मुंबईतील परळ येथील के. ई. एम. रुग्णालयातील डॉक्टरांचा निषेध मोर्चा कोलकत्ता मेडिकल कॉलेज येथील महिला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • मुंबईतील परळ येथील के. ई. एम. रुग्णालयातील डॉक्टरांचा निषेध मोर्चा
    कोलकत्ता मेडिकल कॉलेज येथील महिला डॉक्टर विद्यार्थिनी पदव्युत्तर शिक्षणासाठी कार्यरत असताना तिच्यावर जीवघेणा नृशंस हल्ला झाला. याप्रकरणी मुंबईतील परळ येथील के. ई. एम. रुग्णालयातील विविध विभाग प्रमुख, ईतर वरिष्ठ मेडिकल शिक्षक, अधिकारी, डॉक्टर्स यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२४ आणि शनिवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी, सकाळी ११ वाजता जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला.
    प्रतिनिधी :- उमेश मोहिते, मुंबई

КОМЕНТАРІ •