कबुतरं|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • सपनीला चिट्ठी देणार का विजय ? नक्की जाणून घ्या आजच्या भागात
    अधिक माहितीसाठी भेट द्या...
    फेसबुक : / gkg.koripati
    इंस्टाग्राम : / koripati.production

КОМЕНТАРІ • 964

  • @vinaymasavekar
    @vinaymasavekar 5 років тому +21

    गावाकडच्या गोष्टींना miss तर खुप करतोय... पण कबुतर पण मस्त आहे... 👌👌👌

  • @prashantjadhao9856
    @prashantjadhao9856 5 років тому +22

    मी पण जेव्हा आरश्यावर प्रेम करत होतो त्या वेळची गोष्ट ,,,,,
    ती तव्यावर शेंगदाणे भाजत होती आणि त्या वेळी तिचा चाटून गेलेला पहिला स्पर्श😔.......
    प्रत्यक गोष्टीची आठवण करून देताय तुम्ही,,,,,
    खुप छान💐💐💐💐

  • @ashish.bhakare
    @ashish.bhakare 5 років тому +2

    अमरावतीहून..
    नितीन सर,
    खूप खूप अभिनंदन. आता आपली कोरी पाटी कोरी राहणार नाही. ती सदैव अशा क्रिएटिव्हीटीने भरुन जाईल.
    फारच छान होत आहे सर्व. दहावीतले आमचेही दिवसा आठवलेत. २००४ - ५ चा जमानाच वेगळा व मंतरलेला होता. 'कबुतरं'च्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे आला.
    'गावाकडच्या गोष्टी' ची कसर भरुन काढणारा प्रोजेक्ट ठरेल हा.
    धन्यवाद!
    - आशिष भाकरे
    अमरावती

  • @sagarshinde7595
    @sagarshinde7595 5 років тому +3

    जबरदस्त स्टोरी
    एकदम ह्रदयाला भिडते...
    मस्त...नाद खुळा...

  • @VijayAaranbh15
    @VijayAaranbh15 5 років тому +11

    खुप छान अभिनय करत आहात विजय आणि सपना ...जोडी खुप मस्त आहे....धन्यवाद नितिन सर आणि कोरी पाटी ......

  • @archanawaghamare746
    @archanawaghamare746 5 років тому +80

    Khup sundar episode.
    सपना व विजय खूप छान काम केलेय.
    कोरी पाटी व ped प्राॅडक्शन धन्यवाद
    बेस्ट लक पुढील एपिसोडसाठी

    • @sachinjadhav1773
      @sachinjadhav1773 5 років тому +1

      Nice

    • @Yogeshghule1137
      @Yogeshghule1137 5 років тому

      Nice

    • @toufiktamboli5850
      @toufiktamboli5850 5 років тому +2

      भावांनो episode खुप मस्त आहे,पण आपला episode मुली ही बघतात म्हणून घोडा,शट्ट असले शब्द असायला नको होते धन्यवाद

    • @hemantpatil9116
      @hemantpatil9116 5 років тому

      Archana Waghamare hi

    • @vaibhavpatole379
      @vaibhavpatole379 5 років тому +1

      अजय देवगण चा फॅन

  • @nitinmore7452
    @nitinmore7452 5 років тому +11

    कबुतर - वेबसिरीज मधील कलाकार आणि टिम मित्रांचे पहील्यांदा अभिनंदन. सपनी आणि विज्या जोडी छान आहे. नितीन सर, आम्ही गावाकडच्या गोष्टींला तर मिस करतोच पण कबूतर पण छान आहे. अभिनंदन ।।।

  • @ankushbirhadi1308
    @ankushbirhadi1308 5 років тому +1

    आजच्या घडीची नंबर -1वेबसिरीज ...कोरी पाटी .....बेस्ट..कलाकार तर उत्तम रित्या आपल पात्र साकारत आहेत...येखाद्या रोमांटिक चित्रपटाला लाजवेल अशी स्टोरी....BEST OF LUCK👍

  • @tusharkadam7827
    @tusharkadam7827 5 років тому +20

    कुठला परश्या अन कुठली आर्ची ओन्ली 👉 विजय ❤ सपना

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 5 років тому +2

    खरच खुप छान एपिसोड।विजय सपना अप्रतिम अभिनय।
    बापूच दिग्दर्शन आणि संतोषची कोरीओ ग्राफी उत्तम।

    • @maheshnavale2481
      @maheshnavale2481 5 років тому

      Chitthi madhye kay lihilay yat jiv adkun thevla rao

  • @rkumbhar6490
    @rkumbhar6490 5 років тому +3

    मस्त झाला एपिसोड .डिस लाईक कोणी केले आसेल देव जाणे .अप्रतिम कबुतरं गावाकडच्या गोष्टी पेक्षा भारी ..आतुरता पुढच्या भागाची..........

