- 138
- 2 686 610
Akshay Rasam
Приєднався 7 чер 2023
नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्युब चॅनलवर ज्याचं नाव आहे Akshay Rasam Volg मित्रांनो काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला हक्काचा चैनल
माझ्या दादू चा बारसा ❤️ बारशाची शॉपिंग 😊दादू चा नाव काय ठेवला?
माझ्या दादू चा बारसा ❤️ बारशाची शॉपिंग 😊दादू चा नाव काय ठेवला?
Переглядів: 21 787
Відео
आई च्या brithday ला केली सगळ्यांनी धमाल ❤️आई ला दिला surprise 🎂😋#akshayrasamvolg
Переглядів 11 тис.7 годин тому
आई च्या brithday ला केली सगळ्यांनी धमाल ❤️आई ला दिला surprise 🎂😋#akshayrasamvolg
आई पप्पा आले गावरून 🥰आम्ही गेलो सगळे बाबूला भेटायला🕺 बाबु ला भेटला आज #discharge👌#akshayrasamvolg
Переглядів 45 тис.16 годин тому
आई पप्पा आले गावरून 🥰आम्ही गेलो सगळे बाबूला भेटायला🕺 बाबु ला भेटला आज #discharge👌#akshayrasamvolg
सोनाली चा लग्नानंतरचा पहिलाच हळदीकुंकू☺️ सगळ्यांनी केली मज्जा 💃 महिलांनी घेतले उखाणे 👌
Переглядів 25 тис.День тому
सोनाली चा लग्नानंतरचा पहिलाच हळदीकुंकू☺️ सगळ्यांनी केली मज्जा 💃 महिलांनी घेतले उखाणे 👌
finally श्वेताची डिलिव्हरी झाली🙂 श्वेताला काय झाले मुलगा की मुलगी 🕺💃
Переглядів 55 тис.День тому
finally श्वेताची डिलिव्हरी झाली🙂 श्वेताला काय झाले मुलगा की मुलगी 🕺💃
हळदी कुंकू साठी केली शॉपिंग🛍️ | परी झाली आर्मी ऑफिसर👮 #akshayrasamvolg #rasam
Переглядів 12 тис.День тому
हळदी कुंकू साठी केली शॉपिंग🛍️ | परी झाली आर्मी ऑफिसर👮 #akshayrasamvolg #rasam
#आजी च्या लेकी आल्या आजी झाली खुश 🥰 सोनालीच्या haldi kunku साठी सगळ्यांनी मिळून बनवले तिळाचे लाडू 👌
Переглядів 31 тис.14 днів тому
❤️thank you for watching this video
आजी ये साठी आणलाव सुरमई मासो बायकोन केल्यान फ्राय 👌 मारलाव मुशी माश्यावर ताव 😋#akshayrasamvolg
Переглядів 18 тис.14 днів тому
आजी ये साठी आणलाव सुरमई मासो बायकोन केल्यान फ्राय 👌 मारलाव मुशी माश्यावर ताव 😋#akshayrasamvolg
#आजीने सांगितले संक्रांतीला सुगड पूजन कसे करावे🙏 | पूजा झाल्यावर काय करावे| वर्षातला पहिला सण 🥰
Переглядів 18 тис.21 день тому
#आजीने सांगितले संक्रांतीला सुगड पूजन कसे करावे🙏 | पूजा झाल्यावर काय करावे| वर्षातला पहिला सण 🥰
#भोगी स्पेशल #सोनालीने घेतला उखाणा 🤩भोगी ची भाजी झाली एक नंबर👌 #akshayrasam #viralvideo
Переглядів 10 тис.21 день тому
#भोगी स्पेशल #सोनालीने घेतला उखाणा 🤩भोगी ची भाजी झाली एक नंबर👌 #akshayrasam #viralvideo
सोनाली च्या आत्याने केला आजीचा# पाहुणचार 🥰#परीचा फोडला गल्ला 💸💰
Переглядів 19 тис.28 днів тому
#viralvideo #youtubevideo
आजी ने बनवली आज दांडी सुकट ची रेसिपी 👌| आजी आणि माझी कॉमेडी ❤️ #malvani
Переглядів 11 тис.Місяць тому
youtubeislife #subscriber #youtubeguru #youtubecontent #newvideo #subscribers #youtubevideo #youtub #youtuber#2024 #youtubevideo
आजी ने बनवला कोळंबी मसाला | सोनाली बनवला बोंबील फ्राय आजीची #comady |pari करते योगा 😊
Переглядів 24 тис.Місяць тому
आजी ने बनवला कोळंबी मसाला | सोनाली बनवला बोंबील फ्राय आजीची #comady |pari करते योगा 😊
मार्गशीर्ष चा शेवटचा गुरुवार | आईने आणि सोनाली ने घेतला उखाणा |#Rasamfamily
Переглядів 40 тис.Місяць тому
मार्गशीर्ष चा शेवटचा गुरुवार | आईने आणि सोनाली ने घेतला उखाणा |#Rasamfamily
#बहिणीच्या लग्नाला गेलो सफाळ्याला 💃🥰
Переглядів 27 тис.Місяць тому
#बहिणीच्या लग्नाला गेलो सफाळ्याला 💃🥰
finally good news ❤️आत्याच्या मुलाला मुलगा की मुलगी झाली ? आजीचा भाव आला आजीला भेटायला ☺️
Переглядів 37 тис.Місяць тому
finally good news ❤️आत्याच्या मुलाला मुलगा की मुलगी झाली ? आजीचा भाव आला आजीला भेटायला ☺️
आजी is back | winter special gajar cha halva | prichi masti😊
Переглядів 10 тис.Місяць тому
आजी is back | winter special gajar cha halva | prichi masti😊
#महालक्ष्मी देवीचे एका पेक्षा एक मुखवटे संपूर्ण माहिती, वस्त्र | devi mukhavata and sarees
Переглядів 11 тис.2 місяці тому
#महालक्ष्मी देवीचे एका पेक्षा एक मुखवटे संपूर्ण माहिती, वस्त्र | devi mukhavata and sarees
श्वेताच्या डोहाळे जेवणात, सोनालीने केला तुफान डान्स 🤩full power💃
Переглядів 52 тис.2 місяці тому
श्वेताच्या डोहाळे जेवणात, सोनालीने केला तुफान डान्स 🤩full power💃
Baby shower | श्वेताचे डोहाळे जेवण | सोनाली ने कोणता डान्स केला | श्वेताने काय उचलला पेढा का बर्फी?
