एकदम भारीअसेच विडियो बनवत रहा पिंकी आली गावात आता खूब मज़ा येनारनेतेगावात। एपिसोड एकदम लयभारी एक्टिंग एकदम सुपर एकस विनंती आहे एपिसोड लवकर बनवतरहा आमही
Bhavi nete ani pakya an daji nice actress khup maja ali bhau asach hasvat raha lay maja ate jas pahatj ase vatat rah t ki ami sudda tya ahot ase vatat rah t
छान .💐👌😀खुप हसलो राव .पोट दुखतंय राव 😀😀
उचापत्याचे नविन कलाकार फारच भारी.बबन्या,पक्या ,दाजी खरच उचापती खोर.
खुप मजा येत शेवंता लय भारीदिसते एक नंबर सगळे पण लय भारी आहे
एकच no कॉमेडी आहे राव.....लइ हसू आल...😅😅😆😆😆😆😆😆
खूपच छान एपिसोड
दाजींच्या घरातील मार खायच्या प्रसंगाला लई हसलो राव......सर्वांच्या भूमिका अप्रतिम
सर्व टीमला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
😅😂😂😂khup haslo......ithun pudh khara dhingana.....
हास्याची नगरी, उचापात्या नगरी......👌👌
बबन्या आणि आमदार खास खेळ सुरू आहे धन्यवाद एक नंबर दिसण्यासाठी कार्यक्रम नंबर वन
एक नंबर व्हिडीओ झाला
गुरूजी जी साठी एक लाईक 👍👍
आज शेवंतानी दोनदा फायरींग केली खुप छान
बबन भारी आहे
Deputi aani guruji salam aaplya khup chhan sansesh aaplya purna timla dasryachya hardik shubhechha
🙏 धमाल मस्ती आणि मजेदार असेच एपिसोड काडत राहा आणि आम्हाला हसवत राहा हीं आपणास विनंती 🙏
एकदम भारीअसेच विडियो बनवत रहा पिंकी आली गावात आता खूब मज़ा येनारनेतेगावात। एपिसोड एकदम लयभारी एक्टिंग एकदम सुपर एकस विनंती आहे एपिसोड लवकर बनवतरहा आमही
वैभव दादा एक नंबर 👌👌👌
🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🛴🎥🎥🎥🎥🎥🎥📽📽📽🚩🚩🚩
खुप हसलो राव 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मेव्ही आल्याचा आनंद दाजी पेक्षा भावि आमदाराना जास्त झालेला दिसतो. 👌👌👌🌹🌹🌹👌👌👌🌹🌹🌹✌✌✌🌹🌹🌹
अहो आपण खुपच छान कार्यक्रम घेऊन उचापती हयातुन खूप प्रबोधन करीत आहे
आमचे जिवलग मित्र गुरूजी तुमचे काम खुप छान आहे
भाऊ नांद नाय कराईचा भाऊ तुमचा कडक भाग होतोय ता। जामखेड जि। नगर
लय लय लय लय लय भारी 👌👌👌👌😋😋😋😋😀😀😀😀👌👌👌
लय भारी झाला राव भाग आजचा व पुढे हि जबरदस्त होणार 👌☝☝☝
Daji lai bhari guruji mast kiran sir sanjyala ghyana pinky mast Happy Dasara to all Dajila dasaryla Khambe 🍸🍼
जय हो सर्व टिम कलाकार बंधू भाऊ यांना विजया दशमी निमित्त हार्दीक शुभेच्छा .आपट्याचे पान सगळ्यांना मान.🙏🙏💐💐🌿🌿🌿
L
💖💝❤💘🥦🧅🍑🥭🧆🍔🍟🧇🥓🍜🍝🎂🎂🎂🍰🎂🥧🍿🍩🍯🍬🍪🦪🥟🧂🥡🧉🍺🍹🥎🏐🥋🪂🏂🚴🎪🚞🏠🏘🎆🌆🎇🌌🏙🌃🌉🌁
1ch no gavran peksha supar pakya mast purn Tim che kam 1ch no
एपिसोड जबरदस्त आहे
एकदम भारी कार्यक्रम. Nice
काही म्हणा पण या दोघीही लय सुपर दिसतात राव...