  • @amarsurwase2616
    @amarsurwase2616 5 років тому +3

    पुरानी यादें ताजा कर दी
    कुठ आजच ऑनलाइन नकली प्रेम
    गेले ते दिवस

  • @tusharrankhambe5567
    @tusharrankhambe5567 5 років тому +10

    लय भारी कसं टाईम गेला कळलेच नाही.....असे वाटतंय की moviech पाहतोय...आणि इंटरवल ८ दिवसाचा आहे... पुढील एपिसोड्स साठी शुभेच्या..!!!

  • @vivekmali2349
    @vivekmali2349 5 років тому +5

    हाण्णणण.. लैच जोरात झालाय आजचा एपिसोड.!
    2-3 डायलॉग जोरातच हुते.. 😄😄😄
    आता ऐकत नाहीत पोरं.
    बेस्ट लक 👍👍👍

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 5 років тому +14

    काय भारी वाटतय राव ....ज्यावेळी मी प्रेम करायचो अस या विजयसारखं वेडं होऊन फिरायचो ....आणि विशेष म्हणजे मी पण अजयचा मोठा fan आहे .....जुन्या आठवणी ताज्या झाल्या.....

  • @bhimanarwade4412
    @bhimanarwade4412 5 років тому +3

    एक no राव लय मस्त आठवण झाली लोहान पनची पाणी भरताना झालेल्या जुगडाची

  • @achieverperson7112
    @achieverperson7112 5 років тому +4

    अप्रतिम.. पुणे वरुण एक चाहता. विजय che एपिसोड अजून खूप पहायला आवडतील. प्लीज लगेचच संपवू नका.

  • @pratikdhale5023
    @pratikdhale5023 5 років тому +3

    हा ही भाग जाम आवडला..
    विजय सपना आणि खासकरून विजय चे मित्र भारीच काम करताहेत..
    खूप खूप शभेच्छा शेखर दादा 💐💐💐

  • @indrajeetruddhewad5993
    @indrajeetruddhewad5993 5 років тому +4

    खुप सुंदर होता हा भाग..
    खुप काही जुन्या आठवणी आहेत ..मला तर खुप आवडला

  • @ajaywankhade9859
    @ajaywankhade9859 5 років тому +1

    Very nice खूप छान एपीसोड
    भारी आहे लव स्टोरी
    Very nice विजय.......

  • @metrophoenixhospitals2826
    @metrophoenixhospitals2826 5 років тому +4

    छान आहे सीरीज
    Congratulations & Keep it up

  • @user-eg2hw9mf7q
    @user-eg2hw9mf7q 5 років тому +1

    सगल्साच्या जीवनात पहिल प्रेम कस आसत तर ते आस आसत त्या फिलींग आणी त्या खाना खुना सगल एक नंबर वाटल आस कि जुन्या आटवनीत लगेच बूडुन गेलो मस्त वाटल हा भाग ...पुडच्या भागाची वाट पाहतोय !!!!!!!!🥰🥰🥰👍🏻👍🏻👌

  • @Fun-videos2302
    @Fun-videos2302 5 років тому +6

    जोकून खावा आणि कुतून हागा
    😂😂
    म्हण जबरी

  • @yash5786
    @yash5786 5 років тому +1

    कोरिपाटी अप्रतिम भाग झाला आहे. खूप खूप आवडला हा भाग. दोन्ही कलाकार खूप जबरदस्त काम करत आहेत. मनाला भिडत आहे ही 'कबुतरांची' गोष्ट.. खूप शुभेच्छा..