Переглядів 60 тис.2 місяці тому
Baby shower | श्वेताचे डोहाळे जेवण | सोनाली ने कोणता डान्स केला | श्वेताने काय उचलला पेढा का बर्फी?
बायको ने पहिल्यांदा केली भात कापणी❤️परीने पणजी बरोबर केली मज्जा| मुंबईला निघताना आजीने घातला गाराना🙏
Переглядів 15 тис.2 місяці тому
बायको ने पहिल्यांदा केली भात कापणी❤️परीने पणजी बरोबर केली मज्जा| मुंबईला निघताना आजीने घातला गाराना🙏
MANGALORE EXPRESS ने केला प्रवास | रत्नागिरी पर्यंत उभ्याने केला प्रवास |कोकणतील तुळशी चा लग्न 🕺
Переглядів 17 тис.2 місяці тому
MANGALORE EXPRESS ने केला प्रवास | रत्नागिरी पर्यंत उभ्याने केला प्रवास |कोकणतील तुळशी चा लग्न 🕺
लक्ष्मीपूजन भाऊबीज, निमित्त केले मटन घावणे.# भाऊबीज स्पेशल
Переглядів 13 тис.3 місяці тому
लक्ष्मीपूजन भाऊबीज, निमित्त केले मटन घावणे.# भाऊबीज स्पेशल
#दिवाळी च्या शॉपिंग ला गेलो आणि आला पाऊस | फुल्ल मार्केट जाम गर्दीमध्ये केली शॉपिंग 🫣
Переглядів 5 тис.3 місяці тому
#दिवाळी च्या शॉपिंग ला गेलो आणि आला पाऊस | फुल्ल मार्केट जाम गर्दीमध्ये केली शॉपिंग 🫣
#आजी ने केला आजी ला विडिओ कॉल |सोनाली ने बनवला सुका बोंबील बटाटा रस्सा आणि krdi मसाला #malvanivlog
Переглядів 10 тис.3 місяці тому
#आजी ने केला आजी ला विडिओ कॉल |सोनाली ने बनवला सुका बोंबील बटाटा रस्सा आणि krdi मसाला #malvanivlog
मी बनवलं पहिल्यांदा मांदेली तर सार 😋| #परी आणि पप्पांनी मारला घराला कलर |परीची मस्ती 😊
Переглядів 22 тис.3 місяці тому
मी बनवलं पहिल्यांदा मांदेली तर सार 😋| #परी आणि पप्पांनी मारला घराला कलर |परीची मस्ती 😊
आम्ही केला दसरा साजरा | सोनाली च्या हाताचे पदार्थ 😋#akshayrasamvolg
Переглядів 28 тис.3 місяці тому
आम्ही केला दसरा साजरा | सोनाली च्या हाताचे पदार्थ 😋#akshayrasamvolg
भर दिवसा आम्ही गेलो जंगलात आणि लागला चकवा |😊 नक्की हरवलो का चकवा लागला ते समजत नाही?#kokan
Переглядів 4,4 тис.3 місяці тому
भर दिवसा आम्ही गेलो जंगलात आणि लागला चकवा |😊 नक्की हरवलो का चकवा लागला ते समजत नाही?#kokan
अनिकेत आणि श्वेता आले सोडायला | पावणादेवी च्या पाया पडून निघालो मुंबई ला 😌
Переглядів 13 тис.4 місяці тому
अनिकेत आणि श्वेता आले सोडायला | पावणादेवी च्या पाया पडून निघालो मुंबई ला 😌
ठाण्यात सगळ्यात मोठा आगमन सोहळा🕺 ठाण्याची दुर्गेश्वरी¡ दिघे साहेबांची देवी 🙏
Переглядів 1,3 тис.4 місяці тому
ठाण्यात सगळ्यात मोठा आगमन सोहळा🕺 ठाण्याची दुर्गेश्वरी¡ दिघे साहेबांची देवी 🙏
Rajveer la ane aashirvaad. Khupch chan nav aahe. Thanks❤🌹🙏 for sherring.
