गावरान मेवा | भाग ६३ - सोयरीक | Gavran Meva | Episode 63 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @nandkishorarde9738
    @nandkishorarde9738 4 роки тому +18

    पहिल प्रेम ते प्रेमच.आजचा भाग लय भारी👌👌👍👍

    • @PrabhuHolkar
      @PrabhuHolkar Рік тому +2

      Love is God gift

    • @BncilalMehta
      @BncilalMehta Місяць тому

      हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम कृष्ण राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे जय श्री राम

  • @MaganBaglane23
    @MaganBaglane23 6 місяців тому +2

    लई मस्त होतं
    गावरान मेवा बाघायची माझी 4 वेळ आहे तरी पण बघा वाच वाटती 😅
    परत सुरु झाली तर लई मस्त होईल गावरान मेवा 🙏🏻

  • @tejasbhopale2347
    @tejasbhopale2347 4 роки тому +6

    संज़्या आणि गनप्या नाद🤪😂😂😂🤣😂🤣 राडा केलाय आज तर मस्त एकदम पहिल्यांदा एखाद्यचा चांगला केलाय😜😝😜😛

  • @namdevtarapure2333
    @namdevtarapure2333 4 роки тому +2

    एकदम सुपर वीडियो होता खुपच। आंनद वाटलाहो संजय राव आनीगनपत।राव। तुम्ही लयभारी एक्टिंग करता राव प्रेमासाठी काहीपन करण्याची तैयारी कहते ऐसेया। वीडियो मध्य राहुल तुझे लग्न सोनार।माया।सोबती।बीच। शुभेच्छा आनीअसेच। वीडियो बनवा आनंद देत रहा धन्यवाद सर

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 роки тому +14

    खरंच राव लय भारी बरं वाटलं आजचा भाग बघितला खुप छान विषय आहे असंच बनवत रहा संज्या आणि गंप्याने आज चांगले काम केले त्यांच्या कामगिरीला सलाम

  • @pravinsonawane3433
    @pravinsonawane3433 4 роки тому +2

    राहूल व माया या दोघांचे प्रेमाला उदंड आयुष्य देवो संजयराव व गणपतराव तुमचेही प्रेम 100 टक्के टक्के खरे हो

  • @pankajwankhede9234
    @pankajwankhede9234 4 роки тому +8

    गणपतराव खरच आज मस्त काम केलं प्रत्येक वेळी राग यायचा मला पण आज छान वाटलं प्रत्येक वेळी वाटायचं की गंप्या असाच त्रास देतो राहुल अन चंक्या ला पण आज छान वाटलं छान काम केलं आज
    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा सर्व टिम ला

  • @sandipdhas2730
    @sandipdhas2730 4 роки тому +1

    खुपच चांगला भाग 63 वा
    1 दम भारी
    1 दम मस्त
    1 दम कडक
    1 दम छान
    1 दम सुंदर
    आमच्या नगरचा '"गावरान मेवा '"
    '" सोयरीक '" हा भाग खुप छान होता..
    '""1दम"" चा अर्थ म्हणजे ""एकदम "' आहे

  • @kailastakle2009
    @kailastakle2009 4 роки тому +39

    तुमच्या सर्व टिमला माझ्या कडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @CRU78
    @CRU78 4 роки тому +1

    लय झाक एपिसोड....लय हसलो...... जेवताना बघत होतो.....निस्ते ठसके.....लागले राव.... हसणं आणि ठसके...संगच 😂😂😂😂😂

  • @kavitanawale3464
    @kavitanawale3464 4 роки тому +36

    खरंच पहिल प्रेम ते पहीलच प्रेम असतं कधीच विसरत नाही आणि विसरताही येत नाही. खुप त्रास होतो मनाला जर नाही भेटल तर .superrrr👌👌👌हा भाग पाहुन पहिल्या प्रेमाची आठवण झाली हसू आल पण डोळ्यात पाणीही आलं

    • @saikiranphotography472
      @saikiranphotography472 4 роки тому +1

      Same condition

    • @maheshvadak3498
      @maheshvadak3498 4 роки тому +2

      Same situation here 😭😭😭😭

    • @rohitsapte2089
      @rohitsapte2089 4 роки тому

      Same yar. kuph bhai episode ahe ha manala tochl ray..!

