खूपच छान माहिती आहे बाबा अप्रतिम पालन करायला सगळीच गुरु सांगतात पण उपाय कोणी सांगत नाही करू तो उपाय तुम्ही आज घेऊन आलेत जय आदिशक्ती गुरुदेव कोटी कोटी प्रणाम
giruji , jevha ek suwasini chya angaat dev devi che vhare kahlte, aani samja ti suwasini jevha vidhva hote, thevha tila vhare vadhun maan paan kiva divachi kame baghta yetaat ka kiva kadhta yetaat ka, guruji khup important prashan aahe uttar dile tar bare hoil🙏🙏🙏🙏
गुरुजी भक्त जर खरा धार्मिक व मनापासून भक्ती करणार असेल तर आपले दैवत प्रथम तर धार्मिक पत्नी देते व विशिष्ठ वया नंतर तिची मासिक पाळी आपोआप बंद होते कारण त्या देवतेला पण माहीत असते की याला ही अडचण येईल भक्ती मधे .माजा तर 100 tkke विश्वास आहे v स्वतः हा अनुभव अनुभवला आहे आदेश.
🙏🏻💐 प्रणाम गुरुमाऊली🙏🏻💐 खरंच स्वतःची किळस येते पाळी मध्ये इतकी ईतर संचार वाल्या बायका पाळणुक करायला सांगतात. तुम्ही सांगितले तोच उपाय करतो आम्ही घरात. ❤
खूपच छान माहिती आहे बाबा अप्रतिम पालन करायला सगळीच गुरु सांगतात पण उपाय कोणी सांगत नाही करू तो उपाय तुम्ही आज घेऊन आलेत जय आदिशक्ती गुरुदेव कोटी कोटी प्रणाम
खरच काका माझ्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे खूप खूप अभारी आहे काका🙏🙏🙏
खूप छान माहीती दिली तुम्ही बाबा नमस्कार
🙏🏻🌹खूप खूप छान माहिती सांगितली तुम्ही गुरुवर्य 🙏🏻🌹🙏🏻खूप समाधान झाले मी ही व्हिडीओ एकूण 🙏🏻🌹🙏🏻खूप खूप धन्यवाद गुरुवर्य🙏🏻🌹🙏🏻
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 खुप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
आदेश 🙏
गुरुजी नमस्कार. जय आदि शक्ती 🌹🙏 धन्यवाद 🙏
बरोबर आहे
🙏🙏 प्रणाम बाबा 🙏🙏🙏
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती. 🚩🚩🚩
🙏 जय गुरुदेव 🙇
Khup chan baba ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏नमस्कार गुरुजी🙏
🙏‼️जय आदिशक्ती‼️🙏
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
giruji , jevha ek suwasini chya angaat dev devi che vhare kahlte, aani samja ti suwasini jevha vidhva hote, thevha tila vhare vadhun maan paan kiva divachi kame baghta yetaat ka kiva kadhta yetaat ka, guruji khup important prashan aahe uttar dile tar bare hoil🙏🙏🙏🙏
अगदी मनापासून धन्यवाद गुरुजी
किती छान समजावून सांगतात बाबा तुम्ही मला एकदा भेटायचं आहे कधी वेळ येते काय माहिती नमस्कार बाबा 🙏🙏💐💐
खूप छान बर झाले हा व्हिडिओ बनवला
Dada aamcha Kam hota ny ekala kam dila ahe pn to nusta aajari padto ahe ky zhala ahe kay adhchna ahe
Maza pired astana vare aale te kase aahe please sang
धन्यवाद.
खूप छान माहिती देता
Khup chan mahiti sangitali kaka dhanyawad
Khup Chan mahiti milali 👏🥰
आभारी आहे महाराज
गुरुजी भक्त जर खरा धार्मिक व मनापासून भक्ती करणार असेल तर आपले दैवत प्रथम तर धार्मिक पत्नी देते व विशिष्ठ वया नंतर तिची मासिक पाळी आपोआप बंद होते कारण त्या देवतेला पण माहीत असते की याला ही अडचण येईल भक्ती मधे .माजा तर 100 tkke विश्वास आहे v स्वतः हा अनुभव अनुभवला आहे आदेश.
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती आदेश बाबा 🙏🚩🌹🙏🕉️🕉️
😍🙏🙏🙏🙏🙏
Guruji namasakar guruji amachy yethe datt mandir ahee jevha mi darshan karun baher yeto tevha majya angavar kate futatat . Mhanje kay te krupa karun sanga
संचार आलेल्या व्यक्तीला ते काही जे बोलतात त्यांना समजतं का
🙏जय आदिशक्ती 🙏बाबा खूप छान
Pan guruji adchni chya weles tulas ani gomutra yana hat laou naye asa boltat
ज्याला अडचण आहे त्याने लावायचा नाही इतर लावू शकतात ना
जय आदी शक्ती 🙏🙏🙏🙏🙏
🌸🙏जय आदिशक्ती 🙏🌸
खुप छान
Shakti chore lapavne ya var upay ya var video
🕉️🙏🌺
Jay adishkti
ओम.नमो,,शीवाय,
🙏🏻💐 प्रणाम गुरुमाऊली🙏🏻💐 खरंच स्वतःची किळस येते पाळी मध्ये इतकी ईतर संचार वाल्या बायका पाळणुक करायला सांगतात. तुम्ही सांगितले तोच उपाय करतो आम्ही घरात. ❤
Are vedya tichyashi lagn kar mg sagle maje kar@@JaiShreeKrishna1504
🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌍🌍🌍🌍❤️❤️❤️❤️❤️
आदेश गुरुजी आपल्याला जर नवनाथ महाराजांचं वारे घ्यचे असेल तर की सेवा करू शकतो कृपया दर्शन करा
Aamachya gharat janun-bujun mumddam mashik paliche paalat naahi 😓😓😓😓😓😓😓😓😓
जय आदिशक्ती
बाबा आमच्या घरात यल्लमा आणि आंबाबाई आहे पन घरात सतत साप येतात उपाय सांगा 🙏🙏
म्हसोबाला अंड रोट सिगारेट जे लागत ते दर महिन्याला द्या 🙏
❤❤❤🎉🎉🎉🎉
🕉️🌍🌹❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Baba pn Jr ti vyakti mumbaila jobla jat asel ,ekte rht asel Ani kahi loka mudamumun adkun sagle karun ghet astil tr
तरीही काही टेन्शन घ्यायचे नाही
कोनी,तुमचया, सारखी,माहीती.जीव.तोङुन,सांगत,नाही.,नाथ,को,आदेश,ओम.नमो,नारायणा.
जर संचार येणाऱ्या व्यक्तीला अडचण येत असेल . तर कशी पालणूक करावी.
अडचण येते त्यावेळेला काहीच पाळण्याची गरज नाही
Yas
मला पण तेच विचार होते ज्याला संचार येतो त्याने स्वतःला अडचण असताना काय पालवणुक करायची@@सनातनसत्य
बाब हावा"येते पंन त्रास होतो मान खूप दुखते:काय करावे कृपया र्माग:सांगा