
I have a Very Very special memories with Pune City and this song perfectly suits for all the memories I have with this Best City of India, Pune... I have spent almost each and every moment of this Song in real with loved one... from Starting to End...
का कळेना कोणत्या क्षणीं हरवते मन कसे ? उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे ? बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे ! एक मी एक तू, शब्द मी गीत तू आकाश तू, आभास तू, सार्यात तू ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू स्वप्नात तू, सत्यात तू, सार्यात तू पंख लावुनी उडत चालले मन हे तुझ्यासवे तुझा मी, माझी तू, कधी.. केव्हा.. कसे ? जुळले बंध हे.. अबोल प्रीत ही.. हे नाते नवे ! अजब रीत ही.. स्वप्न नवे ! बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे ! घडले कसे कधी, कळते न जे कधी हळुवार ते आले कसे ओठांवरी दे ना तू साथ दे, हातात हात दे नजरेतला नजरेतुनी इकरार घे का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे ? उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे ? बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे केदार
this somg is so close to me ...i had amzing days in Pune .....I miss my Pune ....i hope this covid pandemic ends soon and I can see my old pune running again 🤗
Pune is beautiful, you will find love for your life here, this song is perfect remainder of it. will be there for hundreds of years for future generations...I am not crying😍
Movie and Song feels like Friendship Between Pune and Mumbai both cities🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰Fight with each other but Sweet both cities in their place🥰🥰🥰🥰🥰 गोड नाते हे पुणे- मुंबईचे♥️♥️♥️
आज पुण्यात मला 3 वर्ष पूर्ण झाले. मला हे गाणे खूप आवडते. मला आता मुंबई मध्ये नोकरी मिळाली तर पुणे सोडावे लागत आहे. ह्या शहरामध्ये मी खुप संघर्ष केला आहे. तो कायम लक्षात राहील. धन्यवाद पुणे माझ्या आयुष्याचा खुप महत्वाचा काळ या शहरात राहीले ते कायम स्मरणात राहील❤❤❤
I am from Mumbai and live in Pune for job purpose, I like the M-P-M songs, I never thought I would listen at least one song from M-P-M & M-P-M 2 daily. The reason is not these two cities but the singers Bela Shende, Hrushikesh Ranade & Swapnil Bandodkar. ❤️
very nice voice of swapnil bandodakar and sweet silent bela shende.also muzik and lyrics meaningful nice satish rajawade.and both acting of swapnil joshi and mukta barve.when we hear this song closed eyes it feels more best.
Marathi का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे... उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे... बंध जुळती हे प्रीतीचे... गोड नाते हे जन्मांतरीचे... एक मी एक तू... शब्द मी गीत तू... आकाश तू..आभास तू... साऱ्यात तू... ध्यास मी श्वास तू... स्पर्श मी मोहर तू.... स्वप्नात तू सत्यात तू... साऱ्यात तू... का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे... उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे... बंध जुळती हे प्रीतीचे... गोड नाते हे जन्मांतरीचे... घडले कसे कधी.. कळते न जे कधी.. हळुवार ते आले कसे ओठावरी.. दे ना तू साथ दे.. हातात हात घे.. नजरेतून नजरेतुनी इकरार घे... का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे.. उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे.. बंध जुळती हे प्रीतीचे... गोड नाते हे जन्मांतरीचे..
Pune sunder ch ahe..mi swataha 2 varsha masters sathi hote ani khup secured vatale mala tithe..though mi mumbai chi ahe ani mumbai pan mala khup avadate..pan ya movie ne punha mala pune chi aathvan jarun dili..love thìs movie..
अस पुणे दाखवणार कोणी आपलंसं असल की खूप भारी वाटत.... मग तो/ती मित्र असो किंवा आयुष्याचा जोडीदार..🥰😍 हा movie खूप feel करतो मी जेव्हा पण माझा प्रवास मुंबईहून पुण्याकडे असतो...💞
अशी ही बनवाबनवी नंतर हा एक चित्रपट, मुंबई-पुणे-मुंबई...
कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही 😘
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धूंद भावना, अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे
एक मी एक तू, शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू, साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू
घडले कसे कधी, कळते न जे कधी
हळूवार ते आले कसे ओठावरी
दे ना तू साथ दे, हातात हात दे
नजरेतला नजरेतुनी इकरार घे
पुणे.अवर्णनीय शहर.या शहराच्या संध्याकाळात एक जादू आहे.या शहराच्या पावसात एक प्रेम भावना आहे.शहराची रात्र तुम्हाला स्वताःशी बोलन्यास भाग पाडते.😊
Im not from pune .....i totally agree✌️✌️
@@mhsp2829 ¹q¹111¹
7*p
Nahi bhava paus sodun sarv kahi best ahe... Pan paus nako
i am from mumbai but i study in pune and i totally agree.....