    • @kavitanawale3464
      @kavitanawale3464 4 роки тому

      @@rohitsapte2089 हो खुपच मस्त आहे हा भाग

    • @rameshbhosale8440
      @rameshbhosale8440 4 роки тому

      I totally agree, first love is first love - incomparable. Very nice acting as usual by all the Gavran Meva team. Good luck for new milestone to Gavran Meva.

  • @Mayurkartik.official
    @Mayurkartik.official 4 роки тому +2

    अतीशय छान पहिलं प्रेम मिळणं खूप भाग्य लागत ते भाग्यवान लोकांना मिळत

  • @rajurane8207
    @rajurane8207 4 роки тому +5

    मायाची सुंदर भूमिका धन्यवाद पुढिल वाटचालीला हार्दिक शुभेच्छा अभिनंदन माया

  • @shalikraogorade207
    @shalikraogorade207 4 роки тому +5

    खरच पहिल prem विसरता येत नाही खुपच छान

  • @bhav_manatil
    @bhav_manatil 3 роки тому +1

    पहिलं प्रेम कधी विसरू नाही शकत

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 4 роки тому

    झकास कडक मराठी गावरान मेवा सऺजु व गणेश भाऊ मस्त हिरोगीरी च काम केले आहे तुम्ही सलाम आजच्या भागास छान भाग आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌🐎🐎🐎

  • @Mul755
    @Mul755 4 роки тому +8

    तुम्हा सर्व मराठी कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ...!!

  • @ajaysarode3858
    @ajaysarode3858 4 роки тому +3

    Thank s sanjay ani ganpat rao खूप छान वाटला हा episode punha ekada congractulation

  • @sanjaydhoka3778
    @sanjaydhoka3778 4 роки тому +5

    आजचा एपिसोड खरंच पाहण्यासाठी योग्य होता, मजा आली, माझ्या कडुन आपणास येणाऱ्या दिवाळीच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा...! असो

  • @harshalkhedkar2836
    @harshalkhedkar2836 4 роки тому +2

    खरंच पहिल प्रेम विसरता येत नाही खुप भारी आजचा भाग हसुन डोळ्यात पाणी आले खरंच लय भारी एपिसोड

  • @sambhajigarje4241
    @sambhajigarje4241 4 роки тому +5

    गावरान मेवा टीम ला दीपावली च्या हार्दिक शूभेछा... अतिशय झकास भट्टी जमली आज.. गणपत संजय ह्यांच्या आत मधली माणुसकी दिसून आली..
    आणि आनद झाला..की माया तिच्या प्रेमाबद्दल एकदम कट्टर आहे,

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 4 роки тому

    खुपच मदत केली सर्वानी हा भाग खुप चांगला आहे

  • @jayshankarswami3422
    @jayshankarswami3422 4 роки тому +54

    नमस्कार किरण बेरड सर एकदम भारी 10 दिवसांनी हासलो गाडी चा आपघात झाला एकाच जागी बसून होतो आजचा भाग लाखात एक भारी भाग मराठी हिरो गणपत संजु बाबा आमचे खरे हिरो आहत सरपंच कोटी कोटी प्रणाम सर्व टीम चे आभार धन्यवाद स्वामी

    • @sagarbharaskar1403
      @sagarbharaskar1403 4 роки тому +3

      ठीक आहे ना सर तुमची तब्यत काळजी घ्या !