  • @marathifolkcoke7524
    @marathifolkcoke7524 5 років тому +27

    ए वन झालाय एपीसोड. कोरी पाटी प्रोडक्शन आणि पेड फिल्म्सला भरूभरून शुभेच्छा. लवकरच तुमचे सहा लाख आणि नंतर एक मिलीयन सबस्क्रायबर होवोत ही सदिच्छा.

  • @somnathtilekar5721
    @somnathtilekar5721 5 років тому +1

    मराठीचे नवीन नागराज मंजुले.
    सुंदर.

  • @mangiramgangurde559
    @mangiramgangurde559 5 років тому +5

    एकच नंबर राव जुन्या गोष्टी आठवले

  • @shaileshlondhe513
    @shaileshlondhe513 5 років тому +1

    Khup mast😘😘👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nilammohite9261
    @nilammohite9261 5 років тому +4

    Nice hi pan malika entrest yetoy bagay next episode chi wait kart👍👍👍👍👌👌👌👌😍😍😍😍

  • @SachinGaikwad-pp3lg
    @SachinGaikwad-pp3lg 5 років тому

    वेब सिरीज ची कथा, सवांद , दिग्दर्शन , आणि कलाकार अप्रतिम आहेत ..गावाकडची आठवण नक्कीच होते ..विजय आणि सपनीचा अभिनय हि सुंदर आहे ... तुमच्या संपूर्ण टीम ला माझ्याकडून शुभेच्छा ...

  • @ShaileshGawade
    @ShaileshGawade 5 років тому +3

    khupch chhan # nitin sir.....amcha gavi vihirivr asya love story hoych
    .
    .....khupch sunder
    hats of koripati production

  • @sanjayyewale8963
    @sanjayyewale8963 5 років тому +2

    नुसते डायलॉग न मारत बसता अभिनय करता येतो हे दाखवून दिलं राव या दोन जोडीने अप्रतिम अभिनय
    " मुद्राभिनय"
    नितीन सर कबूतर भारीच आहेत की म्हणायचं मग
    "जमलंय बघा"

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 5 років тому +3

    असेच भन्नाट एपिसोड दिले तर संत्या अव्या माधुरी बापुला लोक कधी विसरतील हे त्यांना पण समजणार नाही... भन्नाट चाललीये सिरीज.. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!! टीम KPP

  • @Neeradhya
    @Neeradhya 5 років тому

    विजय आणि सपना अभिनय खूप छान..👌
    ऍक्टरची निवड एक नंबर👌👌
    खूप छान एपिसोड...

  • @itspatilraj
    @itspatilraj 5 років тому +3

    खूप छान कथा व उत्कृष्ठ मांडणी.

  • @kondibabirajdar3244
    @kondibabirajdar3244 5 років тому +1

    आता ओढ तिसऱ्या Episode ची , एकदम झकास झाला एपिसोड.

  • @shewalepm
    @shewalepm 5 років тому +17

    छान सुरवात झालीय, एकदम नागराज मंजुळे ची चित्रपट पहिल्याचा फील येतोय. फक्त शेवट जरा बरा करा अगदी वाईट नको

  • @user-hb3nn7iv4w
    @user-hb3nn7iv4w 5 років тому +1

    शेखर दा भन्नाट....काम तर हे सर्वजण आधी देखील करत होते पण आत्ता ते ज्या पद्धतीत करताहेत ते पाहून अपेक्षापूर्ती होते. संवाद अभिनय प्रत्येक ठिकाणी स्वतः ला सिद्ध करून दाखवलं खूप सुंदर खूप छान...पुढील भागांसाठी खूप शुभेच्छा.

  • @manojkumarjadhav6175
    @manojkumarjadhav6175 5 років тому +11

    "Nice episode "...... Kacharewaadit Nagin aahe Nagin🐍😁😁😁😁😁

  • @sachin121330
    @sachin121330 5 років тому +1

    Amhala santosh bapu avya ya patranchi savay lagali aahe... Vichar karava.... Chaan aahe hi web series..

