मी गेलो Famous Actress Savita Malpekar ह्यांच्या गावी | Savita Malpekar Kokan Village | RsV

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 гру 2023
  • मी गेलो Famous Actress Savita Malpekar ह्यांच्या गावी | Savita Malpekar Kokan Village | RsV
    If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
    If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
    For video shoot-Solkarrahid@gmail.com
    Follow me on Instagram
    / rahid_solkar
    Facebook:Rähid sölkär
    #Savitamalpekarvillage #KokanRatna #Rahidsolkarkokanratna #famousactresssavitamalpekar #Savitamalpekarvillagehouse #Rahidsolkarvlogs #kokanvillage #Villagelifestyle #Kokankokan #RsV
    Keywords :
    Savita Malpekar Kokan Village
    Savita Malpekar Village Name
    Savita Malpekar Village house
    Rahid Solkar New Video
    Rahid Solkar Kokan Ratna series
    Kokan Ratna series

КОМЕНТАРІ • 125

  • @amitghatye110
    @amitghatye110 8 місяців тому +19

    कोकणरत्न दाखवणारा तु देखील एक कोकणरत्न बनून गेला आहेस ❤

  • @asksrkr
    @asksrkr 8 місяців тому +8

    एवढे कलाकार ,क्रिकेटर कोकणातील आहेत ,हे नक्किच कोणाला माहिती नसणार रोहीद खरच किती छान काम करत आहेस तू 👌

  • @kulbhushankate835
    @kulbhushankate835 7 місяців тому +3

    खूप छान घर आहे खूप चांगल्या पद्धतीने सविता ताई यांची माहिती सांगितल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद..

  • @vidhyaparab2769
    @vidhyaparab2769 7 місяців тому +4

    भावा बहिणीचे प्रेम खरंच छान.असेच राहू दे.सविता ताई भाग्यवान

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 8 місяців тому +6

    तू हे कोकण रत्न दाखवतो आहे तर तू पण कोकणातला आहे मस्त वाटत आहे

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 4 місяці тому +3

    मी पश्चिम महाराष्ट्रात राहतो.
    आम्हाला माहीत नव्हतं इतके कलाकार कोकणातील आहेस. दादा हे तुझ्यामुळे कळलं.
    खरंच कोकणभूमी ही रत्नांची खाण आहे.

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 8 місяців тому +8

    राहिद बेटा खूप छान व्हिडीओ , श्रीमान राजू मालपेकर यांनी सर्विस्तर माहिती दिली आहे , शिवाय सविता ताई यांनी कुटुंबासाठी जे काही केले आहे ते शब्दात सांगणे कठीण आहे , साष्टांग नमन ताई यांना .

  • @manojbakalkar8121
    @manojbakalkar8121 8 місяців тому +5

    प्रविण अमरे क्रिकेटपटू वरची पेठ महापुरूष जवळ राजापूर

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 8 місяців тому +6

    नेहमप्रमाणेच हा vlog ही अतिशय सुंदर.... त्यांच्याशी तुझे बोलण हेच तुजे यश आहे

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 8 місяців тому +5

    Savitaji Malapekar yekadam dilkhulas yekadam bole toh zakaas

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 8 місяців тому +9

    आमची ज्ञाती भगिनी सविता मालपेकर यांच्या बद्दल झालेला हा व्हिडिओ खूप आवर्जून बघण्यासारखा आहे. शिवाय बंधू प्रसन्ना यांनी खूप छान माहिती दिली. अभिमान आहे. 🌹❤️

  • @umeshaparadh2592
    @umeshaparadh2592 7 місяців тому +2

    आदरणीय सविताताई या अभिजात अभिनेत्री यांच्या बद्दल पुर्वीपासून असलेला आदर आज आपण दिलेल्या माहितीने कैकपटीने वाढला. श्री प्रसन्न मालपेकर सरनी छानच शब्दचित्र उभे केले.❤🙏👍👌

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs325 8 місяців тому +28

    Rahid tuze anukaran kahi you tubers karat aahet parantu tuzya kokan ratna series chi mazya nahi well done rahid❤tabiyat sabhal kar kam karo.nice vlog.