    • @dattavarkade4945
      @dattavarkade4945 2 роки тому

      Lil

  • @raghunathnarayankar3351
    @raghunathnarayankar3351 4 роки тому +1

    😂😂😂😂😂 गावरान मेवाचा नादच खुळा

  • @sajedshaikh2502
    @sajedshaikh2502 4 роки тому +5

    माया ताई एकच नम्बर एक्टीन्ग .👍👍👍👍

  • @sureshtakle9926
    @sureshtakle9926 4 роки тому

    संजय गणपत चमकेश माया सुगंधा वहिनी आपल्या अभिनय खूप खूप खूप चांगले फार आवडले मला खरंच आपली माली की झलक टीव्हीला जर दाखवली तर फारच उत्तम होईल मी नेहमी गावरान मेवा चे एपिसोड पाहत असतो मला फार आवडतात आपणा सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा

  • @bhausaheblatke8704
    @bhausaheblatke8704 4 роки тому +8

    सोयरीक मोडायची संज्या गणप्याची पिण्यासाठी भारी करामत.सर्वांचा छान अभिनव.आवडला आजचा भाग.

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 4 роки тому +1

    संजय दादा गणपत दादा राहुल माया चमक्या खुप छान आजचा एपिसोड आहे आणखी हा माया साडीवर खूप छान दिसतं होती तुम्ही सगळे कलाकार खूप छान काम करतात

  • @pradipdhokane2601
    @pradipdhokane2601 4 роки тому +29

    वा किरण दादा छान , शेवटी काळजाला हात घातला‌.धन्यवाद MH 17.

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 4 роки тому +1

    माया ताई राहुल नंबर वन जोडी

  • @creativelife3147
    @creativelife3147 4 роки тому +6

    आजपर्यंतच्या सगळ्या episode चा..बाप...म्हणजे हा episode..👆🏻👆🏻👍👍🙏
    प्रत्येक मुलांमुलींच्या आयुष्यात येणारा हा अनुभव स्पष्टपणे समाजासमोर मांडल्याबद्द्ल आम्ही आपले आभारी आहोत..
    आजुन काही असे समाजातील जिंवत अनुभव आपल्या चॅनेलद्वारे समाजासमोर आणावेत हीच नम्र विनंती..MH09🙏🙏🙏

  • @vijaysalunkhe4219
    @vijaysalunkhe4219 2 роки тому

    गनपतराव आणि संजयरावने खूप खूप छान👏👏👏

  • @M.B.PATIL6574
    @M.B.PATIL6574 3 роки тому +3

    व्वा!! आजचे गनपत राव आणी संजू शेठ यांचं बोलण मनाला खूप भावल राव पहिल प्रेम ते पहिल प्रेम 😢 आठवण झाली आज खूपच सुंदर episode बनवला.

  • @atulmore9490
    @atulmore9490 4 роки тому +1

    काय संज्याराव गणपतराव तुम्ही सुई न लावता काटा काढला पण प्रेम शब्द छान रंगवलेले 🌹🌹🌹💌💌💌🌹🌹🌹

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 4 роки тому +17

    गणपत राव आणि संजय राव यांच्या सारखे हुशार आणि सर्वोत्कृष्ट अभिनय करणारे दुर्मीळ कलाकार फार कमी आहेत.
    देवाकडे प्रार्थना हीच आहे की तुम्ही खूप खूप मोठे यश संपादन करावे...

  • @sachinboraste7096
    @sachinboraste7096 3 роки тому

    खूपच छान शेवटचा प्रसंग खूपच सुंदर आहे👌👌👌👌👌

  • @yogeshjapkar2386
    @yogeshjapkar2386 4 роки тому +14

    तुमच्या सर्व गावरान मेवा चा टीमला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @gopalrokade9019
      @gopalrokade9019 3 роки тому

      TV

    • @vasantdanve4241
      @vasantdanve4241 2 роки тому

      मुलिकुन हिंदु संस्कृती जपलेली नाही तीने मोठ्या मानसाचा मान राखला नाही पाया पडायला पाईजे होते

  • @ashokkhole6571
    @ashokkhole6571 4 роки тому +10

    खर आहे गणपत भाऊ जे तुम्ही बोलले ते एकदम खर आहे खूप त्रास होतो पहिले प्रेम नाही भेटले तर 😭😭

  • @dhirajpatil4882
    @dhirajpatil4882 4 роки тому +1

    प्रेम एकदा होते...मनापासून होते...पण प्रत्येक वळणावर नवीन वक्ती मिडत गेली तर परत परत प्रेम होते....पण प्रेम खरच खुप चांगल आहे.....प्रतेकणी करावे.