  • @arvindrathod3455
    @arvindrathod3455 5 років тому +6

    Wah re bahaddur. I like this line

  • @amazingvideo3882
    @amazingvideo3882 5 років тому +1

    एकच नंबर गावाकडच्या गोष्टीवानीच

  • @gorakh-pf9mg
    @gorakh-pf9mg 5 років тому +3

    Khup khup super ahe very nice

  • @sagarsustepatil4560
    @sagarsustepatil4560 5 років тому +2

    अतिशय काळजी पुर्वक विषय हातळलाय
    खूपच छान टीम

  • @yogeshkshirsagar770
    @yogeshkshirsagar770 5 років тому +42

    भावा कोल्हापुरी पॉईंट मारलाईस की...शट्ट माहीती हाय.....

    • @MumbaichaSantosh
      @MumbaichaSantosh 5 років тому +9

      ही भाषा अस्सल सातारी... आम्ही कुणाची कॉपी नाही करत

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 5 років тому +1

      @@MumbaichaSantosh lol copycat

    • @MumbaichaSantosh
      @MumbaichaSantosh 5 років тому +1

      @@ShubhamPatil-rl4jk काय र भावड्या? काय म्हणायचं आहे तुला?

    • @vinodwankhede2395
      @vinodwankhede2395 5 років тому +3

      भाषा कुठली ही असू द्या,,,शेट फक्त बुल्ल्यावर येतात नाही तर पुच्चीवर,,,,,वाईट वाटून घेउ नका पण सगळे बघतात या एपिसोड ला,,,भाषा जरा चांगली असायला हवी,,,अन आपल्याला अभिमान काय,, ही भाषा सातारची की कोल्हापूर ची

    • @MumbaichaSantosh
      @MumbaichaSantosh 5 років тому

      @@vinodwankhede2395 ते कोण सांगणार यांना... परंतु अस्सल सातारी बाणा दाखवण्या करिता सदर शब्दाचा वापर करण्यात आला आहे. तेव्हा विशेष हरकत घेण्यासारखे काही नाही असं मला वाटतं आणि हे एक माझं वयक्तिक मत आहे.

  • @rushikeshbandgarrb
    @rushikeshbandgarrb 5 років тому +1

    मस्त हाय भावांनो ही पण सिरीज..❤

  • @manoranjanmandalfilms3413
    @manoranjanmandalfilms3413 5 років тому +11

    धन्यवाद प्रेक्षकहो ...... असच प्रेम राहुदया

  • @amarbhise9731
    @amarbhise9731 5 років тому +2

    Khop mast ahe 2nd part 😊😊😊❤❤❤❤

  • @sachinshirke2090
    @sachinshirke2090 5 років тому +21

    आता उत्सुकता 3 ऱ्या भागाची. कबुतर गावाकडच्या गोष्टी ची कसर भरुन काढेल असे वाटते.

  • @Ram007-yt
    @Ram007-yt 5 років тому +1

    Khup sunder episode ahe he series gavakadchya goshtila he maage taknar

  • @pramodkasabe3513
    @pramodkasabe3513 5 років тому +3

    पुन्हा एकदा धमाका...

  • @dattabendepatil9187
    @dattabendepatil9187 5 років тому +2

    Nice love story
    Sem my life
    Lahan pan aathvayla lagat rao
    Osm

  • @ganeshs8726
    @ganeshs8726 5 років тому +5

    @9:49 tula kay shet mahit hay...
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😀😀😀😁😁😁😃😃

    • @yogeshghorpade4174
      @yogeshghorpade4174 5 років тому

      Kharay bhava ......,😂😂😂😂
      Like ammhi manje yeddde......

  • @tejasdhumale4495
    @tejasdhumale4495 5 років тому +1

    नितीन पवार सर विषयच हार्ड केला राव.... बोरिंग (हापशी ) मुळे आपला एपिसोड रंगला जबरदस्त चं नाद खुळा

  • @rahulugale8829
    @rahulugale8829 5 років тому +12

    माझं पण बोरींगवरच प्रेम झालतं राव फार आठवण आली राव

  • @sameermulla3459
    @sameermulla3459 5 років тому +1

    कडक जबरदस्त खटका episode लय आवडला आपल्याला

  • @mich_amar
    @mich_amar 5 років тому +7

    लय झ्याक ..विज्या.. जिंकलस भावा..
    खरंच आशी परिस्थिती हाय का मुंबईत?

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 5 років тому +1

    खुपच छान आजचा भाग मनापासून आवडला. गावाकडच्या गोष्टींचा पुनरजनम जणू. धन्यवाद तुम्हाला.

