Social work Maha bodhi
Social work Maha bodhi
  • 1 304
  • 868 043
मुंबईतील परळ येथील के. ई. एम. रुग्णालयातील डॉक्टरांचा निषेध मोर्चा कोलकत्ता मेडिकल कॉलेज येथील महिला
*मुंबईतील परळ येथील के. ई. एम. रुग्णालयातील डॉक्टरांचा निषेध मोर्चा*
कोलकत्ता मेडिकल कॉलेज येथील महिला डॉक्टर विद्यार्थिनी पदव्युत्तर शिक्षणासाठी कार्यरत असताना तिच्यावर जीवघेणा नृशंस हल्ला झाला. याप्रकरणी मुंबईतील परळ येथील के. ई. एम. रुग्णालयातील विविध विभाग प्रमुख, ईतर वरिष्ठ मेडिकल शिक्षक, अधिकारी, डॉक्टर्स यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२४ आणि शनिवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी, सकाळी ११ वाजता जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला.
प्रतिनिधी :- उमेश मोहिते, मुंबई
Переглядів: 24

Відео

प्रज्ञांकुर भीमजयंती विशेषांकाचे थाटात प्रकाशन अध्यापक तथा प्रसिद्ध लेखक मारोती कदम यांनी
Переглядів 1210 годин тому
प्रज्ञांकुर भीमजयंती विशेषांकाचे थाटात प्रकाशन पुर्णा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव (लिखा ) येथील उपक्रमशील अध्यापक तथा प्रसिद्ध लेखक #मारोती_कदम यांनी संपादन केलेल्या प्रज्ञांकुर भीमजयंती विशेषांकाचे थाटात प्रकाशन पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे सर , किनवट विधानसभा मदतदार संघाचे आमदार श्री भीमराव केराम , पीआरपीचे प्रदेश महासचिव श्री बापूसाहेब गजभारे , डॉ बी ....
पूर्णा शहर स्वच्छ करण्यासाठी निघालेली नगरपरिषद स्वता घाणीच्या साम्राज्यात मग शहर काय स्वच्छ करणार
Переглядів 1884 години тому
#स्वच्छ_भारत_अभियान_अंतर्गत पूर्णा शहर स्वच्छ करण्यासाठी निघालेली नगरपरिषद स्वता घाणीच्या साम्राज्यात मग शहर काय स्वच्छ करणारं यावरून आपण अंदाज लावू शकतो संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देऊन शहर स्वच्छ करून घ्यावे प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमु महाराष्ट्र राज्य @pmoindia @mieknathshinde5887
78 वा स्वातंत्र्य दिन सोहळ्या निमित्त पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन
Переглядів 1909 годин тому
78 वा स्वातंत्र्य दिन सोहळ्या निमित्तपालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पूर्णा संचलित संस्कृती महाविद्यालय पूर्णा शासन मान्य डॉ बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालय ( सी बी एस ई ) यांनी आयोजित केला होता कार्यक्रमाचे प्रमु मार्गदर्शक #डॉ_दिपक_कदम #आंबेडकरवादी_मिशन नांदेड,अध्यक्ष प्रा.डॉ. केशव व्ही.जोंधळे, सचिव मा. मुख्याध्य...
पुर्णा ता.कंठेश्वर येथे कंमरेला हत्यार लाऊन दरोडेखोरांचा धुमाकूळ दरोडेखोरानी तिन घर फोडली असून जख्मी
Переглядів 4,1 тис.16 годин тому
पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर या ठिकाणी चोरांची दहशत पोलीस प्रशासनाला चोरांचे आव्हान पोलीस प्रशासनाचे अधिकारी या चोरांच्या मुसक्या आवळतील का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे या घटनेमध्ये एका ज्येष्ठ नागरिकांच्या डोक्यात खंजरने वार करून जखमी केले
पुर्णा येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी या अनोळखी व्यक्तीबद्दल माहिती दिली होती त्यांची तब्बेत खराब होती
Переглядів 10821 годину тому
पुर्णा येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी या अनोळखी व्यक्ती बद्दल माहिती दिली होती त्यांची तब्बेत खराब होती म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी घेऊन गेलो सदैव गोर गरीब जनतेच्या सेवेत #प्रदिप_नन्नवरे_महा_बोधी_न्युज_चॅनल_संपर्क_प्रमुख_महाराष्ट्र_राज्य
पिपंळगाव बाळापूर ते लक्ष्मीनगर पाटी पर्यंत अत्यंत खराब रस्ता झाला रस्त्यावर काही दुःखद घटना घडली तर
Переглядів 57221 годину тому
पिपंळगाव बाळापूर ते लक्ष्मीनगर पाटी पर्यंत अत्यंत खराब रस्ता झाला गेल्या अनेक वर्षापासून अशी अवस्था या रस्त्याची आहे पण सध्या हा रस्ता मंजूर आहे राजेश शर्मा नावाचे याचे गुत्तेदार आहेत त्यांना वेळोवेळी सूचना केली ते चतुर पणे आश्वासने देतात दोन दिवसात किंवा तीन दिवसात खड्डे बुजवतो कधी रस्ता करतो म्हणतात पण काहीच करत नाहीत गावात शालेत जाणाऱ्या लहान मुलांना तसेच 8 वी ते 10 वी चे शिक्षण घेण्यासाठी म...
येथील विद्यार्थ्यांचा रेल्वे क्रॉसिंग करताना जीवघेणा प्रवास रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
Переглядів 299День тому
पूर्णा येथील विद्यार्थ्यांचा रेल्वे क्रॉसिंग करताना जीवघेणा प्रवास रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष...! पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर महात्मा फुले नगर सिद्धार्थ नगर रमाई नगर नालंदा नगर रेल्वे कॉलनी संस्कृती नगर जवळपास पूर्ण शहराची अर्धी लोकसंख्या या परिसरामध्ये राहते. येथील शाळेत जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी अबाल, वृद्ध ,आजारी व्यक्ती, वर्षानुवर्षापासून रेल्वे पटरी क्रॉसिंग कर...
माझ्या शब्दाला मान देऊन पंचशील नगर पूर्णा येथे आज नवीन पोल बसुन दिला आहे धन्यवाद
Переглядів 2,5 тис.14 днів тому
माझ्या शब्दाला मान देऊन पंचशील नगर पूर्णा येथे आज नवीन पोल बसुन दिला आहे धन्यवाद सर्व महावितरण कर्मचारी अधिकारी यांचे प्रदिप नन्नवरे ❤️