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 4 роки тому +5

    एकच नंबर भाग आहे सर्व टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन किरण बेरड (सर)💐💐💐💐💐💐👌👌👌👍👍👍👍

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 4 роки тому

    लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  • @hanamantkandhare7134
    @hanamantkandhare7134 4 роки тому +5

    दिवाळीच्या सर्व टीमचे हार्दिक शुभेच्छा

  • @somnathneharkar2886
    @somnathneharkar2886 4 роки тому +1

    अप्रतिम डायलाॅग भरपुर मनोरंजन

  • @babakardile
    @babakardile 4 роки тому +42

    पहिल्या प्रेमातून कसेबसे सावरलेले येडे हा व्हिडिओ पाहून परत येडे होणार....

  • @janataraja4120
    @janataraja4120 4 роки тому +1

    गावरान मेवा वेबसिरिज माजी खूप आवडती सीरिज आहे love you all team,I am very loudly laughed

  • @ramgavhanepatil666
    @ramgavhanepatil666 4 роки тому +26

    मुला मुलींच्या पत्रिका जुळवणी करण्यापेक्षा सासु सुनेच्या पत्रिका जुळवा संसार सुखाचा होईल

  • @kirankaleofficial7537
    @kirankaleofficial7537 4 роки тому

    Kya bat yarr ekd n. Episode love u all gawran mewa teem

  • @rajendramahandule5858
    @rajendramahandule5858 4 роки тому +6

    पहिलं प्रेम ते प्रेमच असतं
    नाही विसरता येत

  • @vitthaldhakane3128
    @vitthaldhakane3128 4 роки тому +1

    खुपच छान अभिनय केला आहे तुम्ही

  • @prabhakarsarode1941
    @prabhakarsarode1941 4 роки тому +9

    मस्तच आहे आमच्या गावाकडे भिंगार पाथर्डी ला असंच घडतय

  • @पुंडलिकपुंडलिक

    व्हा किरण सर आजचा एपीसोड एकदम सुपर हिंट 🙏🙏

  • @bagvathalagane1396
    @bagvathalagane1396 4 роки тому +15

    गणपत भाऊ जे बोले प्रेमाबदल ऐक नंबर 🤗

  • @mangaldhavle3971
    @mangaldhavle3971 Рік тому +1

    ❤❤❤

  • @prasad--
    @prasad-- 4 роки тому +15

    शेवटचा पार्ट सगळ्यात भारी वाटला राव गणप्या मस्त बोलला❤️🙏

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 4 роки тому

    खूप छान खूप छान तुमचा दोघांचा एकमेकांचा खूप छान एकच नंबर एक दुजे केले लिये

  • @reshamsahuji.1687
    @reshamsahuji.1687 4 роки тому +5

    खरच साहेब खूप मोलाच बोलला शेवटी....[ पहिल प्रेम ] जबरदस्त संजयराव, गणपतराव🙏🙏.... truelines truefeelings।

  • @rupeshmarathe9370
    @rupeshmarathe9370 4 роки тому +1

    लई भारी आजचा एपिसोड खर सागुण गेले गणपत राव संजय राव

  • @sanjaydoundkar5899
    @sanjaydoundkar5899 4 роки тому +32

    गणपत रावांनी जे सांगितलं पाहिलं प्रेम विसरता येत नाही ते अगदी खरं आहे

  • @uttreshwarsangale5835
    @uttreshwarsangale5835 4 роки тому

    खूप खूप छान माया आज मी तुमच्या सर्वांवर खूप खुश आहे सर्वानला खूप खूप धनयवाद पुडल्या भागात sanketrav आणि प्रियाला अशीच मधत करा धनयवाद

  • @anteshgavitnavapur
    @anteshgavitnavapur 4 роки тому +12

    खूपच छान. 👌👌 आणि हो पहिल्या प्रेमाची गोष्ट खरी आहे.

