🫣सोनाली गेली पहिल्यांदा सासू बाईसोबत लावणी लावायला भात शेती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 83

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 Місяць тому +11

    परी कोणाची च नाही ती फक्त आजोबांची लाडू बाई आहे 😍❤️

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Місяць тому +6

    अक्षय तू खास शेतीचे कामं करायला आलास खूप छान आणि सोनाली ला पण आवड आहे मस्त ❤️

  • @vishalniwate6466
    @vishalniwate6466 Місяць тому +26

    अक्षय तुझ्या vlog मधे अनिकेत कुठेच दिसत नाही...... असं का ?

  • @amitghadi6982
    @amitghadi6982 Місяць тому +5

    या व्हिडीओ मध्ये अनिकेत & श्वेता नक्की पाहिजे होते आजून मजा आली असती

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Місяць тому +2

    वा छान अक्षय बाळा तू सुद्धा शिकला गावातील शेतीची विडिओ करायला गावातील नदी दाखवली व तुझे आईबाबा तुझी बायको व तू सुद्धा शेती करताना छान वाटले तुझे आईबाबा खुप मेहनत करतात तुझी मुलगी खुप गोड आहे ती आजोबांची लाडकी आहे व तुझा मित्र सुध्दा बरोबर आहे गावातील बायका सुध्दा खुप मेहनतीने शेती करतात विडिओ आवडला एक नंबर देव बरे करो👌👌❤❤🤚🤚

  • @santoshharawade4988
    @santoshharawade4988 Місяць тому +2

    भावा एक नंबर अशीच शेतीची आवड पायजे मला पण खूप आवड आहे पण मुलाच शिक्षण आहे

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Місяць тому +3

    Chan vatal तुम्हाला दोघांना शेती करताना बघून ...अशीच मदत करत रहावं...सोनाली पण हुशार आहे ...दाखवलं तर करणार ती पण ....छान व्हिडिओ झाला

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 Місяць тому +4

    अक्षय तू आई बाबांच्या,मदतीला आलास खूप छान.

  • @Rosie_98631
    @Rosie_98631 Місяць тому +2

    Sonali vahini rocks👍pari is so cute ❤❤

  • @nilimaraut8354
    @nilimaraut8354 Місяць тому +4

    Chan lavni karte sonali 👌👌

  • @ganeshwarankar4597
    @ganeshwarankar4597 Місяць тому +1

    Akshay tuza ha video khoop chhan hota mala pan shetichi kam karayla aavdate pan office mule jata yet nahi aani pavchi gavchi maja ghyayla milat nahi kharach chhan video zala tuhi tula jamtil tase video takat ja all the best

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Місяць тому +1

    Very nice volg 👌👍 सोनालीने लावणी छान केली परी सो cute

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 Місяць тому +6

    किती दिवस सांगतोय अक्षय दादा ला अनिकेत आणि तु मिळून 1 व्हिडयो बनवा पण आजून पर्यंत व्हिडिओ काय आला नाही 😌😌

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Місяць тому +2

    खूप छान की शेतीच्या कामात मदत केली असाच मधून मधून गावी जात राह आणि मदत करत राह दोघांन मिळून काजू आंबा कोकम ह्याची लागवड करून भविष्यात व्यवसाय म्हणून उपयोगात येईल अस माझ मत आवडला विडियो

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Місяць тому +4

    Pari cute aahe Sonali Chan lavani lavate

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 Місяць тому +2

    छान विडिओ 👌

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Місяць тому +3

    Akshay ek number. Enjoyed

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Місяць тому +2

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे

  • @ankushraorane7173
    @ankushraorane7173 Місяць тому +3

    अक्षय तु आमची लोऱ्याच्या नदीचे दर्शन दिलेस धन्यवाद माझे जुने घर नदीवरच होते

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s Місяць тому +3

    Khup Chan video 👌

  • @RupaliPandit-kj7ug
    @RupaliPandit-kj7ug Місяць тому +2

    अनिकेत कुठे आहे तो का येत नाही

  • @nitinnaik9570
    @nitinnaik9570 Місяць тому +1

    अक्षय आणि सोनाली मॅन ऑफ दी मॅच.❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Місяць тому +3

    Very very nice video

  • @anghaangchekar4892
    @anghaangchekar4892 Місяць тому +2

    Khup chan video 😊

  • @Geet_slayy
    @Geet_slayy Місяць тому +4

    Pari sweetu ajobanchi khup ladki ahe, Sonali prayatna karte ahe he vishesh, aii baba ekdam kashtalu ahet.

  • @neeta_86
    @neeta_86 Місяць тому +3

    Sanali Vahini sathi ❤

  • @ganapatiratnakarborkar6948
    @ganapatiratnakarborkar6948 Місяць тому +2

    Well dan sonali

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 Місяць тому +2

    Aamche kadu buva shridhar kadu aachirna kadu vadi swami samarthancha math video mast gavchi gharajaval chi sheti

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Місяць тому +2

    👌👍

  • @vanitasawant7790
    @vanitasawant7790 Місяць тому +2

    ❤❤

  • @VishalPatil-fy4nl
    @VishalPatil-fy4nl Місяць тому +4

    खुप छान ❤

  • @kishorsuvarna7535
    @kishorsuvarna7535 Місяць тому +2

    ❤❤👍👍

  • @rajnandiniscraft7573
    @rajnandiniscraft7573 Місяць тому +2

    अक्षय मी तूला पहिल्यांदा शेती करताना बघते तू हया आधी कधी दिसला नाहीस

  • @ganapatiratnakarborkar6948
    @ganapatiratnakarborkar6948 Місяць тому +1

    Very very nice

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 Місяць тому +5

    अनिकेत कुठे आहे?

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze Місяць тому +2

    अनिकेत कुठे.आहे

  • @JaneDoe-ec1yn
    @JaneDoe-ec1yn Місяць тому +1

    Good job sonali love from USA