  • @MarvelSameer
    @MarvelSameer 5 років тому +5

    कबुतर वेड लावून गेलंय 😍

  • @sidbewin1294
    @sidbewin1294 5 років тому

    1 no...पारावरच्या गोष्टी..👍👍👌👌👌☺️

  • @akshaymore1733
    @akshaymore1733 5 років тому +29

    Rao he bagun mi pn aajkal ajay dengan chi gani aykay lagloy rao..

    • @manoranjanmandalfilms3413
      @manoranjanmandalfilms3413 5 років тому +2

      धन्यवाद

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 4 роки тому

      @@manoranjanmandalfilms3413 काही रोल असेल तर कळवा
      प्रशांत कदम वाघोली पुणे
      8421534610.

  • @umakantpawar007
    @umakantpawar007 5 років тому +3

    💐अप्रतिम...👌👌👌
    जस जशी गोष्ट पुढं सर्कतेय तसं... आठवणींचा पहाड डोळ्यासमोर उभा राहतोय.
    Thank You, कोरी पाटी टीम.

  • @santoshdarade2503
    @santoshdarade2503 5 років тому +11

    Sapna mast distey keep it up ☺️

  • @ritukharat6163
    @ritukharat6163 5 років тому +2

    Wowww great series guys..first time i saw gavakadc prem..khup strugggle ahe

  • @akashmendhekar6773
    @akashmendhekar6773 5 років тому +5

    आप्रतिम........

  • @shrikantnichitentertainment760
    @shrikantnichitentertainment760 5 років тому +1

    Supper love story start👍👌👌💐

  • @kkkamble6078
    @kkkamble6078 5 років тому +5

    सॉरी राव के टी पवार साहेब गावाकडच्या गोष्टी गेल्याच दुःख मनाला लागलं होतं पण आपण जे नवीन कबूतर काढली मनाला लागणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये मिळतील असं मला वाटतं खुप खुप धन्यवाद आपले पण आपण नवीन पारावरच्या गोष्टी ते आम्हाला अजिबात आवडत नाहीत तेवढ्या बंद करून टाका

  • @digitalcadtraining5576
    @digitalcadtraining5576 5 років тому +1

    Mastach... gavakadchya goshtin peksha pan sundar...ek beat pn sodat nahit lead actress ... 💯 out of 💯 acting sathi

  • @पै.शुभमभाऊभुजबळलातूरकर

    ऐपीसोड चा टायम वाढवा नितीन एकतर ऐपीसोड 8 दिवसानंतर ऐतो 20करा मंस्त आहे वेबशिरीज

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 3 роки тому

    तुम्हाला कल्पना नाहीं काय banwtay तुम्ही शब्द नाहीत तुमच्या कलाकृती ल सदैव ऋणी आहोत आम्ही आपले thnks all team

  • @comeydi
    @comeydi 5 років тому +3

    लय भारी राव नितीन सर

  • @manojkadam2984
    @manojkadam2984 5 років тому +1

    Bhari ahe
    ... Pani hapsun hapsun por ghayala anchala 😂😂😂😂😂

  • @Shabu_Thinks...
    @Shabu_Thinks... 5 років тому +3

    Yrr ek week jast hotoy jara lavkar dya rao..... Lay bhari 👌👌😎

  • @Phd_212
    @Phd_212 5 років тому +1

    कोरी पाटील तुम्ही खूप छान आहात तुमच्या सगळ्या वेबसिरिज खूपच छान आहेत मी नेहमी तुमच्या पूर्ण वेबसिरिज बघत असतो

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 5 років тому +7

    ही पण वेबसिरीज छान आहे पण संत्या ,बापु ,बाब्या ,गोट्या यांच्या शिवाय मजा नाही .........." बापु अशिल आहे अशिल " हा बापुच्या डायलॉग ऐकण्यांमध्ये जी मजा आहे ती कश्यांमध्येचं नाही.........!!!

    • @annapawar8037
      @annapawar8037 5 років тому

      Ritesh Kalokhe बापू संजय (दादा) जाधव धोंंडेवाडी मस्तच आहे

  • @dattatrayugale4930
    @dattatrayugale4930 5 років тому +2

    Awesome, Welldone Kori pati production team...It seems like gavakadachya goshti....Hats of both of actor n actress...