    • @Parth1202
      @Parth1202 8 місяців тому +7

      Ha first chor tar hrushabh todnakar aahe

    • @ViduStuffs325
      @ViduStuffs325 8 місяців тому +5

      @@Parth1202 ho ho ani maaz konkan wala pn second chor. Nusta copy kelay sagla rushab tar gundanchi ghara dakavto te ky ratna ahet ka.

    • @KokaniMountaineer
      @KokaniMountaineer 7 місяців тому +1

      ​@@ViduStuffs325😊😅😂❤👌🏻👍🏻

    • @KokaniMountaineer
      @KokaniMountaineer 7 місяців тому +1

      ❤👌🏻👍🏻💞🌹 very true.

  • @mansiparkar3554
    @mansiparkar3554 8 місяців тому +6

    खूप छान वाटलं व्हिडिओ बघून. सविता मालपेकर यांच्या घराच्या मागचं घर म्हणजे माझे आजोळ. लहानपणी यांच्या घरी मी दोन चार वेळा आई बरोबर गेली आहे. आणि थेटर ची ची आठवण म्हणजे माझी आई लहानपणी फर्स्ट डे फर्स्ट शो पहायची. आणि सविता मालपेकर मावशी माझ्या लग्नात आली होती. थँक्यू❤

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 8 місяців тому +5

    आजचा व्हिडिओ खूपच छान झाला आम्हाला सुद्धा सविता मालपेकर यांना पाहता आले तू फारच छान काम करीत आहेस

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 8 місяців тому +5

    Rahidbhai Apane Kokanratn vlog nikala badhiya, Ap nahotTarrakki karange

  • @nitinstambe
    @nitinstambe 8 місяців тому +3

    राजापूरची बाजार पेठ खूपच सूंदर दाखवलीस वेगवेगळ्या गल्लीत काय असतय ते बाजाराच्या दिवशी स्पेशली दाखवा खूप चांगला ब्लॉग होईल मी पण राजापूर तालुक्यातील आहे पण सध्या तालुक्या बाहेर असतो पण राजापूरला आलो तर बाजारातून फिरून काहीनाकाही लोकल खरेदी (भाजी) करून जातो खूप मस्त वाटल आपला ब्लॉग पाहून . अशीच प्रगती करा .
    राजापूरचा बैलगाडी तळ हा आमच्या तसेच राजापूरातील जुन्या बैलगाडी वाल्या लोकांचा ठिकाणा होता .

  • @user-ir6gj5vy2n
    @user-ir6gj5vy2n 8 місяців тому +4

    छान तिसऱ्या याला आम्ही लांजा मध्ये मुळे म्हणतात

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 8 місяців тому +5

    सविता मालपेकरचं घर आवडलं. मोठ्या अभिनेत्री आहेत त्या.

  • @healthfitness3415
    @healthfitness3415 8 місяців тому +4

    Khup chan video Savita madam sadhhya chootya bayochi mothi swapna madhye mokel kakuncha tool karat aahet

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 8 місяців тому +4

    सविता मॅम, अभिमान आहे समस्त कोकणकारांना 🙏🙏❤❤मस्त उपक्रम...

  • @smitayadav639
    @smitayadav639 8 місяців тому +5

    Kokanatil apli manse khup aahet tyamule khup abhiman vata to

  • @manishatawde9625
    @manishatawde9625 8 місяців тому +5

    Thank u beta Dongar gav dakhvlyabaddal God bless u always yala tari boltat,🙏🙏

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 8 місяців тому +7

    मालवण फिल्म फेस्टिव्हलमध्ये नक्की भेट द्या, कलाकार आणि नवीन मराठी फिल्मची ही माहिती द्या.११-१६डिसेंबर सविता मालपेकरांनी सांगितले ते लक्षात ठेवा.