Tuzi dusri Aatya kuthe distat nahi aali nahi ka ani tuzi kaki nahi aali ka
अभिनंदन राजवीर ला अनेक आशीर्वाद❤❤
सोनाली नेहमीप्रमाणे खूप छान.मस्त जबाबदारीने सर्व केलं तिने.नाव खूप छान.परी ताई पण मस्त.सुंदर पर पडला नामकरण सोहळा.❤❤🎉🎉
Beautiful 🎉🎉🎉🎉🎉
छान व्हिडिओ मस्तच
राजवीर नांव छान आहे परीचा दादू❤❤
परीच्या भावाचे नाव खुपच छान ठेवले दोघांनाही खुप खुप आशीर्वाद ❤❤
खूप खूप ❤❤❤🎉🎉🎉🎉
सोनाली खुप छान आहे, आदर्श सून आहे 👍😊GBU Dear सोनाली 🙌🙌😘
Rajvir nav chan thevale
बारा दिवस म्हणजे खूप नाजूक बाळ असते खरे हे अगदी घराच्या घरी च करावे पाच सुहासिनी बोलावून साखरपा न वाटावे नंतर असा कार्यक्रम सव्वा महिने नंतर करावा शक्यतो
Chan nav theval Pari khup God aahe
राजवीर ला खुप खूप आशिर्वाद आणि शुभेच्छा छान नाव ठेवलंय ..
तुमच्या भावाचं एकमेकांबद्दल असलेले प्रेमभाव खूप छान वाटले
अक्षय तु बारशाचा विडीओ दाखवला बदल धन्यवाद तुझा पुत्राला गोंड गोड आशिर्वाद आणि तुझा मुलीलापण😊🎉
Very very nice video ❤❤❤❤
God bless you Rajvir❤❤😊
छान झाले,योग्य वेळी बारसे केले.🎉
मस्त vlog परी खूप छान दिसतेय. ती तुम्हा दोघं सारखी दिसते.😊
बाळा खूप आयुशवंत हो खूप मोटा हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉
God Bless You Rajveer Sunder Naamkaran Pari Sweet
खूप सुंदर नाव अभिनंदन तुम्हा उभयतांचे आणि बाळाचे औक्षवंत हो यशवंत हो गुणवंत हो❤❤
नाव खूप छान आहे राजवीर la अनेक शुभ आशीर्वाद
राजविरला खूप आशिर्वाद बाळा सुखी रहा
अभिनंदन, राजवीर ला अनेक आशीर्वाद
Very nice name ❤
खुप छान नाव आहे राजविर la खुप खुप आशीर्वाद
God bless you Rajvir 👌🙌🙌
Khoop chan naav aahe,pari ani Rajveer ❤❤doghana udand aayusya ani aarogya labho hich prarthana 🙏🙏❤️
Khupchan sunder
खुप छान नाव आहे आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
अनिकेत आणि श्वेता अभिनंदन राजवीर बाबुला अनेक आशीर्वाद 💐
खुप छान नांव ठेवलस राजवीर.
Nice name
नको दागिने बाळाला टोचतील.त्याची नाजुक त्वचा आहे.
राजवीर तु बोलून झाला पण नांव आणि आता कसलं सीक्रेट काय फायदा नाही
अक्षय रासमानं पताका फडकवल्यानं आणि अनिकेत रासमानं झेंडो रोवलो 😄 आत्या नाव ठेवता बाळाचा पण चला आत्या नायतर काकीनं ठेवल्यानं. नाव छान आहे 👌 सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐 ♥️ 👍
केहना क्या चाहते हो????
@harddikindya4245 जो आपने पढा..
@@sandipchavan4678 अक्षय चो पताका आणि अनिकेत चो झेंडो???? आत्या नाय म्हणान काकीन ठेवला नाव... काय लिहताय ता तरी समजाक नाय जास्त शिकलेलो भट आसा त्याका विचारलंय तोय म्हणता चव्हाणाक यावर्षीचो कोकण गौरव फिक्स
Navin balala khup khup aashirwad 👌👌👌👌🌹🎉🎸🎺😘♥️
फुलामध्ये किडे असतात बाबूच्या अंगावर चढतील संभाळा.
Parich khar nav kay
Yuga
Rajveer nav khap chan ahe
Mast nav ahe.khup motha ho beta God bless u all❤
छान आहे
👌👌
खूप सुंदर आहे नाव राजवीर
छान पार पडला बारशाचा सोहळा आणि नाव देखील सुंदर छान 👌तुम्हा सर्वांचं अभिनंदन ❤️❤️❤️
Mota baba. RAJVEERA. GOOD NAME.
Rajveer Sundar nav ahe ho