पुणे म्हणजे माझा जीव. एक जिवंत शहर! मराठी अस्मितेचा केंद्रबिंदू!
Yesbro
पुणेकर का
@@siddhigadgil4049 Hoy. Arthatach. Maza barach shikshan Aurangabad yethe zala pan tarihi baalpan Punyatlya pethanmadhla aahe, mhanun me Punerich.
@@shreyastamane9696 Mi Mumbaikar 😂 ❤️
@@siddhigadgil4049 Achcha, mhanje te samudra ka kaay mhantat, te tikdech aahe vatata.
Sachin Pilgaonkar jya shaharache brand ambassador aahet, tya shaharachya vatata tumhi!
मराठी भाषा समृद्ध असल्याची जाणीव करून देतं हे गाणं . सुंदर शब्दरचना . हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात . खूप गोड गाणं आहे .
अगदी बरोबर
खरं आहे
Yes
My all time favourite song &...favourite movie...😊😊😊
हे गाणे व हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही. 😇 हे गाणे ऐकताना मला माझ्या शाळेतले दिवस आठवतात. मी सकाळी शाळेत जाताना आणि शाळेतुन घरी आल्यावर. 9X jhakas ला असेच गाणे लागल्याले असायचे. 😊
मी खुप miss करत आहे ते दिवस...😭
Khar aahe😊
Ha sem
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही आमच्या कुटुंबातील सर्वांची आवडती जोडी आहे. God bless them.
Songs like these and these two charismatic actors make me fall in love with this state all over again... one of the most simple and genuine people
मराठी मध्ये असं गोड गाणं मी कधीचं ऐकलं नाही... ❤️🤗🔥
We won't get bored by watching this movie several times. I'm from Karnataka, and this movie inspired me to visit Pune to learn about their culture and lifestyle.
I have visited many places in Pune shown in this movie, including, Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir, FC road, JM road, Sarasbaug and Tulsibaug, and tried Chitale Bandhu's Amba Barfi and famous bakarwadi.
Mi thoda thoda marathi bolu shakto.
Bhava, your efforts matter a lot 😊
Wow that's nice you explore Pune City .this city gives you different vibe that I feel ☺️
Great bro welcome to Pune always 🙏 a cool and calm city.
Good bro 😊
Mastaa re!
मी पुण्यात कधी राहिले नाही किंवा जास्त पुणे पाहिलं ही नाही
पण ह्या गाण्यातून मी पुणं अनुभवलं. एक वेगळीच जादू आहे ह्या गाण्यात.
Ps. I am from Kolhapur
And i can imagine your reaction.🙈
खरंच राव आपली गाणी कसली भारी आहेत!!!! काय ते स्वर काय ते शब्द काय तो आवाज ❤❤❤
Just मनाला भिडत😅
आणि मराठी चित्रपटातील लव्ह स्टोरी मध्ये पन एक veglach गोडवा आहे ❤❤
प्रेमात पडलेल्या सर्वानाच अस वाटत की सगळेच Love song हे त्याच्या प्रेमकहाणी वर लिहलेली आहेत.......
Ho pan hai song apna shree radha krishna la pan dedicate Karu Shakti Karan te aple aradhya dev ahet Ani khul prem kartata saglya jivan var
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे…
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे…
बंध जुळती हे प्रीतीचे…
गोड नाते हे जन्मांतरीचे…
एक मी एक तू…
शब्द मी गीत तू…
आकाश तू..आभास तू…
साऱ्यात तू…
ध्यास मी श्वास तू…
स्पर्श मी मोहर तू….
स्वप्नात तू सत्यात तू…
साऱ्यात तू…
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे…
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे…
बंध जुळती हे प्रीतीचे…
गोड नाते हे जन्मांतरीचे…
घडले कसे कधी..
कळते न जे कधी..
हळुवार ते आले कसे ओठावरी..
दे ना तू साथ दे..
हातात हात घे..
नजरेतून नजरेतुनी इकरार घे…
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे..
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे..
बंध जुळती हे प्रीतीचे…
गोड नाते हे जन्मांतरीचे..