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 8 місяців тому +7

    खूप छान माहिती दिली रहईद खूप चांगलं काम करत आहेस खूप खूप आभार

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 8 місяців тому +6

    Aajcha video khup manala bhavla mast video rahid aasirvad

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 8 місяців тому +5

    Brilant brilant rahid solkar tu hi kokanace ratanc ahes bless you brilant

  • @NareshKokane-jx8mb
    @NareshKokane-jx8mb 8 місяців тому +4

    राहीद भाई सलाम .... जयभिम .... दादा फारच छाण माहिती मिळाली जबरदस्त धन्यवाद .... खुदा हाफिज

  • @DayanandRasal
    @DayanandRasal 8 місяців тому +5

    Shashikant shirsekar shirse yethe tyanche ghar aahe te natak marathi siriyal madhye kam kele aahe tyanchyavar video banv aani garmbihcha bapu dr. Kashinatha ghanekar rajapur yethe tyanche gav aahe tyanchyavar dhekhil video banav

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 8 місяців тому +4

    सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांना 105 वर्षांपूर्वीचे घर आणि त्या घरांमध्ये राहणारी माणसे दाखवलीस त्याबद्दल तुझा खूप आभारी आहे

  • @rahulsalgaonkar7320
    @rahulsalgaonkar7320 8 місяців тому +5

    राहिद भाई तू आमच्याकडे माणगाव दत्तमंदिर मध्ये भेट देऊन जा मी कुडाळ साळगांव ( माणगाव) वरून मेसज केलं माणगाव मध्ये दत्तमंदिर आणि टेंबे स्वामी महाराज मंदिर आहे

  • @deepakchavan8605
    @deepakchavan8605 8 місяців тому +5

    👌 खूप छान व्हिडिओ आहे.👌

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 8 місяців тому +5

    Masat gav aahe

  • @dharmdevbarai9081
    @dharmdevbarai9081 8 місяців тому +5

    Nice video information, thanks Rahil Solkar

  • @mehrundadan3610
    @mehrundadan3610 8 місяців тому +5

    Rajapur Mayra gav very nice

  • @priyankvast7407
    @priyankvast7407 8 місяців тому +4

    राहीद भाई, आम्हाला पण अभिमान आहे तुम्ही पण आपल्या कोकणातील आहेत ह्याचे. माझ्या आईचे गाव राजापूर आणि वडीलांचे रेवंडी, लकी कांबळी च्या गावातील. पण मी मुंबईला स्थाईक आहे. नमस्कार आणि आदाब.

  • @santoshgawankar5417
    @santoshgawankar5417 8 місяців тому +4

    खुप छान घर आहे , सविता ताईंची सविस्तर माहिती भेटली , खुप खुप धन्यवाद rahid 👍👍❤️

  • @balatambat8121
    @balatambat8121 4 місяці тому +2

    सुंदर काम आहे तुम्ही शूट केलेले सर्व vdo आवर्जून पहातो 🙏🙏🙏🙏

  • @sandeeparane4009
    @sandeeparane4009 6 місяців тому +3

    खुपच छान माहीती देत आहात त्याबद्दल धन्यवाद

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu 8 місяців тому +5

    Kharach Abhiman ahe tuza.❤❤

  • @devramlondhe780
    @devramlondhe780 8 місяців тому +20

    वयाच्या तेराव्या वर्षी घर सोडले केवळ तुमच्या साठी आणि तुम्ही सुद्धा तिच्या उपकाराची जाणीव ठेवून कबूल केले .

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 5 місяців тому +1

    खूप छान केले आहे तुम्ही सविताताईंच्या chya ghari jaun sarv mahiti ghetlit अमाला त्यांचे घर पाहायला मिळाले

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 8 місяців тому +5

    Khupp Chan Blog
    Apratim Ghar
    Chan Maheti Deli Sir Ne
    Bhari Gaav
    👌👌👌👌👌👌

  • @vinodshirsat5142
    @vinodshirsat5142 8 місяців тому +4

    खूपच छान , कोकण रत्न दाखविताना असेच शूट करत जा.त्यांचे बालपण,शिक्षण,त्यांचे संघर्ष या बाबत माहिती प्रेक्षकांना ब्लॉग मध्ये देत जा.🎉🎉