  • @ajitpatil8378
    @ajitpatil8378 4 роки тому

    खरं आहे गणपतराव पहिले प्रेम ते पहिले प्रेम

  • @bhausahebanbhule2869
    @bhausahebanbhule2869 4 роки тому +5

    तुमच्या सर्व टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vishalchoudhari615
    @vishalchoudhari615 4 роки тому

    Sanjay bhau , ani Ganpat bhau ...khup ch chan ... acting karta rao tumhi...👌👌👌👌👌👌👌

  • @avinashpatil3408
    @avinashpatil3408 4 роки тому +5

    विषय मनोरंजन म्हणून छान आहे...
    मात्र.....

  • @nitinnivangune8781
    @nitinnivangune8781 4 роки тому +1

    खूप खूप छान माया राहूल पहिली आठवण झाली तुझे लग्न राहुल बरोबर होणार नक्की

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 4 роки тому +5

    केवळ अप्रतिम !!
    💐

  • @premjadhav533
    @premjadhav533 4 роки тому +1

    Aj Pahilyandach changla kam Ganpya ani sanjani changla kam kelay Jay Maharashtra

  • @dr.shivrajbhagwat2902
    @dr.shivrajbhagwat2902 4 роки тому +5

    वा संज्या आणि गणप्या.....hats off you..✌️✌️👌👌👌

  • @Aseriescraftvideo2023
    @Aseriescraftvideo2023 4 роки тому

    एकदम जबरदस्त 🤓🤓👍👍👍

  • @deepakkakad1347
    @deepakkakad1347 4 роки тому +18

    शेवटचं वाक्य (पहिल प्र्मे)काळजात धस करुन गेल राव,आजुन मि माझ्या त्या गोड आठवणीत जगतो ,खुप मस्त आभिनय केला मिञांनी,आणि सर्वांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभैच्छा

  • @navnathshinde3582
    @navnathshinde3582 4 роки тому

    Aare lai bhari ganpatrao aani Sanjay 👍👍👍💐💐💐

  • @nagajichoudhari5592
    @nagajichoudhari5592 4 роки тому +5

    बाप रे गेम, खूप मोठा प्लॅन केलंय तुम्ही सोयरिक मोडायचा, आमच्या पण गावात येत जावा फिरत फिरत

  • @pramodshethshinde8000
    @pramodshethshinde8000 4 роки тому +2

    इसाम कडक हे

  • @withscientificrule6793
    @withscientificrule6793 4 роки тому +3

    Nice sagalyat bhari

  • @rushikolte6369
    @rushikolte6369 4 роки тому +1

    खरच पहिले प्रेम हे खुप स्पेशल असत। 😢
    धन्यवाद। सरपंच साहेब। 🙏🙏

  • @sharadrajbhoj7702
    @sharadrajbhoj7702 4 роки тому +70

    संजय , गणपत, चनकेश, राहुल, माया खुप छान अभिनय केला, संजय गणपतराव म्हणजे काही विषयच नाही

  • @ishwargaywal1563
    @ishwargaywal1563 3 роки тому +1

    👌👌👌

  • @shivajisakate8006
    @shivajisakate8006 4 роки тому +3

    खरंच ....पहिल प्रेम विसरताच येत नाही. राव..।तुमच्या सर्व टिमचे अभिनंदन....।

  • @myoutube7882
    @myoutube7882 4 роки тому +2

    गणप्या आणि संज्या सारखे आज खरंच मनाला छेद करणारे शब्द त्यांच्या तोंडून ऐकून खूप छान वाटले

  • @dilipjunnarkar6459
    @dilipjunnarkar6459 4 роки тому +40

    तुमच्या साठी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असेच मनोरंजन करत रहावे हिच माझी एक इच्छा

    • @shubhamaghav51
      @shubhamaghav51 4 роки тому

      दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा

    • @sandhyarani255
      @sandhyarani255 3 роки тому

      Asal Marathi kalakar ahet tumhi sagale aple watat pratek bhag zakkas ahe asech karmunak karat ja diwalicha sarwana Hardik subhech