❤️
किती ही वेळेस गाणी आणि सिनेमा पाहिला तरी कंटाळा येत नाही ♥️😘👸🏼🌍
my favourite song for the life
1) Kadhi tu
2) Ka kalena 😍😍
2
Both 1 ,2
Ka kelena all time favorite
Kadhi tu thodha bot hota tyat kadhi tu hech jast hai
Pankh lavuni udat chalale, Man he tuzhya save....
Tuzha me Mazi tu, kadhi kevha kase julale bandh he....
My favourite lines 😍❤
स्नेहल कुठे राहतेस
It was my school days when I saw this movie ...it was so fascinating ...Fortunately I got admission in Pune ...its so nice ....so many memories are associated with this city and this movie .....Now I am in Delhi .and I miss this city a lot...I dnt think now I can spend much time in Pune ....
Nice
Same yaaarrrr 😢❤ but cheers to those time when we were really happy just being living their ❤❤❤❤
मी रोज संध्याकाळी रोज झोपताना हे गाणं ऐकतो फ्रेश वाटते ❤️❤️❤️❤️❤️
😂🤣😂
संध्याकाळ ऐवजी सकाळी ऐकत जा हे गाणं... Freshness चा उपयोग ही होईल
@@aratishevale4255 abhayas Karun thakala ki he gaan aikato
Pune ya shahra madhe ek navin kahani aahe ki ti kadhi sampnar nhi maji love life pune shahratunch jale ❤❤love you jaan❤❤ miss you best memory❤😊😊
मी पुण्यामध्ये गेलो ना कि मी पुण्याच्या प्रेमात पडतो राव... 😍❤👌🥳😘
अंगावर शहारा आला हे गाणं ऐकून. अप्रतिम गाणं व चित्रपट 🤌🏼💯
I have a Very Very special memories with Pune City and this song perfectly suits for all the memories I have with this Best City of India, Pune... I have spent almost each and every moment of this Song in real with loved one... from Starting to End...
हे गाणे बघून असे वाटते कायम तरुण असावे, शरीराने व मनानेही! गडकरींचे वाक्य आठवते, क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा!!👍
पुणे ❤️ आपल मन आख्या जगात फक्त पुण्यात रमत.❤️❤️❤️😍😍
का कळेना कोणत्या क्षणीं हरवते मन कसे ?
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे ?
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे !
एक मी एक तू, शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू, सार्यात तू
ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू, सत्यात तू, सार्यात तू
पंख लावुनी उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझा मी, माझी तू, कधी.. केव्हा.. कसे ?
जुळले बंध हे..
अबोल प्रीत ही.. हे नाते नवे !
अजब रीत ही.. स्वप्न नवे !
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे !
घडले कसे कधी, कळते न जे कधी
हळुवार ते आले कसे ओठांवरी
दे ना तू साथ दे, हातात हात दे
नजरेतला नजरेतुनी इकरार घे
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे ?
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे ?
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे केदार
songs
l.źho
nice
nice
Kedar Pokale mast yaar
एक अविस्मरणीय, सुंदर, मराठी चित्रपट व सगळी गाणी.
कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक सगळ्यांना शतशः धन्यवाद.❤
मराठी गाणी सरळ हृदयात जातात....
Baror bhava
Pan kahi tharavik songs
brka
BOLLYWOOD chi ghatiya gaani saral dokyat jatat😂
Swapnil bandodkar च्या आवाजात magic आहे आणि वैशाली सामंत या दोघं च्या आवाजात दम आहे इतर मराठी singers पेक्षा
Yes
हा चित्रपट कितीदा बघितला पण कंटाळा आला नाही.....👌👌
बरोबर 😍😍
अगदी बरोबर
True...I do remember my college days when I was in Pune......
I watched this movie more than 100 times❤
Nsisi
Have been listening to this song for years. I must admit, this song is like a wine. Gets better with time.
Most ultimate marathi movie, Everytime enrgising one
Thanks to all who made this movie ❤
this somg is so close to me ...i had amzing days in Pune .....I miss my Pune ....i hope this covid pandemic ends soon and I can see my old pune running again 🤗
Metro chya kaama mule zunn Pune ata naai disat bhau :( However development is necessity..
I am also hardly missing my #PUNE... 😑😑😑😘😘😘🙏🙏🙏
हे गाणं अगदी मनाला स्पर्श करते 😢❤ अस वाटतं पुन्हा प्रेमात पडले ❤
I'm from Assam. I love this song... It's beautiful... ❤️
प्रत्यक्षात स्वप्नील मुंबई चा आहे आणि मुक्ता पुण्याची आहे 😊
अभिनय खूप सुंदर केला आहे 🤩
I must have travelled to pune 200 times till date!! My favorite place
पुण्यात काय आहे माहिती नाही, पण शहर जीवंत असल्यासारखं वाटतं!!