  • @KokaniMountaineer
    @KokaniMountaineer 8 місяців тому +5

    Aapki Diwangi ko Salam,
    Dedicated Content Creator.
    🌹💞👍🏻👏🏻👌🏻🎉

  • @sushantpawar8325
    @sushantpawar8325 8 місяців тому +7

    11 to 16 date video pls malvan ❤😊

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu 8 місяців тому +4

    Khup varshani bajarpet phile❤

  • @liyakatbawade3546
    @liyakatbawade3546 8 місяців тому +10

    Excellent vlog...very humble beginning to become a great actress. Nice feedback from Savita ji's brother. Lucky to have a video chat with Savita ji. Way to go 👌👌👌👏👏👏

  • @ajimpathan3565
    @ajimpathan3565 8 місяців тому +2

    Georai marathwada se ajeem pathan' ap bahot tarkki karenge yahi duva hai''

  • @user-dd1ht2li3s
    @user-dd1ht2li3s 8 місяців тому +5

    सोनाली बेंद्रे मॅडमचे गाव दाखवा

  • @sachintirlotkar4845
    @sachintirlotkar4845 8 місяців тому +3

    मी त्याच्या घरी जाऊन त्यांना भेटलो आहे मी जेव्हा होळीला गावी जातो तेव्हा भेट होते

  • @republic980
    @republic980 8 місяців тому +3

    Rahid kokani manasache man jikles he matra khare

  • @rohitruke604
    @rohitruke604 7 місяців тому +1

    भावा हर्षदा खानविलकर. अम्रुता खानविलकर यांच पण गाव दाखवण्याचा प्रयत्न कर ना

  • @faizaqazi2414
    @faizaqazi2414 8 місяців тому +3

    19:46 future celebrity talking to celebrity🎉 Nice vlog MaShaAllah, how nicely she talked 💖, 24:12 best part of vlog (priority💓)

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 8 місяців тому +6

    खूप छान 👌👌👌👍

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 7 місяців тому +1

    सविता ताईंचं घर खूपच छान आहे ... धन्यवाद

  • @milindgurav3133
    @milindgurav3133 8 місяців тому +3

    BEST JOB YOU ARE DOING, MY BEST WISHES TO RAHID SOKAR, PLEASE CONTINUE THIS SERIES, I KNEW YOU SPENDING YOUR VALUE ABLE TIME..ALLA AAPKO BARKAT DEYEGA.

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 8 місяців тому +3

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @deepadigambarnar6682
    @deepadigambarnar6682 8 місяців тому +4

    One of my favourite heroine 🎉

  • @sunilpatil8430
    @sunilpatil8430 7 місяців тому +2

    Thanks rahidbhai

  • @mkvlog886
    @mkvlog886 8 місяців тому +4

    Very nice vlog, good work done by you, thanks for exploring the Actors, of kokan and villages of kokan Ratnagiri Maharashtra.

  • @jeffranko
    @jeffranko 8 місяців тому +3

    RAHID BHAI RAJAPUR THAKUR BAKERY IS ALSO KONKAN RATNA ❤❤❤

  • @jeffranko
    @jeffranko 8 місяців тому +3

    RAHID BHAIi RAJAPUR KI THAKUR BAKERY PE EK VLOG BANANA

  • @user-dk1mk8bp4z
    @user-dk1mk8bp4z 8 місяців тому +3

    मला तुमच्या खूप video आवडतात मस्त

  • @dilipgothankar8989
    @dilipgothankar8989 8 місяців тому +4

    Very keep it up

  • @jeffranko
    @jeffranko 8 місяців тому +3

    GO GO GO UR BEST 👍👍👍

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 8 місяців тому +4

    Nice bhai nice video

  • @ifatbargir1716
    @ifatbargir1716 8 місяців тому +3

    👌 👍
    Best Video....

