अगदी बरोबर बोललेत बाबा तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप शिकण्यासारखं असतं ही जी आजकालची गुरू लोक आहेत ना बाबा त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांना ती सांगत असतात तुमची एकदा गेनमाळ झाली की तुम्हाला कुणाच्याही पाया पडायच्या नाही त्यामध्ये गुरूचा अपमान होतो असे सांगतात बाबा असो? बाबा मी तुमची व्हिडिओ खूप दिवसापासून बघते दिवसापासून बघते तुम्ही तेव्हा व्हिडिओ वरती येत नव्हते तेव्हापासून बघते मला तेव्हापासून तुमच्याकडे उपासना शिबिराला यायचं आहे पण काही कारणामुळे योगच येत नव्हता काहीतरी अडथळे यायचे आता मी येणार आहे बाबा 24 तारखेला तुम्हाला समक्ष पाहण्याची भेटण्याची खूप इच्छा होती ती आज पूर्ण केली आई जगदंबेने नमो आदेश बाबा जय जगदंब
काशिनाथ बाबा आमची कुलदेवी तुलजा भवानी माता आहे आणि खुप खूप पहिले आमचाकडे शेंदराची देवि बनवत आहे आणि मांझा आजोबाचा आई कडुन शेंदराची देवी घराला आग लागुन आगित जडलि अनि खुप ओरडली मानते आनी मंग माझि आझि शेंदराची देवी दूसरी बार बनवलि आणी माता एकबार हस्त आणि एकबार रागात असते आणि माताचा फोटो पाटवते वाडसबवर आणि दूसरी बार शेंदराचा देवी त आहे की नहीं सांगा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😀😀😁🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
काशिनत बाबा तुलजा भवानी माताचा पायात जोडव का नहि आहे़। आनि तुलजा भवानी माता ला मंगलसुत्र घालाव कि नाहि राजावर विडियो बनवा कृपया🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुलजा भवानी माता चा उदे उदे
👍👍🙏🙏कोटीकोटी प्रणाम बाबा अगदी बरोबर आहे तुमचे खुप छान माहीती दिलीत बाबा धन्यवाद। जय आदिशक्ती हरीओम बाबा 🙏🙏👌👌
विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल🙏🙏 माझ्या डोक्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे या विडियो मध्ये मिळाली
खुप धन्यवाद🙏🙏 " गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम"🙏🙏
जय मल्हार जय काळेश्वरी अगदी बरोबर आहे गुरुजी धन्यवाद
🙏🙏जय आदिशक्ती 🙏🙏श्री स्वामीं समर्थ बाबा तुमचे सर्व व्हिडीओ खूप काही शिकण्या सारखे असतात खूप ज्ञान मिळते🙏🙏
सत,नमो,आदेश,.
हो बाबा छान विचार आहे तुमचे आणि तुमचे विचार घेऊनच आम्ही पूढे चालणार ..जय श्री मल्हार
जय मल्हार 🙏🙏
Jay Aadishakti 💐💐
दादा अगदी बरोबर 🙏🙏🙏⚘️😃👌😁
खूप छान सांगितले बाबा धन्यवाद तुम्हाला,
Jay adishakti
🌸🙏🏻जय आदिशक्ती 🙏🏻🌸
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
Shree swami samarth 🙏🙏🌹
जय आदी शक्ती 🙏🙏
आदेश
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती ओम नमो आदेश बाबा खूप खूप धन्यवाद बाबा खूप योग्य माहिती दिली बाबा 🙏🚩🌹🙏🕉️🕉️
जय गुरुदेव 🙏🏻
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
जय आदिशक्ती
नमस्कार बाबा
🙏🙏🙏🙏
देवाचा जास्त त्रास होतो का करणीचा ते सांगा बाबा❤❤
Karani cha .devacha angat Yenya adhi yeun gelyanantr hoto Fakt .asa nahi kadhi pan hot.