Really an evergreen song.....
Love from jalgaon Maharashtra 🥰🌹
Pune is beautiful, you will find love for your life here, this song is perfect remainder of it. will be there for hundreds of years for future generations...I am not crying😍
Movie and Song feels like Friendship Between Pune and Mumbai both cities🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰Fight with each other but Sweet both cities in their place🥰🥰🥰🥰🥰 गोड नाते हे पुणे- मुंबईचे♥️♥️♥️
आज पुण्यात मला 3 वर्ष पूर्ण झाले. मला हे गाणे खूप आवडते. मला आता मुंबई मध्ये नोकरी मिळाली तर पुणे सोडावे लागत आहे. ह्या शहरामध्ये मी खुप संघर्ष केला आहे. तो कायम लक्षात राहील. धन्यवाद पुणे माझ्या आयुष्याचा खुप महत्वाचा काळ या शहरात राहीले ते कायम स्मरणात राहील❤❤❤
कोण कोण 2024 मध्ये हे गाणं ऐकतय
Tuch ekta
Tasa Me Mumbaicha...Pan Punyat Gelyavar Ya Ganyachi Ani Movie chi Athvan Alyashivay Rahat Nahi, Most Favorite Marathi Movie And Songs Ever...❤
1:24 this line ❤️❤️🥰
Yes❤❤
Awesome Song हे गाणं ऐकल्यानंतर मी mpsc साठी पुण्यात असताना पुण्याच्या गोड आठवणी मनात दाटून येतात
Mumbai pune listeners... hit like ❤❤❤❤
Love the city 🎉
I am from Mumbai and live in Pune for job purpose, I like the M-P-M songs, I never thought I would listen at least one song from M-P-M & M-P-M 2 daily. The reason is not these two cities but the singers Bela Shende, Hrushikesh Ranade & Swapnil Bandodkar. ❤️
9 वर्षे झाली, पण अजून हे गाणे फ़्रेश ववाटते
Haa yaar
khara na yaar
Ho na 🤗
Yeah
ua-cam.com/video/M05-HTCh9EI/v-deo.html
पुणे हे माझे आवडते शहर आहे पुणे पुण्याला शिक्षणाचे माहेरघर असे म्हणतात
ek me ek tu, shabd me geet tu... aakash tu, aabhaas tuu, saaryat tu..
Evergreen song आजही मस्त वाटते ऐकायला ❤
The complete Pune in one song... Too good..
असचं काहीतरी होतं खरं प्रेम केल्यावर......खरच खुप सुंदर आहे हा picture.....
There's something magic like thing in pune city........ It's atmosphere is really very amazing👍😍🤩....... Loved it 💯💕❤
True that ,always welcome to Pune.🙏
मस्त शूटिंग केलय पाठीमागे राजगड पण स्पष्ट दिसतो ❤❤❤
very nice voice of swapnil bandodakar and sweet silent bela shende.also muzik and lyrics meaningful nice satish rajawade.and both acting of swapnil joshi and mukta barve.when we hear this song closed eyes it feels more best.
अप्रतिम ...just love this song👌❤❤❤
Great movie with fabulous acting by Swapnil and cute Mukta.
सुंदर गाण, प्रत्येकाच्या मनातले शब्द ❤️❤️❤️
खरं आहे ❤❤❤❤❤
Wow heart touching song yaar.... Ek me ek tu shabd me geet tu,swapnat tu satyat tu ani saryat tu......😘
'Really Music does not have a language '
I am not a marathi speaker but like this song alot..
मला या गाण्याचे बोल खूप आवडतात, खरोखर खूप सुंदर, मला हे गाणे खूप आवडते
My favourite Marathi film..favourite song..favourite couple in Marathi ....lub u😘😘😘😘
Marathi
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे...
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे...
बंध जुळती हे प्रीतीचे...
गोड नाते हे जन्मांतरीचे...
एक मी एक तू...
शब्द मी गीत तू...
आकाश तू..आभास तू...
साऱ्यात तू...
ध्यास मी श्वास तू...
स्पर्श मी मोहर तू....
स्वप्नात तू सत्यात तू...
साऱ्यात तू...
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे...
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे...
बंध जुळती हे प्रीतीचे...
गोड नाते हे जन्मांतरीचे...