गुलामी का टूट गया जाल अजय देहाडे
Переглядів 13714 днів тому
गुलामी का टूट गया जाल अजय देहाडे
काळजावर कोरल नाव भीमा कोरेगाव,अजय देहाडे
Переглядів 5014 днів тому
काळजावर कोरल नाव भीमा कोरेगाव,अजय देहाडे
गुलामी का टुट गया जाल,भिमाच पिल्लू, भीमा कोरेगाव,अजय देहाडे
Переглядів 9314 днів тому
नॉनस्टॉप गुलामी का टुट गया जाल,भिमाच पिल्लू, भीमा कोरेगाव,अजय देहाडे
जाग असावं भिमाच पिल्लू जाग असावं
Переглядів 9114 днів тому
जाग असावं भिमाच पिल्लू जाग असावं
आरक्षण बचाव यात्रा निमित्त ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचे भाषण,आयोजक इंजि.सुरेश फड
Переглядів 9314 днів тому
आरक्षण बचाव यात्रा निमित्त गंगाखेड येथे ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण भाषण,आयोजक इंजि.सुरेश फड Balasaheb Ambedkar Suresh Phad #गंगाखेड #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर #इंजि_सुरेश_फड #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर #आरक्षण_बचाव_यात्रा #आरक्षण_बचाव_यात्रा #प्रदिप_नन्नवरे_महा_बोधी_न्युज_चॅनल_संपर्क_प्रमुख_महाराष्ट्र_राज्य
आरक्षण बचाव यात्रा निमित्त गंगाखेड येथे ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण भाषण, आयोजक इंजि.सुरेश फड
Переглядів 35414 днів тому
#आरक्षण_बचाव_यात्रा निमित्त गंगाखेड येथे #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर यांचे संपूर्ण भाषण, आयोजक #इंजि_सुरेश_फड #इंजि_सुरेश_फड #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर #इंजि_सुरेश_फड #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर #इंजि_सुरेश_फड #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर #इंजि_सुरेश_फड #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर #इंजि_सुरेश_फड #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर #इंजि_सुरेश_फड #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर #इंजि_सुरेश_फड #ॲड_बाळासाहेब_आंबेडकर #इंजि_सुरेश_...
नॉनस्टॉप अजय देहाडे माझ्या भिमाच्या नावाचं,भीम आवडीने बोले, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, आग बाई ग
Переглядів 11214 днів тому
नॉनस्टॉप अजय देहाडे माझ्या भिमाच्या नावाचं,भीम आवडीने बोले, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, आग बाई ग
भीम मोत्याचा हार ग माय भीम निळाईच्या पार ग माय अजय देहाडे
Переглядів 11814 днів тому
भीम मोत्याचा हार ग माय भीम निळाईच्या पार ग माय अजय देहाडे
अजय देहाडे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम
Переглядів 7514 днів тому
अजय देहाडे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम
अजय देहाडे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम
Переглядів 9214 днів тому
अजय देहाडे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम
काळजावर कोरल नाव भीमा कोरेगाव फेम,अजय देहाडे यांचा देगाव फाटा सेलू
Переглядів 8814 днів тому
काळजावर कोरल नाव भीमा कोरेगाव फेम,अजय देहाडे यांचा देगाव फाटा सेलू
महाराष्ट्रातील सुप्रसिध्द गायक अजय देहाडे यांचा बुध्द व भीम गीतांचा कार्यक्रम
Переглядів 8014 днів тому
महाराष्ट्रातील सुप्रसिध्द गायक अजय देहाडे यांचा बुध्द व भीम गीतांचा कार्यक्रम
तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे भव्य पायाभरणीच्या कार्यक्रमा निमित्त
Переглядів 20514 днів тому
तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे भव्य पायाभरणीच्या कार्यक्रमा निमित्त
प्रवीण वाकळे युवा नेते तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे भव्य पायाभरणीच्या कार्यक्रमा निमित्त
Переглядів 4214 днів тому
प्रवीण वाकळे युवा नेते तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे भव्य पायाभरणीच्या कार्यक्रमा निमित्त
मार्गदर्शक भंते संघरत्न तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे भव्य पायाभरणी व धम्म देसना
Переглядів 30814 днів тому
मार्गदर्शक भंते संघरत्न तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे भव्य पायाभरणी व धम्म देसना
मार्गदर्शक भदंत डॉ उपगुप्त महाथेरो तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे भव्य पायाभरणी व धम्म देसना
Переглядів 9314 днів тому
मार्गदर्शक भदंत डॉ उपगुप्त महाथेरो तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे भव्य पायाभरणी व धम्म देसना
माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचेभव्य पायाभरणीच्या निमित्त भाषण
Переглядів 10621 день тому
माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचेभव्य पायाभरणीच्या निमित्त भाषण
संस्कृती मोहत्सव संस्कृत कॉलेज पूर्णा दि.30.01.2024
Переглядів 13021 день тому
संस्कृती मोहत्सव संस्कृत कॉलेज पूर्णा दि.30.01.2024
संविधानामुळे आज मी आमदार झाले मेघनादीदी बोर्डीकर तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचेभव्य पायाभरणीच्या
Переглядів 1,1 тис.21 день тому
संविधानामुळे आज मी आमदार झाले मेघनादीदी बोर्डीकर तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचेभव्य पायाभरणीच्या
music
Переглядів 4521 день тому
music
30 July 2024
Переглядів 6221 день тому
30 July 2024

