Special Report | 'मास्टरमाईंडला अटक करा' वाल्मिकच्या शरणागतीनंतर विरोधकांची मागणी | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 18

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 Місяць тому +18

    वाल्मिक कराडचा मालक धनंजय मुंडे हेच आहे त्याचाच आशिर्वाद आहे महाराष्ट्रात पसरलंय जर धनंजय मुंडेला मंत्रीमंडळात किंवा
    सरकारमध्ये ठेवले तर फडणवीस सरकारची गोची होईल आजीत पवार यांची पण होईल

    • @Xxxx-x4i
      @Xxxx-x4i Місяць тому +1

      तुम्हाला न्याय पाहिजे का राज करून पाहिजे राजकारण पाहिजे असेल तर राजकारण भेटल

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 Місяць тому +10

    जरागे पाटील बरोबर बोललात

  • @MahadevaranganathaKhandare
    @MahadevaranganathaKhandare Місяць тому +2

    माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना महा जनतेची एकच विनंती आहे वाल्मिक कराड पकडला शरद झाला पकडला नाही शरण झाला तो चे कारण हे फक्त मुंडे कंपनी आणि तुम्ही त्यांना पाठीशी घालत आहेत हे पक्क आम्हाला जनतेला माहीत आहे वाल्मीक कराडचा का कोणी तो आकार नाही तोच बाका आणि त्याचा आकार हा सिलेंडर नाही त्यांना अटक करा मीना का मीना का ते जनतेला सुद्धा माहित आहे मीना का आम्हाला सुद्धा माहित आहे कोण आहे तो मंत्री पदांमध्ये आहे आणि तुमच्या मंत्रालयामध्ये आहेत ते 2:49

  • @SanjeyGovale
    @SanjeyGovale Місяць тому +7

    फक्त 2 दिवस दाखवायचं नाटक फडणवीस चा ठरवलेला नाटक 😂😂😂

  • @dagdughatkar6396
    @dagdughatkar6396 Місяць тому +2

    मास्टर माईंड हा धस आहे

  • @dagdughatkar6396
    @dagdughatkar6396 Місяць тому +1

    धस याला काही काम नाही

    • @sagarsawant6353
      @sagarsawant6353 Місяць тому

      स्वता वर वेळ आल्यावर समजेल

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i Місяць тому +1

    जरांगेचा कॉल रेकॉर्ड सगळे चेक करायचा कुठ

  • @MangeshSavant-qq1qp
    @MangeshSavant-qq1qp Місяць тому +1

    Aare.te.javu.dya.zalu.na.attak.

  • @MangeshSavant-qq1qp
    @MangeshSavant-qq1qp Місяць тому

    Munde.jarange.dhas.sonavane.yana.jast.mahiti.aahe.ka.

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 Місяць тому +4

    जरागेची SIT लावा म्हणजे कळेल

    • @kawadevilasn.9894
      @kawadevilasn.9894 Місяць тому

      @@bhaskarkharat2232 tu lav ki ugach ka bomblatos
      kr nahi tyala dr kashacha

    • @bhaskarkharat2232
      @bhaskarkharat2232 Місяць тому

      @kawadevilasn.9894 मराठी लिही