घडले कसे कधी..
कळते न जे कधी..
हळुवार ते आले कसे ओठावरी..
दे ना तू साथ दे..
हातात हात घे..
नजरेतून नजरेतुनी इकरार घे...
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे..
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे..
बंध जुळती हे प्रीतीचे...
गोड नाते हे जन्मांतरीचे..
Nice song yaar
My all time favourite song... Just cant get enough of this music 💚
He gan ani pune ani Sinhgad ani... unbelievable.. 🙏
हे गाणं ऐकल्यावर...पुण्यातली संध्याकाळ आठवते...
मला तर पहाट , सकाळ , दुपार, संध्याकाळ , रात्र मध्यरात्र म्हणजे सगळेच आठवते. कारण मी मुंबईत राहतो पण पुण्याला खूप मिस करतोय 😍
Very nice👍 carata
Mala tar sagale jag aathavte
पुणे ! महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी.. पण पुणे बदललं.. आता..
पण आत्ताचच पुणे खुप छान आहे
Swapnil Joshi n Swapnil Bandorkar r so cute...love this song
When I m down I always listen all songs from mpm.
Best heart touching songs :)
nice
Unforgettable memories with pune😢
हे गाण कितीही वेळा ऐकल तरी परत ऐकावस वाटत.माझ खुप खुप आवडत गाण.
i heard this song almost 100of times and i fall in love every time with this song....
In a relationship never ever hurt anyone It's really hurts.
And it's a matter of anyone's life.
So don't destroy it for your comfort.
This movie made me leave Banglore and move back to Pune :)
पुणे आणि मुंबई तर तस भारीच..! पण आमच्या कोल्हापूरची सर कुठल्या शहराला येणं निव्वळ कठीण...💯🙏❤️
प्रत्येक शहर महाराष्ट्रातले हे सर्वोत्तम आहे म्हणुन तर आपला महाराष्ट्र सर्वोत्तम आहे
Kharach.... Nad karaycha ny
काहिबी फेकाफेकी महाराष्ट्र फिरून पहा आधी
महाराष्ट्र खूप सुंदर आहे
When you see the film, you may feel them immature
When you listen carefully, it's one of our busy life's dream song
पुणे म्हणजे एक जादूचे शहर असल्यासारखे वाटते कितीही फिरले तरी मन इथेच रम्मते
I listen this song every time.. though it is more fresh and lovely... such a magical romantic and lovely song...😊☺☺😘
सन्यास घेतल्यानंतर पहिल्यांदा प्रेम आठवलं, अप्रतिम संगित रचना, अप्रतिम बोल...
both are my favourite actor and actress from all marathi cinemas😍😍😍😙😘😙😚😙😘😘
हे गाणं एकल की प्रेमाच्या दूनियात गेल्या सारखं वाटत ❤️
Mumbai❤Pune
Baki sab gaya 😎😎
Pune sunder ch ahe..mi swataha 2 varsha masters sathi hote ani khup secured vatale mala tithe..though mi mumbai chi ahe ani mumbai pan mala khup avadate..pan ya movie ne punha mala pune chi aathvan jarun dili..love thìs movie..
this song we sung both... beautifull song... now only memories left....
All time fav😊
का कळेना...❤
Pune❤ love from mumbai
All time special song for mee😍😍😍😊😊👌
Samudra kathi basun Shaant laatan kade baght jevha he gaane aaikato tevha swataha la ch haravun jato khup Chaan unbelievable experience
मराठी गाणी सरळ हृदयात जातात
हे गाण आईकल की तिची खुप आठवन येते मिस यु ❤😔
Pune and this song is so fascinating ❤I'm in Pune now can feel this song 🎵
Hii
पुणे तिथे काय उने!! ♥️
नोव्हेंबर 2024 मध्ये कोण ऐकताय का😍😍
Yes always 🎉
Mi ithe 2052 madhe yaiktoy 😊
Ho ❤
@@ushabirajdar3446 🔥
Ho
urge to find a true love like this🥰🥰🥰
kaahi junya aathavni parat aalaya. my all time Favorite song
माझा आवडता चित्रपट 👌👌
हे song ऐकुन खूप फ्री वाटतेय राव एकच no 😁😁❤️❤️❤️❤️🍫🍫
खुप छान सिनेमा आहे । मुंबई पुणे मुंबई 1, 2
no comparison to this song. best ever marathi romantic song. Garwa is second one!!
heart touching
Lucky to be a citizen of Pune since childhood. Hope we get out of this fuc*ing Coronavirus.