साजिरी गेली मामाच्या गावाला | साजिरीचा कोकण प्रवास | Family Trip | Kokan | Nikhil Bane
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- बरीच वर्ष कुटुंबाला घेऊन कोकण दर्शन करायचं होत आणि ह्या वर्षी तो योग जुळून आला. साजिरी चा पण हा पहिला आणि मोठा प्रवास होता. गावी साजिरी ने खूप धम्माल केली.
#kokan #familytrip #village #sea #enjoy #chiplun #ratnagiri #ganpatipule #mama #bhachi #nikhilbane #aajdinbane
खूप छान निखिल..तु येवढा मोठा स्टार कलाकार असुन तुला बिलकुल कसलाच गर्व नाही... आजही तु गावातील प्रत्येक लहान थोर मंडळींशी प्रेमाणे व मनमोकळ्या पणाने बोलतोस या बद्दल तुझा अभिमान वाटतो.
कोकणातले तीन कलाकार गावात एकत्र आलेले बघून खूप बर वाटल. तुम्ही तिघे कलाकार मेहनती आणि खूप टेलेंटेड आहात.
हा vlog perfect बनवला होता
निसर्ग रम्य कोकणाची सैर झाली त्यामुळे गावाची खूप खूप आठवण आली धन्यवाद
निखिल कोकण प्रवास छान झाला..साजिरी खूप लहान आणि आजी या मुख्य दोघींना घेऊन हा प्रवास उत्तम झाला.
खूपच सुंदर कोकण आणि निखिल तुही खूप छान दाखवलं.
निखिल दा तुझे विडियो खुप आवडतात बघायला
Bhau asech kayam sada raha
खुपच छान निक... परत ऐकदा आम्ही केलेली पिकनिक दाखवलीस सेम रूट वर... खुप खुप धन्यवाद तुला जुन्या आठवणी ताज्या केल्यास... मालगुंड मधील माडाच्या बनात ह्या हॉटेल वर केलेल जेवण अप्रतिम... 🙏🏻
आपला कोकणी माणूस ❤
आपले कोकण दाखवलेस... बघून खूप छान वाटले..
महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण....
भावा मालदोली समोरच गाव आपल आहे (होडखाड़ - खेड)
खूपच छान 👌🎉
आमचं गाव चिपळूण मालदोली
अरे भावा....गावाची आठवण करुन दिलेस....😊मस्तच खूप सुंदर......आपले गाव गोवा पेक्षा पण सुंदर अणि mazza mazza आहे
Aamchya Kokanatli teen ratn nikhil shramesh aani prathmesh tumhi teeghe hi khup mothe celebrity aahat pan khup down to earth aahat he pahun khup bare vatle bhavanno
Love from Africa ❤️💕
पारसमनी राहिले
Khub chhan
असेच व्हिडिओ बनव संपूर्ण गाव नीट दाखवलंस खुप छान
Khupach chan video ahe mitra..tula khup, khup, yash milo Ani asech aplya konkan che nav mothe karat raha.
मस्त व्हिडिओ निखिल👌
Mast zalay vlog ❤❤
निखिल मित्रा व्हिडिओ छान झाला कोकण फिरवलंस पुन्हा कधी गावी जाशील तेव्हा पावसच्या थोडं पुढे कशेळीला देवघळी बीच आहे नक्की बघायला जा
May chi sutti & majja athavali,mast jhalay vlog😊
khup chyan 👌👌
Episodes yet rahudet❤❤❤
Khupch Sunder video good
Khup chan 👌👌👌👌
Maze maher bhom
Mast
Bane Bava mi Chiplunchi ahe Daspatkar Shinde maher majhe mala maheri mele tujhya video marfat thanks khup chhan aahe Sajiri. Mast 👌👌👌
भावा ❤❤❤❤❤
Chaan
बने भाऊ एक नंबर
You are lucky bane.
Pathava
Nikhil video roj upload karnyacha prayatn kar aamhi wat pahat asto
Chhan Bane 😅
22:14 aajilaa abhimaan aahe naatvaachaa.
Kapare❤
Nice
👌👌👌👌👌
Me pan चिपळूण, गाव shirambe....बने bhava आमच्या गावी shiva शंभू मल्लिकार्जुन che मंदीर आहे....नक्की वेळ काढून जा
Mast jhalay vlog❤
🤩❤️
Maza गाव कापरे
❤
साजिरी कोणाची मुलगी आहे..
Nikhil bhava tu aamchya malgund madhe aalasa
Aanand zala ...
Prathamesh aani shramesh cha gaav konta te sang
Jai Maharashtra 🚩
❤❤❤🥰
गुहागर कुठे आहे
अरे रोज विडिओ टाकण्याचा प्रयत्न कर
Hii, nikhil tuzya aai che nav kay aahe. Sajiri khupach god aahe ❤
दादा ghrchi अहोताना as bolu nka ji tumchay rupay ghay nhi tar mans २rupay tayvtil
Hasya jatra kadhi chalu honar?
निखिल छान व्हिडिओ शूटिंग केला आहे. तुझं गाव कोणतं?
मी ही शिरगावचा दसपटकर शिंदे आहे
Chiplun madhil kapre gaav
Mitra konat gaav tujh Chiplun madhe?
तुमच्या .. कोकणात गाडीने प्रवास करतान ड्राय व्हिग करणरा सिट बेल्ट लावत नाहीत का त्या पप्पुला किती वेळा सांगितले तरी तो तशीच गाडी चालवतो मुंबई ईत आल्यावर . पट्टा लावण्याचे नां टक करतो आपण आपल्या कुटुंबा सवेत प्रवास करतो त्या वेळी सर्व काळ जी घ्यावी पुणे
निखिल मामी आता खुप थकलेल्या दिसतात. आता त्यांचे वय पण झाले आहे. तुझ्या गावी ४०वर्षा पूर्वी आले होते. माझे माहेर कोतवली खेड मध्ये यशोधन ठाण्यात तुझ्या काकांची शिरीमामांची मुलगी राहाते.
खूपच छान निखिल. गावाच नाव काय आहे?
Nikhil che gaav
Kapare.chiplun taluka.
Mi pan chiplun chi ahe konda maza gaon tuza kutcha
Kapre
Vengurla. ❤
बने नशिबवान आहेस आज तुझ कोकणात घर आहे नुसत घरच नाहीतर घरात माणस आहेत आमच लहानपण हडकणीत गेल आता खेडशीत घर बांधून ठेवलय फक्त शिमग्याला चार दिवस जातो पण मजा नाही
Majhya baya aajichi aathavan aali tujhya aajila baghun tich bhasha, tich body language, bane bara vatla tu aaplya bhom kapryacha aahes te baghun
अरे मुलगी लहान आहे तिला खिडकीत नको उभ करूस वारे लागुन कानाला दडा बसेल आजी पुणे
अरे साजरी ही तुझी मुलगी आहे का? असेल तर तुझया बायको ची ओळख नाही केलीस.
❤🎉