  • @atulvanaprasthi
    @atulvanaprasthi 8 місяців тому +2

    खरंतर माळपेकरांचे मुळ गांव गोव्यातल्या पेडणे तालुक्यात माळपे गांव आहे

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 8 місяців тому +3

    Khup Chan

  • @FARHAN0717-KONKNI
    @FARHAN0717-KONKNI 7 місяців тому +2

    Nice rahid 👍

  • @dilipmestry7926
    @dilipmestry7926 8 місяців тому +3

    छान

  • @arvindjadhav9111
    @arvindjadhav9111 7 місяців тому +2

    सलाम तुमच्या कार्याला ❤😊

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 7 місяців тому +1

    राहिद चांगला प्रयास. 👍

  • @mrunalsawant252
    @mrunalsawant252 7 місяців тому +2

    खूप छान व्हिडिओ

  • @amolchipkar9130
    @amolchipkar9130 7 місяців тому +1

    wahh bike change ,mastach

  • @imranabbas7402
    @imranabbas7402 8 місяців тому +2

    Sanjay narvekar cha gao dakav bawa

  • @santoshmalvade651
    @santoshmalvade651 7 місяців тому +1

    मस्त

  • @ajitpawar9689
    @ajitpawar9689 8 місяців тому +2

    Khup chan vlog bnvlys rahid bhai❤❤

  • @rafique4023
    @rafique4023 8 місяців тому +2

    Assalamwalekum hi bike khup chaan ahe

  • @junedmukri1703
    @junedmukri1703 8 місяців тому +2

    Great ❤n all the best for your upcoming vlog

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 8 місяців тому +2

    Mahim la tyancha ghar majhya sadu chya ghara Samor building aahe pahila maalya var

  • @tejbasvankar3332
    @tejbasvankar3332 8 місяців тому +4

    Tuzi kokanratn series khup jn copy karat aahet pn ya series chi suruvat tu keleys he koni visru shakat nahi. Ani aamhala fkt tuzya najretunch he vlogs bghayla aavdtat.

  • @AsameeraSolkar
    @AsameeraSolkar 8 місяців тому +2

    Very nice video good work rahid work 💯❤

  • @editrown3862
    @editrown3862 6 місяців тому +1

    Awesome vlog Rahid❤❤❤

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 8 місяців тому +2

    म् खुप छान व्हिडिओ दादा तबेत कशी आहे

  • @samirmulla5401
    @samirmulla5401 8 місяців тому +2

    Great 🎉🎉🎉

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 7 місяців тому +1

    Very nice
    God bless you

  • @Roshanpramodghanekar
    @Roshanpramodghanekar 8 місяців тому +2

    Dada makarand aanaspure hyachya ghari jaun ye please🙏🏻🙏🏻chiplun guhagar madhe aahe ghar tyancha mast aahe chirabandhi nakki jaun ye

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 8 місяців тому +3

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 8 місяців тому +2

    Bhava ek bolto tu Aaj je bollo la na khup Shan vattal pan Tula sangto tu jastitjast konkani Aani Marathi tun bol Aapli kokni bhasha Aahe. Urdu kinva Hindi nah .tu please Marathi mdhun bol tr tu Aamchya javal rahshil harat chya.❤

  • @shaileshkamble2900
    @shaileshkamble2900 8 місяців тому +2

    Great ❤🎉🎉

  • @rafique4023
    @rafique4023 8 місяців тому +2

    Mashaallha shubhanallha masjid

  • @kalhad6493
    @kalhad6493 8 місяців тому +2

    Khup chhan tabhyetichi kalji ghe

  • @PramodTumbad-id9po
    @PramodTumbad-id9po 8 місяців тому +2

    good bay ❤

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 7 місяців тому +2

    Nice Vlog.q

  • @sushantpawar8325
    @sushantpawar8325 8 місяців тому +2

    ❤😊

  • @krupeshrajapurrkar510
    @krupeshrajapurrkar510 8 місяців тому +3

    Hasya jtra artist

  • @ujjwalachorge-ms1rc
    @ujjwalachorge-ms1rc 8 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली सविता मालपेकर मॅडम च्या बंधुनी 👍🙏राहिद बेटा तब्येतीची काळजी घे 🙏🙏

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 8 місяців тому +2

    ❤❤❤❤❤👌👌👌👌👌