  • @nitinsalokhe8314
    @nitinsalokhe8314 4 роки тому

    Maya khup chan disat hotis aaj👌🏽👌🏽🌷

  • @vishalbhoir9695
    @vishalbhoir9695 4 роки тому +7

    Khup mast aahe ajcha episode ❤️

  • @manishshinde4368
    @manishshinde4368 4 роки тому

    आज चा भाग सर्वात मस्त होता ,व शेवटचा सिन संज्या गणप्या व माया चा मस्त वाटला

  • @arunsambherao3758
    @arunsambherao3758 4 роки тому +3

    खर् च. हि दुनिया पाण्याचा बुडबुडा आहे . पाहिलं प्रेम ते पाहिलं प्रेम 👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐

  • @dayavyavahare
    @dayavyavahare 4 роки тому +1

    पहिलं प्रेम

  • @rafikshaikh2872
    @rafikshaikh2872 4 роки тому +8

    ऐकच नम्बर माया राहुल चकनया संजय राव गनपत राव पहले Prem ते पहले च असते ल ई रडु आल राव

  • @limbajimagar5078
    @limbajimagar5078 4 роки тому

    खूप छान वाटले पहिल प्रेम खर आसत

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 4 роки тому +65

    पोराला 25 लाखाचे पॅकेज आहे, आणि कार 5 लाखाची 🤣🤣🤣, निदान कार तरी चांगली दाखवायची, मुलाचा हिंजवडी मध्ये फ्लॅट, पोरगा तर वॉचमन पेक्षा गरीब दिसतोय, 🤣🤣🤣🤣

  • @jubersheikh8215
    @jubersheikh8215 3 роки тому

    छान गंगा राव माया आनि राहुल पेरिस वाचवल धंनेवाद

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 4 роки тому +5

    Happy Diwali All Team💫

  • @vijaypanpatil5003
    @vijaypanpatil5003 4 роки тому +5

    तुमच्या सर्व टीमला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दीक सुभेचछा
    आसेच नवनवीन व्हिडीओ बनवा
    व लोकांनां चांगले संदेश देण्याचा प्रयत्न करत रहा खुप खुप धन्यवाद गणपतराव ,संजयराव ,चंकया राहुल ,माया

  • @mahadevjadhav8696
    @mahadevjadhav8696 3 роки тому

    एकदम मस्त विडिओ होता... छान आवडला...

  • @prakashwavhal893
    @prakashwavhal893 4 роки тому +6

    सर्व कलाकारांनी अप्रतिम सुरेख छान अभिनय केलेला
    आहे. पहिले प्रेम तेच सुन्दर खरे प्रेम गणपत व संजय
    यांनी खुपच प्लॉन छान व सुन्दर अभिनय तुम्हा सर्व कलाकारांचे अभिनंदन । तुमचे विशेष मा संरपंच बेरड
    साहेब संजय ' गणपत यांचे रंगमंचावर प्रमोशन चें संकेत दिसतात असेच मनोरंजन एपिसोड करिता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏😇👆

  • @ramkrishnagaikwad5785
    @ramkrishnagaikwad5785 4 роки тому

    खूप खूप छान धन्यवाद सगळ्यांचे

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 4 роки тому +6

    खुप छान गणपत भाऊ शेवटी जे बोलले ते खरचं खुप छान ... All the best 👍👍👍👍👍

  • @babasahebgore6950
    @babasahebgore6950 4 роки тому +2

    माया तुझ लग्न राहुल संगच होणार thanks दिवाळी च्या हादिक शुभेच्छा माया thanku so much माया

  • @waghmodemanik9182
    @waghmodemanik9182 4 роки тому +5

    Happy birthday ganapat

  • @GangadharJadhav-x5x
    @GangadharJadhav-x5x 3 місяці тому

    Ekadam super parantu priyani Chamke Chi Jodi Paji hoti

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 4 роки тому +3

    पहिलं दुसरं काही नसतं
    प्रेम हे प्रेमच असतं

  • @maheshbhalerao8487
    @maheshbhalerao8487 4 роки тому

    Khuopach Chan hota aajcha episode great gavran meva chi teem