🙏pranaam baba🙏
जय गुरुदेव जय अध्य शक्ति🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
🙏 जय गुरुदेव 🙇
खूप छान माहिती आहे 🙏🙏
Chan mahiti sangitali sir dhanyawad
जय आद्य शक्ती बाबा ❤
❤🙏 आदिशक्ती
बाबा 🙏❤️
🌍🌹❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Barobar ahe ...khup chan
अगदी बरोबर बोललेत बाबा तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप शिकण्यासारखं असतं ही जी आजकालची गुरू लोक आहेत ना बाबा त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांना ती सांगत असतात तुमची एकदा गेनमाळ झाली की तुम्हाला कुणाच्याही पाया पडायच्या नाही त्यामध्ये गुरूचा अपमान होतो असे सांगतात बाबा असो? बाबा मी तुमची व्हिडिओ खूप दिवसापासून बघते दिवसापासून बघते तुम्ही तेव्हा व्हिडिओ वरती येत नव्हते तेव्हापासून बघते मला तेव्हापासून तुमच्याकडे उपासना शिबिराला यायचं आहे पण काही कारणामुळे योगच येत नव्हता काहीतरी अडथळे यायचे आता मी येणार आहे बाबा 24 तारखेला तुम्हाला समक्ष पाहण्याची भेटण्याची खूप इच्छा होती ती आज पूर्ण केली आई जगदंबेने नमो आदेश बाबा जय जगदंब
जयआदिशक्ती
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mala gurune mantach hahi dila tarihi mi maghach manane nam jap karat aaste rudrashacha maliwarti he barobar aahe ka ghugi khurupa kaun sangha
काशिनाथ बाबा आमची कुलदेवी तुलजा भवानी माता आहे आणि खुप खूप पहिले आमचाकडे शेंदराची देवि बनवत आहे आणि मांझा आजोबाचा आई कडुन शेंदराची देवी घराला आग लागुन आगित जडलि अनि खुप ओरडली मानते आनी मंग माझि आझि शेंदराची देवी दूसरी बार बनवलि आणी माता एकबार हस्त आणि एकबार रागात असते आणि माताचा फोटो पाटवते वाडसबवर आणि दूसरी बार शेंदराचा देवी त आहे की नहीं सांगा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😀😀😁🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
लाईव्ह आहे का ध्यानाचा कार्यक्रम बाबा
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती. 🚩🚩🚩
🙏🏻🌷🙏🏻
👍👍
बाबा मला भुत बाधा आहे मला खूप त्रास होतो खुप ठीकाणी मला घेऊन गेले तरी माझ शरीर सोडत नाही मला नको झाल हे जीवन
मच्छिंद्रनाथ गडावर जावा सावरगावला
Namashkar gurudev utpanna Kami aste manje garib manus guru diksha gheu shakat nahi ka ? Sanga guruji ?
गुरु दीक्षा कोणी ही घेऊ शकतो परंतु त्या शिष्याला अध्यात्माचे तळमळ हवी
काशिनत बाबा तुलजा भवानी माताचा पायात जोडव का नहि आहे़। आनि तुलजा भवानी माता ला मंगलसुत्र घालाव कि नाहि राजावर विडियो बनवा कृपया🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुलजा भवानी माता चा उदे उदे
💯💯👌👌🌷🌷🚩🚩🙋🙋
बाबाजी काळी विद्याची निर्मिती कशी झाली व त्याचे दैवत कोण आहे कृपया मार्ग दर्शन करावे ही च विनंती
😊Hee black magic nasun Tantra Vidya aahee , Ji Mahadevaan paasun suru zhali , Black magic hee Atrupta spirit, Bhoot pisaacha, Nigative energy like Dakini shakini, Hyaachyaa marfat keelee jaataat or Nikrisht devataa like Folaa Devi, Lonaa chambhari, tyaa naa Sadhana karoon , non veg food, Alkohol chaa parsad daakhvoon black magic kee lee jaatee
🙏🪔🪔🪔🪔🙏
गुरु मंत्र विसरलो तर डबल सांगतात का सागा बाबा
सांगतात
@सनातनसत्य thank you
@@DevdasMalvadeखुप छान माहिती दिली बाबा तुम्ही
बाबा खंडोबा चा वारु व आईचा साटा एक चालेल का कुपया सांगा