  • @rohanmohite2436
    @rohanmohite2436 5 років тому +5

    त्या कसतरवाडीत नागीण हाय नुसती 😂😂😂

  • @timepass9139
    @timepass9139 5 років тому +2

    Kori pati production एक नंबर episode दाखवला एक दम दणकाच केला की राव ।। अतिशय सूंदर love story आहे । एक movie बन शकते ।। मी तर fan च झालोय अता।। सगळं काम सोनू kori pati production चे विडोओ बगतो पहीले।।।

  • @ajinathnijave8643
    @ajinathnijave8643 5 років тому +3

    Very good keep it up...

  • @hrudayproduction2129
    @hrudayproduction2129 5 років тому +1

    Junya aathvni tajya zalya SUPER

  • @sonaligurav9074
    @sonaligurav9074 5 років тому +6

    Fandry mdhil heroin sarkhi distey ti ... ❤,

  • @surajshinde598
    @surajshinde598 5 років тому +1

    कोरी पाटी प्रोडक्शन खुप छान !!!

  • @ravindragholap5330
    @ravindragholap5330 5 років тому +3

    Class 😎😎😎

  • @sachinpol8588
    @sachinpol8588 5 років тому +1

    खूपच छान आपली पण लव्ह स्टोरी अशीच होती

  • @arbajmulla6246
    @arbajmulla6246 5 років тому +3

    Real and truth

  • @ajayshirsat2
    @ajayshirsat2 5 років тому +1

    अप्रतिम कोरी पाटी खुपच छान

  • @sandeshU
    @sandeshU 5 років тому +16

    आरे तु तर तीला पटवतोस
    आनि आमाला पन चांगले उपाय सांगतोस

  • @ajinkyabhanse2650
    @ajinkyabhanse2650 5 років тому

    खरंच काळजाचा वेध घेणारी लव्ह स्टोरी चिट्ठी मधलं रक्त पाहून काळजात धस्स झालं आणि उत्कंठा वाढली ती पुढच्या भागाची खरच love u guys for best output.

  • @ajitadhe2850
    @ajitadhe2850 5 років тому +6

    Ka fakt ajay cha fan ani web series no1 ahe

  • @akshaychavan4666
    @akshaychavan4666 5 років тому

    मस्त स्टोरी आहे जुनी आठवण पुन्हा ताजी झाली . . .😍😍😍😍😘😘

  • @krishnapole5852
    @krishnapole5852 5 років тому +11

    Bhawa same story ahe tuzi &mazi aai sapat

  • @swapnilswami8686
    @swapnilswami8686 5 років тому +2

    एकदम मस्त 👌👌👌😘😘

  • @Fun-videos2302
    @Fun-videos2302 5 років тому +1

    ये भारी रे भारी .. राह मे उनसे मुलखातच हो गयी😂

  • @महेशकदम-ध9म
    @महेशकदम-ध9म 5 років тому +4

    जुन्या आठवनी ताज्या झाल्या ...💘
    फरंक फक्त एवढाचं की हाफशिच्या ठिकणी विहीर होती...❤
    पण कधी चिठ्ठीची भानगड कधी केली नाही....?

  • @ravindraterve1414
    @ravindraterve1414 5 років тому +3

    कबुतर हे वेबसिरीज खुप खुप खुप खुप खुप सुंदर आहे I Loveकबुतर

  • @bsmartboys1425
    @bsmartboys1425 5 років тому +1

    , एक नंबर आहे सिरीज मला खूप आवडतं आहे मस्त काम करत आहे आपला अजय देवगण l लव्ह y भावा

  • @sagarranpise7996
    @sagarranpise7996 5 років тому +1

    Ek no expression 😄👌👌👌 kadak ho... An pratek group madhe ek tari love guru asatoch 😊
    छान आहे हं कबुतरं ..

  • @rohitdeshmukh9716
    @rohitdeshmukh9716 5 років тому +1

    Bharich re manchurian. kadak

  • @ajitchandanshive3292
    @ajitchandanshive3292 5 років тому +1

    मस्त वाटतंय कबुतर बघून.

  • @mrdany1
    @mrdany1 4 роки тому +1

    वा र भाहद्दर 😂😂😂😂 मामा मस्त बोलला