किरण दादाश्री.... एकदमच भारी..💐💐💐
खूप छान एपीसोड झाला आहे
खरंच मस्त रावसाहेब आणि पिंकी
101 ✍️✍️👌👌no.one फार फार छान आहे. लय भारी राव.👌👌
आजचा एपिसोड कडकच आहे
खूप च मस्त राव गुरुजी
लई भारी नेते एकच नंबर 👌👌👌👌
Kdk khup haslo yarr aata khari majja yenar aahe
Next episode sathi best of luck 👍👍👍👍
एक नंबर एपिसोड होता राव गुरूजी धन्यवाद
सूदंर भाग होता दूसरा गावरान मेवाच होता
सर्वाचें मन पुर्व क अभिनंदन लय भारी
एकच नंबर गणेश शेठ
अप्रतिम अभिनय सर्वांच भाऊ
Naad karaycha naay... 1 no...
Fantastic. Good. Lage raho
भाग एक नंबर टाकलाय राव
खुपच छान नंबर एक शो झाला
दाजी तर गावरान मेवा मध्ये पण काम करतात त्यांच्यात बापु चा रोल केला आहे त्यांनी बापु खुपच छान काम केले आहे दोन ही कायंक्रम मध्ये खुपच छान
Khup sundar dajiii ak no
बबन्या भारी आकंटीग
Ekch number 👌👌👌👌👌
तुमची टीमच एक नंबर आहे .......
खूपच छान वाटला हा एपिसोड
खरंच भाऊ तुमची टीम एकच नंबर
आजचा एपिसोड धम्माल होता शेवन्ता ताईंचा परफॉम अप्रतिम खूपच आवडला
कॉमेडी रावसाहेब .गुरुजी डेप्युटी.बबन.रघ्या बेस्ट आहे
रावसाहेब बरोबर बोलला परस्त्री ही नेहमी मते समान असते तिचा आदर केला पाहिजे 👌👌👌
४=३ैूू५
अतिशय सुंदर 👍👍👍
Great 😂😂👍
तिकडे बापू आजारी पडलाय आणि इकडे श्रीखंड खातोय 🤣🤣🤣🤣
हिच तर जादु आहे भाउ
लै भारी,१ नंबर कॉमेडी
आता तर खरा खेळ सुरु झाला😉
गुरुजी भारी आहे राव ! चेहरा कसा सोज्वळ
Khup must
Keep it up 👍
चांगला पण मोठा बनवत जा
डबींग मध्ये कुछ तो गडबड है..... बाकी सगळं नाद खुळा
Episode mast ahet aple fakt Add kami kara khup hotat
छान आहे आजचा भाग
गावरान मेवा पेक्षा भारी आहे उचापत्या
छान भारी मस्त
लय भारी रे भाऊ
खूप सुंदर एपिसोड होता
लय मस्त
मस्त एकदम सुपरहिट
तुमच्या टीमला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
पिंकी एणार म्हणूण पक्या लईच खुश होता
एकदम मस्त एपिसोड आहे राव साहेब
तुमची टीम खूप छान काम करते. तुम्हाला सर्वाना भेटावं असं वाटतं ❤❤❤
द्या ना राव भावी आमदार आपल्या माणसाचे काम नाही करना तर कोनाचे करणार राव 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
अतीशय सुंदर भाग
Lay haslo raw😂😂🤣🤣
गुरूजी १नबंर
All characters are excellent,all the best
Fadu episode aahe
Episode 45 min. Theva please
Mast 😀😀😀
Tumi Lai Bhari Karta video
pinki saglyana gundaloon thewanar aahe 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Tya sanjya la aana pudhcya episod la.😀😀
Bhavi nete ani pakya an daji nice actress khup maja ali bhau asach hasvat raha lay maja ate jas pahatj ase vatat rah t ki ami sudda tya ahot ase vatat rah t
लय लय मजा आली राव
आता उचापत्या हा एपिसोड बघायला खूपच मजा येणार आहे इथून पुढे किरण सरला विनंती आहे आपल्या लेखनातून आणखीन खूप आम्हाला हसवावं हीच अपेक्षा
मेव्हणी ची एंट्री जबरदस्त ...!
Ekdam zakkas
1 no episode ahe ajcha
बबन राव ☝️☝️☝️
Mast Vatala Supar se Upar
व्वा, अप्रतिम...👌
छान 👌👌👌👌👌💐
आजचा दिवस आनंदात जाणार ,किरण सर धन्यवाद
ओ नेते लही भारी हा
Very nice video
Aj cha khup sundar episode ahe.
झक्कास होता एपिसोड