КОМЕНТАРІ

  • @Learnenglishwithnasir4724
    @Learnenglishwithnasir4724 23 години тому

    बहोत बढिया जाकेर भाई और महाबोधी news

  • @user-wk9gt1dc4r
    @user-wk9gt1dc4r День тому

    जयभीम ताई जबरदस्त

  • @bantibagde2824
    @bantibagde2824 9 днів тому

    Jay bhim 💙

  • @bantibagde2824
    @bantibagde2824 9 днів тому

    Jay bhim tai 💙🙏💙

  • @govindbansode8844
    @govindbansode8844 9 днів тому

    माझ्या गावच्या दुरावस्त झालेल्या रस्त्याबद्दल तुम्ही आवाज उठविला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.🙏

    • @Socialworkmahabodhi
      @Socialworkmahabodhi 9 днів тому

      सदैव आपल्या सेवेस प्रदिप नन्नवरे महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य

  • @user-qy7un3di6o
    @user-qy7un3di6o 9 днів тому

    Bhrasta adhikari,,,brasta kha😅

  • @sushiljondhale5131
    @sushiljondhale5131 13 днів тому

    प्रदीप भाऊ आज तुमच्या कर्तव्या मुळे पूर्णे खूप सुधारणा होत आहे

  • @user-nx5vs3mf3r
    @user-nx5vs3mf3r 14 днів тому

    खुप छान जय भीम

  • @krishnaghadseghadse7368
    @krishnaghadseghadse7368 19 днів тому

    लाय भारी अजय भाऊ

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 20 днів тому

    ❤ आपणास आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤ अभिनंदन !

  • @krishnaghadseghadse7368
    @krishnaghadseghadse7368 20 днів тому

    लाय भारी अजय भाऊ

  • @Siddhu-h99x
    @Siddhu-h99x 20 днів тому

  • @KomalDhande
    @KomalDhande 20 днів тому

    Apratim zala karyakram🙂🙏

  • @AmanJondhale
    @AmanJondhale 23 дні тому

    नास्तिक म्हणजे काय ?

  • @rohitpinamkar1155
    @rohitpinamkar1155 23 дні тому

    ❤❤😊😊

  • @user-fm1eu4uf9y
    @user-fm1eu4uf9y 25 днів тому

    🫂🫂

  • @LimbajiKhandare-u1g
    @LimbajiKhandare-u1g 27 днів тому

    Good

  • @LimbajiKhandare-u1g
    @LimbajiKhandare-u1g 27 днів тому

    Good

  • @Sidhu7786
    @Sidhu7786 28 днів тому

    सदैव गोर गरीब जनतेच्या सेवेत प्रदिप भाऊ नन्नवरे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-qy7un3di6o
    @user-qy7un3di6o 28 днів тому

    🎉❤ aaakhariiiiiiii bhau

  • @LimbajiKhandare-u1g
    @LimbajiKhandare-u1g 29 днів тому

    Jaybhim

  • @LimbajiKhandare-u1g
    @LimbajiKhandare-u1g 29 днів тому

    Good

  • @user-gt8go9oz5n
    @user-gt8go9oz5n Місяць тому

    जय भिम... असे गुरु असणे गर्वाची गोष्ट आहे, असे गुरुखरच असायला पाहिजे. Sir आपले मनापासून अभिनंदन... 🙏🙏🙏

  • @NayaranChure
    @NayaranChure Місяць тому

    Sangitamadhe,tamepads,Nako,bore,hote

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m Місяць тому

    Very nice

  • @prakashathawale6010
    @prakashathawale6010 Місяць тому

    Ashe master rahilyavar nakkich vidyarthi ghadnar very good 👍

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Місяць тому

    Very Very nice

  • @anitagajbhiye508
    @anitagajbhiye508 Місяць тому

    Very nice nashik

  • @dayananddamodhar242
    @dayananddamodhar242 Місяць тому

    मॅडम आपला नंबर पाठवा

  • @AshokSNajan
    @AshokSNajan Місяць тому

    Nice

  • @Drushika1
    @Drushika1 Місяць тому

  • @gokulpaikrao73
    @gokulpaikrao73 Місяць тому

    Hi

  • @user-ky2xy7py4t
    @user-ky2xy7py4t Місяць тому

    Nice

  • @vanshshirsat2984
    @vanshshirsat2984 Місяць тому

    Salute salute salute salute salute salute salute salute salute salute salute salute salute salute salute ahe asha kirtankarala, Satya pravachan jantesamor mandlyane, abhinandan punha salute _sable belgaon (H.mukam Mumbai)

  • @girishyengde7658
    @girishyengde7658 Місяць тому

    छान प्रश्न विचारला आहे सरपंच स

  • @avinagare5201
    @avinagare5201 Місяць тому

    Nice 👍

  • @Ram-qv3eu
    @Ram-qv3eu Місяць тому

    Lokhende sir ko namaskar 😅

  • @Ram-qv3eu
    @Ram-qv3eu Місяць тому

    I am the x student of this school 🏫

  • @user-cl8cv3dd5q
    @user-cl8cv3dd5q Місяць тому

    स्वाभिमानी जय भीम दादा ❤❤❤

  • @raibolebalasaheb6557
    @raibolebalasaheb6557 Місяць тому

    जय भीम जय संविधान

  • @Sidhu7786
    @Sidhu7786 Місяць тому

    पूर्णा तालुक्याची शान प्रदीप भाऊ ❤

  • @user-xw2tv9ej5e
    @user-xw2tv9ej5e Місяць тому

    ❤❤😊

  • @user-bo8og2zn3h
    @user-bo8og2zn3h Місяць тому

    अभिनंदन भाऊ

  • @user-bo8og2zn3h
    @user-bo8og2zn3h Місяць тому

    ओरिजनल हिरो